ओकसाहेब, लेखकाने महत्वाच्या सुचना केल्या पण आम्हा उत्सुक वाचकांना त्या कडक आहेत त्यावर काही उपाय आहे का?
काही महत्वाचे भाग आपण त्या पुस्तकातून वाचकांसमोर ठेवावेत अशी आपणाला विनंती आहे.
फोनवरील विनंतीवजा आलेल्या या मागणीला मान देऊन मी लेखक प्रा. अद्वयानंगद गळतगे सरांशी संपर्क करून त्यांची परवानगी घेऊन काही भाग लवकरच सादर करीन.
शशिकांत
ओक साहेब , एकूणच वर वर हे पुस्तक चाळले असता लोकांच्या मनावरी विज्ञाना वरील अंधश्रद्धा कमी करायला अत्यंत उपयुक्त आहे असे दिसत आहे .
ह्या पुस्तकाची कॉपी संग्रही ठेवावी म्हणतो ,मिळू शकेल काय?
धन्यवाद !
मित्रांनो,
प्रा अद्वयानंद गळतगे यांच्या या ग्रंथावरील धागा उपसून वर आल्याने सुखद आश्चर्य वाटले. ग्रंथ परिचय करून द्यावा असे वाटले. ज्यांना हा ग्रंथ विकत घ्यायची इच्छा आहे त्यांनी बुकगंगा.कॉमवरून मागवावीत.
ज्यांना सरांचे प्रत्यक्ष भाषण ऐकायची इच्छा असेल व सांगलीला जाणे शक्य असेल त्यांनी २८ नो.ला सायं ६-८ नगर वाचनालय सांगलीमधे जरूर आस्वाद घ्यावा.

मला भाषण ऐकायची खूप इच्छा आहे तसेच मा . गळतगे यांच्याशी चर्चा पण करायची इच्छा होती परंतु कामामुळे सांगलीला येऊ शकत नाही . तुम्ही त्यांचे पूर्ण भाषण youtube .com वर अपलोड करू शकाल का जेणेकरून सर्वजण त्याचा आस्वाद घेऊ शकतील !
धन्यवाद !
काल माझ्या तेथे केलेल्या पहिल्या पुष्पाच्या भाषणावरून त्या वाचनालयाच्या लोकांच्या आवाक्यात ते नाही असे वाटते. यानिमित्ताने भाषणाचा गोषवारा तेथे जमलेल्या पैकीच कुणीतरी लिहून सादर करावा.
प्रतिक्रिया
ओकसाहेब, महत्वाचे भाग वाचकांसमोर ठेवावेत
वा
सुंदर आणि अत्यंत आवश्यक
उत्तेजनाबद्दल धन्यवाद.
ओक साहेब , एकूणच वर वर हे
ओक साहेब
पुण्यात रोहिणी बुक डेपोत
अचानक इतक्या काळानंतर...
अचानक इतक्या काळानंतर...
मला भाषण ऐकायची खूप इच्छा आहे
ग्रंथ परिचय : विज्ञान आणि चमत्कार
सध्या तरी ते शक्य दिसत नाही.