मराठी रॅप ...
नुकताच तु-नळी वर "मराठी रॅप" बघायला मिळाला. Colors चॅनल वर "India's Got Talent" मधे प्रदिप काशीकर हा
पोरगा लय भारी मराठी रॅप गातो.
http://www.youtube.com/results?search_query=pradip+kashikar&aq=f
सोनाली, साजिद (जज्ज) यांना त्याचा परफॉर्मन्स खूप अवडला.
आता चर्चेचा मुद्दा:
पण किरण खेर (तिसरी जज्ज) ने मात्र त्याच्या "भाषेवर" टीका केली. तिच्या प्रमाणे, प्रदीप ने मुंबईय्या-हिन्दि भाषेत रॅप केला असता तर "आम्हाला पण" कळला असता. आम्ही म्हणजे साजिद आणि ती !! (साजिद खान ला मराठी कळते ..)
तुमच काय म्हणणे आहे ? प्रदीप ने लोकांना कळावे म्हणून आपली भाषा बदलावी ? त्याने त्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे? "ईंडिया" च्या टॅलंट मधे फक्त हिंदीच असली पाहिजे का ?
वाचने
19203
वाचनखूण
प्रतिक्रिया
100
कार्यक्रम
In reply to कार्यक्रम by प्रियाली
२००४ साली वीरझारा नावाचा एक
In reply to २००४ साली वीरझारा नावाचा एक by विश्वनाथ मेहेंदळे
+१
In reply to +१ by शिल्पा ब
+२
In reply to +२ by इंटरनेटस्नेही
+३ हे पंजाबीचं लोण फार
In reply to +३ हे पंजाबीचं लोण फार by बिपिन कार्यकर्ते
+४
In reply to +३ हे पंजाबीचं लोण फार by बिपिन कार्यकर्ते
+५
In reply to २००४ साली वीरझारा नावाचा एक by विश्वनाथ मेहेंदळे
विडिओ
In reply to २००४ साली वीरझारा नावाचा एक by विश्वनाथ मेहेंदळे
उत्तम प्रतिसाद
In reply to उत्तम प्रतिसाद by बेसनलाडू
>> सध्या बॉलिवूडचे जे
In reply to >> सध्या बॉलिवूडचे जे by विश्वनाथ मेहेंदळे
narrow minded
In reply to narrow minded by शुचि
किस्मत कनेक्शन नावाचा एक
In reply to >> सध्या बॉलिवूडचे जे by विश्वनाथ मेहेंदळे
काढा चित्रपट
In reply to काढा चित्रपट by प्रियाली
मधुर
In reply to मधुर by मिसळभोक्ता
महेश
In reply to महेश by शेखर
केस
In reply to मधुर by मिसळभोक्ता
कर
In reply to मधुर by मिसळभोक्ता
श्रेयस तळपदे हा निर्माता आहे
In reply to श्रेयस तळपदे हा निर्माता आहे by रेवती
अय्या!!! कित्ती हँडसम आहे नै
In reply to अय्या!!! कित्ती हँडसम आहे नै by शिल्पा ब
संस्कृती दाखवणे ?
In reply to संस्कृती दाखवणे ? by मिसळभोक्ता
इंगा दाखवणे हीसुद्धा मराठी
In reply to इंगा दाखवणे हीसुद्धा मराठी by शिल्पा ब
तो आपण बाहेरच्यांना कुठे
In reply to श्रेयस तळपदे हा निर्माता आहे by रेवती
तो हँडसम आहे किंवा नाही
In reply to तो हँडसम आहे किंवा नाही by रेवती
आशुतोष गोवारीकर
In reply to तो हँडसम आहे किंवा नाही by रेवती
सिनेमेही बघू अन त्यालाहि
In reply to >> सध्या बॉलिवूडचे जे by विश्वनाथ मेहेंदळे
बरोबर आहे. हे निर्माते -
In reply to बरोबर आहे. हे निर्माते - by रुपी
हेराफेरी
In reply to हेराफेरी by मिसळभोक्ता
बघा, झाला की नाही मराठी
In reply to बघा, झाला की नाही मराठी by विश्वनाथ मेहेंदळे
हे हे हे
In reply to हे हे हे by मिसळभोक्ता
नका ना ठेऊ मराठी पात्रं
In reply to नका ना ठेऊ मराठी पात्रं by शुचि
ओ शुचीतै
In reply to ओ शुचीतै by सुप्परमॅन
+१
In reply to +१ by मिसळभोक्ता
खरे????
In reply to खरे???? by मस्त कलंदर
पहिल्याच च्याप्टर्रात
In reply to हे हे हे by मिसळभोक्ता
हे आणखी घ्या थोडे
In reply to हे आणखी घ्या थोडे by प्रियाली
+१
In reply to +१ by नंदन
+३
In reply to +३ by मस्त कलंदर
+४
In reply to २००४ साली वीरझारा नावाचा एक by विश्वनाथ मेहेंदळे
खी खी खी
In reply to खी खी खी by परिकथेतील राजकुमार
>>आम्ही मराठी आहोत पण मुर्ख
In reply to >>आम्ही मराठी आहोत पण मुर्ख by विश्वनाथ मेहेंदळे
अवांतर आणि व्यक्तिगत
कधी कधी आपण बोलतो एक वाक्य पण
In reply to कधी कधी आपण बोलतो एक वाक्य पण by शुचि
दुटप्पी पण कशाला म्हणतात
शुची ताई शी सहमत ...
In reply to शुची ताई शी सहमत ... by बट्ट्याबोळ
मला वाटते आधीच्या आणि आताच्या
In reply to मला वाटते आधीच्या आणि आताच्या by रुपी
राग किरण खेर वर नाही. पण समजा
In reply to राग किरण खेर वर नाही. पण समजा by विश्वनाथ मेहेंदळे
(अवांतर :- हा जोशी आडनावाचा
In reply to राग किरण खेर वर नाही. पण समजा by विश्वनाथ मेहेंदळे
आणि इंग्लिश वापरून गेलो तरी
In reply to आणि इंग्लिश वापरून गेलो तरी by अनामिक
हा हा
In reply to हा हा by रुपी
चूक दाखवल्याबद्दल आभारी आहे.
In reply to चूक दाखवल्याबद्दल आभारी आहे. by विश्वनाथ मेहेंदळे
धेडगुजरी ?
In reply to धेडगुजरी ? by मिसळभोक्ता
धेडगुजरी हा शब्द जातीवाचक
In reply to धेडगुजरी हा शब्द जातीवाचक by विश्वनाथ मेहेंदळे
टाळ्या....टाळ्या....टाळ्या...
In reply to धेडगुजरी हा शब्द जातीवाचक by विश्वनाथ मेहेंदळे
धेड
In reply to धेड by मिसळभोक्ता
धेडगुजरी या शब्दाचा
In reply to धेडगुजरी या शब्दाचा by विश्वनाथ मेहेंदळे
छान प्रतिसाद !
In reply to छान प्रतिसाद ! by मिसळभोक्ता
<<बघा, सगळीकडे विरजण घालत
In reply to धेडगुजरी ? by मिसळभोक्ता
तरीही त्या शब्दात काही चुकीचे
In reply to धेडगुजरी ? by मिसळभोक्ता
चुकून दोनदा प्रतिसाद गेला,
हुम्म्म्म्म्म्म्म्म्म
In reply to हुम्म्म्म्म्म्म्म्म्म by गोरिला
अहो
ओके..
वावावा........
मला हेवा वाटतो त्या तमिळ भाषेचा
In reply to मला हेवा वाटतो त्या तमिळ भाषेचा by संजयशिवाजीरावगडगे
चेनैमध्ये गेल्यावर लई फजिती
In reply to चेनैमध्ये गेल्यावर लई फजिती by रेवती
चेन्नईमध्ये गेल्यावर लई फजिती होते राव! ?!
माझाहि हातभार : जर मराठी रॅप
ते बाकीचं मरु द्या
मी त्यातले पहिले दोन व्हिडो
In reply to मी त्यातले पहिले दोन व्हिडो by बिपिन कार्यकर्ते
+१
In reply to मी त्यातले पहिले दोन व्हिडो by बिपिन कार्यकर्ते
मी त्यातले पहिले दोन व्हिडो
In reply to मी त्यातले पहिले दोन व्हिडो by परिकथेतील राजकुमार
तु
In reply to मी त्यातले पहिले दोन व्हिडो by परिकथेतील राजकुमार
मग काय झाले?
बॉलिवूड चित्रपट नावाच्या
ह्म्म्म! त्या किरण खेरचं
In reply to ह्म्म्म! त्या किरण खेरचं by अनामिक
ब्वॉर..ब्वॉर..ब्वॉर..
In reply to ह्म्म्म! त्या किरण खेरचं by अनामिक
+१
In reply to ह्म्म्म! त्या किरण खेरचं by अनामिक
औरंगजेब ...
In reply to औरंगजेब ... by बट्ट्याबोळ
'उपरोध' हा प्रकार मराठीत कोणी
दोन वर्षापूर्वी मी सीबीडी
In reply to दोन वर्षापूर्वी मी सीबीडी by शिल्पा ब
:-)
In reply to :-) by सहज
वर्णभेद
In reply to वर्णभेद by मिसळभोक्ता
सौथ इंडिअन हा वेगळा वंश आहे
In reply to सौथ इंडिअन हा वेगळा वंश आहे by शिल्पा ब
तुम्हाला काय म्हणायचं ?
In reply to तुम्हाला काय म्हणायचं ? by मिसळभोक्ता
तुम्ही म्हणताय का " मराठी
In reply to तुम्ही म्हणताय का " मराठी by शिल्पा ब
हॅ हॅ हॅ
In reply to हॅ हॅ हॅ by मिसळभोक्ता
पुरावा? बाकी आर्य द्रविड हा
In reply to पुरावा? बाकी आर्य द्रविड हा by शिल्पा ब
पुरावा ?
In reply to पुरावा ? by मिसळभोक्ता
म्हणण्याचा अर्थ असा कि
In reply to म्हणण्याचा अर्थ असा कि by शिल्पा ब
आपलेच पाय आणि आपलेच तोंड
In reply to तुम्हाला काय म्हणायचं ? by मिसळभोक्ता
"मराठी गव्हाळ चिचुंद्री" ह.
In reply to "मराठी गव्हाळ चिचुंद्री" ह. by सविता
*मी मनातल्या मनात
In reply to *मी मनातल्या मनात by शिल्पा ब
धन्यवाद
In reply to धन्यवाद by मिसळभोक्ता
पितर आम्ही मानतच नाही...पण
In reply to पितर आम्ही मानतच नाही...पण by शिल्पा ब
हॅ हॅ हॅ
In reply to हॅ हॅ हॅ by मिसळभोक्ता
"आई गं" म्हणावं का "बाप रे"
In reply to हॅ हॅ हॅ by मिसळभोक्ता
ह्या काकुपण बोर्डात आल्या
आर्य व द्रविड भेद आजकाल मानत नाहीत?????????
छानच आहे
जोपर्यंत लोकल भाषा न वापरता भरपूर पैसा मिळवता येतो