✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कानसेन कोण? २०१२ क्र.४

र
रेवती यांनी
Wed, 09/26/2012 - 19:36  ·  लेख
लेख
रसिकांनो, गणपानंतर मी पुन्हा आले आहे आणखी गाणी घेऊन! तर स्पर्धा सुरु करूयात ब्रेक के बाद.
गाणे क्र विजेता
१ चिंतामणी
२ अन्या दातार
३ निखिल देशपांडे
४ अन्या दातार
५ अन्या दातार + निखिल देशपांडे
६ अन्या दातार + निखिल देशपांडे
७ सानिकास्वप्निल
८ सानिकास्वप्निल + निखोल देशपांडे
९ निखिल देशपांडे
१० निखिल देशपांडे
११ सानिकास्वप्निल
१२ सानिकास्वप्निल
१३ सानिकास्वप्निल
१४ सानिकास्वप्निल + अन्या दातार
१५ सानिकास्वप्निल

 

Book traversal links for कानसेन कोण? २०१२ क्र.४

  • ‹ कानसेन कोण? २०१२ क्र. ३
  • Up
  • कानसेन कोण? २०१२ क्र. ५ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
19366 वाचन

💬 प्रतिसाद (84)

प्रतिक्रिया

होठोपे ऐसी बात लता

अन्या दातार
Wed, 09/26/2012 - 20:10 नवीन
होठोपे ऐसी बात लता
  • Log in or register to post comments

टाळ्या होऊन जाऊ द्या. नवीन

रेवती
Wed, 09/26/2012 - 20:10 नवीन
टाळ्या होऊन जाऊ द्या. नवीन सदस्यांना विभागून विजेतेपद मिळाले आहे. सानिका व तन्वी यांना. निदे तुमचे पूर्ण उत्तर यायला किंचित वेळ लागला.
  • Log in or register to post comments

टाळ्या

अन्या दातार
Wed, 09/26/2012 - 20:14 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

टाईम स्टॅम्प बघुन बरेच जन

निखिल देशपांडे
Wed, 09/26/2012 - 20:10 नवीन
टाईम स्टॅम्प बघुन बरेच जन सहविजेते होणार असे दिसते
  • Log in or register to post comments

निखिल व सानिका यांना विभागून

रेवती
Wed, 09/26/2012 - 20:12 नवीन
निखिल व सानिका यांना विभागून विजेतेपद. आता आँखेमधील हे गाणं कोणतं?
  • Log in or register to post comments

मिलती है जिंदगी. लता

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 09/26/2012 - 20:14 नवीन
मिलती है जिंदगी. लता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

.लता मिलती हे जिंदगी मै

निखिल देशपांडे
Wed, 09/26/2012 - 20:13 नवीन
.लता मिलती हे जिंदगी मै
  • Log in or register to post comments

गैरों पे करम

सानिकास्वप्निल
Wed, 09/26/2012 - 20:13 नवीन
गैरों पे करम लता
  • Log in or register to post comments

मिलती है जिंदगी मे मुहोब्बत

अन्या दातार
Wed, 09/26/2012 - 20:14 नवीन
मिलती है जिंदगी मे मुहोब्बत कभी कभी लता
  • Log in or register to post comments

आशा पारेख व धर्मेंद्र यांचं

रेवती
Wed, 09/26/2012 - 20:14 नवीन
आशा पारेख व धर्मेंद्र यांचं हे गाणं ओळखा पाहू!
  • Log in or register to post comments

.परदे मै रहने दो लता

निखिल देशपांडे
Wed, 09/26/2012 - 20:15 नवीन
.परदे मै रहने दो लता
  • Log in or register to post comments

अर्र आशा भोसले

निखिल देशपांडे
Wed, 09/26/2012 - 20:16 नवीन
अर्र आशा भोसले अती घाई संपटात नेई
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

निखिलकाका देशपांडे यांनी

रेवती
Wed, 09/26/2012 - 20:17 नवीन
निखिलकाका देशपांडे यांनी जोरदार टक्कर दिलेली आहे. हे विजेतेपद त्यांना बहाल करूयात. लगेच पुढचे गाणे देऊन ठेवते. मनोज कुमार व वहिदाजींवर चित्रित केलेलं.
  • Log in or register to post comments

परदे मे रहने दो

सानिकास्वप्निल
Wed, 09/26/2012 - 20:17 नवीन
परदे मे रहने दो परदा ना आशा भोसले
  • Log in or register to post comments

बतादू क्या लाना

सानिकास्वप्निल
Wed, 09/26/2012 - 20:19 नवीन
बतादू क्या लाना लता
  • Log in or register to post comments

निदे पुन्हा एकदा विजेते.

रेवती
Wed, 09/26/2012 - 20:20 नवीन
निदे पुन्हा एकदा विजेते. आता शम्मी कपूर व शर्मिला टागोर यांचे गाणे.
  • Log in or register to post comments

वाह ! सानिका, मला वाटलं

रेवती
Wed, 09/26/2012 - 20:22 नवीन
वाह ! सानिका, मला वाटलं नव्हतं कोणी इतक्या लवकर गाणं ओळखेल असं. विजेतेपदाची ढाल तुमच्याकडे देण्यात आलेली आहे. आता हे ट्राय करा. परिवार चित्रपटातील आहे.
  • Log in or register to post comments

आसमा से आया फरीश्ता

सानिकास्वप्निल
Wed, 09/26/2012 - 20:22 नवीन
आसमा से आया फरीश्ता रफी
  • Log in or register to post comments

हमने जो देखे सपने

सानिकास्वप्निल
Wed, 09/26/2012 - 20:24 नवीन
हमने जो देखे सपने लता
  • Log in or register to post comments

परिवार

अन्या दातार
Wed, 09/26/2012 - 20:24 नवीन
हमने जो देखे सपने रफी, लता
  • Log in or register to post comments

हमने जो देखे सपने

सानिकास्वप्निल
Wed, 09/26/2012 - 20:25 नवीन
हमने जो देखे सपने लता / महेंद्र कपूर
  • Log in or register to post comments

ग्रेट हो सानिकातै. आता आणखी

रेवती
Wed, 09/26/2012 - 20:25 नवीन
ग्रेट हो सानिकातै. आता आणखी एक बघा. जरा विचार करायला लागेल का? परिवार चित्रपट.
  • Log in or register to post comments

गणपाने जसे क्रमांक दिले तसे

अन्या दातार
Wed, 09/26/2012 - 20:25 नवीन
गणपाने जसे क्रमांक दिले तसे गाण्याच्या तुकड्यांना क्रमांक द्या. हे खुप गोंधळास्पद होतंय.
  • Log in or register to post comments

आधीचं चुकून दोनदा आलं म्हणून

रेवती
Wed, 09/26/2012 - 20:28 नवीन
आधीचं चुकून दोनदा आलं म्हणून त्यातल्या एकाचा निकाल धरते. हे नवं गाणं आहे झुक गया आसमां मधलं.
  • Log in or register to post comments

उनसे मिली नजर के मेरे लता

अन्या दातार
Wed, 09/26/2012 - 20:30 नवीन
उनसे मिली नजर के मेरे लता
  • Log in or register to post comments

उनसे मिली नजर

सानिकास्वप्निल
Wed, 09/26/2012 - 20:30 नवीन
उनसे मिली नजर लता
  • Log in or register to post comments

द्येसपांडे

श्रावण मोडक
Wed, 09/26/2012 - 20:31 नवीन
द्येसपांडे लयीच जिंकू राहिले की हितं... बरं... ;-)
  • Log in or register to post comments

अन्या दातार पुन्हा एकदा

रेवती
Wed, 09/26/2012 - 20:31 नवीन
अन्या दातार पुन्हा एकदा जिंकले आहेत. दो कलियाँमधील हे गाणं पहा.
  • Log in or register to post comments

तुम्हारी नजर क्यू

सानिकास्वप्निल
Wed, 09/26/2012 - 20:32 नवीन
तुम्हारी नजर क्यू रफी / लता
  • Log in or register to post comments

तुम्हारी नजर क्यो खफा हो गयी

अन्या दातार
Wed, 09/26/2012 - 20:33 नवीन
तुम्हारी नजर क्यो खफा हो गयी लता, रफी
  • Log in or register to post comments

.तुम्हारी नजर क्यूँ बेवफा

निखिल देशपांडे
Wed, 09/26/2012 - 20:33 नवीन
.तुम्हारी नजर क्यूँ बेवफा होगयी लता आणि रफी
  • Log in or register to post comments

खीक 'बेवफा' गीतकार कोण रे ?

गणपा
Wed, 09/26/2012 - 20:35 नवीन
खीक 'बेवफा' गीतकार कोण रे ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

यावेळी सानिकातैंनी चांगली

रेवती
Wed, 09/26/2012 - 20:34 नवीन
यावेळी सानिकातैंनी चांगली टक्कर दिली. आता मी ब्रेक घेते. ५ मिनिटे थांबा मंडळी. विजेत्यांची लिस्ट देईनच.
  • Log in or register to post comments

विजेत्यांची लिस्ट.

रेवती
Wed, 09/26/2012 - 21:31 नवीन
विजेत्यांची लिस्ट. गाणे क्र. १ चिंतामणी गाणे क्र. २ अन्या दातार गाणे क्र. ३ निखिल देशपांडे गाणे क्र. ४ अन्या दातार गाणे क्र. ५ अन्या दातार + निखिल देशपांडे गाणे क्र. ६ अन्या दातार + निखिल देशपांडे गाणे क्र. ७ सानिकास्वप्निल गाणे क्र. ८ सानिकास्वप्निल + निखोल देशपांडे गाणे क्र. ९ निखिल देशपांडे गाणे क्र. १० निखिल देशपांडे गाणे क्र. ११ सानिकास्वप्निल गाणे क्र. १२ सानिकास्वप्निल गाणे क्र. १३ सानिकास्वप्निल गाणे क्र. १४ सानिकास्वप्निल + अन्या दातार गाणे क्र. १५ सानिकास्वप्निल
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा