✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आनंद - कार्लसन डाव ९

च
चतुरंग यांनी
गुरुवार, 11/21/2013 - 15:01  ·  लेख
लेख
डाव ९. अतिशय महत्त्वाचा डाव. एक दिवसाची विश्रांती, आनंदची पांढरी मोहोरी आणि ५-३ अशी पिछाडी. काय खेळणार आनंद? पहिली मूव कोणती? ई४ का?

Book traversal links for आनंद - कार्लसन डाव ९

  • ‹ आनंद - कार्लसन डाव ८
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
22782 वाचन

💬 प्रतिसाद (97)

प्रतिक्रिया

मोडी

अग्निकोल्हा
गुरुवार, 11/21/2013 - 18:07 नवीन
नॉट ओबामा. यस ही कैन, यस हीवलिन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

वॉव!!

चतुरंग
गुरुवार, 11/21/2013 - 18:03 नवीन
आनंद वजीर एफ ४ घुसला!! बी प्याद्याची थ्रेट आनंदने पॅरी केली असे दिसते!!
  • Log in or register to post comments

एफ ६

मालोजीराव
गुरुवार, 11/21/2013 - 18:03 नवीन
एफ ६
  • Log in or register to post comments

पाहतोय

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 11/21/2013 - 18:05 नवीन
जिंक रे बाबा
  • Log in or register to post comments

घोडा मागे यायला सुरुवात झाली

चतुरंग
गुरुवार, 11/21/2013 - 18:06 नवीन
मॅग्नुसचा. घोडा सी७ मग ई८ आणि मग जी प्यादे सरकवून जी७ मधे आणायचा प्लॅन आहे. वॉव प्यादे एफ ६!! फँटास्टिक मूव!! आनंद ईज ऑन द रोल!! कम ऑन विशी!!
  • Log in or register to post comments

आता जी ६ असेच खेळावे लागणार मॅग्नुसला!

चतुरंग
गुरुवार, 11/21/2013 - 18:08 नवीन
आनंदने बहुदा चेकमेट पर्यंतचे वेरिएशन कॅलक्यूलेट केलेले असणार त्याशिवाय आनंदने घेतलेला ३५ मिनिटांचा वेळ जस्टिफाय होत नाही!
  • Log in or register to post comments

आता वजीर एच ४ आला

चतुरंग
गुरुवार, 11/21/2013 - 18:10 नवीन
मॅग्नुसचा घोडा ई८ आता वजीर एच ६ आणि मग हत्ती एफ ४ आणि एच४ की संपला डाव!!
  • Log in or register to post comments

हा सुध्दा डाव बरोबरीतच सुटणार

राजो
गुरुवार, 11/21/2013 - 18:12 नवीन
हा सुध्दा डाव बरोबरीतच सुटणार बहुदा
  • Log in or register to post comments

आनंद जिंकला

अग्निकोल्हा
गुरुवार, 11/21/2013 - 18:12 नवीन
अभिनंदन!
  • Log in or register to post comments

मला पाहिजे

रमताराम
गुरुवार, 11/21/2013 - 18:15 नवीन
तुमचं टाईम मशीन. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

त्याच्यात अजुन तितकेच बग्स आहेत

अग्निकोल्हा
गुरुवार, 11/21/2013 - 18:41 नवीन
जितकी आनंद ला चेकमेट ची घाई :( अक्षम्य घाई.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

कमॉन विशी!!

चतुरंग
गुरुवार, 11/21/2013 - 18:13 नवीन
काय विचार करतोय? मॅग्नुसचे प्यादे वजीर झाले तरी काही फरक पडत नाही!!
  • Log in or register to post comments

यावेळेसही ड्रॉ होणार. दुसरा

मृत्युन्जय
गुरुवार, 11/21/2013 - 18:13 नवीन
यावेळेसही ड्रॉ होणार. दुसरा चान्स असलाच तर वेळेमुळे आनंद हरण्याचाच आहे. आनंदची जिंकण्याची शक्यता फारच कमी वाटते आहे. पण सुंदर खेळला आनंद आज
  • Log in or register to post comments

डेडली!

चतुरंग
गुरुवार, 11/21/2013 - 18:19 नवीन
हत्ती एफ ४!! दुसरा वजीर झाला!! चेक आणि आता उंट मधे घातला. विशी ब्लंडर्ड घोडा घातलान मधे!!!! डाव घालवला राव........
  • Log in or register to post comments

व्हॉट्ट्ट्ट्ट?

रमताराम
गुरुवार, 11/21/2013 - 18:20 नवीन
आनंद हॅज ब्लंडरड. टेरिबल ब्लंडर.
  • Log in or register to post comments

आनंदची कमजोर चाल

सुहासदवन
गुरुवार, 11/21/2013 - 18:20 नवीन
NF१ ही चाल कमजोर म्हणून दाखवतेय
  • Log in or register to post comments

आनंदने डाव घालवला राव!!!!

चतुरंग
गुरुवार, 11/21/2013 - 18:21 नवीन
शिट!!!!!! आनंदने हात्तातला डाव घालवला ??????????????? टू बॅड.....
  • Log in or register to post comments

म्याग्णस भाऊ कार्लसन नवीन

मालोजीराव
गुरुवार, 11/21/2013 - 18:23 नवीन
म्याग्णस भाऊ कार्लसन नवीन विश्वविजेता !
  • Log in or register to post comments

गेली

चतुरंग
गुरुवार, 11/21/2013 - 18:24 नवीन
चँपियन्शिप विशीची. डाव हाता होता रे का केलंस असं??/ लै वाईट वाटतंय राव!!
  • Log in or register to post comments

॑अर्रे उंट का नाही घातला

मृत्युन्जय
गुरुवार, 11/21/2013 - 18:34 नवीन
॑अर्रे उंट का नाही घातला मध्ये? चँपियनशिपला अशी चूक कशी रे केलीस आनंदा.
  • Log in or register to post comments

करेक्ट

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 11/21/2013 - 18:48 नवीन
चेक बसल्यावर सर्वांना कळतंय घोड्याच्या ऐवजी उंट टाकून चेक मोडायला पाहिजे होता. आता त्या जर तरला काही अर्थ नाही. जिंकणारा डाव आनंद हरला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

तुमच्या भावना समजु शकतो...पण

नि३
Fri, 11/22/2013 - 08:44 नवीन
तुमच्या भावना समजु शकतो...पण उंट मधे घातला असता तरी जिंकण वाटते तेवढ सोप नाही आनंद साठी.. हा व्हीडीओ बघा , उंट खेळ्ल्यावर सुद्धा भरपुर व्हेरीएशन्स आहे.. http://www.youtube.com/watch?v=JotVgV-XeaQ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

आनंदला चेकमेटची घाई नडली होती

अग्निकोल्हा
Fri, 11/22/2013 - 09:07 नवीन
म्हणुनच त्याने बिनधास्त वजीर होऊ दिला. त्याचे चेकमेट्चे गणित फक्त एका चालीने मागे पडले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नि३

अवघडच होतं तरीही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 11/22/2013 - 10:37 नवीन
निथ्री.... दुव्याबद्दल थ्यांक्स....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नि३

मला चेसमधले शष्प कळत नाही. पण

सौंदाळा
गुरुवार, 11/21/2013 - 18:35 नवीन
मला चेसमधले शष्प कळत नाही. पण लोकांचे प्रतिसाद बघुन वाटतयं पांड्या, पांड्या, लेका ग्रँडमास्टर का नाही झालास. (पांड्या, पांड्या, लेका बालिष्टर का नाही झालास च्या चालीवर वाचावे) असो. क्रिकेटमधे आम्हीपण फक्त तोंड्पाटीलकीच करतो म्हणा :)
  • Log in or register to post comments

गेले ९ डाव

गजानन५९
गुरुवार, 11/21/2013 - 18:51 नवीन
गेले ९ डाव तुम्हा सर्वांच समालोचन वाचत होतो, चेस मधी खूप काळात नाही त्यामुळे वाचनमात्र सहभाग होता. पण आज तुम्हा सर्वांप्रमाणे वाटत होते ( पट पाहून तर खात्रीच होती) कि विश्या जिंकेल :)
  • Log in or register to post comments

:(

मी-सौरभ
गुरुवार, 11/21/2013 - 19:16 नवीन
आता पुढचे सामने होणार का??
  • Log in or register to post comments

होणार ना

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 11/21/2013 - 20:00 नवीन
जिंकायला ६.५ / १२ पॉईट्स पाहिजेत .... आणि चेस मेंदुचा खेळ आहे ना ... कधी कोणाला नॉव्हेल्ती सुचेल सांगता येणार नाही ... पुढचे तीन्ही डाव आनंद जिंकायची शक्यता १२.५ % आहेच ना !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

सॉरी सॉरी

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 11/21/2013 - 20:02 नवीन
३.७०%
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

We need to understand change

निशांत५
गुरुवार, 11/21/2013 - 20:14 नवीन
We need to understand change is constant, Magnus would be New Champ.
  • Log in or register to post comments

दहाव्या सामन्याचा धागा कुठय ?

अग्निकोल्हा
Fri, 11/22/2013 - 15:21 नवीन
?
  • Log in or register to post comments

दहाव्या सामन्याचा धागा कुठय ?

अविनाश पांढरकर
Fri, 11/22/2013 - 15:53 नवीन
मी पण वाट पाहतोय
  • Log in or register to post comments

आठवण करुन दिल्याबद्दल आभार

संजय क्षीरसागर
Fri, 11/22/2013 - 16:42 नवीन
सध्या इथे पाहा आनंदच्या २५व्या मूव्हच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाश पांढरकर

नमस्कार लोक्स!

चतुरंग
Sat, 11/23/2013 - 11:53 नवीन
दहाव्या डावाचा धागा न काढल्याबद्दल मनापासून माफी मागतो. :( परंतु सामन्यातली आनंदची ऑलमोस्ट हरायला आलेली स्थिती आणि झोपेची कमतरता या दोन्ही गोष्टींनी माझ्या निश्चयावर शेवटी मात केली आणि मी उठू शकलोच नाही. असो, डाव बरोबरीत सुटला आणि मॅग्नुस निर्विवाद नवा विजेता म्हणून घोषितही झाला. त्याचे मनःपूर्वक अभिनंदन. ९ नोवेंबरपासूनचे आधीचे नऊही डाव तुम्ही मिपाकरांनी भरघोस प्रतिसाद देऊन माझ्या चालत्या समालोचनाला जो काही हातभार लावलेला आहे त्याचे कौतुक करावे तेवढे थोडे! अन्यथा रात्री १.२० ला गजर लावून उठणे त्यापुढे दीड वाजल्यापासून ५.३० - ६.३० पर्यंत समालोचन करणे आणि पुढे ऑफिसला जाणे ही कसरत मला शक्य झाली असती असे वाटत नाही. परंतु तुमचा उत्साहच एवढा दांडगा होता आणि खेळातला रस अगदी भरभरुन दिसत होता त्यामुळे मी हे करु शकलो. सर्व सहभागी मेंबरांचे अनेक आभार. असाच लोभ असू द्या. (कृतज्ञ) रंगा
  • Log in or register to post comments

धन्यवाद रंगाशेठ.

प्रचेतस
Sat, 11/23/2013 - 12:10 नवीन
धन्यवाद रंगाशेठ. समालोचनामुळे जबरदस्त मजा आली. तुमच्याबरोबरच रमताराम, गिरीजा, अग्निकोल्हा इत्यादींनी अगदी उत्साहाने सहभाग घेतला त्यांचेही मनःपूर्वक धन्यवाद. आनंद नेमका कुठे कमी पडला ह्याचे विश्लेषण करणारा एखादा धागा अवश्य येउ द्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

दुधाची तहान ताकावर!

अग्निकोल्हा
Tue, 11/26/2013 - 10:12 नवीन
हे घ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

या संपूर्ण वर्ल्ड चँपियनशिपचे

पिशी अबोली
Sat, 11/23/2013 - 12:14 नवीन
या संपूर्ण वर्ल्ड चँपियनशिपचे इतके सुंदर आणि माहितीपूर्ण विश्लेषण करणार्‍या या धाग्यावरील सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. काही कारणाने एखादा डाव बघता येणार नसेल तर मी केवळ मिसळपाववरील चर्चांवर अवलंबून असायचे. बुद्धिबळातील थरार कोणत्याही शारीरिक खेळापेक्षा कमी नाही याचा अनुभव घेता आला. :) धन्यवाद.
  • Log in or register to post comments

समालोचनामुळे जबरदस्त मजा आली.

अविनाश पांढरकर
Tue, 11/26/2013 - 11:21 नवीन
मी हा खेळ खेळणे सोडुन दिले होते, आता परत चालू केले आहे. धन्यवाद!!!!!
  • Log in or register to post comments

आता

प्रसाद गोडबोले
Tue, 11/26/2013 - 17:03 नवीन
आता वाट पहायची कॅन्डीडेट टुर्नामेन्ट मार्च २०१४ !! होप , आनन्द राइझेस लाईक फ्हिनिक्स :)
  • Log in or register to post comments

मुन्गुस कोणति चाल असते?

सिद्धेश महजन
Tue, 11/26/2013 - 18:51 नवीन
मुन्गुस कोणति चाल असते?
  • Log in or register to post comments

आय मिन हा मोग्नुस कोणत्या

सिद्धेश महजन
Tue, 11/26/2013 - 18:59 नवीन
आय मिन हा मोग्नुस कोणत्या चालिने खेळला हा डाव? आक्रामक कि थोडा बचावात्मक? बाकि कोणि हि चाल सान्गु शकेल का कि ज्यात राजा आणि हत्ति परस्पर आपलि जागा बदलतात? या चालिला काय म्हणतात? ति केव्हा खेळलि जाते. नियम?
  • Log in or register to post comments

मित्रा त्याला कॅसलिंग म्हणतात

राघवेंद्र
Tue, 11/26/2013 - 22:44 नवीन
हा धागा वाचच... http://misalpav.com/node/26130
  • Log in or register to post comments

जिकला रे

प्रसाद गोडबोले
Fri, 04/04/2014 - 21:17 नवीन
कॅन्डीडेट्स टुर्नामेन्ट मधे आपला आनंद जिंकला रे !! अरोनियन , क्रॅमनिक सारख्या दिग्गज लोकांना हरवुन जिंकला :) आता मॅग्नस ला परत लढत देईल .... बघुया काय होते ते !!
  • Log in or register to post comments

होय :)

आत्मशून्य
Fri, 04/04/2014 - 22:52 नवीन
अर्थातच यावेळी मॅग्नुस ८०% पराभुत होइल. मागच्यावेळी आनंद ओव्हर काँफिडन्समधे होता, मी कीती वर्ष खेळतोय, मी सिनीअर आहे, मला काय तयारीची गरज, वगैरे वगैरे भांगडभ्रमामधे तो असल्याने त्याचा घात होणे अटळ होते. आणी मुख्य म्हणजे त्याच्या कंपुने त्याचा घात केला मॅग्नुसच्या तयारीची कल्पनाच तेथे कोणाला आली नाही. यावेळी आनंद विल रॉक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मागच्यावेळी आनंद ओव्हर

प्रसाद१९७१
Mon, 04/07/2014 - 18:59 नवीन
मागच्यावेळी आनंद ओव्हर काँफिडन्समधे होता
मला नाही वाटत आनंद ओव्हर कोंन्फिडन्स मधे असेल असे. तश्या स्वभावाचा तो वाटत नाही. खरे तर त्याची तयारी निट नाहीये असेच वाटत होते पहिल्यापासुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

ऐला जब्रीच!!!!

बॅटमॅन
Mon, 04/07/2014 - 18:33 नवीन
ऐला जब्रीच!!!! आता पाहू काय होते ते, मॅग्नुसला आनंद कडवी झुंज देईल हे नक्की!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

"अर्थातच यावेळी मॅग्नुस ८०% पराभुत होइल"

केदार-मिसळपाव
Mon, 04/07/2014 - 16:54 नवीन
हे थोडेसे धाडसी विधान आहे. गेल्यावेळी पण असेच वाटत होते. बघुया आता आनंद कशी तयारी करतो ते.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा