सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
31 May 2014 - 2:47 am | एस
तेवढी प्रतिमेची height आणि width टॅग काढून टाका.
31 May 2014 - 11:04 am | कंजूस
छान ,अजून काही डकवा .
31 May 2014 - 1:10 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर !
width 680 व height ब्लँक ठेवून चित्र पुनःप्रकाशीत केल्यास नीट दिसेल. हे शक्य नसल्यास संपादकांना तशी विनंती करता येईल.
31 May 2014 - 1:43 pm | अत्रुप्त आत्मा
एकच फोटू! :-/ आणि तो ही नुसताच! :-/
31 May 2014 - 3:10 pm | मुक्त विहारि
झक्कास...
उत्तम...
ह्या एकाच फोटोत फार महत्वाचा आशय दडला आहे.
मला तो गाळणीवाला फोटो आठवला....
एक सुंदर कुट टाकल्याबद्दल धन्यवाद...
31 May 2014 - 3:46 pm | टवाळ कार्टा
दोन डोंगर आणि मधली दरी हाच काय तो कुट अर्थ??? ;)
31 May 2014 - 4:12 pm | आत्मशून्य
मध्यवर्ती ठिकाणी पोचु रायले ना भाव
31 May 2014 - 4:29 pm | टवाळ कार्टा
मी चुकुन "गौळणीवाला" असे वाचले ;)
31 May 2014 - 4:30 pm | आत्मशून्य
खप्लो =))
31 May 2014 - 5:36 pm | संजय क्षीरसागर
सूर्याकडे फार वेळ पाहू नये हा तो कूट अर्थ!
31 May 2014 - 7:50 pm | मुक्त विहारि
तो उगवता सुर्य आहे
आणि
मावळता पण म्हणू शकता.
ज्याला जसा हवा तसा सुर्य घ्या. पण सुर्य आहेच.
चला,
दरी झाली, डोंगर झाले, सुर्य पण झाला आता त्या वाहत्या ओढ्याचा आणि झाडा-झुडपांचा पण विचार करा.
निदान एक ३/४ तरी पर्याय उपलब्ध नक्कीच होतील.
31 May 2014 - 4:10 pm | आत्मशून्य
31 May 2014 - 4:19 pm | विअर्ड विक्स
कोकण कड्याचे सौंदर्य फक्त trekker च जाणतात … असो… सुंदर प्रकाश चित्र
4 Mar 2015 - 11:05 am | सुचिकांत
चित्र दिसत नाही. ब्राउजर च्या settings बदलाव्या लागतील का?
14 May 2015 - 12:41 pm | अनुप७१८१
उद्गार्वचक चिन्ह क दिस्तय ?