✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

इब्न बतूत भाग - ५

ज
जयंत कुलकर्णी यांनी
गुरुवार, 09/30/2010 - 11:13  ·  लेख
लेख

Book traversal links for इब्न बतूत भाग - ५

  • ‹ इब्न बतूत भाग - ४
  • Up
  • इब्न बतूत भाग - ६ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8047 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

खर सांगू

रणजित चितळे
गुरुवार, 09/30/2010 - 11:21 नवीन
तुमचा हा भाग मी पहील्यांदा वाचला व खुपच आवडला, पण माझी जरा उलटीकडुन सुरवात झाली - बाकीचे आता वाचीन. फार सुंदर वर्णन कले आहे तुम्ही मनापासुन आवडले.
  • Log in or register to post comments

उत्तम लेखमाला !

जिप्सी
गुरुवार, 09/30/2010 - 12:00 नवीन
अतिशय उत्तम लेखमाला ! तुमच्या सगळ्याच लेखमाला आवर्जून वाचतो. पण बाकीच्या प्रतिसाद्खेचक धाग्यांच्या गर्दीत अशा उत्तम लेखमाला हरवून जातात याचच वाईट वाटतं.तुमच्यासारखे अभ्यासपूर्ण लेख लिहिणारे मि.पा.वर कमीच आहेत. मराठा लाईट इंन्फ्ट्रीसारख्या अतिशय माहीतीपूर्ण ७ लेखांवर सगळे मिळून १५० प्रतिसाद नाहीत याचा अर्थ आमची अभिरूची हीन होत चाललेली आहे असा होत नाही काय?
  • Log in or register to post comments

अतिशय उत्तम लेखमाला ! तुमच्या

अभिरत भिरभि-या
गुरुवार, 09/30/2010 - 14:10 नवीन
अतिशय उत्तम लेखमाला ! तुमच्या सगळ्याच लेखमाला आवर्जून वाचतो. पण बाकीच्या प्रतिसाद्खेचक धाग्यांच्या गर्दीत अशा उत्तम लेखमाला हरवून जातात याचच वाईट वाटतं.तुमच्यासारखे अभ्यासपूर्ण लेख लिहिणारे मि.पा.वर कमीच आहेत. मराठा लाईट इंन्फ्ट्रीसारख्या अतिशय माहीतीपूर्ण ७ लेखांवर सगळे मिळून १५० प्रतिसाद नाहीत याचा अर्थ आमची अभिरूची हीन होत चाललेली आहे असा होत नाही काय? सहमत .. सकस खाद्य सोडून जंकफूडच्या मागे दुनिया धावतेय. कुलकर्णी साहेब , लिहित राहा. प्रतिसाद दिला नाही तरी प्रत्येक भाग वाचत आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जिप्सी

मला वाटते कोणाला काय आवडावे

जयंत कुलकर्णी
गुरुवार, 09/30/2010 - 16:49 नवीन
मला वाटते कोणाला काय आवडावे हे आपण कसे सांगणार ? पण एक आहे नवीन लेखन आणि नवीन प्रतिसाद असे दोन ऑप्शन्स ठेवले तर हा प्रश्न बर्‍यापैकी सुटेल. निलकांतांना या बाबतीत काही करता आले तर त्यांनी हे जरूर करावे ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिरत भिरभि-या

सहमत

Pain
Tue, 10/12/2010 - 11:29 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

सहमत. आता असलेल्या नियमांमधे

Pain
Tue, 10/12/2010 - 11:34 नवीन
सहमत. आता असलेल्या नियमांमधे दर्जाबद्दलही नियम समाविष्ट करण्यात यावेत. सध्या सदस्यांना धागा आपल्या मर्जीनुसार सुरु करता येतो ते चांगले आहे पण काही लोक त्याचा इतका गैरवापर करत आहेत, की त्यांना कसे थांबवावे माहित नाही. नुकतेच समोर आलेले उदाहरण फारच बोलके आहे. कदाचित लेखन संपादकांना पाठवावे आणि त्यांना वाटले तर प्रकाशित होईल असे काहीतरी असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जिप्सी

डेंजरच दिसतोय

विलासराव
गुरुवार, 09/30/2010 - 12:54 नवीन
हा ईब्न बतुत. मला तर खुप आवडला त्याचा प्रवास. अन तुमची ही लेखमाला सुध्दा.
  • Log in or register to post comments

अरे! आमच्यावेळची इतिहासाची

पाषाणभेद
गुरुवार, 09/30/2010 - 13:51 नवीन
अरे! आमच्यावेळची इतिहासाची पुस्तके अशी असती तर? का नव्हती अशी पुस्तके इतिहासाची?
  • Log in or register to post comments

पुढील भागाच्या प्रतिक्षेत!

स्वाती२
गुरुवार, 09/30/2010 - 15:50 नवीन
पुढील भागाच्या प्रतिक्षेत!
  • Log in or register to post comments

ह्या माणसाला थकवा काय अस्तो हेच माहित नाही का काय?

मन१
गुरुवार, 09/30/2010 - 16:29 नवीन
उत्तम लेखमाला.... ते म्हणजे "जबल हिरा". हा एक पर्वत आहे आणि याठिकाणी महंमदाला साक्षात्कार झाला सगळ्याच धर्मात एखादा पर्वत पुजायची का क्रेझ आहे कळत नाही.,जसं की हिमालय(वैदिक्,हिंदु,तिबेटी बुद्धीझम ह्यामध्ये), किंवा माउंट सिनाइ(ख्रिस्त धर्म्,ज्युं/यहुदी मध्ये ), किंवा माउंट फुजि(जपान आणि पूर्व चीन मध्ये)
  • Log in or register to post comments

मस्त...अजुन येउ दया. उगाच

शिल्पा ब
Fri, 10/01/2010 - 02:28 नवीन
मस्त...अजुन येउ दया. उगाच काहीतरी लेख अन प्रकाशचीत्रांच्या धाग्याच्या भाऊगर्दीत असे धागे खाली जातात.
  • Log in or register to post comments

फार सुंदर

आंसमा शख्स
Fri, 10/01/2010 - 06:30 नवीन
सुंदर झाली आहे लेखमाला. इतकी चांगली ओळख करुन दिल्या बद्दल शुक्रीया| असे अजून आले पाहिजे. इस्लामी जगताची वेगळी ओळखही महत्त्वाची आहे. मक्केचे वातावरण वाचून छान वाटले. पण समाप्त का? अजून तर फक्त तैग्रीसवरच पोहोचले आहेत इब्नसाहेब.
  • Log in or register to post comments

जयंत कुलकर्णी

Pain
Tue, 10/12/2010 - 11:28 नवीन
टायग्रीस म्हणजे बाण! अत्यंत वेगवान प्रवाह असल्याने त्या नदीला हे नाव पडले होते. बगदाद शहर हे त्याच नदीच्या काठी वसलेले होते का ?
  • Log in or register to post comments

हा लेखही मस्त! शेवटचा

अमरेंद्र बाहुबली
Sun, 03/30/2025 - 22:25 नवीन
हा लेखही मस्त! शेवटचा प्रतिसाद २०१० चा दिसतोय! त्यानंतर मी थेट १५ वर्षांनी प्रतिसाद देतोय!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा