विवाहांतर्गत बलात्कारांचा प्रश्न
मानवी समाजात अनेक गुन्हे आहेत. त्यातले काही गुन्हे अतिशय भयंकर मानले जातात. अमानवी, पशूवत, मानवतेला कलंक फासणारे, गुन्हेगारास फाशी द्यावी असे, इतर क्रौयपूर्ण वागणूक द्यावी असे, इ त्यांचे वर्णन केले जाते. असे सर्व गुन्हे एकत्र मांडले तर बलात्कार त्यातील सर्वात घाण अशा पहिल्या काहींमधे मोडेल असे सर्व मानतात. प्रवाहाप्रमाणे मी ही बलात्कार अतिशय घृणास्पद आहे असे मानतो. मित्रांमधे ऑफिसमधील वातावरणाचे वर्णन करताना मी पहिल्यांदा हे वाक्य ऐकले तेव्हा बलात्काराबद्दल माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले - If rape is certain, lie down and enjoy it. मी हे वाक्य ऐकून भयंकर चमकलो होतो. मी ज्या शंका खाली लिहित आहे त्या वाचून कृपया माझ्यावर तुटून पडू नका. त्या शंका केवळ माझे अज्ञान आणि संभ्रम दाखवतात, कोणती विचारसरणी नाही. बलात्कार प्रोजेक्ट केला जातो तितका गंभीर गुन्हा आहे का असा प्रश्न वरील आंग्लभाषीय वाक्प्रचार ऐकून माझ्या मनात आला. त्या दृष्टीने मी पुढे विचार केला नि खालील शंका जमा झाल्या. १. आनंददायक संभोग आणि बलात्कार यांच्यात बरेच फरक आहेत. पण इतर गुन्ह्यांना असा आनंददायक equivalent नाहीच. काही केसेस मधे तरी बलात्कार केवळ दॄष्टीकोन तर नव्हे? २. गर्भ नाही राहिला तर या अपराधाचा केवळ शारीरिक परिणाम कितपत असतो? ३. समाजाची बलात्कृतेची स्वीकृती हा एक मोठा मुद्दा आहे. हा नाही असे मानले तर या अपराधाचा मानसिक परिणाम किती? मानसिक परिणाम कितपत 'समाजाच्या स्वीकृतीशी' निगडित असतो आणि कितपत 'बलप्रयोगाच्या भयाशी'. ४. बलात्काराला मोठा गुन्हा नाही मानले तर काहीही होऊन समाज व्यवस्था बिघडेल म्हणून त्याला मोठा गुन्हा मानले आहे का? ५. स्त्रीयांबद्दल समाजाला सॉफ्ट कॉर्नर आहे म्हणून हा गुन्हा मोठा आहे का? ६. वैवाहिक बलात्कार मानला तर आपला समाजाचा पायाच खचून जाईल हा स्टँड भारतीय संसदेने अगदी अलिकडच्या काळात घेतला आहे. बलात्कार हा इतका मोठा गुन्हा असेल, (पती धरून ) तो कोणीही पुरुष करू शकत असेल तर संसद इतके निर्लज्ज विधान देईलच कसे? ७. पतीने केलेला बलात्कार स्त्रीयांना भयंकर गुन्हा का वाटत नाही? पती या रोलमधे पुरुषाला पाशवी गुन्हा करण्याचे लायसन्स कसे असू शकते? स्त्रीयांचा या बाबतीत शुकशुकाट (बर्याच देशात तसे कायदे आहेत, भारतात क्वचित आवाज उठतो) या गुन्ह्याचे कोणते तांत्रिक स्वरुप दर्शवतो?कविताजी-
१. इतर गुन्हेही गुन्हेगारांसाठी आनंददायकच असतात. गुन्हेगारांचे मानसशास्त्र पाहिले की हे लक्षात येईल. बलात्कार हा दृष्टिकोन नक्कीच नाही, कोणत्याच केसमध्ये. २. अ. गर्भ राहणं हा परिणाम वाईटच. कारण त्यात दुसरा एक जीवही अकारण बळी जातो. वेळेतच लक्षात आलं तर गर्भपात शक्य होतो; अन्यथा मूल जन्माला घालावं लागतं. ११ वर्षांच्या एका मुलीवर तिच्या वडलांनी बलात्कार केल्याची केस मी हाताळली होती. ती गरोदर राहिली. तिचं गरोदरपण अवघड होतंच; कारण मानसिक त्रासही खूप होते; पण बाळंतपण इतक्या कमी वयानं अत्यंत गुंतागुंतीचं आणि जीवावर बेतणारं होतं. ज्यानं डिलिव्हरी केली त्या डॉक्टरवरही तिनं अविश्वास दाखवला; ज्या मुलीचा वडलांवरचा विश्वास उडतो ती जगातल्या दुसर्या कोणत्याही पुरुषावर काय विश्वास दाखवणार? तिचं मूल पुढे दत्तक दिलं गेलं. त्या बाळातही तिची गुंतवणूक अजिबात नव्हती. ( जी इतर कुमारीमातांची असते अनेकदा!) आज सुमारे नऊ वर्षांनी ती बर्यापैकी सावरली आहे. कारण सकस जेवण, समुपदेशन, शिक्षण या गोष्टी तिला संस्थेत मिळाल्या. जिथं हे मिळत नाही तिथले प्रश्न कायमची जखम होऊन बसतात. ब. ज्या मुली अगदीच लहान असतात, त्यांच्या शारीरिक जखमा तुलनेत लवकर बर्या होतात आणि काही कळण्याच्या वयाच्या नसल्याने मानसिक संघर्ष नसतो. उदा. सगळ्यात लहान वयाची केस मी ४ महिन्यांच्या मुलीची हाताळली होती. तिच्या मांड्यांवर भाजल्यासारख्या जखमा त्वचा सोलवटल्याने दिसत होत्या. ती तुलनेत लवकर, म्हणजे आठेक महिन्यांत क्युअर झाली. क. तोंडात लिंग खुपसल्याने एका छोट्या मुलीचा घसा फाटला होता. ( ही घटना मी माझ्या 'भिन्न' या कादंबरीत लिहिली आहे.) ती आजही बोलू शकत नाही. आणि केवळ पातळ आहार घेऊ शकते. ड. अनैसर्गिक संभोग झालेला असेल तर जखमा बर्या होण्यात पुष्कळ काळ जातो. इ. इतर वस्तूंचा वापर केला गेला असेल, तर जखमा तीव्र असतात. असे गुन्हेगार अधिक हिंसक वृत्तीचे असतात. त्यामुळे ते पूर्ण शरीरावर जखमा करू शकतात. दिल्लीच्या केसमध्ये तर योनीत लोखंडी रॉड खुपसून आतडी बाहेर काढल्याचे आपल्याला माहीत आहेच. असे अनेक प्रकार आहेत. ई. शरीर आणि मन वेगळं असतं, असं मी मानत नाही. मानसिक विकारांचे परिणाम शरीरावर व शारीरिक विकारांचे मनावर होतच असतात. हे ती व्यक्ती मरेपर्यंत विसरत नाही; हां... काळाने आणि अनुकूल परिस्थिती लाभली तर हे परिणाम काहीसे सौम्य होत जातात. ३. केवळ समाजातच नव्हे, तर त्या व्यक्तीच्या स्वतःच्या नजरेतूनही ती उतरते. हा पगडा अजून किती पिढ्या राहणार आहे माहीत नाही. पुरुषांनाही विपरित अनुभव येतात; पण स्त्रीच्या तुलनेत ते मानसिक त्रासातून लवकर मुक्त होतात. किंवा त्रास देणार्या व्यक्तीचा 'बदला' घेण्याची वा काहीवेळा जाहीर नाचक्की-तक्रार करण्याचीही हिंमत दाखवू शकतात. स्त्रियांकडून हे क्वचित घडते. उलट बलात्कारित व्यक्तीशी तिचं लग्न लावून देणे इत्यादी आचरट प्रयोग आपल्याकडे केले जातात. सिनेमांमधून असली चित्रणं दिसतातच. ४. तो मोठा गुन्हा आहे, म्हणूनच त्याला मोठा गुन्हा मानले जाते. केवळ समाजव्यवस्थेचा प्रश्न नाही. ५. स्त्रियांबद्दल समाजाला सॉफ्टकॉर्नर असता, तर असे गुन्हे घडलेच नसते. हा प्रश्नच हास्यास्पद आहे. असं कुणाला सुचू शकतं, हेच मला माणूस म्हणून लाजिरवाणं वाटतं. ६. संसदेचं विधान असं म्हणताना लोकप्रतिनिधी नेमके कोण आहेत, कोणत्या मानसिकतेत वाढलेले आहेत, कसे वर्तन त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात ते करतात इत्यादी अनेक मुद्दे उपस्थित होतात. ते काही सर्वज्ञ नव्हेत आणि सर्वयोग्यही नव्हेत; असते तर आज अनेक सुयोग्य कायदे झाले असते, रखडले नसते. ७. स्त्रियाही याच पुरुषप्रधान संस्कृतीत जन्मलेल्या, वाढलेल्या आहेत; त्यांच्यात बदल होताहेत, पण काळ जावा लागणारच.मग - १. या विषयावर संसदेत पुरुष विरुद्ध स्त्री असे विभाजन का झाले? दोन्ही बाजूला थोडे तरी लोक सुज्ञ निघायला हवे. शिवाय २००५ पासून सगळे त्यांच्यामागे लागले आहेत कायदा बदला म्हणून. (If you read all things together) इथे स्त्री वोट बँक कुठे गेली? २. असा कायदा होण्याचा पुरुषांना संभाव्य धोका काय? ३. किती टक्के विवाहांत असे होते हे सांगणारे आकडे थरकाप आणणारे आहेत. पोलिसांत रजिस्तर होणारे हे बलात्काराचे मामले वास्तविक संख्येच्या तुलनेत ०% च आहेत. ४. मी कविताजींना विचारलेल्या बलात्काराच्या तांत्रिक स्वरुपाबद्दलच्या प्रश्नांत तथ्य आहे का? कुणाचं वेगळं मत आहे का? ५. समजा यामुळे ती कोसलणार आहे तर कुटुंब व्यवस्था फक्त पुरुषांना हवी आहे का? ते का तिच्या बाजूने आहेत? ६. म्हटले जाते तसे सद्य कायदा बदलल्याने 'बलात्काराचा हक्क' काढता येईल. पण इतर सहजीवनसंस्थांचा फोफाव होण्यामागे हे कारण बर्यापैकी असावे का? ७. अमेरिकेत गुन्हा मानणारी १८ राज्ये नि न मानणारी ३२ राज्ये यांत स्त्रीयांच्या सौख्यांत प्रचंड फरक असावा काय?
The government on Monday (फेब २०१३ मधे) justified its decision not to include marital rape as a sexual offence in the Criminal Law Amendment Ordinance, 2013, saying that this could weaken the institution of marriage, but admitted that it was still grappling with the tricky issue of failed live-in relationships where an ex-partner is accused of rape committed under the false promise of marriage.एकीकडे तो बलात्कार आहे हे कबूल करत आहेत आणि वर कुटुंबसंस्था ढासळून पडेल ही भीती? कुछ समझा नहीं! जेव्हा बायको नवर्याविरुद्ध बलात्कारासारखा आरोप करायला पुढे येते तेव्हा ते लग्न निश्चितच तिच्यासाठी संपलेलं असतं. मग त्या उदाहरणात कुटुंबसंस्था शिल्लक राहिली कुठे? का फक्त वरून सगळं छान असल्याचं नाटक करत रहावं अशी अपेक्षा आहे? हा कायदा पास केला म्हणून लगेच १००% बायका पुरुषांना कोर्टात खेचतील असं समजणं हा मूर्खपणा झाला. आपल्या नात्यातला विसंवाद जाहीररीत्या कबूल करायचं धाडस फारच थोड्या बायका दाखवतील. समजा कायदा झाला तरी त्याचा उपयोग करणार्या फारच थोड्या बायका निघतील. संसदेत महिला आरक्षाण विधेयक पास होण्यात ज्या प्रचंड अडचणी होत्या ते पाहता या प्रस्तावाच्या बाजूने आणि विरोधी अशी उभी दुफळी पहायला मिळाली यात विशेष नवीन ते काय?
संसदेचं विधान असं म्हणताना लोकप्रतिनिधी नेमके कोण आहेत, कोणत्या मानसिकतेत वाढलेले आहेत, कसे वर्तन त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात ते करतात इत्यादी अनेक मुद्दे उपस्थित होतात. ते काही सर्वज्ञ नव्हेत आणि सर्वयोग्यही नव्हेत; असते तर आज अनेक सुयोग्य कायदे झाले असते, रखडले नसते. ७. स्त्रियाही याच पुरुषप्रधान संस्कृतीत जन्मलेल्या, वाढलेल्या आहेत; त्यांच्यात बदल होताहेत, पण काळ जावा लागणारच.हे कविताचं म्हणणं पटलं. मात्र बलात्कार हा गंभीर गुन्हा का आहे हे त्याला "बलात्कार" असं का म्हणतात यावरून पुरेसं स्पष्ट आहे. निव्वळ अनैच्छिक संभोगापेक्षा 'बळाचा अतिरेकी वापर' हा जास्त मोठा गुन्हा आहे. त्यातही आपल्या स्थानाचा, पदाचा गैरवापर केला असेल तर तो अधिकच मोठा गुन्हा आहे. कारण त्यात विश्वासघात, दुसर्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेणे असे आणखीही काही गुन्हे येतात. आणि खरे तर कोणत्याही नवर्याला बायको केवळ सर्वकाळ उपलब्ध आहे आणि तिचं काही केलं तरी ती तोंड उघडणार नाही असं समजून तिला गृहीत धरणं हे खरं तर लग्न करताना घेतलेल्या "नातिचरामि" या शपथेचं उल्लंघन आहे.
In reply to विचित्र प्रकार आहे by पैसा
In reply to एक प्रॉब्लेम आहे, आजही ४९८अ by मृत्युन्जय
In reply to नाही वाटत by पैसा
In reply to विचित्र प्रकार आहे by पैसा
एकीकडे तो बलात्कार आहे हे कबूल करत आहेत आणि वर कुटुंबसंस्था ढासळून पडेल ही भीती? कुछ समझा नहीं! जेव्हा बायको नवर्याविरुद्ध बलात्कारासारखा आरोप करायला पुढे येते तेव्हा ते लग्न निश्चितच तिच्यासाठी संपलेलं असतं. मग त्या उदाहरणात कुटुंबसंस्था शिल्लक राहिली कुठे?
भाषांतरः
राजकिय भाषा: कुटुंबसंस्था ढासळून पडेल ही भीती आहे.
सामान्य मराठी भाषा: आमच्या मताच्या बँका नाराज होतील ना ? *.
{* त्यांना "ऐकायला" बरा वाटेल असा कायदा बनवला म्हणजे ते खूष (तो निरर्थक असला तरी बेहत्तर) आणि मग आम्हाला पाहिजे ते करायला आम्ही मोकळे ! इथे कोण लेकाचा योग्य आणि समतोल कायदे करायला निवडून आलाय? कायतरीच काय ! }In reply to एकीकडे तो बलात्कार आहे हे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to एकीकडे तो बलात्कार आहे हे by डॉ सुहास म्हात्रे
जेव्हा बायको नवर्याविरुद्ध बलात्कारासारखा आरोप करायला पुढे येते तेव्हा ते लग्न निश्चितच तिच्यासाठी संपलेलं असतं. मग त्या उदाहरणात कुटुंबसंस्था शिल्लक राहिली कुठे?This is not about that very family. This is about the threat perception on 'getting into family' in the rest of the society. गावात चार प्रतिष्ठीत केसेस आल्या तर 'संपूर्ण विवाहितांत' इ इ गैरसमजांमुळे वातावरण तापण्याची शक्यता आहे.
In reply to एकीकडे तो बलात्कार आहे हे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to हाहाहा! by पैसा
In reply to एकीकडे तो बलात्कार आहे हे by डॉ सुहास म्हात्रे
इथे कोण लेकाचा योग्य आणि समतोल कायदे करायला निवडून आलाय?जे अगदी कंपन्यांचे काटेकोर करार असतात त्यांत देखिल कोणत्या पक्षांचे अधिकार नि कर्तव्ये काय काय आहेत असे सुनिश्चित्पणे सांगता येत नाही. इथे प्रश्न लग्नाचा आहे. म्हणजे संभोग सोडून इतर सर्व बाबींत दोन्ही पक्षांचे काहीही मतभेद नाहीत असे मानू. आता संभोगासाठी नैसर्गिकतः दोन्ही पक्षांची सतत, मुक्त होकार हवा. एकाचा नसेल तर लोचा आहे. क्रौयाचे प्रकार वगळा (वर लिहिले आहे). फक्त दोनच प्रकारचे नकार पाहू: १. अगदी काहीही म्हणजे काहीही कारण नसताना घटनादत्त स्वातंत्र्याचा वापर करून दिलेला नकार. २. ज्यात स्त्री असे कारण सांगते जे तिच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे (से व्रत), पण क्रौय, बलप्रयोग ह्या कायद्यांनी त्या कारणाला अर्थ नाही. या दोन्ही केसेस मधे रिजनेबल मनधरणीने फरक पडला नाही असे मानू. जर कायद्याने या दोन्ही वेळी झालेला संभोग (ज्यात पुन्हा शारिरीक अत्याचार, क्रौय नाही, मुद्दाम म्हणून तर नाहीच नाही.)बलात्कार मानला तर काय होईल? १. दोन्ही पक्षांना दोन्ही पक्षांची पूर्ण मर्जी होईल तोपर्यंत वाट पाहावी लागेल. २. यातून लैंगिक उपासमार होऊ शकते ३. ज्या कारणांचा लैंगिकतेची संबंधच नाही अशी कारणे मधे आणून संमतीच्या अधिकाराचा गैरवापर होइल. तो गैरवापर जाहीर् असेल वा नसेल. पण अगदी जाहिरपणे गैरवापर असेल तरी काही करता येणार नाही. ४. मग 'मला एक तोळे सोने दिले नाही (उदा)' म्हणून माझी बायको माझी लैंगिक कुचंबणा करत आहे हे न्यायालयात न्यायला अजून एक कायदा लागेल. ५. नवरा बायकोचे नाते नाजूक असते. ते लाँग टेर्म मधे खूप मॅच्यूर असले तरी जेव्हा खाचखळगे, दर्याखोल्या येतात (ज्या खूप नि खूपदा येतात) तेव्हा हा कायदा एक 'ब्रह्मास्त्र' बनू शकतो. ६. या कायद्याचा मूल उद्देश 'बलात्कार न व्हावेत' असा आहे. त्याचा कुटुंबातल्या इतर बाबींवर परिणाम होऊ नये असा आहे. ७. जे लोक गुन्हे टाळण्यासाठी 'कुटुंबे मोडीत काढायला काय हरकत आहे' असा विचार करत असतील त्यांच्यासाठी हे जाणणे आवश्यक आहे कि 'स्त्री व पुरुषांचे कोणतेही कोहॅबिटेशन' कुटुंबच आहे. त्याचे रुप बदलून फार फरक पडणार नाही. समस्या तिथेच राहतील. जगात अनेक प्रगत देशांत हा कायदा नाही, जिथे आहे तिथे स्त्रीया जास्त अन्यायमुक्त आहेत असाही प्रकार नाही. तेव्हा भारताचे राजकारणी जेव्हा एक भूमिका घेतात तेव्हा त्याची टर न उडवता उत्तर द्यायचा प्रयत्न करणे इष्ट.
In reply to राजकारणी गंभीर आहेत. by arunjoshi123
In reply to जोशीसाहेब, तुमच्या by डॉ सुहास म्हात्रे
In reply to जस्ट अ नोट by प्रसाद गोडबोले
In reply to ह्या वाक्याचा वाच्यार्थ उकलून by डॉ सुहास म्हात्रे
ह्या वाक्याचा वाच्यार्थ उकलून सांगण्याची देण्याची गरज पडणार नाही असा समज होता>>> :D ह्या स्मायलीचा अर्थ उकलून सांगण्याची देण्याची गरज पडणार नाही असा माझा समज होता :) असो !
In reply to ह्या वाक्याचा वाच्यार्थ उकलून by प्रसाद गोडबोले
In reply to मीही तुमच्यासाठीच्या by डॉ सुहास म्हात्रे
In reply to जोशीसाहेब, तुमच्या by डॉ सुहास म्हात्रे
In reply to कायदाप्रणालित काय दोष आहेत ते by arunjoshi123
In reply to विचित्र प्रकार आहे by पैसा
एकीकडे तो बलात्कार आहे हे कबूल करत आहेत आणि वर कुटुंबसंस्था ढासळून पडेल ही भीती? कुछ समझा नहीं! जेव्हा बायको नवर्याविरुद्ध बलात्कारासारखा आरोप करायला पुढे येते तेव्हा ते लग्न निश्चितच तिच्यासाठी संपलेलं असतं. मग त्या उदाहरणात कुटुंबसंस्था शिल्लक राहिली कुठे? का फक्त वरून सगळं छान असल्याचं नाटक करत रहावं अशी अपेक्षा आहे?हा प्रश्न इतक्या हलक्याने घ्यायच्या स्वरुपाचा नाही. पत्नी आजारी असेल, गर्भार असेल, संभोगक्षम नसेल, वृद्धा असेल, पतीस आजार असेल, रोग असेल, अनैसर्गिक संभोग करायचा असेल, क्रौयपूर्ण संभोग करायचा असेल इ इ तर दखल घेणारे कायदे अगोदर अस्तित्वात आहेत. हा या धाग्याचा विषय नाही. १. लग्न केले म्हणजे संभोगास दोहोंबाजूंनी 'सर्व सामान्य स्थितींत' कायमची, irrevocable परवानगी आहे असे सध्याला मानले जाते. इथे नकार कोणत्या स्थितीत मिळेल? 'मला तुझ्यासमोर माझे वर्चस्व सिद्ध करायचे आहे, ते मला हेकटपणा करायचा आहे, ते माझा मूड नाही ते माझी क्ष क्ष मागणी पूर्ण झाली नाही ते माझे य य व्रत आहे ते ही काळ वेळ नव्हे, ते माझे हे आप्त गेले, ते माझा हा पेट गेला, ते मला केवळ माझ्या घटनादत्त संमती नाकारण्याच्या अधिकाराचा वापर करायचा आहे, कोणतेही स्पष्टीकरण न देता' पैकी काहीही असू शकते. अशावेळच्या प्रत्येक बलात्कारालात वेगवेगळी गुन्हेगारी आहे. २. याउपर दिलेला नकार "संपूर्ण शेवटपर्यंत सर्व प्रकारचा कंप्लीट रिजिड नकार व विरोध" ते "शेवटी १००% मावळलेला नकार/ विरोध" या रेंजमधे कुठेही असू शकतो. ३. अशी घटना कधीतरी एकदा असू शकते , नेहमीचीच असू शकते. यातील काय काय सजापात्र आहे, नि सर्वच सजापात्र असेल तर सजेत किती तीव्रतेप्रमाने किती फरक असावा हे माहित असणे गरजेचे आहे. गुन्हा सिद्ध कसा करावा हे तज्ञ सांगतील.
In reply to विचित्र प्रकार आहे by पैसा
समजा कायदा झाला तरी त्याचा उपयोग करणार्या फारच थोड्या बायका निघतील.असे आत्मविश्वासाने म्हणता येणार नाही. अजून ४०-५० वर्षांनी तर नाहीच. नि असे होऊही ही नये. अन्याय असेल, कायदा असेल तर त्याचा योग्य तो वापर व्हावा.
In reply to विचित्र प्रकार आहे by पैसा
संसदेत महिला आरक्षाण विधेयक पास होण्यात ज्या प्रचंड अडचणी होत्या ते पाहता या प्रस्तावाच्या बाजूने आणि विरोधी अशी उभी दुफळी पहायला मिळाली यात विशेष नवीन ते काय?हे एक दुरगामी बिल आहे. यात घटना दुरुस्ती पण येते. हे बिल देवेगौडानी (तेव्हा स्त्रीयांचा कोई जोर नही था) चालू केले. राज्यसभेत आरामत पास झाले. या बिलाचे परिणाम पाहता याला अल्प काळात पास होणे अपेक्षिणे चूक आहे. समाजवादी पक्ष वगळता सर्व पक्षांनी या बिलाला पाठिंबा दिला. नको नको ते पक्ष एकत्र आले -बिलासाठी. दलित नि स्त्रीया सोडल्या तर ओबीसी नि सर्वण पुरुषांसाठी लोकसभेत ४४% च जागा उरतात. त्यातही दलित नि स्त्रीया निवडून येऊ शकतात. शिवाय या कोट्यात दलितांच्या उपकोट्याची मागणी झाली. म्हणून मामला लांबला आहे. आज प्रत्येक मेनिफेस्टोत हे वचन आहे. त्यामुळे असा आळ घेणे अस्थानी आहे. मुलतः राज्यकर्ते हे 'त्यांचा' स्वार्थ ठेऊन कायदा करतात असे म्हणणे चूक आहे. याला १-२ अपवाद असतील पण असे नाही. इथे ही लोकांच्या 'बेडरुममधे घुसताना', सरकार, अर्थातच, गोंधळ घालू इच्छित नाही. सरकारच्याच हेतूबद्दल शंका घेणे सिनिकल आहे.
In reply to विचित्र प्रकार आहे by पैसा
आणि खरे तर कोणत्याही नवर्याला बायको केवळ सर्वकाळ उपलब्ध आहे आणि तिचं काही केलं तरी ती तोंड उघडणार नाही असं समजून तिला गृहीत धरणं हे खरं तर लग्न करताना घेतलेल्या "नातिचरामि" या शपथेचं उल्लंघन आहे.आज प्रत्येकाला 'कायद्याच्या' संरक्षणाची गरज आहे. अशा शपथा घेतल्याचं १% पेक्षा जास्त लोकांना माहितही नसतं नि त्यातल्या अर्ध्यांना त्याच्याशी काही मतलब नस्तो. म्हणून चर्चा अशी हवी - १. हा गुन्हा आहे कि नाही? २. कोणकोणत्या परिस्थितीत आहे नि कोणत्या नाही. ३. हा सिद्ध कसा करावा ४. हा कायदा व्हावा कि नाही? ५. त्यात काय असावे नि काय नाही? ६. इतर काहीच कारण नसताना 'शुद्ध संमतीचा अधिकार' असावा कि नसावा? का? ७. इतर कारणांसाठी , म्हणजे व्रत इ, 'अशुद्ध संमतीचा अधिकार' असावा का नसावा? कोठपर्यंत? ८. शिक्षा काय असावी? ९. ते घर मोडावे असे अभिप्रेत असावे का? (
दरवर्षी६६% जोड्यांमधे असे होते) १०. घर न मोडता, पतीचे प्रबोधन करावे, हलकिफुलकी शिक्षा करावी का? ११. कॉलेजात हा विषय, एक धडा असावा का? १२. हे (६ नि ७ दोन्ही?) घटस्फोटाचे कारण असावे का? वारसा नि मुले यांचे काय? १३. याचा रोमान्सवर परिणाम होईल का? हे नाते सुदुर काळात एका प्रोफेशनल नात्यासारखे होईल का? १४. पतींवर अन्याय होण्याची संख्या वाढेल. अर्थातच स्त्रीयांवर तुलनेत जास्तच अन्याय कमी झालेला असेल. पण अन्यायित पतींसाठी काय करायला हवे? १५. याने काही/बरेच लोक लग्नच करेनासे झाले तर त्याचे काय बरे वाईट परिणाम होतील? १६. संभोगास संमती हे लॉजिक इतर संमतींस एक्सटेंड होईल का? म्हणजे लोक घरी कसे वागतात त्यात एक भय नावाचा प्रकार येईल का? १७. नजदिकच्या काळात या कायद्याचे कितपत चांगले परिणाम होतील. आणि १८. Would people design marital,cohabitations, etc. systems that fall outside purview of such laws? 19. Will sex, such private thing, like marriage, be a nearly government regulated activity in distant future, say 100 years?
In reply to आणि खरे तर कोणत्याही नवर् by arunjoshi123
१. हा गुन्हा आहे कि नाही? २. कोणकोणत्या परिस्थितीत आहे नि कोणत्या नाही. ३. हा सिद्ध कसा करावाव्याख्या कठीण आहे.
१२. हे (६ नि ७ दोन्ही?) घटस्फोटाचे कारण असावे का? वारसा नि मुले यांचे कायहे मानसिक क्रौर्य याच्या अंतर्गत येत असावे,
१३. याचा रोमान्सवर परिणाम होईल का? हे नाते सुदुर काळात एका प्रोफेशनल नात्यासारखे होईल का? १४. पतींवर अन्याय होण्याची संख्या वाढेल. अर्थातच स्त्रीयांवर तुलनेत जास्तच अन्याय कमी झालेला असेल. पण अन्यायित पतींसाठी काय करायला हवे? १५. याने काही/बरेच लोक लग्नच करेनासे झाले तर त्याचे काय बरे वाईट परिणाम होतील? १६. संभोगास संमती हे लॉजिक इतर संमतींस एक्सटेंड होईल का? म्हणजे लोक घरी कसे वागतात त्यात एक भय नावाचा प्रकार येईल का?जिथे असा कायदा आधीपासून अस्तित्त्वात आहे तिथे काय सामाजिक परिणाम झालेत याचा अभ्यास करावा लागेल.
In reply to "बलात्कार" झाला हे सिद्ध कसे by शुचि
In reply to "बलात्कार" झाला हे सिद्ध कसे by शुचि
In reply to सिद्ध by arunjoshi123
एकदा गुन्हा काय काय आहे हे ठरलं कि सिद्ध कसा करायचा हा पुढचा प्रश्न आहे.+१
इथे लग्न म्हणजेच संमती असे न मानता प्रासंगिक संमतीहो बरोबर.
सरकारच्या मते वैवाहिक बलात्कार विवाहसंस्था दुर्बल करेल. सरकारला नक्की कोणते धोके अपेक्षित आहेत हे कळले नाही.
धोका पुरुषप्रधान संस्कृतीला आहे यात न की विवाहसंस्थेला.
किंवा असे बोलू शकतो की आपल्या सक्षम(?)आणि सुसंस्कृत(??) विवाहसंस्थेचा पाया पुरुषप्रधानसंस्कृती आहे.In reply to सरकारच्या मते वैवाहिक by तुमचा अभिषेक
सरकारच्या मते वैवाहिक बलात्कार विवाहसंस्था दुर्बल करेल.या वाक्याचा दुसरा गर्भितार्थ मला तरी हा दिसतो आहे की जर वैवाहीक संभोगसुखाच्या बाबतीत अतिक्लिष्ट अन कडक कायदे होऊ लागले तर पुरुष लग्नच करणार नाहीत.
In reply to सरकारच्या मते वैवाहिक by शुचि
In reply to नाही हो, कायदा होणे आणि by तुमचा अभिषेक
In reply to अर्थात पुरुष लग्नच करणार by शुचि
In reply to सरकारच्या मते वैवाहिक by तुमचा अभिषेक
In reply to वैवाहिक बलात्कार सजापात्र by arunjoshi123
"स्त्री लिंगाच्या व्यक्ति क्रिमिनल असतात. त्यांना पुरुषांवर अन्याय करायचा आहे. बदला घ्यायचा आहे" हे वाक्य केवळ जोक म्हणूनच शोभते. म्हणून उगाच बाऊ नको.अज्ञानात सुख असते खरे. असो.
In reply to आपण बुवा अज्ञानी जिव, फार काय कळत नाही. चुकही असेल by आत्मशून्य
पण आजही पतिने पत्नीवर जबरदस्ती (इछ्चा नसताना समागम) केली तर बलात्काराचा गुन्हा दाखल होउ शकतो, शिक्षा होउ शकते इतका कायदा सक्षम आहेकृपया लेख पुन्हा वाचा. क्रौय नसेल तर सजा होत नाही. मी एक केस साईट केली आहे.
स्त्री लिंगाच्या व्यक्ति क्रिमिनल असतात. त्यांना पुरुषांवर अन्याय करायचा आहे. बदला घ्यायचा आहे" हे वाक्य केवळ जोक म्हणूनच शोभते. म्हणून उगाच बाऊ नकोम्हणजे कोणतीही स्त्री गुन्हेगार नसते असे म्हणायचे नाही. कोणी केवळ स्त्री आहे म्हणून गुन्हेगारी वृत्तीने वागेल असे नसते. आहे कायदा तर घ्या वापरून म्हणून स्त्रीया कायद्याचा अव्वाचा सव्वा वापर करतील, अन्याय करतील असे म्हणणे चूक असावे. अर्थातच पुरुषांवरील अन्यायांत नि:संशयपणे पूर्वीपेक्षा वाढ होईल, पण त्या पेक्षा कितीतरी प्रमाणात स्त्रीवरील अन्याय कमी होईल. आशा आहे कि माझ्या अज्ञानाचा विस्तार मी व्यवस्थित मांडू शकलो आहे.
In reply to पण आजही पतिने पत्नीवर by arunjoshi123
कृपया लेख पुन्हा वाचा. क्रौय नसेल तर सजा होत नाही. मी एक केस साईट केली आहे.कृपया प्रतिसाद पुन्हा वाचा, सजा का होत नाही यचे कारण मीच साइट केलेले आहे.
म्हणजे कोणतीही स्त्री गुन्हेगार नसते असे म्हणायचे नाही. कोणी केवळ स्त्री आहे म्हणून गुन्हेगारी वृत्तीने वागेल असे नसते. आहे कायदा तर घ्या वापरून म्हणून स्त्रीया कायद्याचा अव्वाचा सव्वा वापर करतील, अन्याय करतील असे म्हणणे चूक असावे." ...उगाच बाऊ नको" म्हणानार्या व्यक्तीने मुळातच स्त्रिला सिलेक्टीव लिबर्टी दिलेली असते त्यामुळे सखोल परिणामांचा उहापोह संभवत नाही. आपल्या अज्ञानाचा विस्तार माझा प्रांत नाही पण आपण कशाला "जोक" म्हणा॑लात यावरुन आपल्या विनोद बुध्दीला काय म्हणावे ?
In reply to वैवाहिक बलात्कार सजापात्र by arunjoshi123
In reply to असहमत by Pain
In reply to बरोबर आकडा सांगा by पैसा
In reply to का? by Pain
In reply to *उच्चपातळीवरील by Pain
In reply to ?? by पैसा
In reply to गैरफायदा घेणार्या स्त्रिया by बॅटमॅन
In reply to कृपया by पैसा
In reply to सर्वसामान्य माणसाला आसपास काय by यसवायजी
In reply to अस कहीतरी by कपिलमुनी
In reply to @ असं काहीतरी उत्तर द्या- by यसवायजी
In reply to आत्मसम्मानाची खिल्ली उडेल या भितीने by आत्मशून्य
इथे पाशवी शक्ती विरोधात प्रतिसाद टंकायची हिम्मत न राखणारे घंटा पोलीस कंप्लेटी करणार ?शक्यता नाकारता येत नाही... *acute*
In reply to ?? by पैसा
In reply to पैसा by Pain
फेक आयड्यांकडून दुसरी काय अपेक्षा ठेवणार म्हणाहे तुम्ही मला म्हणावे हाच एक मोठा जोक आहे! =))
In reply to कै च्या कै by पैसा
In reply to पैसा by Pain
In reply to आकडेवारी द्या by पैसा
In reply to पैसा by Pain
In reply to आकडेवारी द्या by पैसा
In reply to पैसा by Pain
तसेच या कायद्याव्यतिरिक्त पुरुषांवर होणार्या अन्यायाची दखलही तुम्ही समर्थक लोक घेउ इच्छित नाही.याच्याशी माझा काही संबंध नाही. मी सुरुवातीपासून फक्त "४९८ अ च्या गैरवापराच्या हजारो केसेस" या विधानाबद्दल बोलत आहे. आकडेवारीबद्दलः ३२५० हा आकडा १२० कोटीच्या देशात कितीसा मोठा आहे आणि कायदा अमलात आल्यापासूनचा आहे हे लक्षात घ्यावे लागेल. म्हणजे दर वर्षी सरासरी किती केसेस गैरवापराच्या होतात याचे गणित तुम्हाला करता येत असेल असे समजते. त्याचवेळी खर्या हुंडाबळींना या कलमामुळे किती प्रमाणात न्याय मिळाला याचीही गैरवापराच्या केसेसबरोबर तुलना करावी ही विनंती. आता तुमच्या "हजारों केसेस" या विधानाला सपोर्ट देणारी आकडेवारी तुम्ही द्या. मी तुमचे विधान बरोबर आहे हे मान्य करेन.
In reply to आकडेवारी द्या by पैसा
In reply to पैसा by Pain
In reply to पैसा by Pain
In reply to पैसा by Pain
फेक आयड्यांकडून=)) रहावलं नाही... कसला भारी जोक आहे... =))
In reply to फेक आयड्यांकडून by पिशी अबोली
In reply to नया हे वह by त्रिवेणी
In reply to बरोबर आकडा सांगा by पैसा
In reply to आज घासुगुर्जींची आठवण येउन by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to हाहा! by पैसा
In reply to दुवा -- ४९८ अ गैरफायदा हा by सुबोध खरे
In reply to असहमत by Pain
४९८ अ चा गैरफायदा घेणार्या हजारो स्त्रियांनी तुमचा दावा अगोदरच पोकळ ठरवलेला आहे.१.तुम्हाला ज्या अर्थाने अभिप्रेत आहे त्या अर्थाने अर्थातच मान्य. पण मला मांडायचा मुद्दा वेगळा आहे. २. समजा ३५० लोकांचा समाज आहे. त्यात १०० जोडपी आहेत. त्यातली ४० सुखाने राहतात. ६० मधे ४९८ अ ची गरज आहे. म्हणजे नवरे क्रूर आहेत. वर त्याचे त्यांना काही वाटत नाही. आता ही सुविधा आल्यानंतर या ६० पैकी ४५ जणींचे नवरे माहौल (इतरांच्या सजा)पाहून सुधारतील. इतर १० जणींना अजूनही दाबले जाईल. अजून ५ जणीचे नवरे सुधरतील पण बायका बिघडतील. खून का बदला खून से म्हणत आता अन्याय उरला नसला तरी 'गैरफायदा' घेतील. आता सुखी राहणार्या पूर्वीच्या त्या ४० जोडप्यांत पुन्हा ५ बायका खुरापती निघतील. कायदा संरक्षण देतोच आहे म्हणून त्या गैरफायदा घेतील. कायद्यापूर्वीची स्थिती पुरुषांचे स्त्रीयांवर अन्याय - ६० स्त्रीयांचे पुरुषांवर अन्याय -० कायद्यानंतरची स्थिती - पुरुषांचे स्त्रीयांवर अन्याय - १० स्त्रीयांचे पुरुषांवर अन्याय -१० इथे एका लिंगावरचा अधिकचा अन्याय तर कमी होतोच आहे, शिवाय समाजातला एकूण अन्यायही कमी होत आहे, परंतु एक दुसर्या प्रकारचा (म्हणजे पुरुषावर)अन्याय सुरु झाला आहे हे मान्य. पण परिस्थिती -२ चांगली वाटते.
कायदा करायचाच असेल तर तो लिंग, धर्म, जात वगैरे निरपेक्ष असला पाहिजे नाहीतर काही उपयोग नाही.अर्थातच बलात्काराचा कायदा धर्म नि जात निरपेक्ष असतो. दोन्ही लिंगे एक्मेकांवर बलात्कार करू शकत नाहीत, असली तरी त्यात गुणात्मक फरक आहे म्हणून तो लिंगनिरपेक्ष करता येणार नाही.
In reply to ४९८ अ चा गैरफायदा घेणार्या by arunjoshi123
In reply to arunjoshi123 by Pain
In reply to arunjoshi123 by Pain
स्त्रिया चरितार्थासाठी विवाह करतात. पती त्याची कर्तव्ये करण्यास २४ * ७ जबाबदार असतो (उदा. अन्न, वस्त्र, निवारा पुरविणे इ.)तुम्हाला जे म्हणायचे आहे त्याचा संदर्भ बाजूला ठेवला तर लैंगिकजीवन, पुनरुत्पादन, चरितार्थ, कामे करणे, इ इ मधे दोन्ही लिंगाचा रोल सारखा असतो. बाय अँड लार्ज त्याची किंमत समान असते. किंमत समान नसली ती व्यवस्थाच टिकत नाही. असो. हे अवांतर आहे.
त्याने संमतीचा अधिकार वापरला तर स्त्रियांची प्रतिक्रिया काय असेल? कल्पना करा, आठवड्याचे २च दिवस घरी राहू देणे, २१ मधील ५च जेवणे देणे? विचित्र वाटते ना? पुरुषांची कर्तव्ये कायम गृहित धरलेली असतात.देशातल्या सगळ्या संपत्तीचे टायटल पुरुषांचे असते ही एक प्रथा आहे. 'संपत्ती कमावण्यात' दोहोंचे समान योगदान असते. म्हणून लैंगिक व अलैंगिक मालमत्तेचे, मालकिचे हक्क मिसळून संभ्रम करून घेऊ नये. उद्या माझ्या मुलाने 'माझ्यासाठी' १०० कोटी रुपये कमावले तर माझ्या बायकोची, तिच्या कामाची किंमत किती? ती नसती तर या आकड्यातली शून्ये देखिल माझ्याकडे नसती.लैंगिक अधिकार, लैंगिक कर्तव्ये, सांपत्तिक अधिकार, सांपत्तिक कर्तव्ये ही कुटुंबात एकत्र नांदतात. जसे पुरुषाने आठवड्याचे २च दिवस घरी राहू देणे विचित्र वाटते तसेच स्त्रीने दिवसात ४ लोकांसाठी 'फक्त एक घास' पोळी बनवणे सुद्धा विचित्र वाटते. पुरुषांची सांपत्तिक कर्तव्ये हे कुटुंबातले सर्वात जास्त महत्त्व दिले गेलेले प्रकरण आहे. पण त्याचा बोलाबाला केवळ एक प्रथा आहे. चालू आर्थिक वर्षापासून स्त्रीयांची झाडून सारी घरकामे जीडीपीत घातली तर तो किमान पाच पट वाढेल हे मला 'माहित आहे'!!! मी बर्यापैकी पुरुषप्रधानतावादी नि परंपरावादी आहे आणि किंमती काढण्याचा विषय टाळणे पुरुषांच्या हिताचे आहे असे माझे मत आहे. म्हणून वा अन्यथाही चर्चा केवळ लैंगिक बाबतीत सिमित ठेऊ या.
संमतीचा अधिकार द्यायचा झाला तर दोघांनाही द्यावा.अर्थातच. पण पुरुषाला निसर्गदत्त संमतीचा अधिकार आहे ना! मग द्यायचा उरला तो स्त्रीयांना.देणे ही उरलेले नाही. लोकशाहीत ते अभिप्रेत आहे. पण विवाह हा एक करार मानला नि त्यात अभिप्रेत कर्तव्यांना स्त्रीने नकार दिला तर करार रद्दबातल होतो. घटस्फोट होतो. करारात ज्या नुकसानभरपाईचा अंतर्भाव आहे (जो दोन्ही बाजूंनी, अशा नकाराच्या केसेस मधे शून्य आहे)
सध्या असा कायदा नसतानाही सर्व जबाबदर्या पार पाडणार्या आणि तरिही "उपास" पडत असणार्या, आणि सुसंस्कृत असल्याने बलात्कार न करणार्या पुरुषांची संख्या तुमच्या आकडेवारीत अंतर्भूत नाही. जसे आजही (खरा) बलात्कार नोंदवायला बर्याच स्त्रिया पुढे येत नाहीत तसेच "माझी पत्नी मला "उपाशी" ठेवते, अशी तक्रार उघडपणे पुरुष दाखल करत नाहीत (कुठे करणार म्हणा).हे शंभर टक्के मान्य आहे. यासाठी काय करायला हवे? कळीचा प्रश्न उरतो कि असे वाईट वागणार्या काही स्त्रीयांमुळे वैवाहिक बलात्काराचा कायदा नसावा असे म्हणावे का? इथे 'माकडाच्या हातात कोलीत दिल्यासारखे होण्याची भीती वाटते' असे म्हणणे गैर असावे. समाजात दोन-तीन प्रकारचे लोक असतात असे माझे मत आहे - १. ज्यांना कायदा काय आहे त्याने काहीच फरक पडत नाही. ते चांगलेच वागतात. २. ज्यांना कायदा काय आहे त्याने काहीच फरक पडत नाही. ते वाईटच वागतात. ३. ज्यांना कायदा काय आहे त्याने फरक पडतो. कायद्याप्रमाणे आपला बरेवाईटपणा बदलून घेतात. जास्तीत जास्त समाज, ७०-८०%, प्रकार एकचा असतो. त्यामुळे एकंदर समाजाबद्दल असे म्हणता येणार नाही. स्त्रीया पुरुषांवर अन्याय करण्यासाठी योग्य त्या कायद्यांची वाट पाहत आसुसलेल्या आहेत ही विचारसरणी चुकीची आहे. मग इथून पुढे वरच्या प्रतिसादातले ६०-१० व १०-१० चे लॉजिक कामास येईल.
सध्या फक्त उपास घडवून आणतात, पुढे या कायद्यानुसार ब्लॅकमेलही करण्याची सुविधा उपलब्ध होइल. ती टाळण्यासाठी प्रत्येकवेळा स्टॅम्पपेपरवर सही घ्यायची का साक्षीदार बसवायचे?मेकॅनिझम इज अ सेपरेट मॅटर. अन्याय आहे, कायदा असावा हे मान्य केल्यावर तो ठरवता येतो. उपास होणार्या लोकांनी आपल्या बायका सोडाव्यात हेच बरे. त्यांच्या साठी इतर पिडित स्त्रीयांवर अन्याय का? पण याशी सहमत आहे कि या कायद्याने बर्याच पुरुषांच्या बाबतीत अन्याय होईल (१०-१० मधले दुसरे १०). शेवटी संस्कार हेच महत्त्वाचे.
In reply to तथ्य by arunjoshi123
In reply to एकदा विवाह झाला की याबाबतीत by स्पंदना
In reply to दोन्ही लिंगांना, प्रुरुषांना by arunjoshi123
In reply to मुळात पतीपत्नीतील या सनातन by शैलेन्द्र
बर्याच लोकांना कदाचित पटणार नाही पण माझ्यामते एखाद्या सुदृढ स्त्रीवर, एका पुरुषाने, निव्वळ शारिरीक बलाने, बलात्कार करणे जवळ-जवळ अशक्य आहे.
नाही पटले हे खरेच. आपण म्हणता तसे निव्वळ शारीरीक बलाचा वापर पुर्णवेळ लागतो असे गरजेचे नाही. तो एकदाच करून समोरच्या स्त्री वर पकड मिळवली की ती स्त्री कुठेतरी हार मानणारच. आणि जेवढे ती प्रतिकार करते तेवढ्याच तिला यातना जास्त तेवढी तिला होणारी मारहाण जास्त. कुठेतरी तिला हे समजतेच. कामांध पुरुषालाही यावेळी जरा जास्तच बळ येत असावे.
अर्थात जेव्हा पुरुष पुर्णपणे कामांध झाला नसतो वा संधी मिळालीय तर करूया अश्या हिशोबात असतो तेव्हा स्त्रीच्या प्रतिकाराने दचकून सारासार विचार करून माघार घेऊ शकतो.In reply to बर्याच लोकांना कदाचित पटणार by तुमचा अभिषेक
नाही पटले हे खरेच. आपण म्हणता तसे निव्वळ शारीरीक बलाचा वापर पुर्णवेळ लागतो असे गरजेचे नाही. तो एकदाच करून समोरच्या स्त्री वर पकड मिळवली की ती स्त्री कुठेतरी हार मानणारच. आणि जेवढे ती प्रतिकार करते तेवढ्याच तिला यातना जास्त तेवढी तिला होणारी मारहाण जास्त. कुठेतरी तिला हे समजतेच.मान्य, म्हणूनच मी आधीच म्हटलय की विवाहांतर्गत जे बलात्कार होतात ते धाक दाखवून, मानसिक छळवणूक करून, किंवा अर्धवट संमती(?) घेवून (किंवा गृहीत धरून) केले जातात. या सगळ्या गोष्टी वैवाहिक हिंसेच्या चौकटीत बसतात आणि त्या रोखण्यासाठी पुरेसे कायदे आहेत. अजून वेगळे कायदे करून गोंधळ कशाला वाढवायचा..
In reply to मुळात पतीपत्नीतील या सनातन by शैलेन्द्र
ही विवाहसंस्था स्त्रियांनी ह्यानात्या निमित्ताने पुरुषांचा छळ करण्यासाठी तर निर्माण केली नसेल ना ?
In reply to फार गंभीर विषय by प्रसाद गोडबोले
In reply to ठळक अक्षरांसाठी उत्तर by स्पंदना
विवाह संस्था ही पुरुषांनी स्वतःचे लहाणपणापासुन नीट संगोपन व्हावे म्हणुन निर्माण केली आही.हाण्ना हवेत बार. जणु काही स्त्रियाँ संगोपनाशिवाय आपोआप मोठ्या होतात आणी ज्या खरेच मोठ्या होतात त्या निव्वळ कन्याशालेचा हट्ट जीवनात कधीच धरत नाहित जर जीवन हे एक शिक्षण मानत असाल तर. असो डार्विञ्चा उत्क्रांती वाद आणि स्त्रिया एक वैज्ञानिक निकोप उहापोह नोंदवला तर ते एक विलक्षण वैज्ञानिक निरिक्षण ठरते
In reply to विवाह by आत्मशून्य
In reply to स्त्रीयांना पण गरज असतेच हो by स्पंदना
In reply to बिंगो, नेमक्या याच कारणासाठी by आत्मशून्य
In reply to फार गंभीर विषय by प्रसाद गोडबोले
समजा एखादी विवाहीत स्त्री पतीला "सामान्य" व "नैसर्गिक" शरीरसुखापासुन वंचीत ठेवत असेल तर तो ही कायद्याने गुन्हा ठरवता येईल काय ?मला आता रेफरन्स देता येत नाही पण मध्यंतरी जर एखादा पुरुष त्याच्या पत्निला शरीर सुखापासून वंचित ठेवत असेल तर तिला घटस्फोट मिळु शकतो असं काहीस न्यायालयीन मत वाचलेलं आठवत आहे. आता यात पुरुष देत नाही तसेच स्त्री सुद्धा वंचित ठेवत असेल तर तोच न्याय मिळाला पाहिजे अस मला वाटत.
In reply to समजा एखादी विवाहीत स्त्री by स्पंदना
In reply to फार गंभीर विषय by प्रसाद गोडबोले
In reply to सहमत by Pain
In reply to लेखक, म्हणजे मी, फेमिनाझी by arunjoshi123
In reply to फार गंभीर विषय by प्रसाद गोडबोले
In reply to १) जर विवाहांतर्गत सक्तीने by arunjoshi123
In reply to सरप्राइज सेक्स इज नॉट रेप by आत्मशून्य
"सरप्राईज सेक्स इस नॉट रेप ">>> करेक्ट !! नॉन-कन्सेन्शुल सेक्स इस रेप !! (पण आपला वायझेड कायद्याने काही कन्सेन्शुअल सेक्स ला बलात्काराच्या व्याखेत घालुन घोळ केला बस्स ! )
In reply to सरप्राइज सेक्स इज नॉट रेप by आत्मशून्य
In reply to मिसळपाववर राम सीतेतील एक by arunjoshi123
In reply to हा प्रश्न बराच गहन आहे आणि by सुबोध खरे
In reply to हा प्रश्न बराच गहन आहे आणि by सुबोध खरे
In reply to ह्याला म्हणतात सम्यक विचार. by प्रसाद१९७१
ह्याला म्हणतात सम्यक विचार.>>> येथे "सम्यक" ह्या शब्दावर वाद उद्भवु शकतो :D
In reply to हा प्रश्न बराच गहन आहे आणि by सुबोध खरे
In reply to हा प्रश्न बराच गहन आहे आणि by सुबोध खरे
In reply to तिसर्या मुद्द्याबद्दल मी by सुबोध खरे
तिसर्या मुद्द्याबद्दल मी माझ्या एका लेखात चर्चा केली होती http://www.misalpav.com/node/26714 शेवटचा परिच्छेदलेख वाचला . खुपच बोल्ड आणि सत्यकथन करणारा लेख आहे ...पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की
कोणताच पुरुष कधीच "स्त्री संबंधांना नकार देते " हा कायद्याने गुन्हा ठरवावा अशा प्रकारची मागणी करताना दिसत नाही ! स्त्रीमुक्तीबिक्तीवादी बायका मात्र लगेच कोर्टाकडे धाव घेतात कारण त्यांना माहीत असते की कोर्ट्/कायदा त्यांच्याच बाजुन असतो
.....नेहमीच
In reply to हा प्रश्न बराच गहन आहे आणि by सुबोध खरे
In reply to अजुन एक प्रश्न मनी आहे ज्यावर गंभीर चर्चा अपेक्षीत आहे by आत्मशून्य
विवाहांतर्गत बलात्कारांला (खरंच) कपडे कारणीभूत आहेत का?>> =))))
In reply to आजची बातमी by कपिलमुनी
विचित्र प्रकार आहे