भिगवण जयंत कुलकर्णी यांनी Tue, 05/03/2011 - 12:31 · लेख लेख लेखनविषय (Tags) छायाचित्रण लेखनप्रकार (Writing Type) विरंगुळा परवा भिगवणला गेलो होतो. त्यावेळेचे काही फोटो.... प्रतिक्रिया द्या 4167 वाचन 💬 प्रतिसाद (10) प्रतिक्रिया मस्त फोटो प्रचेतस Tue, 05/03/2011 - 13:12 नवीन भिगवणसारखे पंचपक्वानांनी भरलेले ताट समोर असता फक्त तीनच फोटो तोंडी लावल्यासारखे टाकून तोंड खवळवणार्या जयंत कुलकर्ण्यांचा जाहिर निषेध. कुठे अन्या दातार Tue, 05/03/2011 - 13:21 नवीन आहे हे भिगवण? ऐकलंय याच्या आगोदर, पण कधी जाण्याचा योग नाही आला. वल्लींशी सहमत. २ रा फोटो होडीच्या बटबटीत किसन शिंदे Tue, 05/03/2011 - 13:45 नवीन २ रा फोटो होडीच्या बटबटीत रंगाबरोबर मुलाच्या शरीराच्या रंगामुळे जास्त खुलून दिसतो. बाकी दोन्ही फोटो पण छानच आहेत. फोटो दिसले नाहित म्हणुन गणेशा Tue, 05/03/2011 - 16:24 नवीन फोटो दिसले नाहित म्हणुन निराशा झाली... ? किल्लेदार Tue, 05/03/2011 - 19:36 नवीन फोटोज का दिसत नाहीत ???? :( फोटो शॉपमध्ये फेरफार गणपा Tue, 05/03/2011 - 20:04 नवीन फोटो शॉपमध्ये फेरफार (काँट्रास्ट कमी-जास्त) करुन मग टाकलेत का? रंग जरा जास्तच भडक वाटतायत. फोटो सुरेख आहेत पण व्यवस्थित यशोधरा Wed, 05/04/2011 - 08:34 नवीन फोटो सुरेख आहेत पण व्यवस्थित रिसाईझ करुन टाकाल का? फक्त तीनच फोटो ? कोकणप्रेमी Wed, 05/04/2011 - 16:03 नवीन भिगवणसारखे पंचपक्वानांनी भरलेले ताट समोर असता फक्त तीनच फोटो तोंडी लावल्यासारखे टाकून तोंड खवळवणार्या जयंत कुलकर्ण्यांचा जाहिर निषेध. आम्हाला पण येता का विचारले असते तर आनन्द वाटला असता. कुलकर्णी काका, फक्त तीन पिंगू Wed, 05/04/2011 - 16:18 नवीन कुलकर्णी काका, फक्त तीन फोटोंवर समाधान कस मानून घ्यायचं.. आणखी फोटो काढले असतील तर डकवा ना.. - पिंगू ढगाळलेल्या आकाशाच्या नगरीनिरंजन Wed, 05/04/2011 - 17:03 नवीन ढगाळलेल्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर उडणारे काळे-पांढरे-केशरी पक्षी!! अप्रतिम! हे फ्लेमिंगो आहेत ना?
मस्त फोटो प्रचेतस Tue, 05/03/2011 - 13:12 नवीन भिगवणसारखे पंचपक्वानांनी भरलेले ताट समोर असता फक्त तीनच फोटो तोंडी लावल्यासारखे टाकून तोंड खवळवणार्या जयंत कुलकर्ण्यांचा जाहिर निषेध.
कुठे अन्या दातार Tue, 05/03/2011 - 13:21 नवीन आहे हे भिगवण? ऐकलंय याच्या आगोदर, पण कधी जाण्याचा योग नाही आला. वल्लींशी सहमत.
२ रा फोटो होडीच्या बटबटीत किसन शिंदे Tue, 05/03/2011 - 13:45 नवीन २ रा फोटो होडीच्या बटबटीत रंगाबरोबर मुलाच्या शरीराच्या रंगामुळे जास्त खुलून दिसतो. बाकी दोन्ही फोटो पण छानच आहेत.
फोटो शॉपमध्ये फेरफार गणपा Tue, 05/03/2011 - 20:04 नवीन फोटो शॉपमध्ये फेरफार (काँट्रास्ट कमी-जास्त) करुन मग टाकलेत का? रंग जरा जास्तच भडक वाटतायत.
फोटो सुरेख आहेत पण व्यवस्थित यशोधरा Wed, 05/04/2011 - 08:34 नवीन फोटो सुरेख आहेत पण व्यवस्थित रिसाईझ करुन टाकाल का?
फक्त तीनच फोटो ? कोकणप्रेमी Wed, 05/04/2011 - 16:03 नवीन भिगवणसारखे पंचपक्वानांनी भरलेले ताट समोर असता फक्त तीनच फोटो तोंडी लावल्यासारखे टाकून तोंड खवळवणार्या जयंत कुलकर्ण्यांचा जाहिर निषेध. आम्हाला पण येता का विचारले असते तर आनन्द वाटला असता.
कुलकर्णी काका, फक्त तीन पिंगू Wed, 05/04/2011 - 16:18 नवीन कुलकर्णी काका, फक्त तीन फोटोंवर समाधान कस मानून घ्यायचं.. आणखी फोटो काढले असतील तर डकवा ना.. - पिंगू
ढगाळलेल्या आकाशाच्या नगरीनिरंजन Wed, 05/04/2011 - 17:03 नवीन ढगाळलेल्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर उडणारे काळे-पांढरे-केशरी पक्षी!! अप्रतिम! हे फ्लेमिंगो आहेत ना?
प्रतिक्रिया
मस्त फोटो
कुठे
२ रा फोटो होडीच्या बटबटीत
फोटो दिसले नाहित म्हणुन
?
फोटो शॉपमध्ये फेरफार
फोटो सुरेख आहेत पण व्यवस्थित
फक्त तीनच फोटो ?
कुलकर्णी काका, फक्त तीन
ढगाळलेल्या आकाशाच्या