नमस्कार मंडळी,
नमस्कार,
माझ्या सगळ्या मित्रमैत्रीणींना कळविण्यात अत्यंत आनंद होतो आहे की, माझी आई प्रख्यात लेखिका सौ. मंजुश्री गोखले, हीच्या २५ व्या पुस्तकाचे म्हणजेच, "ओंकाराची रेख- जना" या कादंबरीचा प्रकाशन सोहळा, शुक्रवार दि. १८ जाने २०१३ रोजी, संध्याकाळी ५.०० वाजता, चित्तरंजन वाटिका, मॉडेल कॉलनी, पुणे.. येथे संपन्न होणार आहे. आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती.
सगळ्यांना पुन्हा एकदा मनःपूर्वक आमंत्रण.
- प्राजु
प्रतिक्रिया
16 Jan 2013 - 11:54 pm | पैसा
तुझ्या आईंचे अभिनंदन आणि शुभेच्छा!
17 Jan 2013 - 2:04 am | शुचि
असेच म्हणते.
17 Jan 2013 - 7:43 pm | मी-सौरभ
शुभेच्छा!!
17 Jan 2013 - 2:17 am | अर्धवटराव
कादंबरीचा विषय काय ग प्राजु?
अर्धवटराव
17 Jan 2013 - 8:03 pm | अभ्या..
आणि शुभेच्छा.
कादंबरीचा अल्पपरिचय द्याच प्राजुतै.
17 Jan 2013 - 8:11 pm | शुचि
+१
17 Jan 2013 - 8:17 pm | विकास
तुमच्या आईचे अभिनंदन आणी शुभेच्छा! "अभिजीत मी नाही" यांनी म्हणल्याप्रमाणे अल्पपरीचय अवश्य द्यावात.
17 Jan 2013 - 8:27 pm | यशोधरा
प्राजू, तुझ्या आईचे खूप खूप अभिनंदन :)
17 Jan 2013 - 8:30 pm | मुक्त विहारि
तुमच्या आईचे अभिनंदन आणी शुभेच्छा!
17 Jan 2013 - 8:53 pm | मदनबाण
अभिनंदन आणि शुभेच्छा ! :)
17 Jan 2013 - 9:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अर्रे व्वा....! लेखिका सौ. मंजुश्री गोखले यांचं अभिनंदन आणि पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
18 Jan 2013 - 10:03 pm | कलंत्री
जनाबाईच्या जीवनावरची कादंबरी / तत्वावरचे लिखाणाचे स्वागत. कादंबरीवरचे परिक्षणाचे प्रतिक्षा आहे,
19 Jan 2013 - 8:52 am | प्रीत-मोहर
अरे वा मस्त. काकुंचे अभिनंदन आणि अल्पपरिचय द्यायच बघच ! :)
22 Jan 2013 - 12:23 pm | बायडी
प्राजूताई तुझ्या आईचे खूप खूप अभिनंदन आणि प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा...