बळीराजाची बोगस बोंब!
लोकसत्तेत हा अग्रलेख आहे जे वाचून शेतकर्यांचे तथाकथित कैवारी खवळून उठतील. पण त्यात काही तथ्य नक्कीच आहे.
http://www.loksatta.com/sampadkiya-news/state-government-under-debt-should-stop-financial-package-or-subsidy-of-farmers-suffer-loss-by-natural-calamity-1051676/
काही मुद्दे असे की शेतकर्यांच्याबद्दल बातम्या येतात तेव्हा बळीराजा हवालदिल, बळीराजा बरबाद, बळीराजा अवकाळी पावसाने हैराण वगैरे अशाच असतात. बळीराजा खुशीत, बळीराजाकडे यंदा बक्कळ पैसा अशा बातम्या औषधालाही आढळत नाहीत. पण ह्या एकतर्फी वार्तांकनाचे मूल्यमापन केले पाहिजे असे मत ह्या लेखाने मांडले आहे.
शेतकर्यांना कर्जमाफी, मदत हे दिसायला चांगले वाटले तरी जर त्यात लबाडी होत असेल तर हा कराच्या पैशाच्या गैरवापर आहे. त्यामुळे एखादी शाळा बांधली जात नसेल, एखादा पूल बांधायला विलंब होत असेल, एखादी नवी एस टी बस सुरु होऊ शकत नसेल. त्यामुळे प्रत्येक अकाली पावसाने सगळे शेतकरी आयुष्यातून उठतात आणि त्यांना सावरण्याची जबाबदारी उरलेल्या लोकांची आहे हा दृष्टीकोन बदलला पाहिजे.
वाचने
48615
वाचनखूण
प्रतिक्रिया
121
http://www.misalpav.com/node
अच्च घल्ल तर,
हि देखील बाजु आहे या विषयाची माहीत नव्हत
बळीराजा व आपण सारे कधी शिकणार?
In reply to बळीराजा व आपण सारे कधी शिकणार? by आयुर्हित
पीक विमा योजना
In reply to पीक विमा योजना by पैसा
आमची काजूची १००० झाडे आहेत.
In reply to आमची काजूची १००० झाडे आहेत. by प्रचेतस
आँ?
In reply to आँ? by पैसा
होतो ना.
In reply to होतो ना. by प्रचेतस
सगळ्या मिपाकरांना पाकिटं
In reply to सगळ्या मिपाकरांना पाकिटं by पैसा
येऊ की.
In reply to येऊ की. by प्रचेतस
तिकडे शेतकरी बोबांबोंम करतोय
In reply to तिकडे शेतकरी बोबांबोंम करतोय by जेपी
...
In reply to सगळ्या मिपाकरांना पाकिटं by पैसा
ओले काजु पण चालतील आम्हाला
In reply to ओले काजु पण चालतील आम्हाला by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
कशाला आठवण काढलीस रे ओल्या
In reply to कशाला आठवण काढलीस रे ओल्या by प्रचेतस
प्रचंड सहमत.
In reply to कशाला आठवण काढलीस रे ओल्या by प्रचेतस
आठवण ओल्या काजूच्या उसळीची...
In reply to ओले काजु पण चालतील आम्हाला by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
चोरीबद्दल १००% सहमत
In reply to आमची काजूची १००० झाडे आहेत. by प्रचेतस
आमची काजूची १००० झाडे आहेत.
In reply to आमची काजूची १००० झाडे आहेत. by प्रसाद गोडबोले
मायग्वाड?
In reply to पीक विमा योजना by पैसा
पैसातै, खरे आहे आपले
In reply to पीक विमा योजना by पैसा
बोगस बळीराजा
In reply to बोगस बळीराजा by राम
केळीचे पिक
In reply to बोगस बळीराजा by राम
तुमचे सासरे मला बॅंकेत भेटले
In reply to तुमचे सासरे मला बॅंकेत भेटले by जेपी
त्यांचं सदस्यनाम पहा. खरं
In reply to तुमचे सासरे मला बॅंकेत भेटले by जेपी
देवा !!!!!!!
In reply to देवा !!!!!!! by इरसाल
...
कोरडवाहू शेती
छान
In reply to छान by माईसाहेब कुरसूंदीकर
माई, इथे सगळ्या प्रकारचे लोक
संपादित
In reply to माई, इथे सगळ्या प्रकारचे लोक by काळा पहाड
पैसे स्वतःचे असले तरी खाणे
In reply to पैसे स्वतःचे असले तरी खाणे by मराठी_माणूस
त्यबदल्यात पैसे दिले जातात ना
In reply to त्यबदल्यात पैसे दिले जातात ना by टवाळ कार्टा
हा जो पैसे देणारा आहे त्याचा
In reply to हा जो पैसे देणारा आहे त्याचा by मराठी_माणूस
त्याला मिळणारा पैसा (पगार
In reply to त्याला मिळणारा पैसा (पगार by बाळ सप्रे
तुमचे त्या दर्जाचे स्किल असेल
In reply to तुमचे त्या दर्जाचे स्किल असेल by मराठी_माणूस
प्रत्येक व्यवसायातली
In reply to प्रत्येक व्यवसायातली by बाळ सप्रे
>>> शेतकरी कांदे, टोमॅटो
In reply to त्याला मिळणारा पैसा (पगार by बाळ सप्रे
अपॉइन्टमेण्ट लेटर अथवा
In reply to अपॉइन्टमेण्ट लेटर अथवा by प्यारे१
त्यातली रक्कम कंपनी जास्तीत
In reply to त्यातली रक्कम कंपनी जास्तीत by टवाळ कार्टा
त्यातली रक्कम आपण कमीत कमी
In reply to त्यातली रक्कम आपण कमीत कमी by यसवायजी
हे पण बरोबर
In reply to पैसे स्वतःचे असले तरी खाणे by मराठी_माणूस
पैसे स्वतःचे असले तरी खाणे
In reply to पैसे स्वतःचे असले तरी खाणे by काळा पहाड
अहो बाकीचं तर सोडूनच द्या.
In reply to अहो बाकीचं तर सोडूनच द्या. by बॅटमॅन
सर्व..
पींकआहे)यांसाठी मिपा वाचक खुलासा जो शेतकर्यांच्या अनुदान वाटपातील गैरप्रकार्,कृषी सहकरी संस्थांमधील अफरा-तफरींबद्दल,लग्नकार्यातील अवाजवी खर्चाबद्दल,बचतीच्या आळसाबद्दल,आणी शेती हा व्यवसाय म्हणूनच नियोजन करण्याबद्दल (साधा बूट्-पालीशवालासुद्धा धंद्यातले खाच्-खळगे ओळ्खून जागा बदल करतो) बोलले कि ते समस्त शेतकर्यांचे शत्रू-फुकटे-पिळवणूकदार समजले जातात. :-X :-x X: x: :-# :# (भले त्यांचे आप्तस्वकीय शेतकरी असले तरी!!!) त्यामुळे या वरील बाबींकरीता शेतकर्यांच्या एकातरी संघटनेने प्रश्न धसास लावून खर्या लाभार्थीला मदत मिळवून दिली आहे काय! श्रीमंत शेतकर्याणे जर मदत लाटली असेल तर ते जगासमोर आणले आहे काय! जश्या शहरी संस्था (परिसर्-सजग नागरीक मंच) सरकारी संस्थांबरोबर न्यायालयीन लढा देऊन सत्य लोकांसमोर आणतात तसे!In reply to सर्व.. by नाखु
अगदी अगदी!!!!
In reply to सर्व.. by नाखु
छ्या !!!
In reply to छान by माईसाहेब कुरसूंदीकर
अहो पण तेच कबाब खाणारे नोकरी
मागे एकदा राजू शेट्टी बोलले
In reply to मागे एकदा राजू शेट्टी बोलले by श्रीगुरुजी
भारतातल्या शेतकर्यांनो जर
In reply to भारतातल्या शेतकर्यांनो जर by प्रसाद१९७१
+१
वरती खरडणारे .....
In reply to वरती खरडणारे ..... by बाबा पाटील
मालचा
In reply to मालचा by माईसाहेब कुरसूंदीकर
तुमचा गैरसमज होतोय.
In reply to तुमचा गैरसमज होतोय. by आनन्दा
ज्यांना
In reply to ज्यांना by माईसाहेब कुरसूंदीकर
@माई - हे ही बघा
In reply to @माई - हे ही बघा by प्रसाद१९७१
देणारपण नाय!
In reply to मालचा by माईसाहेब कुरसूंदीकर
अरे माई,
In reply to अरे माई, by श्रीगुरुजी
अरे माई,
In reply to वरती खरडणारे ..... by बाबा पाटील
ह्या प्रश्नाचा संबंध काय?
In reply to वरती खरडणारे ..... by बाबा पाटील
@ बाबा साहेब
In reply to वरती खरडणारे ..... by बाबा पाटील
हेतू...
कितीजण शेती करतात ?व्यवसाय फायदेशीर करणे हा हेतू असेल तर हा प्रश्न योग्य नाही. एखादा व्यवसाय दुष्टचक्रात सापडून सतत बुडीत जाऊ लागला तर त्यामागे बहुदा त्या व्यवसायात वंशपरंपरागत होत असलेल्या चुकांना आणि बदलाला रोखणार्या लोकांचे काहीतरी चुकत असणार हे सत्य असते. अश्या परिस्थितीत त्या व्यवसायाकडे त्रयस्थपणे पाहून विश्लेषण करण्याची गरज असते... असा "आउट ऑफ बॉक्स" विचार बॉक्समध्ये असणार्यापेक्षा त्या व्यवसायात नसलेल्या त्रयस्थ व्यक्ती जास्त चांगल्या प्रकारे करू शकतात... कारण जर मूळ व्यावसायिकाला ते जर शक्य असते तर तो व्यवसाय बुडीत गेलाच नसता, नाही काय ???@माई,
शेतकर्यांचे उदात्तीकरण थांबवा
In reply to शेतकर्यांचे उदात्तीकरण थांबवा by आदिजोशी
अन असे बोलले की 'तुम्ही कधी
In reply to अन असे बोलले की 'तुम्ही कधी by बॅटमॅन
त्यांना आपण विचारायचं
In reply to त्यांना आपण विचारायचं by आदिजोशी
अगदी अगदी....
In reply to त्यांना आपण विचारायचं by आदिजोशी
@ आदिजोशी अगदी सहमत आहे.
In reply to त्यांना आपण विचारायचं by आदिजोशी
आईग्ग....एकदम दिल को छू लिया
In reply to आईग्ग....एकदम दिल को छू लिया by टवाळ कार्टा
या वर
In reply to या वर by नाखु
नायतर काय तेच्यायला. प्रत्येक
In reply to नायतर काय तेच्यायला. प्रत्येक by बॅटमॅन
मग पुरुष गायनॅकॉलॉजिस्टने काय
In reply to मग पुरुष गायनॅकॉलॉजिस्टने काय by सुबोध खरे
तेच तर म्हणतोय. उद्या समजा
In reply to त्यांना आपण विचारायचं by आदिजोशी
@ आदि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Russia to bail out Trust Bank with up to $530 million Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015In reply to त्यांना आपण विचारायचं by आदिजोशी
हे सगळे अनुभव घेतलेले , अतिशय
In reply to हे सगळे अनुभव घेतलेले , अतिशय by मराठी_माणूस
आँ?
In reply to आँ? by प्रदीप
हे प्रत्यक्ष अनुभवले आहे.
huppya shi sahmat aahe.
In reply to huppya shi sahmat aahe. by sanju
6)ghetalele karjachi paratfed
kahi shetkari (purush)
फिफ्टी झाल्या बद्दल श्री
In reply to फिफ्टी झाल्या बद्दल श्री by जेपी
"होउ दे खर्च" वाला फ्लेक्ष
In reply to "होउ दे खर्च" वाला फ्लेक्ष by टवाळ कार्टा
फ्लेक्ष साठी कोन पॅकेज देईल
धागा आणी प्रतिसाद वाचुन munna
शेतीचे खाजगीकरण
In reply to शेतीचे खाजगीकरण by सिरुसेरि
शेती
In reply to शेती by माईसाहेब कुरसूंदीकर
टाटा करतात की शेती आणि भरपूर
In reply to टाटा करतात की शेती आणि भरपूर by श्रीगुरुजी
हम्म
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
पण टाटांची शेती तोट्यात गेली
In reply to पण टाटांची शेती तोट्यात गेली by टवाळ कार्टा
माई सायबांनी खूप मौलिक सल्ला दिला आहे.
In reply to शेती by माईसाहेब कुरसूंदीकर
सरकार कंपन्यांना शेती करायला
In reply to सरकार कंपन्यांना शेती करायला by प्रसाद१९७१
+११११११
...
आजच्या लोकसत्ता मधील खालील
अग्रलेख चांगलाच आहे...
In reply to अग्रलेख चांगलाच आहे... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
ह्या धाडसी अग्रलेखाला सलाम !
In reply to ह्या धाडसी अग्रलेखाला सलाम ! by मार्मिक गोडसे
सरसकट पणे बळीराजाची थट्टा
In reply to सरसकट पणे बळीराजाची थट्टा by काळा पहाड
जो स्वाभिमानाने
धाडसी अग्रलेख !
शेती'व्यवसायामधे' सरकारने
शेतमालाचे भाव कसे ठरतात आणि
In reply to शेतमालाचे भाव कसे ठरतात आणि by श्रीगुरुजी
APMC markets. controlled by
अडतला स्थगिती; लिलाव पूर्ववत
शेतकर्याची धाव बांधापर्यंत.
एक रोचक बातमी...
In reply to एक रोचक बातमी... by अर्धवटराव
आणखी एक सुखद
शहरी भागातच जास्त कृषीकर्ज
In reply to शहरी भागातच जास्त कृषीकर्ज by अभिजित - १
!!!! ????? धक्कादायक !!!...
In reply to !!!! ????? धक्कादायक !!!... by डॉ सुहास म्हात्रे
छे हो!!
बोगस बोंब..!!
In reply to बोगस बोंब..!! by विशुमित
बोगस बोंब..!!
विशुमितजी ...
In reply to विशुमितजी ... by अमर विश्वास
कॉर्पोरेट जगतात "ले-ऑफ' हा
In reply to कॉर्पोरेट जगतात "ले-ऑफ' हा by विशुमित
ले ऑफ दरवर्षी होतात. दरखेपेला
In reply to ले ऑफ दरवर्षी होतात. दरखेपेला by अप्पा जोगळेकर
काही अंशी तुमच्या मताशी सहमत
In reply to काही अंशी तुमच्या मताशी सहमत by विशुमित
मोदींच्या बंधू ची पण बोगस बोंब..!!
विशुमितजी
In reply to विशुमितजी by अमर विश्वास
<<<सरकराने यात हस्तक्षेप करू
विशुमतजी
In reply to विशुमतजी by अमर विश्वास
ऐकीव माहिती.
In reply to विशुमतजी by अमर विश्वास
<<<<सरकारी परवानगी शिवाय
विशुमितजी