मिसळपाव प्रतिष्ठान..!
राम राम मंडळी,
संगीत, साहित्य, व कला आदींना वाहिलेली 'मिसळपाव प्रतिष्ठान' या विश्वस्त संस्थेची आम्ही नोंदणी केली आहे. आई अंबाबाई, पंढरीचा विठोबा आणि लालबागचा राजा यांच्या कृपाशीर्वादामुळे येत्या गणेश चतुर्थीच्या दिवशी आम्ही 'मिसळपाव प्रतिष्ठान' या संस्थेचा शुभारंभ करत आहोत!
वरील देवतांच्या कृपेमुळे जगभरातून अनेकानेक दानशूर मराठमोळ्या मंडळींचे मदतीचे हात पुढे आले आहेत, येताहेत, त्यातूनच मिसळपाव प्रतिष्ठान ही संस्था उभी राहणार आहे!
मिसळपाव प्रतिष्ठानची ध्येयधोरणे व उद्दिष्टे -
१) संगीत, साहित्य व कला यांच्याशी निगडीत नानाविध कार्यक्रम प्रामुख्याने मुबै-पुण्यात व कोणी जबाबदारी घेणार असल्यास जमल्यास जगभरातदेखील करणे. मिसळपाव प्रतिष्ठानला योग्य वाटल्यास संगीत, साहित्य व कला यांच्याशी निगडीत इतर काही कार्यक्रमही प्रायोजित करणे,
२) दरवर्षी संगीत-साहित्य व कला या क्षेत्रातील एखाद्या बुजूर्ग व्यक्तिमत्वाची निवड करून त्याच्या यथोचित सत्कार-समारंभाचा एखादा देखणा कार्यक्रम करणे, प्रतिष्ठानच्या ऐपतीप्रमाणे त्यांना थैली देणे व अधिकारी व्यक्तिकडून त्यांना मिसळपाव प्रतिष्ठानचे मानपत्र देणे,
३) मिसळपाव डॉट कॉम वरील साहित्याला, लेखांना, कलादालनाला, पाककृतींना संबंधित लेखकांच्या परवानगीने मासिक रुपात प्रसिद्धी देणे.
४) मिसळपाव प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी एक ठराविक रक्कम भारयीत सैन्य दलाला देणे,
५) मिसळपाव प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी एक ठराविक रक्कम पुण्यातील महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्था आणि इंडियन कॅन्सर सोसायटी या संस्थांना देणे.
मिसळपाव डॉट कॉम ज्या प्रमाणे आंतरजालावर मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचार करत आहे, त्याचप्रमाणे मिसळपाव प्रतिष्ठान ही संस्था नुसती आभासी किंवा ऑनलाईन न राहता संगीत, साहित्य, कला आणि सामाजिक क्षेत्रात प्रत्यक्ष कार्य करेल.
आदिशक्ति आई अंबाबाई, पंढरीचा विठोबा आणि लालबागचा राजा कार्य सिद्धीस नेण्यास समर्थ आहेतच, परंतु मिसळपाव डॉट कॉमच्या सभासदांचाही आशीर्वाद हवा म्हणून हे निवेदन..!
मिसळपाव धर्म वाढावा
मिसळपाव धर्म जागवा..!
आपला नम्र,
तात्या अभ्यंकर,
१) मालक, मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी,
मिसळपाव डॉट कॉम
२) प्रमूख कार्यकारी विश्वस्त (संकल्पित),
मिसळपाव प्रतिष्ठान.
वाचने
23443
वाचनखूण
प्रतिक्रिया
75
चांगली संकल्पना.
In reply to चांगली संकल्पना. by अनंता
व्वा
In reply to व्वा by विशाल कुलकर्णी
अभिनंदन
वा वा
In reply to वा वा by मेघना भुस्कुटे
हेच म्हणतो
In reply to हेच म्हणतो by आनंदयात्री
+१,
In reply to वा वा by मेघना भुस्कुटे
+१
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
शुभेच्छा!!!
शुभेच्छा!
In reply to शुभेच्छा! by स्वाती दिनेश
+१
तात्या
अभिनंदन आणी शुभेच्छा!
In reply to अभिनंदन आणी शुभेच्छा! by सहज
अभिनंदन आणि शुभेच्छा
तात्या....
शुभेच्छा
तात्या, छान
मनापासुन शुभेच्छा
उत्तम संकल्पना
वा! स्तुत्य उपक्रम!!
In reply to वा! स्तुत्य उपक्रम!! by धमाल मुलगा
तात्या
आपल्याला
शुभेच्छा
शुभेच्छा
शुभेच्छा!
तात्या
तात्या
हार्दिक अभिनंदन.
अभिनंदन
मनःपूर्वक शुभेच्छा!
माझ्याही
झकास. पुण्य
शुभेच्छा
अभिनंदन!
हार्दीक शुभेच्छा
छान
हार्दिक अभिनंदन!
उत्तम!
वा! मस्त
व्वा !
In reply to व्वा ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हेच म्हणतो.
वा ! वा
वाह
छान
मिसळपाव प्रतिष्ठानला मनःपूर्वक शुभेच्छा
प्रतिष्ठान!
उत्तम उपक्रम
मन:पूर्वक
छान उपक्रम
मिसळपाव
शुभेच्छा
अरे व्वा!
तात्या,
मनापासुन
अभिनंदन
गुड न्यूज!
तात्यानु, मिपा प्रतिष्ठानला आमच्या शुभेच्छा!
हार्दिक
हार्दिक शुभेच्छा!
त्याता
नवीन
वा खुप छान
चांगला संकल्प
अभिनंदन व शुभेच्छा
चांगला उपक्रम
'मिसळपाव प्रतिष्ठान'
हार्दिक शुभेच्छा
अभिनंदन
हार्दिक
समाधान
>> ३) मिसळपाव डॉट कॉम वरील
In reply to >> ३) मिसळपाव डॉट कॉम वरील by आशु जोग
एकोळी धागे
In reply to एकोळी धागे by शाहिर
शाहीर विषय आणि तुम्ही
तूर्तास तरी माझ्याकडून
मिसळपाव प्रतिष्ठानला आमच्या
नमस्कार तात्या बरेच दिवसांनी