(विरजण)
लेखनविषय:
काव्यरस
(प्रेरणा: सांगायलाच हवी काय?)
तू बोलावलंस म्हणून
प्रतिसादांच्या दूधदुभत्याने प्रसन्न जाऊन
लेखांमागून लेख पाडू लागलो तेव्हा...
तेव्हा म्हणालास,
‘’क्या बात है, +१, असेच म्हणतो
या खेळात पडतोसच कशाला?
दूधदुभतं स्वतःसाठी असतं,
अन् विरजण मिसळ्भोक्त्यांसाठी.
तात्याची जात एकच - (म्हातार्याचा) नातू हीच"
ताक पिण्याची वेळ आली
तेव्हा हेच विरजण तुझा आधार ठरले
कारण त्या मडक्यात दही तयारच होतं
लेखनाचा उत्साहच काढून घेणारं!
***
गेल्या त्या काळी मनोगतावर
आपण वावरलो होतो
आता ह्या काळी मिपा झालंय...
आता आवरून घ्यायचं आहे
रद्द केलेले सदस्यत्त्व विसरण्याचा
खटाटोप तरी करावाच लागेल, कारण
मालकाला शिव्या देण्याचं एक स्वप्न त्यातलंच!
तू दिल्या असशीलच! मनसोक्त, नेहमीसारख्याच
मीही हात धुवून घेतले!! वाहत्या गंगेत, मनसोक्त
माजी-सदस्यांची हुरहूर छातीत साठवून घेत!
या मिपाची जखम मात्र
आता मला शोधायची आहे
मीठ चोळण्याच्या तुझ्या सवयीला
मदत करायलाच हवी ना ?
रचनाकाल: केव्हातरी, २००७-२००९
वाचने
5802
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
क्या बात है!
धन्य
एकदम
:-)
हा हा हा लै
लै भारी
इतिहासाच्या अज्ञानामुळे ही कविता पूर्णपणे डोक्यावरून गेली
In reply to इतिहासाच्या अज्ञानामुळे ही कविता पूर्णपणे डोक्यावरून गेली by सुधीर काळे
काका
जबरा... (एकेक
सर्व व्यक्त आणि अव्यक्त
मिभोकाका,
In reply to मिभोकाका, by ३_१४ विक्षिप्त अदिती
नवीन वाचन
In reply to नवीन वाचन by मिसळभोक्ता
सहमत आहे.
In reply to सहमत आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आठवण ?
In reply to आठवण ? by मिसळभोक्ता
>>तिकडे
In reply to >>तिकडे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आधी
In reply to सहमत आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिभोकाका,
In reply to मिभोकाका, by ३_१४ विक्षिप्त अदिती
मिभो ठाकरे
In reply to मिभोकाका, by ३_१४ विक्षिप्त अदिती
कैच्या कैच ?
In reply to कैच्या कैच ? by मिसळभोक्ता
तुम्हालाह
In reply to तुम्हालाह by ३_१४ विक्षिप्त अदिती
रिलाडोस
In reply to नवीन वाचन by मिसळभोक्ता
तुम्ही
In reply to नवीन वाचन by मिसळभोक्ता
मी?
In reply to मी? by श्रावण मोडक
हा मोडकशेठ
In reply to हा मोडकशेठ by विसोबा खेचर
विरजण
In reply to नवीन वाचन by मिसळभोक्ता
गान्जोप
विरजण भारी
चला...
लिहिताना
In reply to लिहिताना by मनीषा
वा...
In reply to वा... by श्रावण मोडक
ही हा हा हा
लै भारी!