मी सरळ नाकासमोर पहात चालणारा सज्जन कुटूंबवत्सल भोळा वगैरे गृहस्थ आहे.
इकडेतिकडे बघणं नाही
आँखे किसीसे
ना उलझ जाये
मै डर ता हूँ,
यारो हसिनोंके गली से
मै गुजरता हूँ !!
morning walk साठी beach वर गेलो.
फूटपाथ च्या टर्निंग वर दिसली, शेजारणीशी काही बोलत होती.
सहजच माझी नजर समोर गेली,
सकाळची कोवळी किरणं चेह-यावर पडून नितळ कांती complexion glow होत होती.
कालच केलेल्या eye-brows चे धनूष्य ताणले होते.
इंदीवर लिहीतात,
" ये काम-कमान भवे तेरी"
काहीतरी लिहीतात, मी म्हणालो होतो,
आज 40 वर्षांनी म्हणतोय बरोबर लिहीलयं !
सुखवस्तूपणामूळे double chin.
आता ती बोलतांना हसू लागली,
बहूदा न बघताही कोणीतरी बघतोय हे sixth sence मुळे कळले असावे,
मी चालतच होतो,
मालीकने हिला week end ला फूरसत मधे बनवले असावे का, अशा विचाराने माझ्या चेह-यावर smile उमटले.
त्या क्षणी तिने 15 अंशात चेहरा वळवला,
branded eye-liner लावलेले घारे डोळे माझ्याकडे वळले,थेट माझ्या डोळ्यात पाहिले.
" पलकोंके गलीयोंमे चेहरे,
बहारोंके हँसते हूवे,
है मेरे ख्वाबोंके क्या क्या,
नगर इन में बसते हूवे
ये उठे सुबह जली "
"ये झूके शाम ढले"
ही ओळ झाली नाही,
कारण वोह आँखे झूकली नाहीत,bold ly पहातच राहीली.
" कूळवंता ची पोर कशी मी,
विसरुनी गेले रितरिवाज
काहीतरी होऊन गेलय आज"
"एक अनामिक जडली बाधा
नाही चालला काही इलाज"
( bachground ला तीन की चार kids पाण्यात खेळत होती....)
"ना तो इकरार हूवा
ना ही इनकार हूवा,
जाने क्या यार हूवा,
इस दिल को"
" बेअदब हूँ मै दिवाना,
किसकदर ये खता हूयी,
सारी दुनिया में फिर
मेरे लायक सजा नही,"
मी सरळ दूर चालत गेलो.
हूस्नवाल्यांनी turning वर बसू नये,
असं माझं मत झालं.
प्रतिक्रिया
24 Feb 2021 - 4:27 am | विंजिनेर
बाबौ... हायर लेव्हल हिंदी आहे. कळलं नाही फारसं पण मिडलाईफ क्रायसिस असावा असं वाटतंय :)
24 Feb 2021 - 4:37 am | कंजूस
नशिबवान.
24 Feb 2021 - 8:28 am | उपयोजक
संदीप खरेंची कविता?? त्याच्याशी साम्य वाटतंय :)
24 Feb 2021 - 9:18 am | ज्ञानोबाचे पैजार
वाचताना मस्त कल्पनारंजन सुरु झाले होते आणि तेवढ्यात
या वाक्याने धाडकन वर्तमानात आणून आदळले, पण तरी सुध्दा हा वास्तवदर्शी लेख आवडला....
पैजारबुवा,
24 Feb 2021 - 1:30 pm | चांदणे संदीप
खूप आवडले.
सं - दी - प
25 Feb 2021 - 8:40 am | तुषार काळभोर
On the contrary,
हुस्न वाल्यांनी वळणावर च बसावं.
म्हणजे आपण वळून दुसरीकडं गेलो तर भाव न दिल्यानं गेलो की घाबरून गेलो की मुळातच वळायचं होतं.... झाकली मूठ..