अधूनमधून गरमागरम चहा हे तर माझे दिवसाउजेडीचे व्यसनच! (रात्रीचे पेय म्हणून चहा तितका आवडत नाही.)
या लेखात भाईकाका दिसले. पण सन्जोप राव म्हणजे वेगवेगळ्या शैलींमध्ये तितकाच हातखंडा दाखवणार. मालिका वाचनीय असणार नि:शंक.
**("देदीप्यमान" हा शब्द संस्कृतात तसेच तत्सम म्हणून मराठीतही योग्य आहे. पण मराठीत बोलताना "दैदीप्यमान" शब्द अधिक संस्कृत धाटणीचा वाटतो. संस्कृत "राष्ट्रिक" ऐवजी मराठी बोलणार्याला "राष्ट्रीय" अधिक संस्कृत धाटणीचा वाटतो, आणि तोच आता मराठीत रूढ आहे. अशा प्रकारचे संस्कृतापेक्षाही-संस्कृत-वाटणारे शब्द मराठीत कालांतराने रूढ झाले तरी काही आपत्ती नाही. पण तेवढ्यावरून मराठीभाषकांनी एकमेकांना दोष देऊ नये असे वाटते.)**
प्रतिक्रिया
+१
च्या आपल्याला आवडतो......
अरेच्या..मा
गोड पापा
चहा म्हणजे हवाच हवा
मौलाना
मस्त आवडले