बोंबा मारुक ह्यांचो आक्खो आयुष्य जाय...
प्रेरणा :- ज्यांना गरज आहे त्यांनी शोधावी.
(मालवणी भाषेचा गंध देखील नसल्याने काही शब्दांमधून मालवणीचा बट्ट्याबोळ झाल्यास लेखक जबाबदार नाही. मालवणी माणसे व भाषीक ह्यांच्याविषयी कुठलाही रोष नाही. तरी कोणाच्या भावना वैग्रे दुखावल्या गेल्यास तक्रार करू नये, फाट्यावरती मारली जाईल.)
मराठी लिहू़क पडतंत कष्ट,
मालवणीच्या जीवार गांडूळ होती धष्टपुष्ट.
विडंबन बघून भडकून जाय
खेळकर विडंबन ह्यांच्या डोक्यात जाय.
ह्यांका संस्थळावर नसा मान
तमाशा करुन विडंबकाक म्हणतत, ह्यांची विडंबन असता घाण.
विडंबकाचो राग संस्थळावर काढतत
संपादकांच्या नावानां बोंबा मारतत.
डासाचे अंडी अन कोल्याचो जालो
म्हणुन ह्यांच्या लेखनात असता मलेरीया चाळो.
जाउन जाउन हे मतिमंद जाती खय
लेखन सोडायचा सोडुन दुसर्यांक शिव्या घालायची सवय.
नोकरी धंदा ह्यांका कोण देणा नाय
बोंबा मारुक ह्यांचो आक्खो आयुष्य जाय.
बोंबा मारुक ह्यांचो आक्खो आयुष्य जाय.
लय भारी...
अरे आवरा रे या पराला \ भाड्या
मी तर लेखनप्रकार वाचुनच गार
बोंबा मारुक ह्यांचो आक्खो
अगागागा
+१
<<(मालवणी भाषेचा गंध देखील
हरकत इल्ले.
हा हा हा... __/\__
काही खुलासा, मुळात मालवणी ही मराठी ची उपभाषा आहे.
हे पहा
=)) =)) =)) =)) परा आणि
मस्त मस्त मस्त ...
निश कायको चिडताय रे तुम .हसि
पूजा पवार जी, हसि मजाक तो चल रहा है ना...
अगगगगगगग =)) =)) परा चक्क
निषेध
ख्या ख्या ख्या. सोडवा रे ह्या
@आत्म्यानं झपाटलेलं दिसतंय
अत्रुप्त आत्मा साहेब, मला ही तुम्हीच झपाटल होत साहेब...
@तुम्हा गुरु करण्यासाठी
अत्रुप्तआत्मा साहेब, गुरुदक्षिणा म्हणुन पहिल विडंबन सादर करु का
@अत्रुप्तआत्मा साहेब,
अत्रुप्त आत्मा साहेब , बर नाही करत मी वीडंबन.
@आम्ही नाहि देत गुरु दक्षिणा
अत्रुप्त आत्मा गुरुजी , चालेल मला नक्की तस करुयात.
अत्रुप्त आत्मा गुरुजी , एक शंका
@राधेश्याम मुरली मनोहराने ,
अत्रुप्त आत्मा गूरुजी , मग तर...
अगायाया
धाग्यच्या वर्गीकरणातच हसायचा
परा आणि कविता?
पराने मालवणी कविता केली
ओ मालक आयडी मृत नाही झालेला
म्हंजे मन्या फेंणे हा
सूड अभिनंदन रे....!
पुर्वा श्रमीचे का
बोंबा मारुक ह्यांचो आक्खो आयुष्य जाय.
प्रती कडव्यागणिक मृत्यू
बा देवा बारा
दिपक साहेब, होय म्हाराजा...
मराठीची बोलीभाषा असलेल्या
बसवला टेंपोत,,,,,,,
गणपा साहेब, तुम्ही पण शिका मालवणी.
नीश, हेंच्या कॅफेसमोर मालवणी
हेंच्या कॅफेसमोर मालवणी खाजो
हो, बरी आठवण केलीत नीश,
यकु साहेब ,नक्कि ठेउन येतय मालवणी खाजो , हापुस आंब्याचो रस .
निश तु माणुस आहेस कि फ्यान
पूजा पवार जी , अजुन शोधतोय स्वताला मी कोण आहे ते ?
Pagination