शरमेची बाब
दिवाळी तोंडावर आली असतानाच एक बातमी आली, अमेरिकेत फिलाडेल्फिया येथे शेरीफ कार्यालयात काम करणाऱ्या आरती गुप्ते नामक NRI मराठी महिलेने जमीन विक्रीच्या पैशात अफरातफर केल्याने फेडरल कोर्टाने तिला ३ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे
.
प्रतिष्ठित INFOSYS ला देखील व्हिसा घोटाळा प्रकरणी अमेरिकन कोर्टाने ३० ० कोटी डॉलर्स चा दंड ठोठावला आहे . आयटी मध्ये देखील हैद्राबाद मधून मोठ्या प्रमाणावर बोगस अनुभव प्रमाणपत्रे देण्याचे प्रकरण उघडकीस आलेले होते.
महाराष्ट्रीय NRI आज अमेरिका आणि इतर देशात उज्ज्वल यश मिळवून भारताचे नाव रोशन करत असताना अशा प्रकारच्या बातम्या ऐकून खेद वाटला .
भविष्यात परदेशात भारतीयांची ओळख fraud अशी होऊ नये ,अशी अपेक्षा !
वाचने
6568
वाचनखूण
प्रतिक्रिया
30
चांगल्या वाईट प्रवृत्ती
In reply to चांगल्या वाईट प्रवृत्ती by धन्या
सहमत आहे. शिवाय असे किती
In reply to सहमत आहे. शिवाय असे किती by बॅटमॅन
हम्म...
In reply to हम्म... by दादा कोंडके
याचा प्रतिवाद करायचा म्हणून
In reply to हम्म... by दादा कोंडके
सहमत.
शिमगा
हुश्श !!!
In reply to हुश्श !!! by खटासि खट
ह्या ह्या
In reply to हुश्श !!! by खटासि खट
मला तर वाटलं नि:शब्द चा पुढचा
In reply to मला तर वाटलं नि:शब्द चा पुढचा by बॅटमॅन
प्र.क्र.३ विराम चिन्हांचा
In reply to प्र.क्र.३ विराम चिन्हांचा by यसवायजी
अपेक्षाभंग झाला
In reply to अपेक्षाभंग झाला by भाते
नि:शब्द वाल्या जीया खानने
परदेशात बेकायदेशीर वर्तन
In reply to परदेशात बेकायदेशीर वर्तन by चित्रगुप्त
परदेशात फार जपून वागणे, तेथील
In reply to परदेशात फार जपून वागणे, तेथील by बलि
चित्रगुप्तजींबरोबर सहमत
नमस्कार. हे आंजावरचे मिपा
परदेशात फार जपून वागणे, तेथील
In reply to परदेशात फार जपून वागणे, तेथील by वडापाव
+१
In reply to परदेशात फार जपून वागणे, तेथील by वडापाव
@ परदेशात कायद्यांची
In reply to @ परदेशात कायद्यांची by यसवायजी
इथे ट्राफीक पोलिस स्वतःच लाल
In reply to इथे ट्राफीक पोलिस स्वतःच लाल by बलि
हो. पण युरोपात पाहिलं ते
पकडली गेली तर चोरी नाहीतर..
In reply to पकडली गेली तर चोरी नाहीतर.. by राजेंद्र मेहेंदळे
व्हिजाचा गैरवापर हा प्रकार एल
कायद्याची भिती
In reply to कायद्याची भिती by चित्रगुप्त
अजिबात नाही
In reply to अजिबात नाही by वडापाव
??
In reply to कायद्याची भिती by चित्रगुप्त
मंदारांनी फक्त बातमीचा धागा सादर केलाय
सॅसॅ
प्रतिष्ठित INFOSYS ला देखील
In reply to प्रतिष्ठित INFOSYS ला देखील by धन्या
सहमत.