जेवणाची चव
लहानपणी आईसोबत बाजारात जायला मला कधीच आवडले नाही पण ती आवर्जून मला घेऊन जायची. रविवार आणि गुरुवार असे दोनच दिवस बाजार भरायचा. पण या दोन तीन दिवसाचा बाजार खरेदी करतानाही आईला तास का लागायचा मला त्यावेळी कधीच समजले नाही. ती आधी सगळीकडील भाजी पहात, भाव विचारीत पूर्ण शेवटपर्यंत जायची आणि परत येताना खरेदी चालू करायची. अगदी चार दोन रुपयांसाठी पण मोलभाव करायची. ढिगामधील एखादी गवारी भेंडी मोडून, काकडी दुधीमधे नख खुपसुन त्याचा कोवळेपणा तपासायची. भुईमुगाच्या किंवा वाटाण्याच्या शेंगा फोडून खाउन मगच घ्यायची. फळेच काय पण अगदी बटाटे आणि टोमाटोसुद्धा स्वतः एकेक निवडून घ्यायची. आणि वरती त्या भाजी किंवा फळविक्याला "अहो मावशी अहो मामा" म्हणत वर एक्स्ट्रा भाजी किंवा फळ घ्यायची. मला हे सारे त्यावेळी कसेतरीच वाटायचे.
काल येताना अशीच एक थोडीशी वेगळ्या रूपातील आई मला पाहायला भेटली. आई म्हणतोय कारण एक चिमुरडी तिच्या आजूबाजूला फिरत होती. घट्ट जीन्स, वर सैल टीशर्ट अशा रूपात ती एका भैय्याच्या हातगाड्यावरून भाजी खरेदी करत होती. एका हाताने मोबाईल कानाशी धरून बोलणे चालू होते आणि ड्रेसला शोभेल अशा नेलपोलीश लावलेल्या, मोठे नख असलेल्या तर्जनीने, भाजीकडे न पहाताच आणि बहुधा चुकून भाजीला स्पर्श झाला तर शॉक बसेल कि काय अशा समजाने अर्ध्या फुटाचे अंतर ठेऊन ती भैय्याला म्हणत होती "आधा किलो टमाटर, आधा किलो कांदा, पाव किलो मटार ,एक गोभी …. और पाच कि मिरची देना"
बस संपला बाजार.. हल्ली रासायनिक खतांमुळे भाजीचा कस तर उतरलाच आहे पण जेवणाची चव हि का उतरली आहे याचे उत्तर मिळाले


वाचने
53828
वाचनखूण
प्रतिक्रिया
172
मी पयली....!!!
सैल टीशर्ट जीन नेलपोलिश,
In reply to सैल टीशर्ट जीन नेलपोलिश, by गवि
हाहाहा. च्यायला गवि तुम्ही
In reply to हाहाहा. च्यायला गवि तुम्ही by मृत्युन्जय
उपरोधिक ? स्त्रियांनी सैल
In reply to उपरोधिक ? स्त्रियांनी सैल by गवि
मी सुद्धा.
In reply to मी सुद्धा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आणि पेप्सी कोकाकोलातील
In reply to आणि पेप्सी कोकाकोलातील by गवि
तुम्ही गंभीर नसाल पण मी गंभीर आहे. ;)
In reply to तुम्ही गंभीर नसाल पण मी गंभीर आहे. ;) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काय हे काय चालु आहे?
In reply to काय हे काय चालु आहे? by रुमानी
असं कसं चालु दे....
In reply to असं कसं चालु दे.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आईनं कसं आईसारखं वागलं पाहिजे
In reply to आईनं कसं आईसारखं वागलं पाहिजे by बॅटमॅन
हाहाहा. कृपया मी गंभीर आहे. विनोद करु नये.
In reply to हाहाहा. कृपया मी गंभीर आहे. विनोद करु नये. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जीन्स नष्ट होत नै पण त्याचा
In reply to जीन्स नष्ट होत नै पण त्याचा by बॅटमॅन
अरे देवा.
In reply to काय हे काय चालु आहे? by रुमानी
वा -वा हे म्हणजे असे झाले....:)
In reply to वा -वा हे म्हणजे असे झाले....:) by रुमानी
हो हो
In reply to वा -वा हे म्हणजे असे झाले....:) by रुमानी
हाहाहाहाहा, संस्कृतीला
In reply to वा -वा हे म्हणजे असे झाले....:) by रुमानी
ठोSSSठो!
In reply to तुम्ही गंभीर नसाल पण मी गंभीर आहे. ;) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
.
In reply to . by पोटे
कोणे एकेकाळी हे लिहिले होते ..
In reply to कोणे एकेकाळी हे लिहिले होते .. by सुहास..
हे आपण लिहिलंय? अप्रतिम!!
In reply to हे आपण लिहिलंय? अप्रतिम!! by असंका
फेस्बुक फॉर्वर्ड आहे तो.
In reply to फेस्बुक फॉर्वर्ड आहे तो. by बॅटमॅन
सुहास.. नं वर
In reply to कोणे एकेकाळी हे लिहिले होते .. by सुहास..
लई आवडलं!
In reply to कोणे एकेकाळी हे लिहिले होते .. by सुहास..
एकदम सुंदर !
या नॉर्थ इंडियन वाल्यांना
मी प्रयत्न करतेय चांगली आई
In reply to मी प्रयत्न करतेय चांगली आई by स्वप्नांची राणी
नौवारी होती
In reply to नौवारी होती by पैसा
छे छे!!!
In reply to छे छे!!! by पिवळा डांबिस
असू दे असू दे!
In reply to असू दे असू दे! by पैसा
>>शिवलेली नऊवारी ही तो
In reply to >>शिवलेली नऊवारी ही तो by सूड
@प्रचंड गचाळ दिसतं ते!!>>> ++
In reply to असू दे असू दे! by पैसा
सौस्क्रुतीरक्षक?
In reply to सौस्क्रुतीरक्षक? by पिवळा डांबिस
आयला, तुमची एकसष्ठी आली पण???
In reply to आयला, तुमची एकसष्ठी आली पण??? by प्यारे१
येतेय, येतेय
In reply to येतेय, येतेय by पिवळा डांबिस
दासबोधाचा पारायण ठेवतास महो?
In reply to दासबोधाचा पारायण ठेवतास महो? by सूड
होय
भावना पोचल्या
In reply to भावना पोचल्या by पैसा
अरे पण त्यामुळी बाकीच्या
In reply to अरे पण त्यामुळी बाकीच्या by काळा पहाड
च्चः!
In reply to च्चः! by पैसा
अर्थव्यवस्था म्हणजे सर्वांचा
In reply to भावना पोचल्या by पैसा
एक स्त्रीच असल्या कपड्यांना
In reply to एक स्त्रीच असल्या कपड्यांना by गवि
कालवलं
In reply to कालवलं by पैसा
आजपासून मी बाजारात निदान दोन
In reply to कालवलं by पैसा
तु वल्कले घालणार...मग रावण
In reply to भावना पोचल्या by पैसा
नै पण नोकरी करता म्हणजे काय कोणावर उपकार थोडी ?
In reply to नै पण नोकरी करता म्हणजे काय कोणावर उपकार थोडी ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्राडॉ, पुलंनंतर तुम्हीच बघा
In reply to नै पण नोकरी करता म्हणजे काय कोणावर उपकार थोडी ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कुठल्या जगात वावरता तुम्ही???
संपादीत.
In reply to कुठल्या जगात वावरता तुम्ही??? by प्रसक
सार्क्याजम कळतां मरें तुका?
In reply to सार्क्याजम कळतां मरें तुका? by सूड
४ वर्षं झाली यांना मिपावर.
In reply to ४ वर्षं झाली यांना मिपावर. by यसवायजी
उरलो भाषंतरापुरता
In reply to उरलो भाषंतरापुरता by पिवळा डांबिस
असेच वाटले होते पण खात्री
In reply to उरलो भाषंतरापुरता by पिवळा डांबिस
>>आमचेकडे नवनवीन कोकणी अपशब्द
साहेब,
In reply to साहेब, by सुबोध खरे
तुम्ही कोणाला प्राधान्य द्याल
In reply to तुम्ही कोणाला प्राधान्य द्याल by कहर
कहर करताय राव तुम्ही.
In reply to कहर करताय राव तुम्ही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
राव मै क्या बोल रहा हू तुम
In reply to राव मै क्या बोल रहा हू तुम by कहर
मेरे को भी नै समझरा.
In reply to मेरे को भी नै समझरा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
(No subject)
पैसा ताई च्या मतांशी सहमत.
In reply to पैसा ताई च्या मतांशी सहमत. by विजुभाऊ
तो भैया हो.
In reply to तो भैया हो. by काळा पहाड
भैया लोकांशी हिंदीतून
भैया लोकांशी हिंदीतून बोलण्याची लाचारी मराठी लोकांशिवाय दुसर्या कोणाची?हे सौ टका पटले ! :) ;)In reply to तो भैया हो. by काळा पहाड
णाही. भैय्या दिसला की माझी
In reply to णाही. भैय्या दिसला की माझी by कॅप्टन जॅक स्पॅरो
भैय्या हिंदीत बोलला तर एक वेळ
In reply to भैय्या हिंदीत बोलला तर एक वेळ by डॉ सुहास म्हात्रे
यांचे
यांचेIn reply to भैय्या हिंदीत बोलला तर एक वेळ by डॉ सुहास म्हात्रे
त्यांना हिंदीत बोलु द्यायचं.
In reply to त्यांना हिंदीत बोलु द्यायचं. by कॅप्टन जॅक स्पॅरो
>>त्यांना हिंदीत बोलु द्यायचं
In reply to >>त्यांना हिंदीत बोलु द्यायचं by सूड
तिनं मराठी शिकणं यात वाईट
In reply to >>त्यांना हिंदीत बोलु द्यायचं by सूड
या प्रसंगाचे साक्षीदार होतो
In reply to णाही. भैय्या दिसला की माझी by कॅप्टन जॅक स्पॅरो
१००% सहमत!
धागा १००+ गाठणार तर....
आमच्याकडे आई कध्धीच भाजी
In reply to आमच्याकडे आई कध्धीच भाजी by स्पंदना
बापही तसलेच.. हे नवीन पिढीचे
In reply to बापही तसलेच.. हे नवीन पिढीचे by गवि
बर्रोब्बर बोल्लात गवि. हे बाप
In reply to बर्रोब्बर बोल्लात गवि. हे बाप by विजुभाऊ
विजुभाऊ, मुळात पाश्चात्य
In reply to विजुभाऊ, मुळात पाश्चात्य by गवि
हे कोक, पेप्सी, जंकफूड,
In reply to आमच्याकडे आई कध्धीच भाजी by स्पंदना
रामरक्षा म्हणणं/पाठ करणं हे
In reply to रामरक्षा म्हणणं/पाठ करणं हे by अनुप ढेरे
रामरक्षा म्हणणं/पाठ करणं हे
In reply to रामरक्षा म्हणणं/पाठ करणं हे by अनुप ढेरे
आमच्या संस्कृतच्या मास्तरीण
In reply to आमच्याकडे आई कध्धीच भाजी by स्पंदना
हाहाहा...
In reply to हाहाहा... by समीरसूर
पण बायकांनादेखील हँडसम, पाच
In reply to हाहाहा... by समीरसूर
नवरेही करतात.
In reply to नवरेही करतात. by प्रभाकर पेठकर
मेजॉरिटी
In reply to मेजॉरिटी by समीरसूर
सहमत.
In reply to सहमत. by प्रभाकर पेठकर
याच विचाराला धरून मालिकेत
In reply to याच विचाराला धरून मालिकेत by कंजूस
मालिकेचा हिरवीणी प्रमाणेच
In reply to मालिकेचा हिरवीणी प्रमाणेच by शिद
मला काहीच आठवत नाही हो ……
In reply to हाहाहा... by समीरसूर
+१ प्रतिसाद आवडला.
In reply to +१ प्रतिसाद आवडला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
> निर्णयस्वातंत्र्य मर्यादित
In reply to हाहाहा... by समीरसूर
मलाही नाही कळले हे
In reply to मलाही नाही कळले हे by कहर
http://www.misalpav.com/node
In reply to मलाही नाही कळले हे by कहर
:-)
In reply to :-) by समीरसूर
स्वत:साठी घालतात हो.. तुमाला
In reply to स्वत:साठी घालतात हो.. तुमाला by गवि
लक्ष वेधून घेण्यासाठी
In reply to :-) by समीरसूर
अनेक उत्तरे खरी आहेत.
In reply to अनेक उत्तरे खरी आहेत. by कवितानागेश
हा हा हा हा हा हा
In reply to अनेक उत्तरे खरी आहेत. by कवितानागेश
+१ प्रतिसाद आवडला.
In reply to आमच्याकडे आई कध्धीच भाजी by स्पंदना
सहमत!
In reply to सहमत! by मंदार कात्रे
आजकाल प्रत्येकाला कमावती
आजकाल प्रत्येकाला कमावती सेक्सी बायको हवी असते.यात वाईट काहीच नाही. फक्त आपण पण तितकेच योग्य असायला / व्हायला हवे हे ही तितकेच खरे आहे :)अहो मग तुम्हीच जात जा ना
शीतावरुन भाताची परिक्षा
In reply to शीतावरुन भाताची परिक्षा by टवाळ कार्टा
ट्रेलर पाहून सिनामाची
.
च्यायला,
In reply to च्यायला, by ज्ञानोबाचे पैजार
(No subject)
In reply to च्यायला, by ज्ञानोबाचे पैजार
(No subject)
In reply to च्यायला, by ज्ञानोबाचे पैजार
अगदी अगदी
या धाग्याच्या लेखक आणि
In reply to या धाग्याच्या लेखक आणि by डॉ सुहास म्हात्रे
हो सांभाळतो.
कहर झाला आता .
In reply to कहर झाला आता . by मनीषा
माँडंर्न म्हणायचय का तुम्हाला
In reply to माँडंर्न म्हणायचय का तुम्हाला by अनुप ढेरे
नाही नाही. माँर्डंन.
In reply to नाही नाही. माँर्डंन. by बॅटमॅन
. माँर्डंन हा हा तेच ते
In reply to माँडंर्न म्हणायचय का तुम्हाला by अनुप ढेरे
माँडंर्न हे कसं म्हणायचं?
In reply to माँडंर्न हे कसं म्हणायचं? by मनीषा
म्हणायचं नाही, फक्त अनुभवायचं
In reply to माँडंर्न हे कसं म्हणायचं? by मनीषा
ते ट्रेड सिक्रेट हाय. त्या
नक्की ऑब्जेक्शन कशाला आहे? मी
In reply to नक्की ऑब्जेक्शन कशाला आहे? मी by कवितानागेश
बस्स …. फक्त तुम्हालाच समजले
In reply to नक्की ऑब्जेक्शन कशाला आहे? मी by कवितानागेश
खरच गं...जरा सैल जीन्स घातली
In reply to खरच गं...जरा सैल जीन्स घातली by स्वप्नांची राणी
आवरा!!
In reply to खरच गं...जरा सैल जीन्स घातली by स्वप्नांची राणी
मागूनही ऑब्जेक्शनच ऑब्जेक्शन
इतके नियम धडाधड मोडणार्या
In reply to इतके नियम धडाधड मोडणार्या by बॅटमॅन
(No subject)
In reply to (No subject) by काळा पहाड
हे चित्र बघून काही रोचक
In reply to हे चित्र बघून काही रोचक by बॅटमॅन
व्यनी करावा ही विणंती विशेष
In reply to इतके नियम धडाधड मोडणार्या by बॅटमॅन
वाघुळाशास्त्री असे निराश होउ नका हा घ्या फोटु
In reply to वाघुळाशास्त्री असे निराश होउ नका हा घ्या फोटु by ज्ञानोबाचे पैजार
ही नक्की ललना आहे का????
In reply to ही नक्की ललना आहे का???? by बॅटमॅन
मेल्या बॅट्या
In reply to मेल्या बॅट्या by ज्ञानोबाचे पैजार
आयो...मेलो मेलो मेलो...हे
In reply to ही नक्की ललना आहे का???? by बॅटमॅन
ओ
हायला!! आत्ता नीट वाचलं. तिनी
In reply to हायला!! आत्ता नीट वाचलं. तिनी by कवितानागेश
लोणचं घालेल की धुरी देइल?
In reply to हायला!! आत्ता नीट वाचलं. तिनी by कवितानागेश
पाचकिलो मिरची घेतली या
In reply to पाचकिलो मिरची घेतली या by विजुभाऊ
पांढरं तिखट पुण्यात कुठे
In reply to पांढरं तिखट पुण्यात कुठे by सूड
पांढरं तिखट पुण्यात कुठे
In reply to पांढरं तिखट पुण्यात कुठे by विजुभाऊ
अपुरी माहिती..
In reply to अपुरी माहिती.. by गवि
आणि नेमक्या कुठल्या शब्दांत?
In reply to आणि नेमक्या कुठल्या शब्दांत? by बॅटमॅन
स पेठेत. . ते "जिवाला खा
In reply to स पेठेत. . ते "जिवाला खा by विजुभाऊ
हत्ती गणपतीजवळ होकायंत्र कुठे
In reply to हायला!! आत्ता नीट वाचलं. तिनी by कवितानागेश
५ किलो नाही ५ कि मिरची म्हणजे
In reply to ५ किलो नाही ५ कि मिरची म्हणजे by सुहास पाटील
>>५ किलो नाही ५ कि मिरची
In reply to हायला!! आत्ता नीट वाचलं. तिनी by कवितानागेश
अग, माऊ ताई, पाच किलो मिरची
In reply to अग, माऊ ताई, पाच किलो मिरची by भावना कल्लोळ
ह्म्म्म
In reply to अग, माऊ ताई, पाच किलो मिरची by भावना कल्लोळ
पाच किलोचा खर्डा????????????
In reply to अग, माऊ ताई, पाच किलो मिरची by भावना कल्लोळ
पाच किलो मिर्ची सामुदायीक
काय खंग्री धागा आणी चर्चा
In reply to काय खंग्री धागा आणी चर्चा by जेपी
घाला हो कुणीतरी एक फर्मास
आलि लहर केला कहर
आयडी बाकी नावाला जागला हो!!
क ह र आहे एकं-दरीत!
अगदी अस्संच मॅनीक्युअर केलेलं