पुढील टप्पा--IIM अहमदाबाद
नमस्कार मंडळी,
मला आपणास कळवायला अत्यंत आनंद होत आहे की मला जून २००९ मध्ये सुरू होणार्या अहमदाबादमधील भारतीय प्रबंधन संस्थान (IIM Ahmedabad) या संस्थेच्या प्रबंधनातील पदव्युत्तर प्रोग्रॅम (MBA) साठी प्रवेश मिळाला आहे.निकाल थोड्या वेळापूर्वी जाहिर झाला.माझा अभ्यासक्रम जून महिन्यात सुरू होईल आणि त्यापुढील दोन वर्षे चालेल.दरम्यानच्या काळात मिपावर कधी आणि किती वेळा येणे होईल हे सांगता येत नाही तरीही मिपा हेच माझे आंतरजालावरील मराठी घर असेल यात मला कसलीच शंका वाटत नाही.
मी या लेखात म्हटल्याप्रमाणे चांगला निकाल लागताच मिपावर जाहिर करत आहे. खुल्या प्रवर्गातून १९२ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला गेला आणि मी त्यापैकी एक आहे याचा मला आनंद वाटतो.
---विल्यम जेफरसन क्लिंटन
वाचने
8603
वाचनखूण
प्रतिक्रिया
41
अभिनंदन
In reply to अभिनंदन by मराठी_माणूस
+२
In reply to +२ by अवलिया
+३
In reply to +३ by दशानन
+४
अभिनंदन
अभिनंदन
आनंद जाहला
क्लिंटन साहेबांचे अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
मास्तर
वा वा!!
लय
अभिनंदन!
सगळ्यांच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद
In reply to सगळ्यांच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद by क्लिंटन
क्या बात है !!!
अभिनंदन !
दणदणीत शुभेच्छा
शुभेच्छा !
मनःपूर्वक अभिनंदन!
क्या बात है!
अभिनंदन!
क्लिंटन भाउ अभिनंदन.....
शुभेच्छा !
व्वा.
वा!
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
आपले
अभिनंदन
ग्रेट
अभिनंदन
अभिनंदन.
अभिनंदन
येम्बीये झाल्याबरुबर
अभिनंदन!!
अभिनंदन
पुन्हा एकदा धन्यवाद
In reply to पुन्हा एकदा धन्यवाद by क्लिंटन
M.B.A.
अभिनंदन !!
लक्ष लक्ष
तोडलस लेका!!!
बेष्टच ना !!