पीर पराई...
![]() |
वाचने
10504
वाचनखूण
प्रतिक्रिया
35
जगन्नाथबुवा पुरोहीत यांच्या सारख्या कलाकाराची ओळख करुन दिल्याबद्दल तात्याचे आभार मानवे तितके कमीच.
अवांतरः धनतेरस म्हणजे मराठीत धनत्रयोदशी म्हणतात तीच का?
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
In reply to जगन्नाथबु by llपुण्याचे पेशवेll
अरे माझ्या राजा धनतेरस हा मराठीच शब्द आहे.
बहुजनसमाजाच्या मराठीत बारस, तेरस, चावदस, आमुशा असे असते. सदाशिव पेठ पुणे ३० मध्ये बोलतात फक्त तीच मराठी असते असे नाही.
आदरणीय, प्रातःस्मरणीय, वंदनीय, पूजनीय संपादक महाशय येथे जातीयवाद वगैरे काही नाही. श्री. पेशवे यांच्या शंकेला फक्त उत्तर दिले आहे.
बोळा, दाणा, पाणी असले अश्लील प्रतिसाद, उमेदवार वगैरे द्वयर्थी लेखन जरा उडवा. माझे निरुपद्रवी प्रतिसाद उडवून तुम्हाला काय मिळणार आहे?
In reply to अरे माझ्या राजा by आण्णा चिंबोरी
सदाशिव पेठ पुणे ३० मध्ये बोलतात फक्त तीच मराठी असते असे नाही.
अरे आण्णा, पुणे ३० मधे रहायला मिळालं नाही म्हणून जळफळू नको रे, नसतं तेवढं सगळ्यांचं भाग्यं थोर. तुम्ही काय बहुजन समाजाचे ठेकेदार आहात असे वाटतं का?
बहुजन समाजात वारकरी वर्गात अगदी एकद्शी, द्वादशी, त्रेदोशी असेच म्हणतात. उगाच काहीतरी बिलं बहुजन समाजाच्या नावावर फाडू नका.
बोळा, दाणा, पाणी असले अश्लील प्रतिसाद, उमेदवार वगैरे द्वयर्थी लेखन जरा उडवा. माझे निरुपद्रवी प्रतिसाद उडवून तुम्हाला काय मिळणार आहे?
का तुम्ही मालक आहात काय?
पुण्याचे पेशवे
In reply to सदाशिव पेठ by llपुण्याचे पेशवेll
कारण नसताना स्पष्टीकरण न देणं, म्हणजे ठेवलेला आरोप नकळत मान्य करणंच आहे. तसलं काही मी करणार नाही.
याउलट मी स्पष्ट दिलेली उत्तरे उडवून लावली आहेत. एक विनंती. पेशवे यांचा पहिला प्रतिसाद व माझा नंतर आलेला प्रतिसादही उडवून लावावा अन्यथा मी आरोप मान्य करुन गप्प राहिलो असा वाचकांचा गैरसमज होईल.
रेषेवरच्या संपादकांच्या योग्यायोग्य वर्तनाबाबत इतरत्र चर्चा सुरु असताना होणारा हा प्रकार गमतीशीर आहे.
बुवा, माणिक वर्मा, जोग... आपण काही लिहूच नये!
अवांतर: या श्रद्धांजलीत 'काही अक्षरं रेषेवरची असतात' हे कशासाठी? शब्दातीत सूर आणि गगनाइतकी उत्तुंग माणसं यांच्याबरोबरीनं रेषेवरची अक्षरं? रेषेवरची अक्षरं म्हणजे काय? उगाच काहीही, यातून केवळ जळजळ दिसते! ते शब्द संपादित केलेत तर हा प्रतिसादही संपादित करा!!!
In reply to आह्ह by श्रावण मोडक
प्रतिसादाशी आणी अवांतराशीही...
बाकी बुवांबद्दल बोलायची लायकी नाहिएच
एवढ्या चांगल्या लेखात त्या शब्दांची गरज नव्हती
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
In reply to +१ सहमत by निखिल देशपांडे
श्रामो शी सहमत आहे.....
In reply to आह्ह by श्रावण मोडक
शब्दातीत सूर आणि गगनाइतकी उत्तुंग माणसं यांच्याबरोबरीनं रेषेवरची अक्षरं?का? जसे सूर, जशी माणसं तशीच अक्षरंही!
उगाच काहीही, यातून केवळ जळजळ दिसते!असहमत असलो तरी आपल्या मताचा मी आदर करतो..
ते शब्द संपादित केलेत तर हा प्रतिसादही संपादित करा!!!कुठलेच संपादन होणार नाही. मला जे योग्य वाटलं ते मी लिहिलं, तुम्हाला जे योग्य वाटलं ते तुम्ही लिहिलंत. विषय मिटला! धन्यवाद, तात्या.
In reply to शब्दातीत by विसोबा खेचर
तात्या,
मी ही आपल्या मताशी असहमत आहे व मी ही आपल्या मताचा आदर करतो.
असहमत असलो तरी मताचा आदर करणं हा खरोखरच स्तुत्य बदल आहे.
पुण्याचे पेशवे
In reply to तात्या, मी by llपुण्याचे पेशवेll
असहमत असलो तरी मताचा आदर करणं हा खरोखरच स्तुत्य बदल आहे.हा हा हा! :) अरे सहज काडी टाकून पाहिली! बघुया कोण कोण मंडळी त्या काडीने पेटतात ते! ;) तात्या.
In reply to असहमत असलो by विसोबा खेचर
विझवणार कोण आग मग ;)
In reply to असहमत असलो by विसोबा खेचर
हा हा हा. आम्ही पण चुपक्रमी प्रतिसाद ल्ह्याला शिकलो आहोत. :)
चुपक्रमी प्रतिसादाला चुपक्रमी उत्तर.
(बिडीविनाच काडी वाया गेली म्हणून दु:खी)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
In reply to असहमत असलो by विसोबा खेचर
खेचरकाका उर्फ तात्या उर्फ उर्फ आणिबाणिचा शासनकर्ता उर्फ सरपंच उर्फ मिपामालक उर्फ मिपाचालक उर्फ .......
>>अरे सहज काडी टाकून पाहिली! बघुया कोण कोण मंडळी त्या काडीने पेटतात ते!
हे बरे आहे.
नाड्यांचा अभ्यास करण्याएवजी इलास्टीक वापरा, नाडी सोडायची झंझट नको.
In reply to शब्दातीत by विसोबा खेचर
काहीही संपादन न करण्याच्या निर्णयाचे स्वागत.
पांढऱ्यावर काळं असणं केव्हाही चांगलंच! :)
धन्यवाद तात्यासाहेब.
बुवांची आठवण आणि त्याबरोबरच ज्यांच्या गाण्यावर आमच्या पिडिचे कान तयार झाले अश्या एकाहुन एक मातब्बर गायकांची आठवण. दिवाळीची सुरवात सुरेल झाली.
बुवांसारख्या गुरुंना लागु होते अशी एक संकल्पना आहे.
परीसाचा स्पर्श झाला की लोखंडाचं सोनं होतं . पण पंडितजींसारखे परीस आणखी परीस निरर्माण करतात आणी त्यांचे शिश्य पुडे सोन्यासारखे शिश्य तयार करतात आणि ऐकणार्याचे कान सोन्याचे करतात.
पुन्हा एकदा धन्यवाद
शुभ दीपावली
In reply to दिग्गजांना घडवणारे जगन्नाथबुवा! by चिंतामणराव
लेखाचा मुख्य गाभा समजून घेऊन मनमोकळी दाद दिल्याबद्दल धन्यवाद चिंतामणराव!
आपल्यालाही शुभ दिपावली.. :)
तात्या.
लीलाताई करंबेळकरांविषयी -
लीलाताई ह्या जगन्नाथबुवांच्या शिष्या तसेच मानसकन्याही. बुवा आधी कोल्हापुरात होते, त्यानंतर मुंबैत दादरला राहायला आले. दुर्दैवाने बुवांचं निधन लीलाताईंच्या घरी झालं. त्या वर्षानंतर आपल्या गुरुंना श्रद्धांजली म्हणून लीलाताई आणि त्यांचे यजमान दोघे मिळून त्यांच्या डोंबिवलीच्या राहत्या घरी दरवर्षी एखाद्या चांगल्या गुणी गायकाचं/गायिकेचं गाणं करत असत. अगदी न चुकता!
आणि हा उपक्रम एक-दोन वर्ष नव्हे तर अखंड २५ वर्ष चालला! जेव्हा त्या पती-पत्नींनी डोंबिवली सोडून सातारला स्थायिक व्हायचं ठरवलं त्या वर्षी एका मोठ्या सभागृहात दोन दिवसांचं एक समारोपाचं/निरोपाचं संगीत संमेलनच त्यांनी साजरं केलं. शिकाऊ/नवख्या कलाकारापासून ते अगदी अभिषेकीबुवा/काणेबुवांसारख्या दिग्गजांनी त्या संगीत संमेलनात आवर्जून हजेरी लावली आणि २५ वर्षांचं ते सांगितिक उद्यापन पार पडलं!
तात्या.
In reply to लीलाताई by विसोबा खेचर
ह्रद्य आठवण तात्या.
समर्पण म्हणतात ते हेच
कुणा येर्या गबाळ्याचे हे काम नव्हे
छान लेख...
आत्ताच गाणे ऐकले,,, मस्त वाटलं... :)
(रेषेवरची अक्षरे जिथे संपतात तिथे रौशनी सुरू होते! ... कधी मिळाणार बरं वाचायला ??? :? )
मदनबाण.....
सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |
Why shoot the messenger?
http://chellaney.spaces.live.com/blog/cns!4913C7C8A2EA4A30!1118.entry
तात्या
सुरेख लेख.
अक्षरे रेघेच्या वर असतात की खालती हे न समजणा-या माझ्या सारख्या धुळपाटीवर लिहिणा-या माणसासाठी (!) आदर्श लेख.
जियो ! तात्या जियो !!
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
'पीर पराई' म्हंटलं की मला 'वैष्णव जन तो' आठवतं. त्यामुळं शिर्षक बघून एकदम वाटलं तात्यासाहेब गांधींवर दिवाळी निमित्त आणखी एक रॉकेट सोडतायत की काय?
तात्या, खरेच काही अक्षरे रेषेवरची असतात.
आपल्या विधानाशी सहमत.
जगन्नाथबुवांचा छोटेखानी परिचय करून दिल्याबद्दल
धन्यवाद
सुरेख लेख तात्या. गाण्याच्या दुव्याबद्दल धन्यवाद.
In reply to सुरेख लेख by स्वाती२
सुंदर लेख आणि माणिकबाईंचा आवाज ऐकून दिवाळीची पहाट छान सुरेल झाली.
आवडला लेख.
- प्राजक्ता पटवर्धन
http://praaju.blogspot.com/
In reply to आवडला लेख. - by प्राजु
असच म्हणते
|
In reply to बुवांच्या गाण्याची झलक ऐका. by प्रमोद देव
बुवा गायनाबरोबर तबलावादनातही नाव कमावुन होते म्हणजे जणू ऑलराउंडर खेळाडूच की!
दोन्ही दुवे सही!
तात्या लेख छान आहे. अवांतर प्रतिसाद उडवून लाव किंवा आपापसात मध्ये टाक. तुझ्या लेखावर फालतू प्रतिसाद पटले नाही. गाण्याच्या दुव्याबद्दल धन्स.
सुंदर.
गाणे ऐकते आहे. माणिक वर्मांचा अगदी तरूणपणीचा आवाज आहे का?
In reply to छान by चित्रा
माणिक वर्मांचा अगदी तरूणपणीचा आवाज आहे का?हो, अनेक वर्षांपूर्वी एच एम व्ही कंपनीने माणिकताईंच्या जोगकंसाची ध्वनिमुद्रिका काढली होती. सदरचे गायन हे त्यातलेच आहे. माझ्या आठवणीप्रमाणे २५ वर्ष तरी सहज होऊन गेली असतील या गोष्टीला! त्याहीपेक्षा जास्तच म्हणा ना! आपला, (जुनापुराणा श्रोता) तात्या.
सुंदर लेख, तात्या. बुवांचा अल्प परिचय आवडला.
बुवा गेले ते कोणते वर्ष होते?
वा तात्या!!! अजून एका दिग्गजाची उत्कृष्ट ओळख. सगळे दुवे छानच. ऐकायला छान वाटले.
काही भाग अनावश्यक वाटला.
बिपिन कार्यकर्ते

जगन्नाथबु