मराठी रॅप ...
नुकताच तु-नळी वर "मराठी रॅप" बघायला मिळाला. Colors चॅनल वर "India's Got Talent" मधे प्रदिप काशीकर हा
पोरगा लय भारी मराठी रॅप गातो.
http://www.youtube.com/results?search_query=pradip+kashikar&aq=f
सोनाली, साजिद (जज्ज) यांना त्याचा परफॉर्मन्स खूप अवडला.
आता चर्चेचा मुद्दा:
पण किरण खेर (तिसरी जज्ज) ने मात्र त्याच्या "भाषेवर" टीका केली. तिच्या प्रमाणे, प्रदीप ने मुंबईय्या-हिन्दि भाषेत रॅप केला असता तर "आम्हाला पण" कळला असता. आम्ही म्हणजे साजिद आणि ती !! (साजिद खान ला मराठी कळते ..)
तुमच काय म्हणणे आहे ? प्रदीप ने लोकांना कळावे म्हणून आपली भाषा बदलावी ? त्याने त्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे? "ईंडिया" च्या टॅलंट मधे फक्त हिंदीच असली पाहिजे का ?
प्रतिक्रिया
धेडगुजरी ?
धेडगुजरी हा शब्द जातीवाचक
टाळ्या....टाळ्या....टाळ्या...
धेड
धेडगुजरी या शब्दाचा
छान प्रतिसाद !
<<बघा, सगळीकडे विरजण घालत
तरीही त्या शब्दात काही चुकीचे
चुकून दोनदा प्रतिसाद गेला,
हुम्म्म्म्म्म्म्म्म्म
अहो
ओके..
वावावा........
मला हेवा वाटतो त्या तमिळ भाषेचा
चेनैमध्ये गेल्यावर लई फजिती
चेन्नईमध्ये गेल्यावर लई फजिती होते राव! ?!
माझाहि हातभार : जर मराठी रॅप
ते बाकीचं मरु द्या
मी त्यातले पहिले दोन व्हिडो
+१
मी त्यातले पहिले दोन व्हिडो
तु
मग काय झाले?
बॉलिवूड चित्रपट नावाच्या
ह्म्म्म! त्या किरण खेरचं
ब्वॉर..ब्वॉर..ब्वॉर..
+१
औरंगजेब ...
'उपरोध' हा प्रकार मराठीत कोणी
दोन वर्षापूर्वी मी सीबीडी
:-)
वर्णभेद
सौथ इंडिअन हा वेगळा वंश आहे
तुम्हाला काय म्हणायचं ?
तुम्ही म्हणताय का " मराठी
हॅ हॅ हॅ
पुरावा? बाकी आर्य द्रविड हा
पुरावा ?
म्हणण्याचा अर्थ असा कि
आपलेच पाय आणि आपलेच तोंड
"मराठी गव्हाळ चिचुंद्री" ह.
*मी मनातल्या मनात
धन्यवाद
पितर आम्ही मानतच नाही...पण
हॅ हॅ हॅ
"आई गं" म्हणावं का "बाप रे"
ह्या काकुपण बोर्डात आल्या
आर्य व द्रविड भेद आजकाल मानत नाहीत?????????
छानच आहे
जोपर्यंत लोकल भाषा न वापरता भरपूर पैसा मिळवता येतो
Pagination