✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कानसेन कोण? २०१२ क्र. २

ब
बहुगुणी यांनी
Wed, 09/26/2012 - 17:54  ·  लेख
लेख
दहा मिनिटांच्या विश्रामानंतर बहुगुणी आता या पुढील भागाचं आयोजन करतील.
   गाणे क्रमांक विजेता
१ चिंतामणी+मैत्र
२ मराठे
३ चिंतामणी
४ मैत्र
५ चिंतामणी
६ चिंतामणी
७ चिंतामणी+पेठकर
८ चिंतामणी
९ सहज
१० निखिल देशपांडे

 

Book traversal links for कानसेन कोण? २०१२ क्र. २

  • ‹ कानसेन कोण? २०१२ क्र. १
  • Up
  • कानसेन कोण? २०१२ क्र. ३ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
माध्यमवेध

प्रतिक्रिया द्या
20098 वाचन

💬 प्रतिसाद (101)

प्रतिक्रिया

गल्ली चुकलं काहो हे, पीएल?

प्रभाकर पेठकर
Wed, 09/26/2012 - 17:57 नवीन
ही स्पर्धा खरंतर कलादालन किंवा काव्य विभागात असली पाहिजे.
  • Log in or register to post comments

अहो, 'विरंगुळा' शोधता नाही आलं :-(

बहुगुणी
Wed, 09/26/2012 - 18:02 नवीन
ते गल्ली शोधणं फार अवघड जातंय नव्या व्यवस्थेत..असो. आलोच नवी गाणी घेऊन..
  • Log in or register to post comments

ओ भो लवकर सुरु करा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 09/26/2012 - 18:03 नवीन
आणि सोपी गाणी आणा. च्यायला, मागच्या राऊंडला सायोनारा सोडलं तर बाकी ओळखता नै आलं. (अन्या गेला का लॉगावूट करुन. मग जमेल आपल्याला.) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

कुठे गेलाय. बसलाय की

प्रभाकर पेठकर
Wed, 09/26/2012 - 18:08 नवीन
कुठे गेलाय. बसलाय की संगणकाच्या पडद्याला नाक लावून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भाग २, क्र. १

बहुगुणी
Wed, 09/26/2012 - 18:03 नवीन
  • Log in or register to post comments

सॉरी, अंतरा आहे हे सांगायला विसरलो

बहुगुणी
Wed, 09/26/2012 - 18:05 नवीन
सॉरी, अंतरा आहे हे सांगायला विसरलो
  • Log in or register to post comments

बहुगुणी यांचे विजेट दिसतच

नितिन थत्ते
Wed, 09/26/2012 - 18:08 नवीन
बहुगुणी यांचे विजेट दिसतच नाही. जुन्या स्पर्धांचे दुवे दिले आहेत तेथेही विजेट दिसत नाही.
  • Log in or register to post comments

जुन्या दुव्यातले बरेचसे

गणपा
Wed, 09/26/2012 - 18:13 नवीन
जुन्या दुव्यातले बरेचसे दिसायचे नाहीत, कारणं जुनी गाणी आता उडवली असतील. पण या धाग्यावर दिसतायत. तुमच्या इथे डिव्हशेअर ही साईट ब्लॉक नाही ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

हिंट

बहुगुणी
Wed, 09/26/2012 - 18:09 नवीन
नंदा-शशीकपूर
  • Log in or register to post comments

आम्ही म्हंटलं सॉरी, गायकाचे

प्रभाकर पेठकर
Wed, 09/26/2012 - 18:10 नवीन
आम्ही म्हंटलं सॉरी, गायकाचे नांव द्यायला विसरलो तर चालवून घ्याल का? ह्.घ्या.
  • Log in or register to post comments

आम्ही म्हंटलं सॉरी, गायकाचे

प्रभाकर पेठकर
Wed, 09/26/2012 - 18:10 नवीन
आम्ही म्हंटलं सॉरी, गायकाचे नांव द्यायला विसरलो तर चालवून घ्याल का? ह्.घ्या.
  • Log in or register to post comments

ना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे

चिंतामणी
Wed, 09/26/2012 - 18:10 नवीन
रफी आणि सुमन कल्यानपुर
  • Log in or register to post comments

ना ना करते प्यार

मैत्र
Wed, 09/26/2012 - 18:10 नवीन
रफी, सुमन कल्याणपूर
  • Log in or register to post comments

ना ना करते प्यार तुम्हीसे कर

मराठे
Wed, 09/26/2012 - 18:11 नवीन
ना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे (??)
  • Log in or register to post comments

चिंतामणी विजेते

बहुगुणी
Wed, 09/26/2012 - 18:12 नवीन
चिंतामणी विजेते
  • Log in or register to post comments

२

बहुगुणी
Wed, 09/26/2012 - 18:13 नवीन
  • Log in or register to post comments

ओहरे ताल मिले नदी के जल मे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 09/26/2012 - 18:14 नवीन
ओहरे ताल मिले नदी के जल मे नदी मिले सागर मे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

ताल मिले नदि के जल में

मराठे
Wed, 09/26/2012 - 18:13 नवीन
ताल मिले नदि के जल में (मुकेश)
  • Log in or register to post comments

ओहरे ताल मिले मुकेश

निखिल देशपांडे
Wed, 09/26/2012 - 18:14 नवीन
ओहरे ताल मिले मुकेश
  • Log in or register to post comments

ओहरे ताल

मैत्र
Wed, 09/26/2012 - 18:14 नवीन
मुकेश
  • Log in or register to post comments

चल अकेला चल अकेला मुकेश

प्रभाकर पेठकर
Wed, 09/26/2012 - 18:14 नवीन
चल अकेला चल अकेला मुकेश
  • Log in or register to post comments

मैत्र आणि मराठे

चिंतामणी
Wed, 09/26/2012 - 18:15 नवीन
दोघांनी अर्धे अर्धे उत्तर दिले आहे.
  • Log in or register to post comments

३

बहुगुणी
Wed, 09/26/2012 - 18:15 नवीन
मराठे २ चे विजेते
  • Log in or register to post comments

ये समा - लता

मेघवेडा
Wed, 09/26/2012 - 18:17 नवीन
ये समा - लता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

ना तुम हमें जानो (तलत )

मराठे
Wed, 09/26/2012 - 18:17 नवीन
ना तुम हमें जानो (तलत )
  • Log in or register to post comments

३

चिंतामणी
Wed, 09/26/2012 - 18:17 नवीन
ना तुम हमे जानो हेमंत कुमार आणि लता दिदी
  • Log in or register to post comments

दुरुस्ती

चिंतामणी
Wed, 09/26/2012 - 18:19 नवीन
सुमन कल्याणपुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

ना तुम हमें जानो

मैत्र
Wed, 09/26/2012 - 18:17 नवीन
हेमंतदा
  • Log in or register to post comments

ना तुम हमे जानो रफी

प्रभाकर पेठकर
Wed, 09/26/2012 - 18:18 नवीन
ना तुम हमे जानो रफी
  • Log in or register to post comments

गाणं बरोबर आहे

बहुगुणी
Wed, 09/26/2012 - 18:18 नवीन
गायिका?
  • Log in or register to post comments

सुमन कल्याणपूर.

मेघवेडा
Wed, 09/26/2012 - 18:20 नवीन
सुमन कल्याणपूर. :P माझं उत्तर भलतंच चुकलं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

वरती उत्तर दिले आहे.

चिंतामणी
Wed, 09/26/2012 - 18:21 नवीन
दुरुस्ती मराठेंच्या उत्तरा आधी केली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

य मौसम ये रात चूप है..

मैत्र
Wed, 09/26/2012 - 18:19 नवीन
या सुरावटीनंतरची ओळ :)
  • Log in or register to post comments

सुमन कल्यानपूर + हेमंत

मराठे
Wed, 09/26/2012 - 18:19 नवीन
सुमन कल्यानपूर + हेमंत
  • Log in or register to post comments

मराठे

बहुगुणी
Wed, 09/26/2012 - 18:19 नवीन
विजेते
  • Log in or register to post comments

हेमंतदा आणि सुमन कल्याणपूर

मैत्र
Wed, 09/26/2012 - 18:19 नवीन
..
  • Log in or register to post comments

४

बहुगुणी
Wed, 09/26/2012 - 18:20 नवीन
  • Log in or register to post comments

माझं पहिलं उत्तर चुकलंय! (मी

मराठे
Wed, 09/26/2012 - 18:21 नवीन
माझं पहिलं उत्तर चुकलंय! (मी चुकून तलत लिहिलं) त्यामुळे मी बाद!
  • Log in or register to post comments

जो वादा किया वो

मैत्र
Wed, 09/26/2012 - 18:21 नवीन
लता, रफि
  • Log in or register to post comments

जो वादा किया रफी

प्रभाकर पेठकर
Wed, 09/26/2012 - 18:22 नवीन
जो वादा किया रफी
  • Log in or register to post comments

जो वादा किया वो. लता

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 09/26/2012 - 18:22 नवीन
जो वादा किया वो. लता
  • Log in or register to post comments

जो वादा किया वो निभाना पडेगा

मराठे
Wed, 09/26/2012 - 18:22 नवीन
जो वादा किया वो निभाना पडेगा (रफी लता)
  • Log in or register to post comments

४

चिंतामणी
Wed, 09/26/2012 - 18:22 नवीन
जो वाद किया वो रफी आणि लता दिदी.
  • Log in or register to post comments

ओ धर्मराज,

बहुगुणी
Wed, 09/26/2012 - 18:22 नवीन
पहिलं पूर्ण बरोबर उत्तर तुमचंच आहे की!
  • Log in or register to post comments

नाही

चिंतामणी
Wed, 09/26/2012 - 18:24 नवीन
माझे आधी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

आता संयुक्त विजेते घोषीत करा.

चिंतामणी
Wed, 09/26/2012 - 18:23 नवीन
तिघांनी उत्तर एकाच वेळे दिले आहे.
  • Log in or register to post comments

५

बहुगुणी
Wed, 09/26/2012 - 18:23 नवीन
चिंतामणी ४ चे विजेते
  • Log in or register to post comments

धन्यु.

चिंतामणी
Wed, 09/26/2012 - 18:26 नवीन
धन्यु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

मला एक मिनिटाचा फरक दिसतो आहे

मैत्र
Wed, 09/26/2012 - 18:24 नवीन
चिंतामणी
  • Log in or register to post comments

करेक्शन

बहुगुणी
Wed, 09/26/2012 - 18:25 नवीन
क्र. ४ चे तीन विजेते: मराठे, चिंतामणी, प्रा. डॉ.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा