कोणते हे "मुल निवासी नायक" दैनिक ज्याने स्वामी समर्थ, गजानन महाराज, आणि साईबाबा संत नव्हेत असे म्हटले
माझ्या वाचनात एक अनुदिनि आली की जिने फक्त ब्राह्मण ह्या जाती विरुद्ध लिहण्याचा जणु विडा उचलला आहे. या अनुदिनीने मला अजुन एक दैनिक "मुलनिवासी नायक" जे औरंगाबाद येथुन प्रसिद्ध होते या वृत्तपत्राचे एक पान डकवले ज्यात असे लिहले होते की , साईबाबा नेमके कोण होते, त्याच बरोबर श्री गजानन महाराज आणि अक्क्लकोट स्वामी महाराजाविषयी आक्षेपार्ह लिखाण केलेले आढळले त्या पानास
इथे डकवले आहे.
या पत्रा द्वारे ते म्हाणतात की १८५७ साली जे बंड झाले पण ते पुढे फसले. त्या बंडात सहभागी असलेले तात्यासाहेब टोपे, आणि नानासाहेब पेशवे हे भगवे वेष परिधान करुन भुमिगत झाले (इंग्राजांपासुन दुर पळण्याण्यासाठी) आणि त्यातील तात्या टोपे हे श्री गजानन महाराज म्हणून तर नानासाहेब पेशवे हे शिर्डीचे साईबाबा म्हणून प्रकटले असे म्हटले आहे. तर अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दुसरे कोणी नसून पानिपतच्या युद्धभुमी वरुन पळालेले सदाशिवराव भावु आहेत असा शोध लावाला आहे.
तर वर उल्लेखलेल्या अनुदिनीचा पत्ता अनिता पाटिल.ब्लोगस्पॉट असा आहे.
सदर अनुदिनीमध्ये सवर्णद्वेष सहज पणे दिसुन येतो. खालील काही लेखाचे फक्त शिर्षक मी उदाहरणे
देत आहे.
१). शिवरायांचा अवसानघात करणारा 'कु'मंत्री मोरोपंत
२). रामदास संत नव्हे; तर स्वराज्यातील जंत होता
३). शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
४). शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे
५). एका लेखातील हा उल्लेख "औरंगजेबाने राजांना धर्मांतराचा आग्रह धरला
नव्हता व संभाजीराजांनी धर्मांतरासाठी मुलीची मागणी केली नव्हती. राजांची हत्या झाल्यानंतर
ब्राह्मणांनी आनंदोत्सव म्हणुन गुढीपाडवा सुरु केला." ( हसायला येते).
६). शेफारलेले बाळे आणि बाळ्या ( इथे सचिन, माधुरी, आणि मंगेशकरांचा दद्वेष)
७). हिंदू नावाचा कोणताही धर्मच अस्तित्वात नाही!
८). या पहा पु ल देशपांडेच्या अश्लील कोट्या
९). ब्राह्मणांच्या अश्लिल शिव्या
१०). सनी लिओनला भारतरत्न का नाही? Why Bharat Ratna Not Been Conferred On Sunny Leone
(हसून हसून पुरी वाट :-))) )
११). अटल अटल, बोलत सुटल (वाजपेयीं विषयी द्वेष)
१२). लोकमान्य नव्हे भटमान्य
११). प्लँचेटसाठी सावरकरांनाच आवाहन का? सावरकर : फाळणीचे गुन्हेगार
ही अनुदिनी संपूर्णपणे ब्राह्मणद्वेषी लिखाण करण्यास वाहलेली आहे.
माझी आपल्या मी.पा.वरिल श्री. जयंत कुलकर्णी , श्री. इन्द्रजित पवार या इतिहासप्रेमी सदस्यांना विनंती आहे की त्यांनी यावर काही प्रकाश टाकावा.
धन्यवाद
वाचने
44956
वाचनखूण
प्रतिक्रिया
159
माझ्या वाचनात एक अनुदिनि आली
In reply to माझ्या वाचनात एक अनुदिनि आली by पिलीयन रायडर
कश्याला असल्या ब्लॉग वर जाता
या असल्या ब्रिगेडी ब्लॉग्स
काय काका तुम्ही, जसं अरबट
In reply to काय काका तुम्ही, जसं अरबट by शैलेन्द्र
सहमत...
बरं त्यानं हे तिघे संत नैत
In reply to बरं त्यानं हे तिघे संत नैत by बॅटमॅन
+११११ अगदी अगदी!
In reply to बरं त्यानं हे तिघे संत नैत by बॅटमॅन
+११११
In reply to बरं त्यानं हे तिघे संत नैत by बॅटमॅन
+१
जुनी बातमी आहे. अनिता पाटिल
कुरवाळणे
In reply to कुरवाळणे by नीलकांत
खरंय नीलाकांतजी
In reply to कुरवाळणे by नीलकांत
हे विधान कुठल्या आधारावर आहे हे माहीती नाही.
In reply to हे विधान कुठल्या आधारावर आहे हे माहीती नाही. by प्रसाद१९७१
कारण हे मूलनिवासींचे ब्लॉग,
In reply to हे विधान कुठल्या आधारावर आहे हे माहीती नाही. by प्रसाद१९७१
विचारधारा
In reply to विचारधारा by नीलकांत
पुरोगामी वि मनुवादी
In reply to पुरोगामी वि मनुवादी by फारएन्ड
पुरोगामी आ
In reply to पुरोगामी आ by नीलकांत
तुम्ही ज्या संदर्भात वापरलाय त्याबद्दल काहीच वाद नाही.
In reply to पुरोगामी वि मनुवादी by फारएन्ड
एक्सक्यूज मी
In reply to कुरवाळणे by नीलकांत
+१०००००००००००००
In reply to +१००००००००००००० by खटासि खट
नेमकं उदाहरण
In reply to कुरवाळणे by नीलकांत
कारण हे मूलनिवासींचे ब्लॉग,
प्रमोद जी अशा ब्लॉग कडे
In reply to प्रमोद जी अशा ब्लॉग कडे by प्रकाश घाटपांडे
बाबरी मशीदीचं पतन हा
In reply to बाबरी मशीदीचं पतन हा by खटासि खट
भाव...
In reply to भाव... by नीलकांत
आम्ही पसरवतो तो द्वेष नाही
In reply to आम्ही पसरवतो तो द्वेष नाही by खटासि खट
:)
In reply to :) by पैसा
केवळ एक इमारत पडली इतकी साधी
In reply to केवळ एक इमारत पडली इतकी साधी by खटासि खट
साधं नाही!
In reply to साधं नाही! by पैसा
पण बाबरी नंतर अशा घटनांमध्ये
In reply to पण बाबरी नंतर अशा घटनांमध्ये by बॅटमॅन
चूक होतीच
In reply to चूक होतीच by पैसा
अर्थातच. प्युअरलि राजकीय
In reply to आम्ही पसरवतो तो द्वेष नाही by खटासि खट
असंबध्द...
In reply to असंबध्द... by नीलकांत
>>>आता कुठे लिहीता होतोय.
In reply to असंबध्द... by नीलकांत
येथे शेतकरी संघटना कुठून आली?
In reply to असंबध्द... by नीलकांत
तुम्ही नक्कीच लिहा. मला
In reply to तुम्ही नक्कीच लिहा. मला by खटासि खट
शिखांचा राग हिंदूंवर आहे, >>>
In reply to बाबरी मशीदीचं पतन हा by खटासि खट
>>> मुंबईच्या दंगलींच्या आधी
कशाला अश्या वाय झेड पब्लिकचे लिखान वाचताय...
In reply to कशाला अश्या वाय झेड पब्लिकचे लिखान वाचताय... by बाबा पाटील
अनुल्लेखाने मारणे कधीही सोइस्कर्
अशाना अनुल्लेखाने मारणे हा
दर्दुकाका, असले ब्लोग सोडा.
असमानतेची वागणूक दिली गेली
यातील एक ...
In reply to यातील एक ... by चौकटराजा
नीलकांत यानी दिलेल्या यादीतील
In reply to नीलकांत यानी दिलेल्या यादीतील by llपुण्याचे पेशवेll
सहमत आहे.
सर्व जणांस प्रतिसदाबद्दल धन्यवाद
In reply to सर्व जणांस प्रतिसदाबद्दल धन्यवाद by प्रमोद देर्देकर
ठीक आहे पम्या तर पम्या
In reply to ठीक आहे पम्या तर पम्या by खटपट्या
लयी झॅक
.
In reply to . by उद्दाम
स्वागत आहे
In reply to स्वागत आहे by आनन्दा
.
In reply to . by उद्दाम
हा समज पहिल्यांदा ऐकतोय.
In reply to हा समज पहिल्यांदा ऐकतोय. by बॅटमॅन
नृसिंह सरस्वती
In reply to नृसिंह सरस्वती by llपुण्याचे पेशवेll
+११११११
In reply to नृसिंह सरस्वती by llपुण्याचे पेशवेll
त्या दोहोंचा काळ तरी बघा मालक
In reply to त्या दोहोंचा काळ तरी बघा मालक by बॅटमॅन
त्या दोहोंचा काळ तरी बघा मालक कमीतकमी
In reply to त्या दोहोंचा काळ तरी बघा मालक कमीतकमी by अनिरुद्ध प
ऑं? कोणाला होता हा प्रतिसाद
In reply to ऑं? कोणाला होता हा प्रतिसाद by मृत्युन्जय
हा ना राव, हे कैच्याकै आहे.
In reply to ऑं? कोणाला होता हा प्रतिसाद by मृत्युन्जय
मृत्युन्जयजी
In reply to मृत्युन्जयजी by प्रमोद देर्देकर
स्वामींचे निर्वाण १७६१ सालीच
In reply to स्वामींचे निर्वाण १७६१ सालीच by मृत्युन्जय
और ये लगा सिक्सर..
In reply to मृत्युन्जयजी by प्रमोद देर्देकर
>>> तसेच तो म्हणतात की स्वामी
In reply to त्या दोहोंचा काळ तरी बघा मालक कमीतकमी by अनिरुद्ध प
साहेब, दत्त संप्रदाय हा कै
In reply to साहेब, दत्त संप्रदाय हा कै by बॅटमॅन
(No subject)
In reply to साहेब, दत्त संप्रदाय हा कै by बॅटमॅन
.
In reply to . by उद्दाम
१५० वर्षे
In reply to . by उद्दाम
नाही
In reply to साहेब, दत्त संप्रदाय हा कै by बॅटमॅन
त्यात
In reply to त्यात by अनिरुद्ध प
ते सुद्धा KODAK या कम्पनीच्या
In reply to त्यात by अनिरुद्ध प
आँ?
In reply to आँ? by गवि
>>>कॉड्याकचे प्री-लाँच
In reply to आँ? by गवि
यात
In reply to यात by अनिरुद्ध प
क्षमस्वबिमस्व नको हो लगेच.
In reply to त्या दोहोंचा काळ तरी बघा मालक by बॅटमॅन
त्या दोहोंचा काळ तरी बघा मालक
In reply to त्या दोहोंचा काळ तरी बघा मालक by ऋषिकेश
खरे आहे.
In reply to खरे आहे. by बॅटमॅन
बॅट्या
In reply to बॅट्या by प्रमोद देर्देकर
असेल हो, अमुक अमुक कथा असेल
In reply to त्या दोहोंचा काळ तरी बघा मालक by ऋषिकेश
ही कथा पहिल्यांदाच समजतेय.
In reply to . by उद्दाम
असेच
जय जय स्वामी समर्थ
In reply to जय जय स्वामी समर्थ by वेताळ
आम्ही
ऐसी अक्षरे वरील हा प्रतिसाद
In reply to ऐसी अक्षरे वरील हा प्रतिसाद by प्रसाद प्रसाद
ते सगळं मान्य. पण ह्या
In reply to ते सगळं मान्य. पण ह्या by सूड
"तहकीकात" करो (दया)
>>>>>> या पत्रा द्वारे ते
इथे सवर्ण एकमेकांशी
In reply to इथे सवर्ण एकमेकांशी by म्हैस
३०० वर्षे सामान्य लोकांसाठी
In reply to ३०० वर्षे सामान्य लोकांसाठी by बॅटमॅन
अगदी बरोबर, तरी शंका येते की
In reply to ३०० वर्षे सामान्य लोकांसाठी by बॅटमॅन
अरे? आपलं काय ठरलंय? लॉजिक
In reply to अरे? आपलं काय ठरलंय? लॉजिक by थॉर माणूस
होय ओ, कथाच आहेत, पण त्यांवर
In reply to >>>ब्राह्मणांचे हजारो by मारकुटे
माधवजी
In reply to इथे सवर्ण एकमेकांशी by म्हैस
इथे ब्राह्मणांचा द्वेष करायचा
In reply to इथे सवर्ण एकमेकांशी by म्हैस
इथे ब्राह्मणांचा द्वेष करायचा
In reply to इथे ब्राह्मणांचा द्वेष करायचा by पिलीयन रायडर
बाकी काही असो पण संस्कृत
In reply to बाकी काही असो पण संस्कृत by बॅटमॅन
कोण म्हणतय की चुका केल्या
In reply to कोण म्हणतय की चुका केल्या by पिलीयन रायडर
अशी कोणती जात आहे ज्यांच्या
In reply to अशी कोणती जात आहे ज्यांच्या by बॅटमॅन
बर आता तु म्हणतोयस तर असो..
In reply to बाकी काही असो पण संस्कृत by बॅटमॅन
>>>संस्कृत विद्या स्वतःपुरतीच
In reply to >>>संस्कृत विद्या स्वतःपुरतीच by मारकुटे
कृष्ण द्वैपायन सत्यवतीच्या
In reply to कृष्ण द्वैपायन सत्यवतीच्या by मृत्युन्जय
मनुस्मृती ब्राह्मण पुरुष आणि
In reply to मनुस्मृती ब्राह्मण पुरुष आणि by मारकुटे
महाभारत काळ मनुस्मृतीच्या
In reply to महाभारत काळ मनुस्मृतीच्या by बॅटमॅन
दोन्ही इस पुर्व दोनशे मधील
In reply to दोन्ही इस पुर्व दोनशे मधील by मारकुटे
महाभारत ग्रंथ हा लै वर्षे
In reply to महाभारत ग्रंथ हा लै वर्षे by बॅटमॅन
यवनांचे उल्लेख येणारच. ग्रीक
In reply to यवनांचे उल्लेख येणारच. ग्रीक by मारकुटे
ग्रीक आणि अयोनिअन (यवन)
In reply to ग्रीक आणि अयोनिअन (यवन) by बॅटमॅन
अर्थात लेखन
In reply to अर्थात लेखन by मारकुटे
ओके. महाभारताबद्दल तुम्ही
In reply to मनुस्मृती ब्राह्मण पुरुष आणि by मारकुटे
कुरुंदकरांचे असे विचार असतील
In reply to कुरुंदकरांचे असे विचार असतील by मृत्युन्जय
तुमच्या मताचा आदर आहे.
In reply to कुरुंदकरांचे असे विचार असतील by मृत्युन्जय
ब्राह्मणांकडे खरेच असे ज्ञान
In reply to ब्राह्मणांकडे खरेच असे ज्ञान by बॅटमॅन
हांग आश्शी
In reply to ब्राह्मणांकडे खरेच असे ज्ञान by बॅटमॅन
ब्राह्मणांव्यतिरिक्त इतर
In reply to ब्राह्मणांव्यतिरिक्त इतर by मृत्युन्जय
ते ठीक हो, ब्राह्मण एकजात ढ
In reply to ते ठीक हो, ब्राह्मण एकजात ढ by बॅटमॅन
माझा प्रतिवाद लिमिटेड
In reply to माझा प्रतिवाद लिमिटेड by मृत्युन्जय
ओक्के सार!!!!
In reply to माझा प्रतिवाद लिमिटेड by मृत्युन्जय
अध्ययन, अध्यापन, यजन, याजन,
In reply to >>>संस्कृत विद्या स्वतःपुरतीच by मारकुटे
खालील वाक्य सोडून प्रतिसादाशी
In reply to खालील वाक्य सोडून प्रतिसादाशी by श्रीगुरुजी
>>>कर्मकांड व जातीय अस्मितेचा
In reply to >>>कर्मकांड व जातीय अस्मितेचा by मारकुटे
>>> आमच्याकडे असं नसतं आणि
In reply to >>> आमच्याकडे असं नसतं आणि by श्रीगुरुजी
>>>आम्हाला देशस्थ / कोकणास्थ
In reply to >>>आम्हाला देशस्थ / कोकणास्थ by मारकुटे
>>> >>>आम्हाला देशस्थ /
In reply to >>> >>>आम्हाला देशस्थ / by श्रीगुरुजी
असं तुम्हाला वाटतं.
In reply to असं तुम्हाला वाटतं. by मारकुटे
असं होत नाही असं तुम्हाला
In reply to >>>कर्मकांड व जातीय अस्मितेचा by मारकुटे
मी तर आजकाल कुठल्याही
In reply to मी तर आजकाल कुठल्याही by मृत्युन्जय
>> त्यामुळे या असल्या टिमक्या
In reply to >> त्यामुळे या असल्या टिमक्या by मारकुटे
आपल्या मताचा आदर आहे
In reply to >>>संस्कृत विद्या स्वतःपुरतीच by मारकुटे
मान्य. जैन आणि बौद्धांनी
In reply to मान्य. जैन आणि बौद्धांनी by बॅटमॅन
होता होईल तो प्युअर संस्कृत
In reply to होता होईल तो प्युअर संस्कृत by मारकुटे
याला ब्राह्मणही तितकेच
In reply to याला ब्राह्मणही तितकेच by बॅटमॅन
ब्राह्मणही तितकेच जबाबदार
In reply to ब्राह्मणही तितकेच जबाबदार by मारकुटे
वरील वाक्य वेगळे काढले कारण
In reply to वरील वाक्य वेगळे काढले कारण by बॅटमॅन
बाकी चर्चेचा आनंद इज
In reply to वरील वाक्य वेगळे काढले कारण by बॅटमॅन
आजही?
In reply to आजही? by सुनील
हा हा हा
गागाभट्टाना बोलावला कि ते
In reply to गागाभट्टाना बोलावला कि ते by लोटीया_पठाण
पहिली गोष्ट म्हणजे
राज्याभिषेकहा शब्द चुकिचा आहे. अहो सर्व राज्याचा का अभिषेक करायचा आहे? नाही ना? मग. मला वाटते तो शब्दराजाभिषेक
आहे. काराण शिवाजी राजांचा अभिषेक करायाचा आहे. पण कालौघात तो "य" डकवला जावुन ज चा ज्या झाला तो कायम्चा.In reply to पहिली गोष्ट म्हणजे by प्रमोद देर्देकर
पिळवणूक
अगदी बरोबर, तरी शंका येते की
In reply to अगदी बरोबर, तरी शंका येते की by म्हैस
सगळ्या गोष्टी आम्हीच करायच्या
In reply to सगळ्या गोष्टी आम्हीच करायच्या by बॅटमॅन
+१
In reply to अगदी बरोबर, तरी शंका येते की by म्हैस
>>तो गझनी एवढ्या लांब येवून
शतक
गो बाये!! माणसापेक्षा देव
In reply to गो बाये!! माणसापेक्षा देव by म्हैस
अरे पण देव फक्त देवळात असतो ,
In reply to गो बाये!! माणसापेक्षा देव by म्हैस
>>अरे पण देव फक्त देवळात असतो
In reply to गो बाये!! माणसापेक्षा देव by म्हैस
.
सगळ्या गोष्टी आम्हीच करायच्या
In reply to सगळ्या गोष्टी आम्हीच करायच्या by म्हैस
शेप्रेट प्रतिसाद देणार होतो
असं असेल तर