
भाजपाचे महाराष्ट्रातले वरीष्ठ नेते गोपिनाथ मुंडे यांचे अचानक अपघाती निधन झाले.
स्वतःच्या मतदारसंघात विजय साजरा करायला ते दिल्लीहून जाणार होते. स्वतः मंत्री असले तरी ही खासदार म्हणून भेट असल्याने त्यांनी मंत्रीपदासाठी असलेला संरक्षणाचा ताफा बरोबर घेतला नव्हता. त्याच वेळेस हा अपघात घडला आहे. अर्थात यासंदर्भात चौकशीनंतरच कोणी बोलणे उचीत होईल...
त्यांच्या आत्म्यास शांती लाभोत तसेच हा धक्का सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटूंबियांना लाभोत ही देवाकडे प्रार्थना...
प्रतिक्रिया
अरेरे, वाईट बातमी श्रध्दांजली
RIP. Gopinath Munde. Can't
In reply to अरेरे, वाईट बातमी श्रध्दांजली by अमोल केळकर
धक्कादायक
मुंडेसाहेबांना श्रध्दांजली!!
लोकनेता..
जबरदस्त धक्कादायक बातमी.
मुंडेसाहेब गेल्यामुळे खरंच
त्या पवारांना नडायची धमक
In reply to मुंडेसाहेब गेल्यामुळे खरंच by llपुण्याचे पेशवेll
प्रमोद महाजन, विलासराव देशमुख
अतिशय दु:खद बातमी.
श्रद्धांजली... !
अगदी धक्कादायक आहे !
मुंडेसाहेबांच्या
अफवा आणि कोतेपणा
In reply to मुंडेसाहेबांच्या by किसन शिंदे
अत्यंत वाईट बातमी.
@स्वतः मंत्री असले तरी ही
(No subject)
मुंडेसाहेबांना आदरांजली.RIP.
ट्रॅफिक सिग्नल
R. I. P. मुंडेजी
लोकनेत्याला श्रद्धांजली.
अत्यंत वाईट बातमी.
धक्कादायक बातमी!!!
दु:खद बातमी. श्रद्धांजली.
अगदी वाईट झाले
धक्कादायक.
अत्यंत वाईट बातमी.
अगदी धक्कादायक आहे
श्रद्धांजली
अत्यंत धक्कादायक बातमी.
गड आला पण..
मुंडेसाहेबांना भावपूर्ण श्रध्दांजली....
अत्यंत वाईट बातमी.
श्रद्धांजली
दैवदुर्विलास
भावपुर्ण श्रद्धांजली
..........
भावपुर्ण श्रद्धांजली !
धक्कादायक...!
श्रद्धांजली
मृत्यूने संघर्ष करण्याची संधी दिली नाही.
+१
In reply to मृत्यूने संघर्ष करण्याची संधी दिली नाही. by psajid
श्रद्धांजली
श्रध्दांजली
अपघात नसून घातपात असण्याची
In reply to श्रध्दांजली by स्पार्टाकस
अपघात नसून घातपात असण्याची जास्त शक्यता वाटते.अशा दु:खाच्या प्रसंगी आपल्या भावना काबूत ठेवणे गरजेचे आहे. कृपया चुकूनही अफवा पसरण्यास हातभार लावू नका ही विनंती. तुमचा हेतू तसा नसेलही, पण अफवा अशाच पसरतात म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. कृपया पोलिसांना तपासाचे काम करू द्यावे. टाईम्स ऑफ इंडिया11:32 AM The driver whose car rammed into Gopinath Munde's car, killing the union minister, has been arrested, police said. Gurvinder Singh, who was driving the car, was arrested from the spot. Singh, 32, was driving his personal Tata Indica car, which rammed into the senior Bharatiya Janata Party leader's Maruti Suzuki SX4 on the side he was sitting, police said.मृत्यूने संघर्ष करण्याची संधी दिली नाही.
मुंढेसाहेबांना श्रद्धांजली !
भाजपला महाराष्ट्रात खऱ्या
श्रद्धांजली
ईश्वर मृतात्म्यास सद्गती देवो
विश्वास बसत नाही. श्रद्धांजली
श्रद्धांजली.
प्रमोद महाजन ०३.०६.२००६ तर खा
प्रमोद महाजन ०३-०५-२००६
In reply to प्रमोद महाजन ०३.०६.२००६ तर खा by सन्दीप
महाजन
In reply to प्रमोद महाजन ०३.०६.२००६ तर खा by सन्दीप
दैवगति...
भावपूर्ण श्रध्दांजली.बातमी
श्रद्धांजलि
...*~*~*~* श्री. गोपीनाथ'जी
In reply to श्रद्धांजलि by राही
मुंडेसाहेबांना भावपूर्ण श्रध्दांजली....
घातपात असू शकतो का?
चोप्य पस्ते करुन
In reply to घातपात असू शकतो का? by निलरंजन
खुप दुख्खद घटना
श्रध्दांजली
भावपूर्ण श्रद्धांजली _/|\_
महाराष्ट्राचं दुर्दैव.
मुंडेसाहेबांना श्रद्धांजली!!
धक्कादायक
आयला, पॉलिटिशियन असूनही इतका
In reply to धक्कादायक by नंदन
श्रद्धांजली.
वेळ खरेच चुकली
अम्मांचा एन डी ए मध्ये प्रवेश
अजूनही शपथविधी आठवतोय.....
लोकनेत्याला विनम्र आदरांजली......
भावपूर्ण श्रध्दांजली....
वाईट बातमी.
वाईत बातमी पन
या संदर्भात
In reply to वाईत बातमी पन by समिर१२३
- धडक दिलेल्या गाडीत मुंडे होते हे समजल्यावर इंडीका गाडीच्या ड्रायवरने पोलीसांना फोन करून कळवले आणि स्वतः अपघातस्थळी थांबला होता.
- मुंडे यांचा ड्रायवर देखील गाडी चुकीच्या पद्धतीने, बाजूने चालवत असावा असे प्रथम दर्शनी वाटत आहे.
- धडक देता क्षणी धक्का जरी बसला असला तरी मुंडे यांच्या केवळ नाकालाच खरचटणे म्हणावे इतकीच जखम झाली होती.
- त्यांनी प्रथम ड्रायव्हर आणि सचिवाची चौकशी केली. ते दोघे ठिक आहेत म्हणल्यावर ते म्हणाले की असेच विमानतळावर जाऊ. दुखापतीचे नंतर पाहुयात असा संवाद त्यांच्यात झाला.
- अर्थात नंतर सगळेच बदलले. त्यांनी पाणी मागितले. ते घेतल्यामुळे नसावे पण मुंडे यांची अस्वस्थता वाढली आणि पुढची दुर्दैवी घटना घडली.
यात अजून एक गोष्ट झाली म्हणजे, मुंडेंची शुद्ध हरपली तेंव्हा सिपिआर अर्थात प्रथमोपचाराने हृदयक्रीया तात्काळ चालू करण्याचे प्रयत्न कसे करावेत याचे शिक्षण ड्रायवर आणि सचिवास नसल्याने ते तात्काळ काही करू शकले नाहीत. असे प्रथमोपचार हे तात्काळ म्हणजे अक्षरशः काही (३-४) मिनिटांमधे करावे लागतात. त्यातच त्यांच्या यकृतात रक्तस्त्राव झालेला होता... खाली श्रीरंगने म्हणल्याप्रमाणे झालेले दुर्दैवाने कोणीच बदलू शकणार नाही, पण असे परत होणार नाही या जाणिवेने सगळ्यांनी वागणे अतिशय महत्वाचे आहे. असो. ---- अजून एक अपडेटः अंतर्गत रक्तस्त्राव आणि मज्जारज्जूस बसलेल्या धक्क्यामुळे हृदयक्रीया बंद पडली. अर्थात हा हृदयविकाराचा झटका नव्हता.माहिती साठी धन्यवाद. काल जे
In reply to या संदर्भात by विकास
सहमत + अजून थोडे
In reply to माहिती साठी धन्यवाद. काल जे by नाव आडनाव
दगडफेक आणि रुसवेफुगवे करणे हे
In reply to सहमत + अजून थोडे by विकास
अतिशय दुर्दवी घटना आहे. श्री
गोपिनाथ मुंडे यांना श्रद्धांजली.
पंकजा ही गोपिनाथरावांची
१०० % सहमत
In reply to पंकजा ही गोपिनाथरावांची by शैलेन्द्र
पंकजानी अंत्यसंस्कार
In reply to १०० % सहमत by संपत
मागासलेल्या भागातील, इतर
In reply to पंकजानी अंत्यसंस्कार by शैलेन्द्र
+१
In reply to पंकजानी अंत्यसंस्कार by शैलेन्द्र
+१११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११!!!!
In reply to +१ by विकास
१,००,००० % सहमत !
In reply to पंकजा ही गोपिनाथरावांची by शैलेन्द्र