लालपरी काही रम्य आठवणी
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
सध्याचे संप आणि त्यातील राजकारण जरा बाजूल ठेवून महाराष्ट्राच्या एस टी चाय रम्य आठवणीना उजाळा देणे हा या दहंग्यामागचाच शुद्ध हेतू आहे
कृपया सहकार्य करावे
- याआधी सातारा स्थानक आणि ठेवील कँटीन बद्दल लिहिले आहेच , पुण्यातल्या किंवा कोहापुरातल्या स्ट्यांड पेक्षा शुद्ध या त्यामानाने छोटी असलेली गावात असा भारी स्टॅन्ड कसा काय हे कळायचं नाही ! मुंबईत तर एस तो चा स्टॅन्ड असा कुठे आहे हे कुतूहल होते ... नंतर कळले मुख्यालय कुठे ते.. तिथे गेल्यावर असा विचार आला कि एस ती ने मुंबई नागपूर किंवा इंदूर कोण जात असेल का? मुंबई कोहापूर सुद्धा फार लांबचा प्रवास वाटायचा
- गोवा: गोव्यात गेल्यावर या बाबतीत जरा खुजेपण वाटायचं कारण तिथे असलेला मीत्र "काय तुमची महाराष्ट्र एस टी फक्त एक रंग .. इथे बघ किती रन्गीबेरंगी बसेस ! " असे चिडवायचा... एक तर तिथे ए खाजगी बस सेवाच होती आणि इतर राज्यातून बस यायच्या ..
त्यात कहर म्हणजे त्याला चित्र काढतांना तो बस ची बाजू रंगवायचा विविध रंगात वेगवेळे काल्पनिक लोगो बनववाचा... १५०-२० पानांचा चित्रपुस्तक .. मला वाटते प्रोडक्ट ची ती माझी पहिली ओळख !
गोवा राजा झाल्यावर कदंब सुरु झाली .. सगळ्या नव्या बसेस .. एकदम वेगळं वाटायच! ( गोयतील पण लोकांना राव रे कि असे काही तरी म्हणून पाहजे तिथे बस थांबव्याची सवय होती तेवहा अशी "सरकारी" सेव सुरु झाल्यावर ती पद्धत चाळकू राहिली कि नाही कोण जाणे
तर एकदा पणजी ते पुणे जायचे होते नेहमीची एसटी नको म्हणून कदंब चे आरक्षण केले... .. मग लक्षात आला कि अरे चूकच झाली शेजारीच नवी कोरी लालपरी उभी होती.. अंतर्राज सेवा असल्यामुळे नवी गाडी आणि त्यात खास म्हणजे पूर्ण डोके टेकवता ठेवता येईल अश्या "शीट " आणि कदंब मात्र फक्त खांद्यपर्यंत आणि वर आडवी दांडी .. मनात शिव्या घातल्या पण एक चानस म्हणून सोडायला आलेलया मित्राला बोलून दाखवलं.. बघ लेका आमची एस टी
उत्तर आणि मध्यप्रदेशात ते सुद्धा अगदी छोट्या गावात गेल्यावर आणि तेथील धन्य असे स्टॅन्ड आणि गाड्या बघितल्यावर परत एकदा महामंडळाचा अभिमान वाटला ... उत्तर प्रदेशात महाराष्ट्रापेक्षा जास्त ऊस होतो असा मुद्दा आला कि आमचाच पार्टवर म्हणजे बघा आमची एस टी किती भारी आहे
- शाळेचं सहल आणि एस टी हे तर काय एक समीकरणच होत तेव्हा सुधा महामंडळ जरा चांगल्या स्थितीला गाड्या द्यायच्या
- पुढे मग एशियाड आणि शिवनेरी नि वीकेण्ड पुणे करणे सोप्पे झाले धन्यवाद महामंडळ
अजूनही आठवेल... आठवा ... लिहा
प्रतिक्रिया
+१
महत्वाचे तिर्थक्षेत्र
लालपरी
पुणे गोवा, पुणे सोलापूर आणि
चांगला विषय आहे
संपूर्ण महाराष्ट्रात
लहानपणी एस टी प्रवासी
सहमत
विमान प्रवास
विमानतळ हा अगदी वेगळाच विषय
जास्त फ्रिक्वेन्टली नाही करत
करा भरपूर प्रवास
मनःपूर्वक धन्यवाद
अगदी अगदी. धागा भरकटेल म्हणून
बाकी माझ्या म्हणण्याचा रोख
" जय भीमाशंकर, हे कैलासपती रे
अगदी असाच अनुभव मला परदेशातून
ट्रेकला ती प्रियदर्शनी असते.
हम्म
एस टी 'लागू' नये म्हणून लोक
एसटी आयुष्यातील वीक पॉईंट आहे
धाग्याच्या शीर्षकावरून रम्य
"आठवणी काही तितक्या रम्य
एस टी प्रेम
लेख छान दिसतोय. मराठीत
या लेखामुळे लाल परीच्या ( एस
मस्तच !
लाल बस च्या असंख्य आठवणी आहेत