मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कानसेन कोण? २०१२ क्र. २

बहुगुणी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
दहा मिनिटांच्या विश्रामानंतर बहुगुणी आता या पुढील भागाचं आयोजन करतील.
   गाणे क्रमांक विजेता
चिंतामणी+मैत्र
मराठे
चिंतामणी
मैत्र
चिंतामणी
चिंतामणी
चिंतामणी+पेठकर
चिंतामणी
सहज
१० निखिल देशपांडे

 


वाचने 20284 वाचनखूण प्रतिक्रिया 101

सहज Wed, 09/26/2012 - 18:46
आप युही अगर हमसे मिलते रहे रफी, आशा?

सहज Wed, 09/26/2012 - 18:50
पण चिन्तुकाकां पुढे आपला निभाव लागायचा नाही. :-)

बहुगुणी Wed, 09/26/2012 - 19:41
कानसेन क्र. २ च्या विजेत्यांची यादी देत आहे. गाणे क्र१: चिंतामणी+मैत्र गाणे क्र.२: मराठे गाणे क्र.३: चिंतामणी गाणे क्र.४: मैत्र गाणे क्र.५: चिंतामणी गाणे क्र.६:चिंतामणी गाणे क्र.७:चिंतामणी+पेठकर गाणे क्र. ८:चिंतामणी गाणे क्र.९: सहज गाणे क्र. १०: निखिल देशपांडे