आज १५ ऑगस्ट २०१४ , आज भारतात सगळीकडे ६८ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जातोय. भारताला स्वातंत्र्य मिळ्वुन देणार्या सर्व हुतात्म्यांना कोटी कोटी प्रणाम.
सर्व मिपाकरांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
धगधगत्या समराच्या ज्वाला या देशासाठी
जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी...
अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनान्त
स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली ना वात...
देशाचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि मिळालेले स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले अशा स्वातंत्र्य सैनिकांना आणि लढवय्या सैनिकांना ह्या स्वातंत्र्यदिनी विनम्र श्रद्धांजली, त्यांच्या कुटुंबियांचा या देशाला अभिमान आहे.
आजचे पंत्रप्रधानांचे भाषण अप्रतिम, प्रांजळ तरीही परखड - https://www.youtube.com/watch?v=yOwD2S3oHjU
प्रतिक्रिया
प्रणाम.
धगधगत्या समराच्या ज्वाला या
हे राष्ट्रदेवतांचे हे
+१
भारताला स्वातंत्र्य मिळ्वुन देणार्या सर्व हुतात्म्यांना कोटी कोटी प्रमाण. सर्व मिपाकरांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.धन्यवाद पेठेकरजी