मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुण्यातील BBA साठी कॉलेज

विदर्भनिवासी · · काथ्याकूट
नमस्कार मला माझ्या मुलींसाठी BBA जनरल साठी पुण्यात प्रवेश घावयाचा आहे . आम्ही आता प्रयन्त MIT WPU , नेस वाडिया , BMCC PUNE , श्री बालाजी युनिव्हर्सिटी , भारती विद्यापीठ साठी फॉर्म भरले आहेत आणि सर्व कॉलेज मध्ये ऍडमिशन सुध्या केल्ले आहे . पण आत एक फायनल करावयाचे आहे आम्ही BMCC PUNE, MIT WPU आणि श्री बालाजी असे तीन पर्याय निवडलेले आहेत त्या पैकी BMCC फायनल करावयाचा विचार आहे . आणि तीन वर्ष CAT ची तयारी कारवायचा विचार चालू आहे . त्या मुळे BMCC हे कॉलेज कसे राहील शिक्षण दर्जा आणि कॉलेज वातावरण कसे आहे याच मार्गदर्शन पाहिजे . धन्यवाद . ( कृपया मराठी टायपिंग साठी सॉरी )

वाचन 6876 प्रतिक्रिया 0