काळी मावशी

mohite jeevan's picture
mohite jeevan in जनातलं, मनातलं
21 Feb 2014 - 3:21 pm

माझा बाप लहानपनीच वारले,पुढे आईने मला वाढविले, जस जसा मोठा होत होतो तसा मी मला सर्व काही कळत होते. पण आचानक आईने ही साथ सोडली, आता मला माझी मावशी मला साभळंते. ती काळी आसल्याने तीला काळी मैना म्हणतात.आत ग़ेले पाच वर्ष तीच्या बरोबरच आसतो.तीची दोन मुलं,एक मुलग़ा व एक मुलग़ी आसते. मावशीला मी काळे म्हणतो, मावशीचा नवरा तो एक ग़वंडी आहे.त्याना मी काका म्हणतो.
काळी मावशी नेहमी तबांखु खात आसते, कायम तीच्या ओठाखाली तबांखु ठेवलेली आसे.
एक रात्री आम्ही सर्व आमच्या पडक्या घरात झोपलो आसता,छतावर चोर आला, काळी मावशी त्यावेळी नेमकी जाग़ी झाली, बिछान्यात न उठता तोंड वाकडे करुन समोर आसलेल्या ग़लासातील पाण्याचा घोट घेत,चुळ भरत तीने जवळच्या नाहणी मध्ये थुंकले आणि तीची नजर छतावर ग़ेली.
मी जाग़ाच होतो.
‘आरे चोरा साभांळुन जरा ही झोपडी पडकी हाय पडशील,’ काळी मावशी त्या चोराला म्हणाली,
थोड्या वोळाने चोर म्हणाला,’ बरं बरं,तु झोप मला चोरी करु दे’,
‘ आरे चोरी करायला हे घर कसं काय शोधलयसं,’ काळी मावशी म्हणाली,
‘मग़ काय करु सावकर लोकच्या घरी चोरी करायचं म्हणजे आवघड आसतं,’ चोर म्हणाला,
‘माझ्याकडं काय मिळणार तुला, तीन पोरं आहेत,त्याच्या जेवनाचे वांदे आहेत,आसं कर दुसरं घर शोध,’मावशी म्हणाली,
‘चोर कसा सापडला की मी चोर नाही म्हणतो तसे तर तु करत नाही ना,’चोर म्हणाला,
‘हे बघ तुला एक सल्ला देतो पुढे थोड्या आतंरावर,सावकराची घरे आहेत तेथे काही,प्रयत्न कर,’मावशी म्हणाली,
‘नको आसाच एकदा मी सावकराच्या घरी सापडलो आणि खुप मार खाल्ला होता,’चोर म्हणाला,
‘मग़ काम का करत नाहीस?,’मावशी म्हणाली,
‘काम करतो की पण तेवढ्यावर भांग़त नाही,’चोर म्हणाला,
‘का?’ मावशी म्हणाली,
‘घरात बायका पोरं आहेत,आई आहे,मग़ तेवढ्यावर कसे चालेल, ‘चोर म्हणाला,
‘पण तुला इथं कय पण मिळणार नाही,’मावशी म्हणाली,
‘ जरा चहा तर करुन देशील का?’चोर म्हणाला,
‘चहा करण्यासाठी घरात कायपण नाही?’,मावशी म्हणाली,
‘ठीक आहे जातो मी,’चोर म्हणाला,
‘ संभाळुन जा रे चोरा, तुझ नावं तर सांग़,’ मावशी म्हणाली,
‘चोरच नाव आहे माझं,जातो आत,’ चोर म्हणाला,
‘येत जा रे पुढच्या वेळी नक्की चहा देईन’,मावशी म्हणाली,
आणि चोर ग़ेला,
मावशीने तंबाखु खाल्ली,
मी झोपलो,
सकाळी उठुन विचार करत होतो की कोण चोर आसेल तो..

कथाआस्वाद

प्रतिक्रिया

बॅटमॅन's picture

21 Feb 2014 - 3:22 pm | बॅटमॅन

जीवनभौंच्या कथेवरचा पयला प्रतिसाद माझा!!!!

तसं नाही हो! मुविंच्या नावे प्रतिसाद द्यायचा - म्हणजे तो त्यांचाच होतो!
तुम्ही दुसरीकडं कुठंतरी जागा राखून ठेवा - भरपूर वाव आहे ;-)

बॅटमॅन's picture

21 Feb 2014 - 3:29 pm | बॅटमॅन

ही ही ही ;)

मुक्त विहारि's picture

21 Feb 2014 - 8:16 pm | मुक्त विहारि

माझा पहिला नं. राखल्या बद्दल धन्यवाद....

प्रसाद गोडबोले's picture

21 Feb 2014 - 3:30 pm | प्रसाद गोडबोले

बॅट्या तुला आज काम नाही असं दिसतय ...माझा प्रतिसाद टायपाच्या आधी तुझा प्रतिसाद =))))

गप रे, रहस्यभेद झाला तर औघड होईल ना ;) =))

पियुशा's picture

23 Feb 2014 - 2:23 pm | पियुशा

बाप रे !!! काय ती मावशी अन काय तो चोर , किती आपुलकी ती ;)
शिका मिपाकरांनो काहीतरी काळ्या मावशीकडुन अन चोराकडुन ;)

आदूबाळ's picture

21 Feb 2014 - 3:24 pm | आदूबाळ

तुम बिन ज़ीवन कैसा ज़ीवन?
फूल खिले तो, दिल मुरझाए
आग़ लगे जब बरसे सावन

- मुक्त बिहारी

आनन्दिता's picture

21 Feb 2014 - 9:21 pm | आनन्दिता

अस्से नाय हो

तुहार बिना कैसा जीवन?
फुलवा खिले तो , दिलवा मुरझाये.
आग लगई जबसे, बरसवा सावन!!

टिप : शब्दांखाली टींबे द्यायची कला अजुन आम्हाला अवगत नाही याची नोंद घ्यावी..

प्रसाद गोडबोले's picture

21 Feb 2014 - 3:28 pm | प्रसाद गोडबोले

तुमच्याकथा मराठी साहित्य विश्वात लोलकथा ह्या नावाने प्रसिध्द होतील असा मी तुम्हाला आशिर्वाद देतो ...

माझा बाप लहानपनीच वारले

पहिल्याच वाक्यावर हसु आले =))

अजया's picture

21 Feb 2014 - 4:09 pm | अजया

=))

इरसाल's picture

21 Feb 2014 - 4:46 pm | इरसाल

एकतर कर्ता चुकला किंवा क्रियापद . की कर्म अनेक आहेत ?

शैलेन्द्र's picture

22 Feb 2014 - 10:36 am | शैलेन्द्र

कर्त्याला दोष देवु नका, कर्म चुकलय,

अशा कर्त्यांमुळेच तर जीवनात जान राहते..

योगी९००'s picture

21 Feb 2014 - 5:14 pm | योगी९००

माझा बाप लहानपनीच वारले
पहिले वाक्य वाचून हसू आले. चुकीचे आहे असे वाटत होते पण..
पुढे आईने मला वाढविले, जस जसा मोठा होत होतो तसा मी मला सर्व काही कळत होते.
या वाक्याने खुलासा झाला...

तुम्हाला कळले नाहो हो जीवन म्हणजे काय ते.....

सुबोध खरे's picture

21 Feb 2014 - 7:50 pm | सुबोध खरे

कुणाच्या? बापाच्या लहानपणीच ?

खटपट्या's picture

21 Feb 2014 - 11:06 pm | खटपट्या

*ROFL*

प्रसाद१९७१'s picture

21 Feb 2014 - 3:30 pm | प्रसाद१९७१

खतरनाक.

जस जसा मोठा होत होतो तसा मी मला सर्व काही कळत होते

ह्याचा अर्थ मात्र कळला नाही.

आदूबाळ's picture

21 Feb 2014 - 3:38 pm | आदूबाळ

आत्ता पूर्ण वाचली. जीवनकथांच्या मानाने सरासरीच्या वरची कथा आहे.

अनुप ढेरे's picture

23 Feb 2014 - 12:12 pm | अनुप ढेरे

+१

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Feb 2014 - 11:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

सरासरीच्या वरची कथा आहे. इतकी तरी उंची असणारच... कारण बरीचशी कथा घराच्या छपरावर घटली आहे.

स्पंदना's picture

25 Feb 2014 - 4:50 am | स्पंदना

:))

टवाळ कार्टा's picture

19 Jan 2015 - 4:56 pm | टवाळ कार्टा

=))

प्रसाद गोडबोले's picture

21 Feb 2014 - 3:44 pm | प्रसाद गोडबोले

बाकी कथेत थोडा 'मसाला' घातला असता तर MPCK वर पाठवण्याच्या दर्जाची कथा झाली असती ;)

बॅटमॅन's picture

21 Feb 2014 - 3:47 pm | बॅटमॅन

MPCK

की MCPK ;) अलीकडे तोही 'Exclusive' प्रकार झालाय म्हणे ना ;)

बाकी सहमत हेवेसांनल ;)

प्रसाद गोडबोले's picture

21 Feb 2014 - 4:07 pm | प्रसाद गोडबोले

MCPK च ! बरेच दिवस फिरकलो नाहीये तिकडे म्हणुन जरा विसरलो होतो ;) आता आज चक्कर टाकुन येतो ;)

बॅटमॅन's picture

21 Feb 2014 - 4:16 pm | बॅटमॅन

हा हा हा, अवश्य ;)

टवाळ कार्टा's picture

19 Jan 2015 - 4:57 pm | टवाळ कार्टा

MCK माहित होते...हे MCPK काय आहे...कोणी व्यनी करेल काय ;)

आनन्दा's picture

21 Feb 2014 - 8:14 pm | आनन्दा

@प्रसाद
जीवनभौंच्या कथांमध्ये काहीतरी गहन अर्थ असतो असे म्हणतात.. जीएंसारखा. मी पण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहे, आपण देखील करा. कळला तर मला पण सांगा.

आत्मशून्य's picture

21 Feb 2014 - 3:44 pm | आत्मशून्य

आपण कसा डोक्यावर घेतो त्याचे हा धागा ठ्ळ्क उदाहरण ठरू नये ही आकाशाकडे याचना...!

थॉर माणूस's picture

21 Feb 2014 - 3:46 pm | थॉर माणूस

हाण्ण तेच्या XXX... :D

अहो जीवनभौ, तुमची कुठली तरी सायन्स फिक्शन कादंबरी पण होती ना? कुठेतरी कुणाकडूनतरी ऐकल्याचं आठवतंय. ती पण टाका की राव. वाचायची इच्छा आहे. नाही तर लिंक तरी द्या कुठे आहे ती.

मुक्त विहारि's picture

21 Feb 2014 - 8:14 pm | मुक्त विहारि

http://agakke.blogspot.in/2013/04/jay-maharastra.html

ते अपहरण की खूण

निदान, एकदा तरी वाचाच....

लय पॉवरफूल्ल लिहीले आहे....

आदूबाळ's picture

21 Feb 2014 - 8:36 pm | आदूबाळ

ती राँर्बट वाली ना?

मुक्त विहारि's picture

21 Feb 2014 - 8:44 pm | मुक्त विहारि

हो हो तीच

आंतरजालावर ती कथा वाचल्या शिवाय जीवनाचे सार्थक होत नाही.

राँर्बट या शब्दाचा उच्चार जमला की माझ्या जिभेचं सार्थक होईल.

मुक्त विहारि's picture

21 Feb 2014 - 8:59 pm | मुक्त विहारि

या शब्दाचा उच्चार जमला की माझ्या जिभेचं सार्थक होईल.

हा उच्चार करता करता आणि लिहीता लिहीता भले भले थकले...

(बा द वे... आजकाल "मी मराठी" सुरु आहे का?)

प्रसाद गोडबोले's picture

24 Feb 2014 - 10:07 pm | प्रसाद गोडबोले

त्यांन्ना र ऑ म र ब ट म्हणायचे आहे का ? =))

बॅटमॅन's picture

25 Feb 2014 - 12:48 am | बॅटमॅन

जमला की हो उच्चार. राँ= रॉ + अनुस्वार अन मग पुढचे तर सहज जमले.

थॉर माणूस's picture

24 Feb 2014 - 11:42 am | थॉर माणूस

धन्यवाद... अनंत उपकार जाहले हे तर. लग्गेच घेतो वाचायला. आठवड्याभरात पहिला भाग वाचून संपवता आला की कळवतो.

चिप्लुन्कर's picture

24 Jan 2015 - 10:51 am | चिप्लुन्कर

ब्लॉगची लिंक दिल्या बद्दल आभार मुविसाहेब

मुक्त विहारि's picture

24 Jan 2015 - 12:21 pm | मुक्त विहारि

फक्त ते आम्हाला "साहेब" नका म्हणू...

मुविच ठीक आहे.

फार झाले दिवस आता, वाचू, वाचू वाटते......असे वाटत असतानाच जीवनकथा आली !!नेहेमीप्रमाणेच पहिल्या वाक्यालाच =))

सानिकास्वप्निल's picture

21 Feb 2014 - 3:53 pm | सानिकास्वप्निल

=)) उगाच हे गाणे आठवले " शेजारची ही काळी मैना लागली डोलायला"

पहिल्या वाक्यानेच कहर केलान राव

चोर कसा सापडला की मी चोर नाही म्हणतो तसे तर तु करत नाही ना

=))

भावना कल्लोळ's picture

21 Feb 2014 - 4:13 pm | भावना कल्लोळ

माझा बाप लहानपनीच वारले,.....हे वाक्य वाचल्यावरच हसून हसून मेले मी. :-))

अत्रुप्त आत्मा's picture

21 Feb 2014 - 4:24 pm | अत्रुप्त आत्मा

@माझा बाप लहानपनीच वारले,>>> =)) कुणाच्या???????????? =))

विशाल चंदाले's picture

21 Feb 2014 - 4:32 pm | विशाल चंदाले

जिवन भाऊंची कथा म्हणजे एकदम stress relief बघा, एकदम फ्रेश झालो, "चहा" पिऊन जसं होतं ना तसं.

प्रसाद गोडबोले's picture

21 Feb 2014 - 4:34 pm | प्रसाद गोडबोले

मावशीच्या हातचा चहा की काय ? ;) =))

विशाल चंदाले's picture

21 Feb 2014 - 5:23 pm | विशाल चंदाले

:-D

रामपुरी's picture

22 Feb 2014 - 3:44 am | रामपुरी

छपरावरच्या चोराचं नाव कळलं का जीवनभौ?
कथा बाकी नेहेमीप्रमाणेच आहे बरं का

मोजींना मिपाचे प्रबोधनकार हा खिताब द्याच .

आऩ मुवि कुठ गेले ?

इरसाल's picture

21 Feb 2014 - 4:42 pm | इरसाल

लेख-लेखक-प्रतिसाद पाहुन
सरळ धाग्याचे पान उंदराच्या सहाय्याने खाली खेचुन पयले प्रतिसाद देत हाये.आता वाचावयास "वर" जाइन म्हणतो.
धन्यवाद.
पहिला प्रतिसाद मुविंचा च असणार याची खात्री बाळगु काय ?

बॅट्याने माझा आज पोपट केला म्हणायचा ! ( असो उद्या पुन्हा माणुस कर हां काय ?)

असो उद्या पुन्हा माणुस कर हां काय

ॐ भग्नि भागोदरी भगभुगे भग्मासे ॐ भट स्वाहा....इरसाल पोपटा, पुन्हा माणूस हो!!!!

इरसाल's picture

21 Feb 2014 - 4:58 pm | इरसाल

मी माणुस लिहीले आहे स्वप्निल जोशी नाही.

बॅटमॅन's picture

21 Feb 2014 - 5:08 pm | बॅटमॅन

=)) ठ्ठो =))

अत्रुप्त आत्मा's picture

21 Feb 2014 - 8:40 pm | अत्रुप्त आत्मा

@ स्वप्निल जोशी नाही.>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/laughing-out-loud-smiley-emoticon.gif

तिमा's picture

21 Feb 2014 - 5:18 pm | तिमा

बिछान्यात न उठता तोंड वाकडे करुन समोर आसलेल्या ग़लासातील पाण्याचा घोट घेत,चुळ भरत तीने जवळच्या नाहणी मध्ये थुंकले
हे कोडं काही उलगडलं नाही भौ! म्हंजी कितीपण व्हिजुयलाइज करायचा प्रयत्न केला तरी डोळ्यांसमोर काय हा व्हिडिओ येत नाही राव! हां, म्हणजे एकतर न्हाणीला एकदम खेटून झोपलं तर शक्य आहे.

संवादांतून मावशी आणि चोराची प्रतिमा चांगली उभी केली आहे.
मावशीची आणि चोराची वेव्हलेंथ चांगली जुळलेली दिसते.

माझी स्वाक्षरी एवढी मनावर घेऊ नका राव!

बॅटमॅन's picture

21 Feb 2014 - 5:22 pm | बॅटमॅन

किंवा न्हाणी दूर असली तरी चूळफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला असेल या मावशीबाईंनी.

मावशीची आणि चोराची वेव्हलेंथ चांगली जुळलेली दिसते.

त्यांचं बरंच काय काय जुळलं होतं असं दिसतंय. त्याला "टाका भिडणे" म्हणतात.

पण.

मी जाग़ाच होतो.

यामुळे हा संवादांचा फार्स मावशीबैंना रचावा लागला.

मावशी न्हाणीघरात झोपत नसेल कशावरुन? जिवनभौंच्या कथेत काहिही शक्य आहे.

एक से बढकर एक प्रतिसाद आहेत सगळ्यांचे... जाम हसतोय... =)) =)) =))

मावशीन चोराच ऐवढ प्रबोधन केल . चोराने पण मावशीचे प्रबोधन केल पायजे तंबाकु सोडायसाठी . भलतच कुट कथा आहे . मुवि किदर हय तुम .

इरसाल's picture

21 Feb 2014 - 5:40 pm | इरसाल

जेपी जेपी....अहो चुकलात तुम्ही

तंबाकु नाय काय ते तबांखु असे आहे. याचाच अर्थ या धाग्याला तुम्ही निव्वळ टाईमपास समजता !

इरसाल भाऊ , तंबाकु काय तंबाखु काय टोबॅको काय खाण्याशी मतलब . धागा टिपी नाय . कुट सोडवण्यासाठी मुविंची वाट बघतोय

रामपुरी's picture

22 Feb 2014 - 3:51 am | रामपुरी

इथे टिबाटिंबाला महत्व आहे. ते तंबाकु नाही आणि तंबाखु पण नाही. ते "तबांखु" आहे. हल्ली ग खालचे टिंब गेल्याने बरेच वाचक नाराज आहेत यावरून समजून घ्या एका टिंबाला किती महत्व आहे ते.

काळा पहाड's picture

21 Feb 2014 - 6:08 pm | काळा पहाड

अता मि जिवन्भौच्यां कथाचां फॅन जाल्लो.

आनन्दा's picture

21 Feb 2014 - 8:19 pm | आनन्दा

अरे वा...
काळा पहाड आणि काळी मावशी :) ह. घ्या. प्लीझ.

अवांतर - मला पूर्वी ह.घ्या म्हणजे हसून घ्या असे वाटायचे, खरा अर्थ नंतर कळला.

मुक्त विहारि's picture

21 Feb 2014 - 8:09 pm | मुक्त विहारि

सॉलीड.....

जीवन भाऊ लगे रहो.....

कुठल्याही पक्षाचे नांव न घेता, शालजोडीतले हाणावे, ते तुम्हीच....

इरसाल's picture

22 Feb 2014 - 9:42 am | इरसाल

कट्टा मंत्रालय हातात आल्याने मुविंचे जीवन्भौं च्या धाग्यावर झालेले दुर्लक्ष आक्षेपार्ह आहे.

आगामी कट्ट्यावर एक परिसंवाद आयोजित करा आता.
विषय - १. "तुम्हाला समजलेले जीवनभाऊ"
२. "जीवनभाऊंच्या कथा आणि प्रतिसाद"
३. "जीवनभाऊ नि मिपाला काय दिले"

आणखी काही विषय असतिल तर सुचवा

काळा पहाड's picture

22 Feb 2014 - 12:15 am | काळा पहाड

४. जीवन भाऊंचे वांगमय आणि तासगावची वांगी - एक तुलनात्मक अभ्यास.
५. Impact of Jeevan-bhou's literature on the personality and coping styles of working women from various professions
६. नंदुरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण योजने अंतर्गत कार्य करणार्या ग्रामसेविकांवर जीवन भाऊंच्या साहित्याचा झालेला आर्थिक व सामाजिक परिणामः एक अध्ययन.

स्पंदना's picture

22 Feb 2014 - 9:22 am | स्पंदना

ह्म्म्म.
वाचला कथा आणि वाचले मी. :)

यसवायजी's picture

22 Feb 2014 - 11:53 am | यसवायजी

मी पण आमुचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो..
जिवन आम्हा कळले हो.. जिवनभौ आम्हा कळले हो..
'काळी मावशी' कळली आणीक नशीब हे फळफळले हो..
जिवन आम्हा कळले हो.. जिवनभौ आम्हा कळले हो..
:))

अगागागागागागागागागागागागागागागागागा =)) =)) =)) =)) =))

पाषाणभेद's picture

23 Feb 2014 - 3:09 pm | पाषाणभेद

सही एकदम

इरसाल's picture

22 Feb 2014 - 1:26 pm | इरसाल

धाग्यावरी लोकांची प्रतिभा एवढी का बरे फुलुन येत असावी. (चपाती, भाकरी, पिटा ब्रेड, खुबुस, तळलेली पुरी )

यसवायजी's picture

22 Feb 2014 - 2:04 pm | यसवायजी

मोजी एक डु-ऐडी आहे. पोषक वातावरण तयार करुन देणे, वाचनमात्र सदस्यांना लिहायला लावणे या जबाबदार्‍या (संपादक मंडळाकडुन !) त्यांना देण्यात आल्या आहेत. :))
म्हनुन्श्यान-
ह्याच्च धाग्यावरी लोकांची प्रतिभा एवढी फुलुन येत असावी.

इरसाल's picture

22 Feb 2014 - 2:06 pm | इरसाल

बरोबर तसेच्च असावे.

पाषाणभेद's picture

23 Feb 2014 - 3:20 pm | पाषाणभेद

मागच्याच आठवड्यात कुलकर्णी काकांचा Y शहीद झाला. तेथेही असल्या दंग्याचा चानस होता.

यसवायजी's picture

23 Feb 2014 - 5:19 pm | यसवायजी

कुटला हो कुटला धागा? म्या मिस्स केला भोतेक.

माहितगार's picture

22 Feb 2014 - 12:40 pm | माहितगार

मोजींची कथा बरी आहे आवडली.

अवांतर
आपल्याकडे रंगाचा उल्लेख वस्तुतः वर्णवादी नसतो ती चांगलीच गोष्ट आहे. या कथेत लेखकाचा उद्देशही हिणवण्याचा नाही. पण इतर देश आणि प्रदेशातून येणारे लोक हेच उल्लेख तेवढेच सहजतेने घेउ शकणार नाहीत हे आपले लोक बर्‍याचदा लक्षात घेत नाहीत. दुसरंतर आपल्या कडे रंगाच फारसंप्रस्थ कधी नव्हत पण क्रिम विकणार्‍या नवनव्या कंपन्या जाहीरातींच्या माध्यमातून नवीन पिढीत भावना वाढवत आहेत असे वाटते.

बॅटमॅन's picture

22 Feb 2014 - 1:14 pm | बॅटमॅन

सहमत!!!

यसवायजी's picture

22 Feb 2014 - 1:36 pm | यसवायजी

‘हे बघ तुला एक सल्ला देतो पुढे थोड्या आतंरावर,सावकराची घरे आहेत तेथे काही,प्रयत्न कर,’मावशी म्हणाली,

मला येक सांग़ा.. काळी मौशी म्हंजी बाई हाय काय बाईमानुस हाय?? ;)
आनी हे 'आतंरावर' म्हंजी काय?

अरे, आपल्याकडं बायका पण नै का म्हणत, "आम्ही जातो, येतो" इ.इ. ? :)

यसवायजी's picture

22 Feb 2014 - 2:05 pm | यसवायजी

हां.. म्हणजे वास्तववादी चित्रण का काय म्हणतात ते तसं लिहलंय होय??
होगली औनाउन. :))

बॅटमॅन's picture

22 Feb 2014 - 2:36 pm | बॅटमॅन

=)) =)) =))

स्पंदना's picture

23 Feb 2014 - 9:15 am | स्पंदना

ते आलो गेलो सोडा हो.
अतंराव हे एका राव माणसाबादलच बोलण हाय.

त्या कूट कथा असतात.हे आम्ही बर्‍याच वेळा सप्रमाण सिद्ध केले आहे.शिवाय तर्क शास्त्राच्या नियमाप्रमाणे, एकाने लढवलेला तर्क, दुसर्‍या व्यक्तीला पसंत पडेलच असेही नाही.

असो,

तर आपण ह्या कथेकडे वळू या.

================================================

नेहमीप्रमाणेच ह्या कथेत देखील भाऊंनी बरेच क्ल्यु दिले आहेत.

उदा. कथेचे नांव. ह्या कथेतील मावशीचे नांव गुणावरून न देता तिला तिच्या वर्णावरून दिले आहे.म्हणजे सामान्य माणूस आधी गूण न पाहता वर्णच पाहतो,शिवाय माय मरो आणि मावशी जगो, हे एक अंग पण लेखक सांगून जातो.)

"अंग किती गोरं आहे नाही?" हा फेमस डायलॉग तुम्ही आठ्वले,शहाडे आणि मं.त ऐकला असेलच.

दुसरा क्ल्यु : "ती काळी आसल्याने तीला काळी मैना म्हणतात."

आता ही काळी मैना कुठे सापडते तर कोकणांत.कोकणच्या माणसाला मुळातच अर्धपोटी आणि उघडे राहावे लागते.त्यामुळे भारतातील एका विशिष्ट पक्षाला कोणीही तिथे विचारत नाही.हे सर्वमान्य मत कुणालाही ठावूक असेलच.

तिसरा क्ल्यु : "ग़ेले पाच वर्ष तीच्या बरोबरच आसतो."

इथे पाच वर्षे हा एक क्ल्यु देवून लेखक पुढील क्ल्यु देतो....

चौथा क्ल्यु : तीची दोन मुलं,एक मुलग़ा व एक मुलग़ी आसते.

आता कुठल्या बाईला एक मुलगा आणि एक मुलगी आहे, ते ओळखा.तरी पण न ओळखता आल्यास, लेखक
अजून एक क्ल्यु देतो.

पाचवा क्ल्यु : "मावशीचा नवरा तो एक ग़वंडी आहे."

इथे गवंडी असणे हे प्रतिकात्मक आहे.गवंडी घरे बांधून देतो आणि त्याबदल्यात पैसे कमावतो.तुम्हाला पण असे बरेच गवंडी माहीत असतील.

सहावा क्ल्यू : "काळी मावशी नेहमी तबांखु खात आसते, कायम तीच्या ओठाखाली तबांखु ठेवलेली आसे."

इथे तबांखू हे प्रतिकात्मक आहे.व्यसनी माणसे सहसा आपले व्यसन सोडत नाही.आता जिचा नवरा गवंडी आहे, तिला तंबाखू तरी का होईना पण व्यसन हे असणारच.त्यासाठी लागणारा पैसा ती कुठून तरी आणत असणारच.तर तो पैसा ती कुठून आणते, ते पण भाऊंनीच सांगीतले आहे.

सातवा क्ल्यू : "बिछान्यात न उठता तोंड वाकडे करुन समोर आसलेल्या ग़लासातील पाण्याचा घोट घेत,चुळ भरत तीने जवळच्या नाहणी मध्ये थुंकले आणि तीची नजर छतावर ग़ेली."

बघा इतकी लांब चूळ फेकली.अगदी तोफेतून सुटलेल्या एखाद्या तोफगोळ्यासारखीच आणि नजर कुठे गेली तर छतावर.म्हणजेच आकाशांत आणि तिला चक्क चोर छतावर दिसला.म्हणजेच तिची द्रुष्टी भिंतींचा अडथळा पार करू शकत होती.

थोडक्यात तिला दिव्य द्रुष्टी होती.

आठवा क्ल्यू : "आरे चोरा साभांळुन जरा ही झोपडी पडकी हाय पडशील,"

मावशी झोपडीला पडकी म्हणते.का तर तिच्या झोपडीतून (म्हणजेच पक्षांतून) बरीच माणसे बाहेर गेली आहेत.

पुढचे बरेच क्ल्यू आहेत....

उदा.

"सावकर लोकच्या घरी चोरी करायचं म्हणजे आवघड आसतं,"

"‘माझ्याकडं काय मिळणार तुला, तीन पोरं आहेत,त्याच्या जेवनाचे वांदे आहेत,आसं कर दुसरं घर शोध,"

"‘नको आसाच एकदा मी सावकराच्या घरी सापडलो आणि खुप मार खाल्ला होता,"

"‘काम करतो की पण तेवढ्यावर भांग़त नाही,"

"जरा चहा तर करुन देशील का?’चोर म्हणाला,
‘चहा करण्यासाठी घरात कायपण नाही?’,मावशी म्हणाली.

"येत जा रे पुढच्या वेळी नक्की चहा देईन." (ह्याला म्हणतात आश्वासन.)

आता गेल्या १५/२० दिवसांतल्या राजकीय घडामोडी आठवा आणि चोर कोण असेल ते ओळखा.

================================================================

हा लेख तद्दन विनोदी आणि फालतू असून, मी कुठल्याही पक्षाचे किंवा व्यक्तीचे नांव घेतलेले नाही.तरी पण भारतातील काही पक्षांशी आणि व्यक्तींशी साधर्म्य आढळल्यास, तो योगायोग समजावा.

=================================================================

भाते's picture

22 Feb 2014 - 8:04 pm | भाते

वा मुक्त विहारि,

जीवनभौच्या कथेचे इतके सविस्तर आणि समर्पक विश्लेषण केलेत! अभिनंदन.

आमचा मोजीभौंबद्दलचा आदर आता कैकपटीने दुणावला हो मुवि.