✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

॥ काव्यशास्त्रविनोदा: - ३ ॥

म
मेघवेडा यांनी
Tue, 07/20/2010 - 03:40  ·  लेख
लेख

Book traversal links for ॥ काव्यशास्त्रविनोदा: - ३ ॥

  • ‹ ॥काव्यशास्त्रविनोदा: - २॥
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16937 वाचन

💬 प्रतिसाद (35)

प्रतिक्रिया

रिक्षा

धनंजय
Tue, 07/20/2010 - 03:54 नवीन
१. पाय नसून दूर जातो (रस्ता माहीत नसला तर फिर फिर दूर फिरवतो), २. हा स-अक्षर असतो ("आई तुझा आशीर्वाद") पण हा पंडित नसतो, ३. याला तोंड नसते, (पण सायलेन्सर नेहमीच फुटका असल्यामुळे) "फटर्र्-स्फुट्-स्फुट्" असा मोठ्याने आवाज करतो. (आणि काही भागात "हा रिक्षा" ऐवजी "ही रिक्षा" अशी नाजुकाही असते म्हणे.) - - - गमतीदार आणि मनोरंजक लेख.
  • Log in or register to post comments

लेख

नंदन
Tue, 07/20/2010 - 05:21 नवीन
मस्तच. कोड्याचे उत्तर 'पत्र/खलिता/व्यनि' असू शकेलसे वाटते ;)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

किंवा पोपट!

विंजिनेर
Tue, 07/20/2010 - 06:11 नवीन
किंवा भविष्यवाल्याचा पोपट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

+१

अस्मी
Tue, 07/20/2010 - 10:09 नवीन
अप्रतिम... :) कोड्याचे उत्तर पत्र असाव असंच वाटतय... - अस्मिता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

मलाही, पण

यशोधरा
Tue, 07/20/2010 - 19:35 नवीन
मलाही, पण खात्री नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्मी

लेख

मुक्तसुनीत
Tue, 07/20/2010 - 06:01 नवीन
लेख आवडला. कोड्याचे उत्तर ऐकायला उत्सुक आहे.
  • Log in or register to post comments

हेच

आमोद शिंदे
गुरुवार, 07/22/2010 - 18:01 नवीन
लेख आवडला. कोड्याचे उत्तर ऐकायला उत्सुक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

छान

शिल्पा ब
Tue, 07/20/2010 - 07:10 नवीन
छान लेख...कोड्याचं उत्तर ऐकायला उत्सुक. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments

कोड्याचे उत्तर

चतुरंग
Tue, 07/20/2010 - 07:20 नवीन
घट असावे असे वाटते आहे. (पालथाघडा)चतुरंग
  • Log in or register to post comments

मस्त रे!!

प्रभो
Tue, 07/20/2010 - 19:26 नवीन
मस्त रे!!
  • Log in or register to post comments

पत्रच

पुष्करिणी
Tue, 07/20/2010 - 22:38 नवीन
पत्रच वाटतय, (तोंड आहे पण बोलत नाही म्हणजे बंद पाकिटातलं पत्र असावं ) पुष्करिणी
  • Log in or register to post comments

तोंड आहे

मी ऋचा
गुरुवार, 07/22/2010 - 13:04 नवीन
तोंड आहे पण बोलत नाही असे नाही... तोंड नाही तरी बोलतो असं कोडं आहे... :B मी ॠचा र॑गुनी र॑गात सार्‍या र॑ग माझा वेगळा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

पत्र/खलिता/व्यनि!

मेघवेडा
गुरुवार, 07/22/2010 - 13:36 नवीन
बर्‍याच जणांनी ओळखलेलं दिसतंय! 'पत्र/खलिता/व्यनि' =)) हो. 'पत्र' हेच याचे उत्तर आहे. बाकी धनंजय यांनी कल्पकरित्या दिलेलं उत्तरसुद्धा छान! पण रिक्षाला 'पाय' नाहीत असं म्हणता येणार नाही. त्यामुळे ते उत्तर बाद! सर्व प्रतिसादकांचे आभार. नवीन प्रहेलिका धाग्यात दिली आहे. :)
  • Log in or register to post comments

मी सांगू???

मस्त कलंदर
गुरुवार, 07/22/2010 - 13:44 नवीन
मी सांगू का या कोड्याचे उत्तर???? :) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

नको..

मेघवेडा
गुरुवार, 07/22/2010 - 13:49 नवीन
नको.. भाषांतर दे त्यापेक्षा. :) 'जाणकारां'कडून भाषांतराचीच अपेक्षा आहे! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

मला गपचुप

Nile
गुरुवार, 07/22/2010 - 13:51 नवीन
मला गपचुप व्यनीने कळव मग मी देतो मके. अन कुणाला सांगु नको. -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

भाषांतर (स्वैर)

महेश हतोळकर
गुरुवार, 07/22/2010 - 13:51 नवीन
वृक्षस्याग्रे फलं दॄष्टं, फलाग्रे वृक्षमेव च। अकारादि सकारान्तं यो जानाति स पण्डितः॥ झाडाच्य टोकाला फळ दिसतं आणि फळाच्या टोकाला झाड, "अ" ने सुरुवात होते (अकारादि), "स" ने शेवट (सकारान्त), जो जाणतो तो पंडित.
  • Log in or register to post comments

अननस!

मेघवेडा
गुरुवार, 07/22/2010 - 14:41 नवीन
टोपणनाव - अगदी बरोबर! अननसच ते! या वेळचे 'पंडित' किताबाचे मानकरी - उत्तर देण्याच्या क्रमानुसार - नंदन, यशोधरा, महेश हतोळकर आणि टॉपणनाव. मस्त कलन्दर यांना उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात येत आहे! ;) पुढील प्रहेलिका धाग्यावर!
  • Log in or register to post comments

हम्म..

प्रमोद्_पुणे
गुरुवार, 07/22/2010 - 14:41 नवीन
चीझ, चेरी, ...... ;)
  • Log in or register to post comments

आत्ताच ह्या फळाचा हंगाम संपला ..

प्रमोद्_पुणे
गुरुवार, 07/22/2010 - 14:49 नवीन
झाडाच्या टोकावर बसतो पण गरूड (पक्षीराज) नाही ; गवताच्या शय्येवर झोपतो पण राजयोगी नाही; सोन्यासारखी काया असून सोने नाही आणि पुल्लिंगी (??) असला तरी राजपुत्र नाही.. असा हा फळांचा राजा आंबा..
  • Log in or register to post comments

संपूर्ण

शुचि
गुरुवार, 07/22/2010 - 17:49 नवीन
संपूर्ण लेखमालाच छान. हा लेखही आवडला. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments

वा वा मेघ,

पाषाणभेद
गुरुवार, 07/22/2010 - 17:53 नवीन
वा वा मेघ, लेखन खुपच भारी आहे हो! लेखमाला पण सुंदर झालीय. मेहनत घेतली की असल्या सुंदर लेणी तयार होतात. आम्हास अजून आनंद द्या. Image removed. मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments

आंबा!

मेघवेडा
गुरुवार, 07/22/2010 - 17:55 नवीन
यावेळेस प्रमोद_पुणे, मधुमती, टोपणनाव यांनी उत्तर ओळखलेलं आहे. पुढील प्रहेलिका धाग्यावर!
  • Log in or register to post comments

वा!

क्रेमर
Fri, 07/23/2010 - 03:36 नवीन
मस्त धागा!!! -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments

चुटकी सारखी सुटतील अशी कोडी द्या हो

प्रमोद्_पुणे
गुरुवार, 07/22/2010 - 18:04 नवीन
.....
  • Log in or register to post comments

भाषांतर..

मेघवेडा
Fri, 07/23/2010 - 00:36 नवीन
सध्याची प्रहेलिका चुटकीसरशी न सुटल्याने भाषांतर देत आहे : नरनारीसमुत्पन्ना सा स्त्री देहविवर्जिता - नर आणि नारी यांपासून जन्म झाला असला तरी ती देह नसणारी स्त्री आहे. अमुखी कुरुते शब्दं - तोंड नसूनही आवाज करते जातमात्रा विनश्यति - आणि जन्मल्यावर लगेच नष्ट होते. कोण बरे ती?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद्_पुणे

ती

Nile
Fri, 07/23/2010 - 00:45 नवीन
ती (काडेपेटीच्या काडीची)आग. जन्मः ती काडी अन तो (पेटीचा)रॅपर आवा़जः जळल्याचा फुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र जन्मली की लगेच(बरेचदा सिगेरेट शिलवगायच्या आतच) नष्ट होते! :| Image removed. -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

स्तुत्य

मेघवेडा
Fri, 07/23/2010 - 01:00 नवीन
स्तुत्य प्रयत्न! पण 'देहविवर्जिता' यातून 'तिला देह नाही' अर्थात 'ती दिसत नाही' असं सूचित केलेले आहे! श्री निळे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येत आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

भाषा!

चतुरंग
Fri, 07/23/2010 - 01:07 नवीन
किंवा वाणी. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

असू शकते.

मेघवेडा
Fri, 07/23/2010 - 01:47 नवीन
असू शकते. विश्लेषण केल्यास बरं होईल. मला माहिती असलेले उत्तर हे नाही पण. अहो वर प्रतिसादांत क्लू आहेच एक! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

वीज हे

शिल्पा ब
Fri, 07/23/2010 - 02:00 नवीन
वीज हे उत्तर असावे. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

अव दादा

प्रमोद्_पुणे
Fri, 07/23/2010 - 11:01 नवीन
म्या दिला हाय की जवाब..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

उत्तर : टिचकी!

मेघवेडा
Fri, 07/23/2010 - 04:00 नवीन
उत्तर : टिचकी! अंगठा आणि मध्यमा या नरनारीनी समुत्पन्न अशी ती देहविवर्जित स्त्री, तोंड नसतानाही आवाज करणारी आणि जन्मताच नष्ट होणारी. आता, या प्रहेलिकांचा खेळ इथंच थांबवतो. सर्व वाचक आणि प्रतिसादकांस मनापासून धन्यवाद! :) पुन्हा भेटू पुढल्या भागात.
  • Log in or register to post comments

मेवे एक्दम

परिकथेतील राजकुमार
Fri, 07/23/2010 - 11:19 नवीन
मेवे एक्दम शॉल्लेड उपक्रम हो ! ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

सर येउ द्या अजुन पुढचे भाग

अवलिया
Fri, 02/04/2011 - 18:41 नवीन
सर येउ द्या अजुन पुढचे भाग आणि असेच सुंदर लेखन !!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा