लिव्ह इन रिलेशनबद्दल मार्गदर्शन हवे आहे
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
सभ्य गृहस्थहो आणि अनाहितायन्स हो
हल्लीच एका धाग्यावर प्रतिसाद देत असताना आमची गोची जाहली. धाग्याचा विषय होता लिव्ह इन रिलेशन(एस). यावर एक लंबुळका विद्वत्ताप्रचुर प्रतिसाद देण्याचे मनी आले असता "आधी केले मग सांगितले " हे तुकावचन आठवोन हात बधिरले.
तरी याकारणाने अंतरात जो न्यूनगंड उसळी मारू पाहतो आहे तो शमविण्याचा कंड म्हणोन आपणास या विषयीचा अनुभव घेतला पाहीजे असे वाटू लागले आहे. तरी जाणकारांनी खुलासा करावा. (शिवकालीन मोड ऑफ)
१. लिव्ह इन रिलेशनसाठी काय पूर्वतयारी करावी लागते ?
२. यासाठी जोडीदार शोधण्यासाठी कुठे नाव नोंदवावे ?
३. लिइरि साठी दोघेही अविवाहीत असावेत अशी कायद्यात अट आहे काय ?
४. लिएरि साठी जोडीदार मिळाला असता रीतसर हॉल घेऊन , बँडबाजा बोलावून, घोड्यावरून वरात काढून लोकास जेवणाचे आमंत्रण द्यावे लागते काय ? (त्यांनीही अशा समारंभासाठी आहेर काय आणावा ?)
५. यात मानपानाचे कसे काय ठरवावे ?
६. मंगळसूत्र करावे की न करावे ? पोषाखाचा खर्च कुणाकडे लागला असे ठरलेले आहे ?
७. पत्नीस कल्पना द्यावी काय ?
८. लिइरि ला मराठीत प्रतिशब्द काय ? (आत राहण्याचे नाते ?)
९. इतर शंका हळू हळू
प्रतिक्रिया
तुटक्या विटेची चवथी खोली!
परस्पारिक स्वेच्छा सहजीवन
हो नं!!
लिइरि ला मराठीत प्रतिशब्द काय
@गर्दभनाते'>>>
आमच्या भाषेत "लफडे" म्हनतेत.
सहकारीसहजीवन (सहकार म्हणलं की
नाव नका काढू त्या सहकाराचं,
लिइरि ला मराठीत प्रतिशब्द काय ? >>>
लिईरि म्हणे लिईरि, ह्याँ...
एक्का साहेब धंद्यात भागीदारी
_/|\_
ह्या साठी जुनी नोकरी बदलायची
आमचे एक जुने सहाध्यायी
पुण्यात तुम्ही आणि मुंबईत आम्ही.( आमची कोठेही शाखा नाही हा प्रतिवाद नको).छे,छे. व्यवसाय सुरू केलाच तर "आमची इतर कोठेही शाखा नाही." अशी कूपमंडूक प्रवृत्ती आजाबात दाखवायची नाय. केवळ पुण्यामुंबैत केवळ इनमिन दोन शाखा ?? ह्या, ह्या, ह्या... हे आमच्या स्ट्रॅटेजिक थिंकींग विरुद्ध आहे. अहो सर्व भारतातच नाही तर आलम दुनियेत फ्रँचायजी सिस्टिमचे जाळे उभारू. पॅकेजेसची त्सुनामी तयार करू, एकावर दोन फ्री देऊ (फक्त पहिल्याची किंमत चारपाच पट ठेवली म्हणजे झालं ;) ). आख्ख्या होल दुनियेत टीव्ही-बिव्हीवरून जाहिरांतीचा भडीमार करू, सेमिनार घेऊ, आपण तयार केलेल्या तज्ञांची फौज जगावर सोडू, जगाला पळता भूई थोडी करून सोडू. लिईरि मध्ये न राहणार्या एकदम भारी न्युनगंड आला पायजेल... मग ते आपल्या समुपदेशन-शिक्षण-उपचार यापासून दूर पळूच शकणार नाहीत ! :) . आख्खी होल बिलियन डॉलर विंटरन्याशनल विंडष्ट्री हाय सायेब ! आमची प्राचीन आयड्या चोरतात काय ? दाखवूच त्या गोर्यांना विंढेन हिस्का, ढिष्कॅंवsss !!! =)) (गुप्त बातमी : सांगू नका कोणाला. बोहोनीसाठी कन्फूsssस झालेले पहिले चार पाच बकरे या धाग्यावरच हेरून ठेवले आहेत ;) )बूच!!
म्हंजे काय ?
किती वेळा बदलताय तो प्रतिसाद?
फक्त स्पेलींग / व्याकरण चुका
पुना ओक विद्यापीठाचे
उपरोध पुरेसा व्यक्त झालेला
उपरोधावर उपरोध हा रिव्हर्स
उपरोधावर उपरोध = रिव्हर्स
१. लिव्ह इन रिलेशनसाठी काय
@प्रेषित प्रगो >>>
(No subject)
एकदा सर्व ठरले की लि.री.चा
तीन पिढ्यांपासून विश्वासाचं
तीन पिढ्यांपासून ?
अहो अतूट नातं कापडखरेदीविषयक
नव्या सिरीयल्स चे नाव "
नवे गाणी
मग
हो!! तसंही, लिव्हिणबुवाच असला
नाय म्हणजे रिकाम्या जागी
आणखी एक.
बरं अजून एक आठवले
झालंच तर डोहाळजेवणाचं कसं काय
कै च्या कै. मुलगी काय चि.सौ
चि.लि.कां म्हणा की
धागा विषय :
उत्तरे
अभ्यास अभ्यास !!
तुम्हि विवाहित आहत कि अविवहित
त्रैनुभवाचे बोल?
अशा प्रतिगामी लोकांच्या
जबरी हो का.प. दडवत घ्यावा.
उपक्रमास सक्रिय पाठिंबा दिला
यू मीन....त्रिदंडी अनुभवाचे??
त्रिदंडी त्रिदंडानुभव पंथ
अगदी अगदी =))
Pagination