शरमेची बाब
दिवाळी तोंडावर आली असतानाच एक बातमी आली, अमेरिकेत फिलाडेल्फिया येथे शेरीफ कार्यालयात काम करणाऱ्या आरती गुप्ते नामक NRI मराठी महिलेने जमीन विक्रीच्या पैशात अफरातफर केल्याने फेडरल कोर्टाने तिला ३ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे
.
प्रतिष्ठित INFOSYS ला देखील व्हिसा घोटाळा प्रकरणी अमेरिकन कोर्टाने ३० ० कोटी डॉलर्स चा दंड ठोठावला आहे . आयटी मध्ये देखील हैद्राबाद मधून मोठ्या प्रमाणावर बोगस अनुभव प्रमाणपत्रे देण्याचे प्रकरण उघडकीस आलेले होते.
महाराष्ट्रीय NRI आज अमेरिका आणि इतर देशात उज्ज्वल यश मिळवून भारताचे नाव रोशन करत असताना अशा प्रकारच्या बातम्या ऐकून खेद वाटला .
भविष्यात परदेशात भारतीयांची ओळख fraud अशी होऊ नये ,अशी अपेक्षा !
वर्गीकरण
प्रतिक्रिया
चांगल्या वाईट प्रवृत्ती
सहमत आहे. शिवाय असे किती
हम्म...
याचा प्रतिवाद करायचा म्हणून
सहमत.
शिमगा
हुश्श !!!
ह्या ह्या
मला तर वाटलं नि:शब्द चा पुढचा
प्र.क्र.३ विराम चिन्हांचा
अपेक्षाभंग झाला
नि:शब्द वाल्या जीया खानने
परदेशात बेकायदेशीर वर्तन
परदेशात फार जपून वागणे, तेथील
चित्रगुप्तजींबरोबर सहमत
नमस्कार. हे आंजावरचे मिपा
परदेशात फार जपून वागणे, तेथील
+१
@ परदेशात कायद्यांची
इथे ट्राफीक पोलिस स्वतःच लाल
हो. पण युरोपात पाहिलं ते
पकडली गेली तर चोरी नाहीतर..
व्हिजाचा गैरवापर हा प्रकार एल
कायद्याची भिती
अजिबात नाही
??
मंदारांनी फक्त बातमीचा धागा सादर केलाय
सॅसॅ
प्रतिष्ठित INFOSYS ला देखील
सहमत.