लघुपाककृती स्पर्धा निकाल
नमस्कार,
लघुपाककृती स्पर्धेचा निकाल रविवार दिनांक २८ सप्टेंबर २००८ रोजी जाहीर करण्यात येईल. प्रवेशिका पाठविण्याची अंतिम मुदत २७ सप्टेंबर दुपारी १२ वाजेपर्यंत आहे.
प्रथम पारितोषिक विजेत्याच्या खरडवहीत 'लघुपाककृती स्पर्धा प्रथम पारितोषिक विजेते' असे ठळक अक्षरात लिहिण्यात येईल.
आम्ही पुण्यात परतल्यावर त्याला एक मस्त पार्टी देऊ. याशिवाय काही उत्तेजनार्थ पारितोषिकेही आहेत.
कळावे,
आपला नम्र
गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
*सर्व वादविवाद भोकरवाडी न्यायालयाअंतर्गत
वाचने
2883
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
जियो मास्तर जियो
>>दुपारी १२
In reply to >>दुपारी १२ by सखाराम_गटणे™
म्हणजे
In reply to >>दुपारी १२ by सखाराम_गटणे™
भारताची
एक सुचवू का?
In reply to एक सुचवू का? by अनिरुध्द
>>विजेत्याल
सर्व