पुण्यातील BBA साठी कॉलेज
नमस्कार
मला माझ्या मुलींसाठी BBA जनरल साठी पुण्यात प्रवेश घावयाचा आहे . आम्ही आता प्रयन्त MIT WPU , नेस वाडिया , BMCC PUNE , श्री बालाजी युनिव्हर्सिटी , भारती विद्यापीठ
साठी फॉर्म भरले आहेत आणि सर्व कॉलेज मध्ये ऍडमिशन सुध्या केल्ले आहे . पण आत एक फायनल करावयाचे आहे
आम्ही BMCC PUNE, MIT WPU आणि श्री बालाजी असे तीन पर्याय निवडलेले आहेत त्या पैकी BMCC फायनल करावयाचा विचार आहे . आणि तीन वर्ष CAT ची तयारी कारवायचा विचार चालू आहे . त्या मुळे BMCC हे कॉलेज कसे राहील शिक्षण दर्जा आणि कॉलेज वातावरण कसे आहे याच मार्गदर्शन पाहिजे .
धन्यवाद . ( कृपया मराठी टायपिंग साठी सॉरी )
वाचने
6876
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
काही सल्ले
In reply to काही सल्ले by मुक्त विहारि
जर्मन mba???
In reply to जर्मन mba??? by रानरेडा
तुमच्या प्रश्र्नांच्या बाबतीत, वैयक्तिक पातळीवर अनुभव नाही...
In reply to तुमच्या प्रश्र्नांच्या बाबतीत, वैयक्तिक पातळीवर अनुभव नाही... by मुक्त विहारि
MS नाही MBA
In reply to MS नाही MBA by रानरेडा
पास
In reply to पास by मुक्त विहारि
अर्धवट माहिती उघडी पडली का ?
In reply to तुमच्या प्रश्र्नांच्या बाबतीत, वैयक्तिक पातळीवर अनुभव नाही... by मुक्त विहारि
पुणे ते जर्मनी हा काय गोंधळ ?
In reply to पुणे ते जर्मनी हा काय गोंधळ ? by चौकस२१२
निव्वळ BBA करण्यापेक्षा,
In reply to काही सल्ले by मुक्त विहारि
नाही
In reply to नाही by क्लिंटन
फ्रान्स आणि जर्मनी बद्दल किंचित माहिती दिली ...
CAT तयारीसाठी १ वर्ष पुरेसे
In reply to CAT तयारीसाठी १ वर्ष पुरेसे by श्रीगुरुजी
आपले दरवर्षी किती विद्यार्थी जातात ?
In reply to आपले दरवर्षी किती विद्यार्थी जातात ? by रानरेडा
तो प्रतिसाद आपल्यासाठी नव्हता
In reply to तो प्रतिसाद आपल्यासाठी नव्हता by श्रीगुरुजी
का हो ? नेमके प्रश्न विचारले म्हणून लागले का ?
In reply to का हो ? नेमके प्रश्न विचारले म्हणून लागले का ? by रानरेडा
कोणत्या अधिकारात आपण मला जाब
In reply to कोणत्या अधिकारात आपण मला जाब by श्रीगुरुजी
कोठल्या अधिकारात विचारत आहे -??
In reply to कोठल्या अधिकारात विचारत आहे -?? by रानरेडा
पास
In reply to तो प्रतिसाद आपल्यासाठी नव्हता by श्रीगुरुजी
का हो ? नेमके प्रश्न विचारले म्हणून लागले का ?
चांगली चर्चा वाचायला मिळेल म्हणुन धाग्यावर आलो होतो
In reply to चांगली चर्चा वाचायला मिळेल म्हणुन धाग्यावर आलो होतो by राजेंद्र मेहेंदळे
तेच. स्कोअर सेटल केला जातोय.
In reply to चांगली चर्चा वाचायला मिळेल म्हणुन धाग्यावर आलो होतो by राजेंद्र मेहेंदळे
यैथे नक्कीच माहिती देता आली
कॅट
बहुतेक विद्यार्थी कॅट
बहुतेक विद्यार्थी कॅट परीक्षेच्या एक वर्ष आधी तयारी सुरू करतात. तीन वर्ष तयारी आधी सुरू करून त्याचा फायदा होईल असे वाटत नाही.धन्यवाद! आपण स्वतः CAT clear केली असल्याने आपले मत महत्त्वाचे आहे. माझ्या अल्पानुभवावरून मी साधारणपणे हेच सांगितले होते व सविस्तर लिहिणार होतो. पण एकाने सत्यानाश केल्याने पुढे काहीच लिहिले नाही.धाग्याबद्दल बोलता
In reply to धाग्याबद्दल बोलता by जेम्स वांड
BMCC पुण्यातील सर्वोत्तम
कोठे प्रवेश घेतला ?
विदर्भनिवासी कोठे प्रवेश घेतला ?