अकबरुद्दीन ओवेसी या धर्मांधाचे देशाबाहेर पलायन
या विषयावर मिपावर चर्चा झाली आहे असे दिसले नाही म्हणून हा धागा.
अलिकडेच हैद्राबादेतील झपाट्याने वाढत असलेला व एम.आय.एम या नावाने प्रसिद्ध असलेल्या पक्षाचा नेता अकबरुद्दीन ओवेसी याने एक अतिशय प्रक्षोभक भाषण केले होते. या पार्श्वभूमीवर सुरुवातीला काणाडोळा केलेल्या मिडियाला कसे भान आले न कळे. पण त्यांनी या प्रकरणाचा गाजावाजा केला व मग या महाशयांवर केस दाखल झाली.
आपल्या भाषणात १०० कोटी हिंदूंना १५ मिनिटांत संपवण्याची भाषा करणारे हे अकबरुद्दीन ओवेसी महाशय सध्या इंग्लंडमध्ये परागंदा होऊन भूमिगत झाले आहेत.
असो. धार्मिक तेढ वाढवणे हा या धाग्याचा हेतू नसून आपल्या देशात काही असामाजिक तत्वे अतिशय भयानक वेगाने वाढत आहेत हे मिपाकरांच्या वाचकांच्या ध्यानात आणून देणे हा आहे. अलिकडेच एम.आय.एम. चे अनेक नेते महाराष्ट्रात नांदेड मध्ये ही निवडून आलेले आहेत. ही साम्राज्यविस्तारवादी प्रवृत्ती लोकशाही साठी अतिशय घातक आहे. वेळीच या प्रवृत्तींवर कायमस्वरुपी उपाय केला नाही तर येत्या १० वर्षांत प्रत्येक मुस्लिमेतर नागरिकांसाठी आपल्याच देशात मुक्तपणे जगणे हे अशक्य होईल.
प्रमुख मुद्दे:
१. एकाही मुस्लिम नेत्याने अकबरुद्दीन ओवेसीच्या भाषणाचा जाहीर निषेध केलेला नाहीये. ही सर्वात भयंकर गोष्ट आहे. मुस्लिम समाजाची देशात फूट पाडणार्या तत्त्वांना मूक संमती असणे हे येणार्या अराजकतेचे मोठे लक्षण आहे.
२. आपल्या भाषणात ओवेसीने खूपच चिथावणारी वक्तव्ये केलेली आहेत, जसे रामाची आई कोठे कोठे गेली होती, गाईचे मांस खायला खूप मजा येते, अजंठा वेरुळची नागडी चित्रकला, वगैरे वगैरे.
वाचकांसाठी ओवेसीच्या या वादग्रस्त भाषणाचे युट्युबवरचे दुवे देत आहे.
भाग १:
http://www.youtube.com/watch?v=WI94cm8Zihg
भाग २:
http://www.youtube.com/watch?v=JDAtxnoWa7U
वाचने
24412
वाचनखूण
प्रतिक्रिया
86
असा माणूस (?) लोकसभेवर निबडून
In reply to असा माणूस (?) लोकसभेवर निबडून by अन्या दातार
लोकसभेत असलेला असदउद्दीन हा
अलिकडेच हैद्राबादेतील
In reply to अलिकडेच हैद्राबादेतील by नांदेडीअन
थोडा सबुर धरा भाऊ
In reply to थोडा सबुर धरा भाऊ by सागर
महात्मा गांधीजींची अहिंसा
In reply to महात्मा गांधीजींची अहिंसा by मदनबाण
बाणराव ह्याचा संदर्भ ह्याआधि सुद्धा कुठेतरी वाचला होता..
In reply to अलिकडेच हैद्राबादेतील by नांदेडीअन
तुमची बाजू नक्की कोणती आहे?
In reply to तुमची बाजू नक्की कोणती आहे? by प्रचंड तापट
एम आय एम ही खास लोकांसाठी आहे
In reply to तुमची बाजू नक्की कोणती आहे? by प्रचंड तापट
जोक करताय का राव?
काय बोलणार या येडझव्यांपुढे?
In reply to काय बोलणार या येडझव्यांपुढे? by बॅटमॅन
होय हीच मोठी चिंता आहे.
In reply to काय बोलणार या येडझव्यांपुढे? by बॅटमॅन
+१
In reply to काय बोलणार या येडझव्यांपुढे? by बॅटमॅन
येडझवे कोण?
In reply to येडझवे कोण? by भंकस बाबा
आपणच एक नाही आहोत राव!
निषेध
In reply to निषेध by हारुन शेख
हारुनभाई अभिनंदन
In reply to हारुनभाई अभिनंदन by सागर
> धार्मिक तेढ वाढवण्यात
In reply to > धार्मिक तेढ वाढवण्यात by आशु जोग
सहमत
In reply to निषेध by हारुन शेख
निषेधाचा निषेध...
In reply to निषेध by हारुन शेख
"ओवेसीचे आक्रमक भाषण त्याआधी
"ओवेसीचे आक्रमक भाषण त्याआधी झालेल्या चारमिनारजवळच्या भाग्यलक्ष्मी मंदिराच्या विस्तारीकरणाला झालेल्या विरोधातून (हा वादही बाबरीच्या वळणावर जाऊ नये ही अल्लाहकडे माझी प्रार्थना ) भडकलेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर झालंय"म्हणजे इथेही चुकी हि हिंदुंचीच का हो? कसे आहे ..हे तथा कथित धर्मनिरपेक्ष मुस्लिम लोकं जेव्हा एकाकी असतात तेव्हा अगदी साळसूद असतात पण जेव्हा "त्यांच्या" समुहात येतात तेव्हा आपले खरे रंग दाखवतात !!!In reply to "ओवेसीचे आक्रमक भाषण त्याआधी by चेतनकुलकर्णी_85
कसे आहे ..हे तथा कथित
In reply to निषेध by हारुन शेख
@ त्यामुळे ओवेसी राजकीय फायदा
In reply to @ त्यामुळे ओवेसी राजकीय फायदा by अत्रुप्त आत्मा
इस्लाममध्ये राजकीय फायदा आणी धार्मिक फायदा वेगवेगळा कधि पासून झा
In reply to निषेध by हारुन शेख
>(हा वादही बाबरीच्या वळणावर
अकबरुद्दीन ओवेसी महाशय सध्या
In reply to अकबरुद्दीन ओवेसी महाशय सध्या by प्रभाकर पेठकर
हाहाहा
In reply to हाहाहा by शुचि
?
In reply to अकबरुद्दीन ओवेसी महाशय सध्या by प्रभाकर पेठकर
गेला कसा देश सोडुन???
In reply to गेला कसा देश सोडुन??? by चिंतामणी
सरकारी पद्धतीने तपास चालू आहे.
याच विषयाबद्दलच्या अजून काही विडीओ.
असं कसं? आणि अमेरिकेत आले तर?
सर्च मारल्यावर अजून काही विडीओ सापडले.
एक निरीक्षण असे. सामान्य
In reply to एक निरीक्षण असे. सामान्य by सस्नेह
भडकवण्याचे काम नेतेमंडळींचेच.
In reply to भडकवण्याचे काम नेतेमंडळींचेच. by संजय क्षीरसागर
+१ सहमत आहे...
In reply to एक निरीक्षण असे. सामान्य by सस्नेह
अत्यंत बालिश निरीक्षण.
In reply to अत्यंत बालिश निरीक्षण. by llपुण्याचे पेशवेll
त्यांनी लव जिहाद करायचा आणी
In reply to त्यांनी लव जिहाद करायचा आणी by श्री गावसेना प्रमुख
नवीन बातमी layer_embedded&v
In reply to नवीन बातमी layer_embedded&v by खबो जाप
layer_embedded&v=CeGcQkkQYKQ"
In reply to अत्यंत बालिश निरीक्षण. by llपुण्याचे पेशवेll
सहमत १००%
In reply to एक निरीक्षण असे. सामान्य by सस्नेह
निरीक्षण -१००
महाराष्ट्रात छोटा पाकिस्तान आणि लादेन नगर आहेत.
In reply to महाराष्ट्रात छोटा पाकिस्तान आणि लादेन नगर आहेत. by चिंतामणी
ही लिंक पोस्ट केल्यावर असे का दिसत आहे हे समजत नाही.
हाणा भडव्याला धरुन
अतिशय सहमत ! अश्या
पळाला की पाठवला?
In reply to पळाला की पाठवला? by जानु
पाठवला असण्याची
In reply to पळाला की पाठवला? by जानु
म्हणजे सरकार पाहीजे तेव्हा
@१. एकाही मुस्लिम नेत्याने
In reply to @१. एकाही मुस्लिम नेत्याने by अत्रुप्त आत्मा
सौ सुनार की एक लोहार की .... दे मारा..
अहो ते परत आले
In reply to अहो ते परत आले by कापूसकोन्ड्या
स्वागत नाही...सुरक्षा
ओवेसीचे आक्रमक भाषण त्याआधी
ओवेसींचं बोलणं फारसं खटकलं नाही.
In reply to ओवेसींचं बोलणं फारसं खटकलं नाही. by मन१
त्या भाषणाची सुरुवातीची चाळिसेक
In reply to ओवेसींचं बोलणं फारसं खटकलं नाही. by मन१
प्रचंड सहमत. 'आपण' आणि 'ते'
In reply to ओवेसींचं बोलणं फारसं खटकलं नाही. by मन१
+१
In reply to +१ by अर्धवटराव
प्रभावी वगैरे भाषण करता करता
In reply to +१ by अर्धवटराव
कॉमेडी शो बद्दल दुमत नाहीच...
In reply to कॉमेडी शो बद्दल दुमत नाहीच... by सागर
हि झळ टाळता येणार नाहि मित्रा.
In reply to हि झळ टाळता येणार नाहि मित्रा. by अर्धवटराव
मार्मिक प्रतिसाद
In reply to मार्मिक प्रतिसाद by सागर
राजकारण्यांची भुमीका
In reply to राजकारण्यांची भुमीका by अर्धवटराव
दुर्दैवाने ते खरे आहे मित्रा
चे फेसबुकी फॅन आणि बहुसंख्य
मनातील
काँग्रेसचा मित्रपक्ष ?
काँग्रेसचा मित्र
भाई
In reply to भाई by आशु जोग
मुद्दा बरोबर आहे.
तुका म्हणे उगी रहावे | जे जे
सेना मनसेची मान्यता का रद्द
In reply to सेना मनसेची मान्यता का रद्द by श्री गावसेना प्रमुख
@सेना मनसेची मान्यता का रद्द
चोंभाळूपणातूनच
In reply to चोंभाळूपणातूनच by अर्धवटराव
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्
In reply to अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र् by अत्रुप्त आत्मा
हाहाहा
In reply to हाहाहा by अर्धवटराव
@उगा संपादक मंडळाला तसदी
In reply to @उगा संपादक मंडळाला तसदी by अत्रुप्त आत्मा
आता किती शब्दार्थ पठवावे बुवा तुम्हाला
अकबर ओवेसीला अटक
हल्लीच मी
हल्लीच मी
ठरलं का कुणी कोणाला संपवायचं
In reply to ठरलं का कुणी कोणाला संपवायचं by अर्धवट
हौ.
नीच उत्तर साहणॅ ! प्रत्योत्तर
ओवेसी सुटणार
In reply to ओवेसी सुटणार by श्रीगुरुजी
त्याच्यावर बोलणार्या हिंदु
In reply to त्याच्यावर बोलणार्या हिंदु by श्री गावसेना प्रमुख
. अगागागा