संकल्प सिद्धीस जावो ही सदिच्छा! :)
२) दरवर्षी संगीत-साहित्य व कला या क्षेत्रातील एखाद्या बुजूर्ग व्यक्तिमत्वाची निवड करून त्याच्या यथोचित सत्कार-समारंभाचा एखादा देखणा कार्यक्रम करणे, प्रतिष्ठानच्या ऐपतीप्रमाणे त्यांना थैली देणे व अधिकारी व्यक्तिकडून त्यांना मिसळपाव प्रतिष्ठानचे मानपत्र देणे
ह्या बद्दल एक विचार मांडतो -बुजुर्ग व्यक्तिमत्व निवडताना शक्यतोवर ज्यांनी त्यांच्या उमेदीत काही मौलिक देणे दिले आहे पण सध्या ते विस्मरणात गेलेले आहेत (वयाने म्हणा, आता काम करत नसल्याने म्हणा, प्रसिद्धीपराङमुखतेमुळे म्हणा) अशा व्यक्तींची निवड व्हावी. अशी माणसे बर्याचदा गेल्यावरच त्यांची ओळख जगाला व्हायची शक्यता असते आणि त्याचा फारसा उपयोग होत नाही.
चतुरंग
'मिसळपाव प्रतिष्ठान' ला मनापासून शुभेच्छा.
कसली ही मदत करायला तयार, नक्की सांगा.
# येत्या गणेश चतुर्थीच्या दिवशी आम्ही 'मिसळपाव प्रतिष्ठान' या संस्थेचा शुभारंभ करत आहोत!# ह्याचा काही समारंभ होणार आहे का होणार असल्यास कुठे होणार आहे हे कळले तर हजर राहायला नक्की आवडेल.
सुर तेच छेडीता......
:) Waiting For Good Luck To Come In My Life :)
>> ३) मिसळपाव डॉट कॉम वरील साहित्याला, लेखांना, कलादालनाला, पाककृतींना संबंधित लेखकांच्या परवानगीने मासिक रुपात प्रसिद्धी देणे <<
अशा दर्जाचे लेख आले तर आनंद होइल.
अलिकडे प्रतिसाद तर फारच भन्नाट असतात
तूर्तास तरी माझ्याकडून प्रतिष्ठानबद्दल काहीही होण्यासारखे नाही. परंतु आज ना उद्या होईल हेही तेवढेच निश्चित..!
हा धागा मुख्य पटलावर आल्यामुळे हा खुलासा..
तात्या.
नमस्कार तात्या
बरेच दिवसांनी लेखन भेट होते आहे. फार वर्षापूर्वीपासून मी तुमचे लिखाण वाचतो आहे.
बर्याच वर्षांपूर्वी तुम्ही माझ्या एका प्रश्नाला माहितीपूर्ण उत्तर देखील दिले होते.
(मिसळपाववर नक्कीच नाही कुठे ते नंतर सविस्तर लिहिन)
असो
गेले ते दिवस
प्रतिक्रिया
अरे व्वा!
तात्या,
मनापासुन
अभिनंदन
गुड न्यूज!
तात्यानु, मिपा प्रतिष्ठानला आमच्या शुभेच्छा!
हार्दिक
हार्दिक शुभेच्छा!
त्याता
नवीन
वा खुप छान
चांगला संकल्प
अभिनंदन व शुभेच्छा
चांगला उपक्रम
'मिसळपाव प्रतिष्ठान'
हार्दिक शुभेच्छा
अभिनंदन
हार्दिक
समाधान
>> ३) मिसळपाव डॉट कॉम वरील
एकोळी धागे
शाहीर विषय आणि तुम्ही
तूर्तास तरी माझ्याकडून
मिसळपाव प्रतिष्ठानला आमच्या
नमस्कार तात्या बरेच दिवसांनी
Pagination