✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

माझ्या बागेतील फुले.

ज
ज्योति प्रकाश यांनी
Wed, 07/20/2011 - 13:37  ·  लेख
लेख
आषाढी एकादशी झाली.वारकर्यांप्रमाणे फुलांनीही पंढरीची वारी संपवून आता फुलायला सुरुवात केली. आमच्या बागेत सध्या कवठी चाफा,ब्रह्मकमळ्,कमळ्,जास्वंद ही फुले फुलायला लागली.त्याचे काही फोटो देत आहे. १)हा कवठीचाफा. 2)ही देवपुजेसाठी काढलेली कवठीचाफ्याची फुले. 3)हे ब्रह्मकमळ्.दोन दिवसामध्ये एकूण ८८ फुले फुलली होती.झाड फुलांनी भरून गेलं होतं.माझ्याकडे मोठा कॅमेरा नसल्यामुळे पुर्ण झाडाचा फोटो काढता आला नाही. ४)हे जांभळ्या रंगाचे कमळ. 5)हे जास्वंदाचे फुल.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
9456 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

कवठीचाफा मस्तच !! हे झाड

सूड
Wed, 07/20/2011 - 13:44 नवीन
कवठीचाफा मस्तच !! हे झाड कुंडीत लावता येऊ शकतं का ?? म्हणजे नीट वाढ होते का कुंडीत ??
  • Log in or register to post comments

कुंडीत हे झाड कधी पाहिलं

ज्योति प्रकाश
Wed, 07/20/2011 - 15:22 नवीन
कुंडीत हे झाड कधी पाहिलं नाही,कारण हे झाड बर्यापैकी मोठं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

हा कवठीचाफा

एक तारा
Wed, 07/20/2011 - 13:55 नवीन
काय प्रकार आहे? मी तरी आज पहील्यांदाच ऐकतोय. आणि पुण्यात कुठे मिळू शकेल काय?
  • Log in or register to post comments

पुण्यात मिळतं कि नाही माहित

ज्योति प्रकाश
Wed, 07/20/2011 - 15:24 नवीन
पुण्यात मिळतं कि नाही माहित नाही,एखाद्या नर्सरीत विचारून पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक तारा

ब्रह्मकमळ एकदम आवडलं, झ़क्कास

RUPALI POYEKAR
Wed, 07/20/2011 - 15:30 नवीन
ब्रह्मकमळ एकदम आवडलं, झ़क्कास
  • Log in or register to post comments

सुधांशु कवठीचाफ्याच झाड छोट

जागु
Wed, 07/20/2011 - 16:25 नवीन
सुधांशु कवठीचाफ्याच झाड छोट असेपर्यंत कुंडीत चालत. मोठ झाल्यावर ते कुंडीतुन काढून जमिनीत लावाव लागत. मोठी कुंडी किंवा बालदीच ह्यायची मोठी म्हणजे बरेच दिवस त्यात ठेवता येत.
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर फुले

दीप्स
Wed, 07/20/2011 - 17:14 नवीन
अतिशय सुंदर फोटो आहेत. तुमचा बाग खूप मोठा आहेका? आणि अजून किती प्रकारची फुले आहेत तुमच्या बागेत. नवनवीन फुलांचे असेच फोटो टाकत जा.
  • Log in or register to post comments

येकदम झाक फोटो

अत्रुप्त आत्मा
Wed, 07/20/2011 - 18:52 नवीन
मस्तच... कवठी चाफा...काय क्लासिक वास असतो याचा...त्याच्या एकुण रंगरुपावरुन मी लहानपणी त्याला व्हेनीला आईस्क्रीम चाफा म्हणायचो..त्याची आठवण झाली
  • Log in or register to post comments

अवांतर शंका

पंगा
गुरुवार, 07/21/2011 - 07:27 नवीन
आम्ही ''जन्मानी'' मराठी नसुन,
याचा नेमका अर्थ कळला नाही. म्हणजे आपण ज्या कुटुंबात जन्मलात ते कुटुंब मराठी नसून गुजराती, मद्राशी, भय्या, बिहारी किंवा अन्य अमराठी आहे, असे सुचवायचे आहे का? (आडनावावरून तर तसे वाटत नाही!) की आपला जन्म महाराष्ट्राबाहेर झाला हे सांगायचे आहे?
मराठीत ''आमचा'' जन्म झालेला आहे....
हे पार डोक्यावरून गेले. मराठीत एखाद्याचा जन्म कसा होतो? आपल्या जन्माचा दाखला आपण (किंवा खरे तर आपल्या पालकांनी किंवा ज्यांनी कोणी जन्मदाखल्याचा अर्ज केला त्यांनी) मराठीत करवून घेतला आहे, असे म्हणायचे आहे का? मग तसे स्पष्ट बोला की राव!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

अतिशय सुंदर ग

निवेदिता-ताई
Fri, 07/22/2011 - 07:04 नवीन
अतिशय सुंदर ग
  • Log in or register to post comments

सुंदर फूल, धन्यवाद.

चित्रा
Fri, 07/22/2011 - 21:22 नवीन
यातील दर्दीं, जाणकार लोकांना एक प्रश्न - आजकाल कवठीचाफा, सोनटक्के, तेरडे इ. फुले नर्सरी किंवा बाजारांमध्ये दिसतात का?
  • Log in or register to post comments

मी दर्दी नाही

एक तारा
Wed, 07/27/2011 - 15:38 नवीन
पण मी एकदा (recently) तेरडा पाहिला होता एका नर्सरीत. कवठीचाफा कसा दिसतो ते माहित नाहि त्यामुळे पाहिला का ते माहित नाहि. सोनटक्का आहे वाटतं माझ्याकडे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा