Skip to main content

कोकणकडा.....

लेखक अमोघ शिंगोर्णीकर यांनी शनिवार, 31/05/2014 01:27 या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:

वाचने 33818
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

सुंदर ! width 680 व height ब्लँक ठेवून चित्र पुनःप्रकाशीत केल्यास नीट दिसेल. हे शक्य नसल्यास संपादकांना तशी विनंती करता येईल.

झक्कास... उत्तम... ह्या एकाच फोटोत फार महत्वाचा आशय दडला आहे. मला तो गाळणीवाला फोटो आठवला.... एक सुंदर कुट टाकल्याबद्दल धन्यवाद...

In reply to by आत्मशून्य

मला तो गाळणीवाला फोटो आठवला....
मी चुकुन "गौळणीवाला" असे वाचले ;)

In reply to by टवाळ कार्टा

सूर्याकडे फार वेळ पाहू नये हा तो कूट अर्थ!

In reply to by संजय क्षीरसागर

तो उगवता सुर्य आहे आणि मावळता पण म्हणू शकता. ज्याला जसा हवा तसा सुर्य घ्या. पण सुर्य आहेच. चला, दरी झाली, डोंगर झाले, सुर्य पण झाला आता त्या वाहत्या ओढ्याचा आणि झाडा-झुडपांचा पण विचार करा. निदान एक ३/४ तरी पर्याय उपलब्ध नक्कीच होतील.