सतीशम२७ in जनातलं, मनातलं 13 Sep 2020 - 12:49 pm ओव्याची कापून बाजूला ठेवलेली फांदी एक महिन्यानंतर सांगतेय....मी नाही जा !!! जीवनमानलेख प्रतिक्रिया फुटूच दिसत नाहीयत ! 13 Sep 2020 - 5:10 pm | चौथा कोनाडा फुटूच दिसत नाहीयत ! कौतुक करणार होतो, पण... मी नाही जा !!! ओव्याची कापून बाजूला ठेवलेली 13 Sep 2020 - 5:15 pm | सतिश गावडे ओव्याची कापून बाजूला ठेवलेली फांदी एक महिन्यानंतर सांगतेय....मी दिसणार नाही जा !!! हा ... हा ... हा ... ! 13 Sep 2020 - 5:23 pm | चौथा कोनाडा हा ... हा ... हा ... ! सगा दादा _/\_ ओव्यामुळे पोटदु़खी पळून जाते हे माहित होतं, फोटो पळून जातात हे पहिल्यांदाच पाहिलं ! मला दिसतायत फोटो.. 13 Sep 2020 - 8:06 pm | आनन्दा मला दिसतायत फोटो.. आणि छान आहेत छान फोटो 13 Sep 2020 - 11:51 pm | चामुंडराय छान फोटो एक एक ओवी अनुभवावी तसे एक एक ओव्याचा फोटो बघावा ! नाही दिसले.. 14 Sep 2020 - 12:23 am | राघव :-( काय करावे ब्वॉ? कोरोंना फोटो ? 14 Sep 2020 - 3:37 pm | रानरेडा बेल्जियम मधील Université Catholique de Louvain च्या Greet Kerckhofs आणि Bruno de Meester de Betzenbroeck या शस्त्रज्ञानी हे फोटो बनवले आहेत ज्यांना कोरोना झाला नाही त्यांनाच हे फोटो दिसतात जबरी! मला साधा कोरोणा झालेला, 15 Sep 2020 - 1:03 pm | चौथा कोनाडा मला साधा कोरोणा झालेला, डोळ्यांचा नाही तरी का ब्रे फुटू दिसत नैत ? आमी नाही जा 14 Sep 2020 - 4:11 pm | ज्ञानोबाचे पैजार माझा गणेशा झाला आहे, आता कोविड टेस्ट करणे आले आमी नाही जा पैजारबुवा, फुटूच दिसत नाहीयत ! 15 Sep 2020 - 2:49 pm | सतीशम२७ फुटूच दिसत नाहीयत ===> काही तरी घोटाळा झला.... मला दिसत आहे फोटो...:( मदत मदत.... 15 Sep 2020 - 2:56 pm | सतीशम२७ https://picasa.google.co.in/ मी वरून चिटकवले होते....+ पुर्वपरिक्षण करुन प्रकाशित केले होते.. मदत मदत.... (No subject) 15 Sep 2020 - 2:57 pm | सतीशम२७ टेन्शन नाय... 15 Sep 2020 - 3:05 pm | ज्ञानोबाचे पैजार मिपावर फोटो चिकटवण्याची गणपाशेठने लिहिलेली पाकृ वाचून पहा पैजारबुवा, https://lh3.googleusercontent 15 Sep 2020 - 3:06 pm | सतीशम२७ https://lh3.googleusercontent.com/D-UbLAZ3h96dgOG1QDpjlftEyzQYlJbGi2o9C7... ह्यो बी दिसत न्हाय ! 15 Sep 2020 - 8:24 pm | चौथा कोनाडा ह्यो बी दिसत न्हाय ! हा दिसतो आहे का? 15 Sep 2020 - 3:09 pm | ज्ञानोबाचे पैजार पैजारबुवा, नाही.. हा सुद्धा दिसत नाहीये. 15 Sep 2020 - 5:43 pm | राघव नाही.. हा सुद्धा दिसत नाहीये. हा 15 Sep 2020 - 10:42 pm | शा वि कु दिसतोय... पैजारबुवा 15 Sep 2020 - 3:47 pm | सतीशम२७ पैजारबुवा हो.... धन्यवाद....:) मूळ फोटो पुन्हा टाकता येतील का? https://photos.app.goo.gl 15 Sep 2020 - 6:29 pm | सतीशम२७ https://photos.app.goo.gl/HPWtmGRW23vp3tNN8 तुम्ही दिलेल्या लिंक वरुन 16 Sep 2020 - 4:37 am | सुमो घेतलेला हा फोटो. दिसला ग बाई दिसला ओव्याचा फोटू दिसला. 16 Sep 2020 - 5:02 am | चामुंडराय दिसला ग बाई दिसला ओव्याचा फोटू दिसला. finally ... huh ... तुम्ही फोटोची प्रायव्हसी 15 Sep 2020 - 10:32 pm | महासंग्राम तुम्ही फोटोची प्रायव्हसी सेटिंग ओन्ली मी ठेवली असेल त्यामुळे कदाचित दिसणार नाही. गुगल ला शेयरिन्ग पब्लिक केल तरच फोटो दिसतात (No subject) 16 Sep 2020 - 7:27 am | कंजूस तुम्ही जी लिंक दिली आहे 16 Sep 2020 - 7:33 am | कंजूस तुम्ही जी लिंक दिली आहे https://photos.app.goo.gl/HPWtmGRW23vp3tNN8 ती या https://app.bytenbit.com/ साइटवर टाकून नवीन लिंक मिळवली. https://lh3.googleusercontent.com/ZPVD8lYq-QyhUlhA_xaMXCqlAGnQE3d4PRqa3R... ती वापरली. शिवाय १) लेखात इमेज ट्यागला width दिली नाही. २) Picasa बंद झालं आहे, कंजूस, सुमो,महासंग्राम, सर्व 16 Sep 2020 - 1:03 pm | सतीशम२७ कंजूस, सुमो,महासंग्राम, सर्व धन्यवाद.... सतीशम२७, 16 Sep 2020 - 2:33 pm | कंजूस आता उरलेले फोटो टाका नी ओवा वाटा लवकर. तरी म्हटलं.... 16 Sep 2020 - 2:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे पब्लिक या धाग्यावर काय करीत आहे. चालू द्या. -दिलीप बिरुटे डॉ साहेब, या धाग्यावर ओवा 16 Sep 2020 - 5:01 pm | चौथा कोनाडा डॉ साहेब, या धाग्यावर ओवा असल्यामुळे हा धागा आयुर्वेदिक झालेला आहे, कोरोनामुळं हे औशध घ्यायला पब्लिक धावलंय ! हि 16 Sep 2020 - 11:22 pm | कपिलमुनी हि Click the button to demonstrate line-breaks in an alert box. Try it बटन टिचकून प्रयत्न करुन 17 Sep 2020 - 11:10 am | चौथा कोनाडा बटन टिचकून प्रयत्न करुन पाहिला खालील अक्षरे पटलावर आली: www.misalpav.com says Hello How are you? आणि उजव्या कोपर्यात खालच्या बाजूला निळं "OK" असं बटन आलं !
प्रतिक्रिया
13 Sep 2020 - 5:10 pm | चौथा कोनाडा
फुटूच दिसत नाहीयत !
कौतुक करणार होतो, पण...
मी नाही जा !!!
13 Sep 2020 - 5:15 pm | सतिश गावडे
ओव्याची कापून बाजूला ठेवलेली फांदी एक महिन्यानंतर सांगतेय....मी दिसणार नाही जा !!!
13 Sep 2020 - 5:23 pm | चौथा कोनाडा
हा ... हा ... हा ... !
सगा दादा _/\_
ओव्यामुळे पोटदु़खी पळून जाते हे माहित होतं, फोटो पळून जातात हे पहिल्यांदाच पाहिलं !
13 Sep 2020 - 8:06 pm | आनन्दा
मला दिसतायत फोटो..
आणि छान आहेत
13 Sep 2020 - 11:51 pm | चामुंडराय
छान फोटो
एक एक ओवी अनुभवावी
तसे
एक एक ओव्याचा फोटो बघावा !
14 Sep 2020 - 12:23 am | राघव
:-(
काय करावे ब्वॉ?
14 Sep 2020 - 3:37 pm | रानरेडा
बेल्जियम मधील Université Catholique de Louvain च्या Greet Kerckhofs आणि Bruno de Meester de Betzenbroeck या
शस्त्रज्ञानी हे फोटो बनवले आहेत
ज्यांना कोरोना झाला नाही त्यांनाच हे फोटो दिसतात
जबरी!
15 Sep 2020 - 1:03 pm | चौथा कोनाडा
मला साधा कोरोणा झालेला, डोळ्यांचा नाही तरी का ब्रे फुटू दिसत नैत ?
14 Sep 2020 - 4:11 pm | ज्ञानोबाचे पैजार
माझा गणेशा झाला आहे,
आता कोविड टेस्ट करणे आले
आमी नाही जा
पैजारबुवा,
15 Sep 2020 - 2:49 pm | सतीशम२७
फुटूच दिसत नाहीयत ===> काही तरी घोटाळा झला.... मला दिसत आहे फोटो...:(
15 Sep 2020 - 2:56 pm | सतीशम२७
https://picasa.google.co.in/ मी वरून चिटकवले होते....+ पुर्वपरिक्षण करुन प्रकाशित केले होते..
मदत मदत....
15 Sep 2020 - 2:57 pm | सतीशम२७
15 Sep 2020 - 3:05 pm | ज्ञानोबाचे पैजार
मिपावर फोटो चिकटवण्याची गणपाशेठने लिहिलेली पाकृ वाचून पहा
पैजारबुवा,
15 Sep 2020 - 3:06 pm | सतीशम२७
https://lh3.googleusercontent.com/D-UbLAZ3h96dgOG1QDpjlftEyzQYlJbGi2o9C7...
15 Sep 2020 - 8:24 pm | चौथा कोनाडा
ह्यो बी दिसत न्हाय !
15 Sep 2020 - 3:09 pm | ज्ञानोबाचे पैजार
पैजारबुवा,
15 Sep 2020 - 5:43 pm | राघव
नाही.. हा सुद्धा दिसत नाहीये.
15 Sep 2020 - 10:42 pm | शा वि कु
दिसतोय...
15 Sep 2020 - 3:47 pm | सतीशम२७
पैजारबुवा
हो.... धन्यवाद....:)
मूळ फोटो पुन्हा टाकता येतील का?
15 Sep 2020 - 6:29 pm | सतीशम२७
https://photos.app.goo.gl/HPWtmGRW23vp3tNN8
16 Sep 2020 - 4:37 am | सुमो
घेतलेला हा फोटो.
16 Sep 2020 - 5:02 am | चामुंडराय
दिसला ग बाई दिसला
ओव्याचा फोटू दिसला.
finally ... huh ...
15 Sep 2020 - 10:32 pm | महासंग्राम
तुम्ही फोटोची प्रायव्हसी सेटिंग ओन्ली मी ठेवली असेल त्यामुळे कदाचित दिसणार नाही.
गुगल ला शेयरिन्ग पब्लिक केल तरच फोटो दिसतात
16 Sep 2020 - 7:27 am | कंजूस
16 Sep 2020 - 7:33 am | कंजूस
तुम्ही जी लिंक दिली आहे
https://photos.app.goo.gl/HPWtmGRW23vp3tNN8
ती या
https://app.bytenbit.com/
साइटवर टाकून नवीन लिंक मिळवली.
https://lh3.googleusercontent.com/ZPVD8lYq-QyhUlhA_xaMXCqlAGnQE3d4PRqa3R...
ती वापरली.
शिवाय
१) लेखात इमेज ट्यागला width दिली नाही.
२) Picasa बंद झालं आहे,
16 Sep 2020 - 1:03 pm | सतीशम२७
कंजूस, सुमो,महासंग्राम, सर्व
धन्यवाद....
16 Sep 2020 - 2:33 pm | कंजूस
आता उरलेले फोटो टाका नी ओवा वाटा लवकर.
16 Sep 2020 - 2:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पब्लिक या धाग्यावर काय करीत आहे.
चालू द्या.
-दिलीप बिरुटे
16 Sep 2020 - 5:01 pm | चौथा कोनाडा
डॉ साहेब, या धाग्यावर ओवा असल्यामुळे हा धागा आयुर्वेदिक झालेला आहे,
कोरोनामुळं हे औशध घ्यायला पब्लिक धावलंय !
16 Sep 2020 - 11:22 pm | कपिलमुनी
हि
Click the button to demonstrate line-breaks in an alert box.
Try it
17 Sep 2020 - 11:10 am | चौथा कोनाडा
बटन टिचकून प्रयत्न करुन पाहिला
खालील अक्षरे पटलावर आली:
www.misalpav.com says
Hello
How are you?
आणि उजव्या कोपर्यात खालच्या बाजूला निळं "OK" असं बटन आलं !