बोंबा मारुक ह्यांचो आक्खो आयुष्य जाय...
लेखनविषय:
काव्यरस
प्रेरणा :- ज्यांना गरज आहे त्यांनी शोधावी.
(मालवणी भाषेचा गंध देखील नसल्याने काही शब्दांमधून मालवणीचा बट्ट्याबोळ झाल्यास लेखक जबाबदार नाही. मालवणी माणसे व भाषीक ह्यांच्याविषयी कुठलाही रोष नाही. तरी कोणाच्या भावना वैग्रे दुखावल्या गेल्यास तक्रार करू नये, फाट्यावरती मारली जाईल.)
मराठी लिहू़क पडतंत कष्ट,
मालवणीच्या जीवार गांडूळ होती धष्टपुष्ट.
विडंबन बघून भडकून जाय
खेळकर विडंबन ह्यांच्या डोक्यात जाय.
ह्यांका संस्थळावर नसा मान
तमाशा करुन विडंबकाक म्हणतत, ह्यांची विडंबन असता घाण.
विडंबकाचो राग संस्थळावर काढतत
संपादकांच्या नावानां बोंबा मारतत.
डासाचे अंडी अन कोल्याचो जालो
म्हणुन ह्यांच्या लेखनात असता मलेरीया चाळो.
जाउन जाउन हे मतिमंद जाती खय
लेखन सोडायचा सोडुन दुसर्यांक शिव्या घालायची सवय.
नोकरी धंदा ह्यांका कोण देणा नाय
बोंबा मारुक ह्यांचो आक्खो आयुष्य जाय.
बोंबा मारुक ह्यांचो आक्खो आयुष्य जाय.
वाचन
10091
प्रतिक्रिया
0