प्रेरणा :- ज्यांना गरज आहे त्यांनी शोधावी.
(मालवणी भाषेचा गंध देखील नसल्याने काही शब्दांमधून मालवणीचा बट्ट्याबोळ झाल्यास लेखक जबाबदार नाही. मालवणी माणसे व भाषीक ह्यांच्याविषयी कुठलाही रोष नाही. तरी कोणाच्या भावना वैग्रे दुखावल्या गेल्यास तक्रार करू नये, फाट्यावरती मारली जाईल.)
मराठी लिहू़क पडतंत कष्ट,
मालवणीच्या जीवार गांडूळ होती धष्टपुष्ट.
विडंबन बघून भडकून जाय
खेळकर विडंबन ह्यांच्या डोक्यात जाय.
ह्यांका संस्थळावर नसा मान
तमाशा करुन विडंबकाक म्हणतत, ह्यांची विडंबन असता घाण.
विडंबकाचो राग संस्थळावर काढतत
संपादकांच्या नावानां बोंबा मारतत.
डासाचे अंडी अन कोल्याचो जालो
म्हणुन ह्यांच्या लेखनात असता मलेरीया चाळो.
जाउन जाउन हे मतिमंद जाती खय
लेखन सोडायचा सोडुन दुसर्यांक शिव्या घालायची सवय.
नोकरी धंदा ह्यांका कोण देणा नाय
बोंबा मारुक ह्यांचो आक्खो आयुष्य जाय.
बोंबा मारुक ह्यांचो आक्खो आयुष्य जाय.
प्रतिक्रिया
2 Apr 2012 - 12:11 pm | मुक्त विहारि
लय भारी...
2 Apr 2012 - 12:12 pm | स्पा
अरे आवरा रे या पराला \
भाड्या =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
2 Apr 2012 - 12:13 pm | मृत्युन्जय
मी तर लेखनप्रकार वाचुनच गार पडलोय ;)
2 Apr 2012 - 12:16 pm | कवितानागेश
बोंबा मारुक ह्यांचो आक्खो आयुष्य जाय.>>
अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला इ. इ. ............. :P
2 Apr 2012 - 12:16 pm | नंदन
परा आणि मालवणी हे कॉम्बो पाहूनच सदेह वैकुंठात गेलो आहे. परतलो की प्रतिक्रिया देईन :)
2 Apr 2012 - 12:33 pm | सहज
आता तर लवकरच परा आधी पनीरची व नंतर मत्स पाकृ देणार असे वाटत आहे!
2 Apr 2012 - 12:20 pm | नन्दादीप
<<(मालवणी भाषेचा गंध देखील नसल्याने काही शब्दांमधून मालवणीचा बट्ट्याबोळ झाल्यास लेखक जबाबदार नाही. मालवणी माणसे व भाषीक ह्यांच्याविषयी कुठलाही रोष नाही. तरी कोणाच्या भावना वैग्रे दुखावल्या गेल्यास तक्रार करू नये, फाट्यावरती मारली जाईल)<<
प.रा. शेठ,
जशी आपण मालवणी येत नसतान देखील(?) कविता केलीत आणि वर माफी पण आधीच मागितलीय. मग नविन सदस्यांकडून जर चुका (शुद्ध-लेखन) झाल्या तर अगदी लगेच वसकन का धावून जाता हो?? त्या सुचना आपण खरडवहीत दिल्या तरी चालतील. सर्वांसमोर पाणउतारा करण्याची गरज"च" काय???
आता येथे तुमच्या चुका काढल्या तर??????
2 Apr 2012 - 12:35 pm | परिकथेतील राजकुमार
इथे काढल्यात तरी हरकत नाही, पण मालवणीचा बट्ट्याबोळ आम्ही मालवणी संस्थळावरती जाउन केला आणि मग तुम्ही चुका काढल्यात तर अजून बरे दिसेल. :) काय बोल्ताव ?
2 Apr 2012 - 12:40 pm | नन्दादीप
हा हा हा...
__/\__
2 Apr 2012 - 12:42 pm | निश
काही खुलासा, मुळात मालवणी ही मराठी ची उपभाषा आहे.
माहीत नसणार्यांकरिता खुलासा....
माहीत नसेल तर माहीत करुन घ्यायच असत.
असो
सगळ्या भाषाना मान देणारा..
निश...
2 Apr 2012 - 12:53 pm | निश
भगवान श्रीराम मांसाहारी होते काय ? ह्या लेखातील हे शेवटचे वाक्य बघा....
दिनांक.... २५/१२/२००८...
धागा कार : परिकथेतील राजकुमार
आपल्या येथे संन्स्कॄतचे अनेक जाणकार आहेत, कोणी मला मदत करुन ह्या श्लोकाचा नक्की अर्थ सांगेल काय ? तसेच वल्मीकी रामायणा मध्ये कुठे राम शाकाहारी असल्याचा उल्लेख आहे काय ?
मराठी येत आहे असे म्हणणार्यानीच अस मराठि लिहाव.
हे हे हे
2 Apr 2012 - 12:21 pm | जाई.
=)) =))
=)) =))
परा आणि मालवणी???
बाकी काव्यरचना मस्त जमलीय
हहपुवा
2 Apr 2012 - 12:22 pm | निश
मस्त मस्त मस्त ...
मराठी लिहू़क पडत्याती कष्ट,
मालवणीच्या जीवावर गांडूळ होती धष्टपुष्ट.
मला वाटत मराठि लिहिता येत नाही वाटत
म्हणुन अस लिहिल आहेत का..
कशाला काही लोक उगाच दुसर्या न येणर्या भाषेत लिहितात तेच कळत नाही मला.
परा शेठ एकदम सहमत तुमच्याशि.
पण मराठि न येणार्या प्रत्येक मालवणित लिहिणार्याना अस लिहिण म्हंजे वाईट च की, ते लोक गांडुळ आहेत म्हणुन.
बर ही तुमचि कविता मालवणितच आहे.
बहुतेक मराठि येत नसावि ...
अस गांडुळ बोलु नये कुणाला
तुमचि कविता मालवणितच आहे
असो
तुमच्या मालवणि कवितेचा पंखा
निश.
हे हे हे .....
2 Apr 2012 - 7:13 pm | जेनी...
निश कायको चिडताय रे तुम :( .हसि मजाक मे लेलो ना :)
दुनिया बहु नानि छे ...;)
त्यात मजा मस्ति चालायचिच.:D
डोन्ट मायिन्ड रे ..!! :P
:P
3 Apr 2012 - 3:43 pm | निश
पूजा पवार जी, हसि मजाक तो चल रहा है ना...
2 Apr 2012 - 12:28 pm | प्रीत-मोहर
अगगगगगगग =)) =))
परा चक्क चक्क मालवणीत घुसलेला पाहुन ड्वाले पाणावले आहे. आणि हापिसमधले टिशु संपले आहेत.
आता इथे टिशु शिधुन आणते न मग प्रतिक्रिया देते ;)
2 Apr 2012 - 12:35 pm | वपाडाव
नवकवींना रोज याच प्रकारे हतोत्साही केल्याने त्यांच्या संकल्पनांना वाव मिळेनासा झालाय. जो तो त्यांची तंगडी खेकड्यापेक्षाही बेक्कार पद्धतीने ओढुन खाली पाडतोय. एका चांगल्या संस्थळावर नवकवींचा असा खुन होत असलेला पाहुन एक मिपाकर या नात्याने निषेध नोंदवतो.
2 Apr 2012 - 12:38 pm | प्रचेतस
ख्या ख्या ख्या.
सोडवा रे ह्या पराला कुणीतरी. आत्म्यानं झपाटलेलं दिसतंय ह्याला.
2 Apr 2012 - 4:46 pm | अत्रुप्त आत्मा
@आत्म्यानं झपाटलेलं दिसतंय ह्याला. >>> मग...? आपणंही जी विडंबने करता ती आपल्याला स्वतःला येतात असा समज आहे का तुमचा..?
मी अमर आहे...
मी सर्वत्र आहे... ;-)
2 Apr 2012 - 4:54 pm | निश
अत्रुप्त आत्मा साहेब, मला ही तुम्हीच झपाटल होत साहेब...
तुम्हा गुरु करण्यासाठी उताविळ असलेला शिष्य आत्मा
निश.
2 Apr 2012 - 5:38 pm | अत्रुप्त आत्मा
@तुम्हा गुरु करण्यासाठी उताविळ असलेला शिष्य आत्मा >>> तुला योग्य समज आलेली आहे... निस्ता...आपलं ते हे... वस्ता... आता तु आत्मूमूखातुन आलेला हा पहिला आदेश ऐक बरं...!
नवकाव्याची येता जिल्बी,मीच होइन ठरवुन एल्बी
पाड तीचे तू विडंबन,ते तुझ्या शिष्यत्वाचे उपवन
जरी चिडला मुळ कवी,तू सांग त्याला मी नवा न्हावी
मग तो ही तुला देईल डोके,ते तू करुन सोड ओकेबोके
वस्तर्याला तुझ्या आहेच धार, तू तो फक्त सरळ मार
मग जातील त्याचे सगळे केस,आणी तो ही ओलांडेल नवकाव्याची वेस ;-)
आत्मारामपंत विडंबन गुरु-कूल - नाव नेंदणी चालू आहे ;-)
2 Apr 2012 - 5:46 pm | निश
अत्रुप्तआत्मा साहेब, गुरुदक्षिणा म्हणुन पहिल विडंबन सादर करु का ?
हे नाव कस वाटत तुम्हाला
अत्रुप्त आहे आत्माच अस्त्र
कारण बोथट झाल आहे शस्त्र...
कस नाव वाटल, तुम्हि हो म्ह्टल्यावर उद्या मी तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणुन हे विडंबन सादर करीन.
तुमचा शिष्य आत्मा
निश
2 Apr 2012 - 6:19 pm | अत्रुप्त आत्मा
@अत्रुप्तआत्मा साहेब, गुरुदक्षिणा म्हणुन पहिल विडंबन सादर करु का ?
हे नाव कस वाटत तुम्हाला
अत्रुप्त आहे आत्माच अस्त्र
कारण बोथट झाल आहे शस्त्र...
कस नाव वाटल, तुम्हि हो म्ह्टल्यावर उद्या मी तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणुन हे विडंबन सादर करीन. >>> हरहर...नारायण नारायण... वस्ता काय हे...? मझ्या पहिल्यावहिल्या आदेशाचं पालन न करता तू गुरुद्रोही कवने रचणार... खिन्न..खिन्न...झालं माझं हृदय ;-)
भडभडुन आलं मला... भगवंता काय हे आज/कालचे शिष्य...पहिल्याच आदेशात पाळत नाहित गुरुभाष्य :-D
अरे अजाण बालका,मी तुला यापुढे येणार्या जिल्ब्यांचे विडंबन पाड,असा आदेश ना रे दिला व्हता ;-)
आणी काय हे लगेच असे शब्द घेऊन,तू करु लागलास फताफता ;-)
2 Apr 2012 - 6:53 pm | निश
अत्रुप्त आत्मा साहेब , बर नाही करत मी वीडंबन
तुमचा आदेश होता ना नवकविता दिसली की पाड विडंबन, (तुम्हिहि विडंबनातील थोर नवकवी आहात).
मी त्यामुळे सदगदित झालो.
म्ह्टल विडंबनाची सुरुवात गुरु दक्षिणे पासुन करावी.
पण नियतीच्या ते मनात नसाव ....
असो.
आम्ही नाहि देत गुरु दक्षिणा उद्या तुम्हाला .
नंतर कधि तरी देईन.
आपला परम शिष्य आत्मा
निश.
2 Apr 2012 - 7:01 pm | अत्रुप्त आत्मा
@आम्ही नाहि देत गुरु दक्षिणा उद्या तुम्हाला .
नंतर कधि तरी देईन. >>> गुरुदक्षिणा आपणहुन द्यायची नसते वत्सा... ;-) गुरुकुलात तुझे अध्ययन पूर्ण झाले,की जाताना मी तुला सांगेन ती गुरुदक्षिणा द्यायची... कळ्ळे..? असो... आता तुझे कल्याण असो... ;-)
2 Apr 2012 - 7:05 pm | निश
अत्रुप्त आत्मा गुरुजी , चालेल मला नक्की तस करुयात.
2 Apr 2012 - 7:19 pm | निश
अत्रुप्त आत्मा गुरुजी , एक शंका
राधेश्याम मुरली मनोहराने , सांदिपनी गुरुजिना जि गुरु दक्षिणा दीली ती त्यांच्या गुरुने मागीतली नव्हति तर राधेश्याम मुरली मनोहराने स्वताहुन दिली होती अस म्हणतात. ते खर आहे का ?
जर ते खर असेल तर मग तुम्हीही आमचा हा गुरु दक्षिणेचा हट्ट पुरवा ना गुरु देव.
गुरु आदेशाच पालेन करणारा आत्मा
निश
2 Apr 2012 - 10:00 pm | अत्रुप्त आत्मा
@राधेश्याम मुरली मनोहराने , सांदिपनी गुरुजिना जि गुरु दक्षिणा दीली ती त्यांच्या गुरुने मागीतली नव्हति तर राधेश्याम मुरली मनोहराने स्वताहुन दिली होती अस म्हणतात. ते खर आहे का ? >>> असेलही... त्यांना इचार त्ये ;-)
@जर ते खर असेल तर मग तुम्हीही आमचा हा गुरु दक्षिणेचा हट्ट पुरवा ना गुरु देव. >>> त्यांच्या कालेजचा नियम त्यांच्या बरोबर.... आमच्या कालेजचा नियम वर सांगितलाय... ;-)
@गुरु आदेशाच पालेन करणारा आत्मा >>> दिर्घायुष्यमस्तू...
3 Apr 2012 - 11:22 am | निश
अत्रुप्त आत्मा गूरुजी , मग तर...
मी तुम्हि सांगाल तेव्हाच गुरु दक्षिणा देईन व अजुन माझ्या कडुन गुरु साठी मी आधि सांगितलेली गुरु दक्षीणा पण देईन मा़झी तुमच्या प्रति असलेली गुरु भक्ति दाखवण्या साठी.
गुरु भक्त आत्मा
निश
2 Apr 2012 - 12:42 pm | रमताराम
आवरा. मिपाचे नाव बदलून 'विडंबनडाव' ठेवायची वेळ यायची अशानं.
बालकथा, कृष्णमुर्ती, अद्भुतरस
धाग्याचे वर्गीकरण वाचून फुटलो आहे.
2 Apr 2012 - 1:34 pm | ५० फक्त
धाग्यच्या वर्गीकरणातच हसायचा कोटा संपला, आता धागा / दोरखंड उद्या पाहु.
2 Apr 2012 - 1:38 pm | पैसा
परा, कविता आणि तीही मालवणी? हे पाहूनच अर्धा जीव गेला. मग "बालकथा कृष्णमूर्ती आणि अद्भूतरस" पासून आणखी अर्धा गेला. थोडीशी धुगधुगी आली मग म्हटलं पराने कवितेत आणखी घुसखोरी केलीय का बघूया. तर हे http://misalpav.com/node/6338 रत्न सापडलं.
=)) =))
2 Apr 2012 - 1:57 pm | सूड
पराने मालवणी कविता केली म्हटल्यावर भडभडून आलं. (डोळे पाणावण्याचे कॉरा सध्या स्पा नामक एका मृत आयडी कडे आहेत, ते मिळाले की योग्य तेथे वापरणेत येतील.) ;)
2 Apr 2012 - 3:42 pm | मृत्युन्जय
ओ मालक आयडी मृत नाही झालेला केवळ नाव मृत झाले आहे. आयडी नाव बदलुन मन्या फेणे या नावाने कालक्रमणा करत आहे सध्या.
2 Apr 2012 - 7:25 pm | सूड
म्हंजे मन्या फेंणे हा पूर्वाश्रमीचा स्पा आहे तर !
3 Apr 2012 - 9:13 am | प्यारे१
सूड अभिनंदन रे....! ;)
सांभाळून राहा बरं. :)
3 Apr 2012 - 10:39 am | ५० फक्त
पुर्वा श्रमीचे का ग्रुहस्थाश्रमीचे रे ?
2 Apr 2012 - 3:37 pm | चिंतामणी
हान तीच्या मायल्या.
2 Apr 2012 - 4:38 pm | अत्रुप्त आत्मा
प्रती कडव्यागणिक मृत्यू ओढवल्याने प्रतिक्रीया पुढल्या जन्मी दिली जाइल... ;-)
आणी ज्या एका कडव्याला अदळुन मृत्यू आला ते धार/धार कडवे----
डासाचे अंडी अन कोल्याचो जालो
म्हणुन ह्यांच्या लेखनात असता मलेरीया चाळो.
2 Apr 2012 - 5:13 pm | दिपक
बा देवा बारा गावच्या बारा राठीच्या,
बारा वायवाटीच्या म्हाराजा,
आज सांगना करुक कारन म्हाराजा,
आज तुज्या कुपाशिर्वादान
परल्यान मालवणीतसून कविता केली हा म्हाराजा
...तेचा कल्यान कर,रक्षण कर रे म्हाराजा...
त्याच्या दुकानातलो चेडवांचो थवो वाढूदे म्हाराजा.. :-)
2 Apr 2012 - 5:19 pm | निश
दिपक साहेब, होय म्हाराजा...
2 Apr 2012 - 6:04 pm | धन्या
मराठीची बोलीभाषा असलेल्या मालवणीचा मआंजावर वापर वाढत असलेला पाहून ऊर भरुन आला.
माय** पर्यान काय लिवलोहां...
2 Apr 2012 - 6:27 pm | गणपा
माका मालवणी बोलुक/ लिहुक येणा नाय तरी भावार्थ पार काळजानं घुसलो. ;)
2 Apr 2012 - 6:43 pm | निश
गणपा साहेब, तुम्ही पण शिका मालवणी.
खरच खुप सुंदर व सोप्पी व गोड भाषा आहे.
प्रत्येक भाषा हि सुंदर व गोड असतेच.
तुमच्या लेखांचा व तुमचा पंखा
निश
2 Apr 2012 - 6:58 pm | यकु
नीश, हेंच्या कॅफेसमोर मालवणी खाजो ठेऊन ये रातच्याला .. ;-)
तेच्याबिगर तुजी सुटका नाय.. ;-)
2 Apr 2012 - 8:05 pm | धन्या
मालक, मागच्या वेळी घेतलेल्या कावेरी तिर्थाचा प्रभाव अजून कमी झाला नाही असे वाटते. ;)
2 Apr 2012 - 8:07 pm | यकु
हो, बरी आठवण केलीत
नीश, खाज्यासोबत एक शिसा भरुन ठेवायला विसरु नका ;-)
2 Apr 2012 - 7:03 pm | निश
यकु साहेबानु ,नक्कि ठेउन येतय मालवणी खाजो , हापुस आंब्याचो रस.
त्यांका व तुमका सुध्दा देउचो लागतलो माका मालवणी खाजो , हापुस आंब्याचो रस.
(तुमच्या लेखाचो व तुमचो विना विजेचो पंखो.)
निश
2 Apr 2012 - 8:10 pm | जेनी...
निश तु माणुस आहेस कि फ्यान ??:-o
शंकाये :(
:P
4 Apr 2012 - 2:50 pm | निश
पूजा पवार जी , अजुन शोधतोय स्वताला मी कोण आहे ते ?
कदाचीत ह्या जन्मात उत्तर नाहीं मिळायच मला, कदाचित चित्रगुप्ताच्या हाता पाया पडुन मला पुढला जन्म घ्यावा लागेल बहुधा .
(मी कोण हे चाचपडणारा शंकाविभोर आत्मा...)
निश
2 Apr 2012 - 11:05 pm | बालगंधर्व
परिकथेतील राजकुमर याना कवितेच्या प्रान्तात पहिल्यादान्च पाहिले. ते स्वत मालवनी नसूनही त्याचा मालवनी लिहिण्याचा प्रयन्त त्सुत्य अहे. मला माझ्या आईच्या हतोच्या बाग्नद्यान्ची आटवन झाले. ती कारवरी माहेरुन असल्यामुले गोवा आणि कोन्कण या दोनी प्रात्नातल्या चवी तिच्या हातला अहेत.
2 Apr 2012 - 11:32 pm | पिवळा डांबिस
कोकणी/ मालवणी माणसांन जर मराठीत्सून लिहिलां तर त्यात काय मोठां आश्चर्य नाय....
अनेक आसंत, बाकीबाब, पुलं, जयवंत दळवी, मधु मंगेश कर्णिक इत्यादि.....
पण मराठी माणसांन, त्यातून पुण्याच्या, आणि त्यातूनही सदाशिवपेठी, कोकणीत लिहिलेलां वाचून प्रचंड धक्को बसलो!!!!
ह्यां म्हणजे साक्षात तुळशीबागेत फेणी विकत मिळण्यासारख्या!!!!
आवशिक खावंक, आता नक्कीच जगबुडी येतली!!!!
:)
मालवणी भाषेचा गंध देखील नसल्याने काही शब्दांमधून मालवणीचा बट्ट्याबोळ झाल्यास लेखक जबाबदार नाही. मालवणी माणसे व भाषीक ह्यांच्याविषयी कुठलाही रोष नाही.
रे मेल्या, आमी मालवणी माणसां स्वतःच रोजच्यारोज नव्ये शिव्येगाळी जल्मांक घालतोंव. तू रे शिंदळीच्या आणिक नवीन काय बट्ट्याबोळ करतलंय?
तू मालवणीत लिहूंचो प्रयत्न केलंय याचांच आमकां कौतुक आसां. नसतो रोष धरूक आम्ही काय ते जाज्वल्य वगैरे नाय!
काय समजलंय?
तू लिहित रंव. चांगलां लिहिणार्याक भाषेचो अपराध माफ आसतां. बेक्कार लिहिणार्यांचा कोकणी काय आणि मराठी काय, निसतो कळफलकावर अत्याचार!!!!
:)
2 Apr 2012 - 11:43 pm | अत्रुप्त आत्मा
@चांगलां लिहिणार्याक भाषेचो अपराध माफ आसतां.>>> जोरदार अनुमोदन
@बेक्कार लिहिणार्यांचा कोकणी काय आणि मराठी काय, निसतो कळफलकावर अत्याचार!!!!>>> वारल्या गेलो आहे...
3 Apr 2012 - 10:16 pm | निनाद मुक्काम प...
आणि अशुद्ध लेखनाचा
अशी एक पुस्ती जोडून देतो.
3 Apr 2012 - 12:36 pm | अमोल केळकर
हा हा हा ! मस्त :)
अमोल केळकर
4 Apr 2012 - 4:42 am | Nile
हे मालवण आलं कुठंशीक वो?
(पळा..)