सध्या मी काय पाहतोय ? भाग १०
लेखनप्रकार
खरं तर गेला आठवडाभर मी डोळ्याच्या इन्फेक्शन ने त्रस्त आहे आणि त्यामुळेच रजेवर देखील आहे. डोळा उघडा ठेवणे कठीण जात होते म्हणुन काही पाहणे देखील नकोसे वाटतं होते.पण वेळ घालवायचा कसा ? कारण कामात व्यस्त राहण्याची नशा मला इतके वर्षात लागलेली आहे ! त्रास होत असला तरी देखील इथे मिपावर येऊन डोळे किलकिले करुन अधुन मधुन येऊन एखादा प्रतिसाद देऊन मग परत विश्रांती घेत होतो. आज जरा डोळ्याची सूज कमी झाली आणि मघाशी मुविंचा प्रतिसाद वाचला त्यांनी माझ्या प्रतिसादाला उत्तर देताना फाॅरेस्ट गम्पचा उल्लेख केला आहे.कराचीवुड मधील खानावळीतील एक असलेला आमिर खानचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट येणार आहे हे जेव्हा मला समजले होते तेव्हाच फाॅरेस्ट गम्प बद्धल देखील अर्थातच कळले होते,पण तो मी वेळ मिळेल तेव्हा पाहु किंवा आरामात पाहु असा विचार करुन ठेवला होता. मधल्या काळात काही चित्रपट आणि वेब सिरीज देखील पाहिल्या आहेत पण फाॅरेस्ट गम्पचा पाहण्याचा मुहुर्त मुविंच्या प्रतिसादामुळे निघालाच शेवटी !
हा चित्रपट अतिशय सुंदर आहे... ६ अॅकॅडमी / ऑस्कर पुरसकार मिळालेला हा चित्रपट काळजात उतरणारा आणि मनाला भिडणारा असुन हा चित्रपट पाहणे हा एक उत्तम अनुभुती आहे असे म्हणायला हवे.
या चित्रपटातील ३ संवाद मला फार आवडले.खरं तर हे निवडणे देखील कठीण, पण माझ्या मनाला विशेष आवडले म्हणुन ते इथे देत आहे.
"Well, I happen to believe you make your own destiny. You have to do the best with what god gave you."
" Life is a box of chocolates,Forrest. You never know what you're gonna get.'"
"My Mama always said, you got to put the past behind you before you can move on."
या चित्रपटाच्या ट्रेलर मधुनच या चित्रपटा बद्धलची कल्पना येते. मी यावर अधिक काही लिहणार नसुन इतकेच सांगेन बर्याच काळाने मला एक उत्तम अमेरिकन चित्रपट पाहिल्याचे समाधान मिळाले आहे. :)
वाचने
23676
वाचनखूण
प्रतिक्रिया
77
सुंदर चित्रपटांची मांदियाळी
In reply to सुंदर चित्रपटांची मांदियाळी by जेम्स वांड
+2122
In reply to +2122 by हेमंतकुमार
+१
In reply to सुंदर चित्रपटांची मांदियाळी by जेम्स वांड
माझे आवडते-
In reply to माझे आवडते- by कॉमी
Jason Bourn १ २ ३ बघितला नाही
In reply to Jason Bourn १ २ ३ बघितला नाही by संजय पाटिल
बघितले नाहीयेत. ट्राय करीन.
In reply to सुंदर चित्रपटांची मांदियाळी by जेम्स वांड
+११
आज 777 Charlie हा कन्नड
In reply to आज 777 Charlie हा कन्नड by टर्मीनेटर
या चित्रपटाचा ट्रेलर
In reply to या चित्रपटाचा ट्रेलर by धर्मराजमुटके
थोडे दिवस थांबून हिंदी
In reply to थोडे दिवस थांबून हिंदी by टर्मीनेटर
युटूब वर आलाय बहुतेक
In reply to युटूब वर आलाय बहुतेक by धर्मराजमुटके
हो आलाय... धन्यवाद!
काल ... Nobody .... बघीतला....
@ जेम्स वांड
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Har Har Shambhu | Mahadev New Song | har har shambhu shiv mahadeva | Shiv Bhajan | Mahakaal Songनितांत सुंदर सिनेमे पुष्प : २
In reply to नितांत सुंदर सिनेमे पुष्प : २ by जेम्स वांड
जबरदस्त सिनेमा ......
In reply to नितांत सुंदर सिनेमे पुष्प : २ by जेम्स वांड
+1
In reply to नितांत सुंदर सिनेमे पुष्प : २ by जेम्स वांड
+1
In reply to +1 by नगरी
कास्ट अवे
In reply to नितांत सुंदर सिनेमे पुष्प : २ by जेम्स वांड
द टर्मिनल मला आवडला होता.
जुग जुग जियो हा अत्यंत टुकार
In reply to जुग जुग जियो हा अत्यंत टुकार by पर्णिका
(हात वर)
In reply to जुग जुग जियो हा अत्यंत टुकार by पर्णिका
मी पण लॉर्ड ऑफ द रिंग्सचा फॅन
In reply to मी पण लॉर्ड ऑफ द रिंग्सचा फॅन by प्रचेतस
लोकांना पकडून
In reply to लोकांना पकडून by कपिलमुनी
योगायोग...
In reply to लोकांना पकडून by कपिलमुनी
=)) या तुम्ही पण एकदा घरी
In reply to लोकांना पकडून by कपिलमुनी
+१
In reply to जुग जुग जियो हा अत्यंत टुकार by पर्णिका
मी पण मी पण
@ जेम्स वांड
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Har Ghar Tirangaमदनबाणजी
Invictus
९०च्या दशकातील साऊथ आफ्रिका, वर्णद्वेषी एपर्थाईड उचकटून नेल्सन मंडेला पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष झाले आहेत, कृष्णवर्णीय जनता मूठभर गोऱ्यांचा सुड उगवून त्यांना दक्षिण आफ्रिका देशाच्या सार्वजनिक आयुष्यातून हद्दपार करायला उतावीळ झाली आहे, रँडचे दर पडतच जातायत, गुन्हेगारी दर वाढतच जातायत, अश्यात, नव-निर्वाचित प्रेसिडेंट मंडेला आपली पूर्ण स्किल पणाला लावून रग्बी सारखा खेळ अख्खा देश एकत्र बांधायला वापरण्यास सुरुवात करतात. रग्बी टीम ही typical गोऱ्यांची सद्दी मानली गेलेली, नवनिर्वाचित कृष्णवर्णीय बहुसंख्य असलेली राष्ट्रीय क्रीडा कार्यकारणी दक्षिण आफ्रिकन रग्बी टीम खालसा करण्यावर उतावीळ, अन् त्याचा ठराव घेणाऱ्या सभेत मंडेलाचे आगमन "This is not the time for retribution but cooperation, you have chosen me your leader now let me lead you" असा काहीसा अंगावर काटा डायलॉग आहे त्या प्रसंगी, असेच शंकासुर गोऱ्यांच्या मनात, ते दूर करण्याची मंडेलाची धडपड. त्या रग्बी टीमचा कप्तान अन् त्याची लीडरशिप, सगळेच प्रेक्षणीय. प्रेसिडेंट नेल्सन मंडेला - Morgan Freeman रग्बी टीम कॅप्टन फ्रांस्वा पिना - Matt Damonचंद्रमुखी
फॉरेस्ट गम्प
In reply to फॉरेस्ट गम्प by मित्रहो
You have got mail
In reply to You have got mail by मुक्त विहारि
+1
the shawshank redemption
In reply to the shawshank redemption by प्रशांत
जबरदस्त ....
In reply to the shawshank redemption by प्रशांत
The Shawshank Redemption
नेटफ्लिक्स वर दोन ब्रिटिश
@ जेम्स वांड
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Zanjeere Full Song | Ft. Pujita Ponnada | Bheems | Suddala Ashok Teja | Ram (Dhee13)|Folk Songs 2022In reply to @ जेम्स वांड by मदनबाण
छे हो
होय :)
.
Pretty woman
निरागस
पुन्हा टॉम
ब्रूस नुसतीच हाणामारी करत नाही
मी केजीएफ पाहणार नव्हतो असे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- I Love My India :- Pardesक्लिओपात्रा ब्लू रे प्रिन्ट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “No one is more hated than he who speaks the truth.” :- PlatoThe 'New' Idea Of India At 100
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आते जाते खूबसूरत आवारा सड़को पे... :- Anurodhअनन्या
जॉगर्स पार्क
सध्या अनेक सिरिज वा चित्रपट
Flowers of war मस्त आहे
चंद्रमुखी... बाई गं...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जय जय भार्गवप्रिये भवानी। भयनाशके भक्तवरदायिनी। सुभद्रकारिके हिमनगनंदिनी। त्रिपुरसुंदरी महामाये ॥In reply to चंद्रमुखी... बाई गं... by मदनबाण
अगदी खरे !!
In reply to अगदी खरे !! by सुक्या
बाई गं स्पेशल !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पञ्चमी पञ्चभूतेशी पञ्च-संख्योपचारिणी । शाश्वती शाश्वतैश्वर्या शर्मदा शम्भुमोहिनी ॥हिंदुत्व
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जय जय भार्गवप्रिये भवानी। भयनाशके भक्तवरदायिनी। सुभद्रकारिके हिमनगनंदिनी। त्रिपुरसुंदरी महामाये ॥In reply to हिंदुत्व by मदनबाण
हिंदुत्व चॅप्टर वन :- मैं हुं
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जय जय भार्गवप्रिये भवानी। भयनाशके भक्तवरदायिनी। सुभद्रकारिके हिमनगनंदिनी। त्रिपुरसुंदरी महामाये ॥ऍनिमेशन सिरीज
अक्षरांच्या वाटेवर
छान धागा . अनेक नवीन
सध्या यु ट्युबवर "दिल के करीब
हल्लीच क्रिमिनल जस्टिस: अधूरा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दीपस्य प्रकाशः न केवलं भवतः गृहम् उज्ज्वालयतु जीवनम् अपि। शुभ दीपावली !खरंच सांगतोय !
व्हायकिंग्स नुकतीच पाहून झाली
"रघुपती राघव राजाराम "
हे आपले बोलणे......
सध्या मी काय पाहतोय ? भाग १०
हा विरोधाभास आहे. जोक्स अपार्ट, आयुर्वेदीक औषधे सांगु का? हाच रीप्लाय व्यनि करतो.जर पिक्चरमधला हीरोच असा यडा
ग गप्पांचा..
ग गप्पांचा
सुंदर !
'वाळवी'
लघुपट
हिन्दी लघु
In reply to हिन्दी लघु by हेमंतकुमार
ठीकाय, हे घ्या
नेटफ्लिक्स वर " वध ", संजय
डोंबिवली रिटर्न