शेतकरी आमचा बाप कधी राहिल टिपटाप ?
आज सगळ जग डेवलप होतय ,
इमान अण राकेटात बसुण आभालाळा गवसणी घालतय ,
अशा या बदलत्या काळात रात्रीचं पण येगळच विश्व सुरू होतय |
तरी माझा शेतकरी बाप अजुन मातीतच घाम गाळतोय ,
रात्रीच पाणी द्यायला इच्चुकाड्याची सोबत घेतोय,
दिवसा ना त्याला उन्हाचा ताप ना रात्रीची त्याला झोप ||
असा हा आमचा शेतकरी बाप कधी राहिल टिपटाप ?
मोठाले यापरी ब्यांकीची हाजारो कोटी बुडवतात,
देश सोडुन पळुन जातात न देश खड्ड्यात घालुन मजा मारतात |
पन बी अन् खतासाठी घेतलेले पन्नास हाजार
न फेडता आल्या मुळे तो स्वाभीमानी घेतो गळफास, ||
त्याला होती एकच आस माझ पिक येईन खास ,
अन् सार्या जगाच्या पोटात जाईल सुखाचा घास |
आज तोच झाला खाक अन् त्याची स्वप्न झाली राख,
आज पोर त्याच पोरक कोण देईल त्याला खुराक ||
पाणी नव्हत त्याच्या आडात तरी शेती केली जोमात,
शेवटी अवकाळी आला अन् तोंडातला घास घेउन गेला,
हाच तो सुखाचा घास नाही आज त्याच्या पोराच्या पोटात |
त्याच्या या पोराला आता कोण देइल पाठीवर थाप,
असा हा शेतकरी बाप कधी राहिला नाही टिपटाप ||
टिप :
ही कविता मा.बो. वर आधिच प्रकशित आहे , अनिथ या माझ्याच आय डी ने. धन्यवाद.
वाचने
30348
वाचनखूण
प्रतिक्रिया
74
बंद करा हे
In reply to बंद करा हे by अभ्या..
+१
In reply to +१ by प्रसाद गोडबोले
अर्थात
आता बाकी काही बोलायची गरजच नाही !!त्यासाठीच दिलाय तो प्रतिसादIn reply to +१ by प्रसाद गोडबोले
आधी माझ्या प्रश्नाची उत्तरे द्या.
In reply to आधी माझ्या प्रश्नाची उत्तरे द्या. by अनिल चव्हाण रा…
ते सोडा
In reply to ते सोडा by प्रसाद गोडबोले
दलाली करता का हो तुम्ही
In reply to दलाली करता का हो तुम्ही by अनिल चव्हाण रा…
तुम्ही एकदा ठरवा हो नक्की की
In reply to दलाली करता का हो तुम्ही by अनिल चव्हाण रा…
तुम्ही एकदा ठरवा हो नक्की की
In reply to बंद करा हे by अभ्या..
ज्याप्रमाणे कवितेच्या आशयाशी पूर्ण सहमती नाही
In reply to बंद करा हे by अभ्या..
तुम्हाला काय अधिकार कोनताही पुरावा नसताना अस बोलन्याचा
In reply to तुम्हाला काय अधिकार कोनताही पुरावा नसताना अस बोलन्याचा by अनिल चव्हाण रा…
मी घेतो मनावर
In reply to मी घेतो मनावर by अभ्या..
हे काही व्यासपीठ नाही ना मी कार्यकर्ता
In reply to हे काही व्यासपीठ नाही ना मी कार्यकर्ता by अनिल चव्हाण रा…
हे बघा मालक,
In reply to हे बघा मालक, by अभ्या..
तुमच्या भावना पोहोचल्या
In reply to तुमच्या भावना पोहोचल्या by अनिल चव्हाण रा…
१. शेतजमीनीच्या खरेदी
In reply to हे बघा मालक, by अभ्या..
१. शेतजमीनीच्या खरेदी
In reply to तुम्हाला काय अधिकार कोनताही पुरावा नसताना अस बोलन्याचा by अनिल चव्हाण रा…
एवढे प्रॉब्लेम आहेत
In reply to बंद करा हे by अभ्या..
Sarcasm at its best.
In reply to बंद करा हे by अभ्या..
दुर्दैवाने वास्तवदर्शी
शेतकरी लोकांची बाजू
In reply to शेतकरी लोकांची बाजू by Rajesh188
हा हे मात्र खर
शेती करु नका , शिका आणि नोकरी करा
In reply to शेती करु नका , शिका आणि नोकरी करा by कपिलमुनी
मग खाणार ,,
In reply to मग खाणार ,, by अनिल चव्हाण रा…
हायब्रीड कशाला
In reply to हायब्रीड कशाला by अभ्या..
ह्या ह्या ह्या ह्या
In reply to हायब्रीड कशाला by अभ्या..
शेती हा व्यवसाय आहे
In reply to मग खाणार ,, by अनिल चव्हाण रा…
खायचे काय ?
मुक्तक आवडले...
आयात करणे करणे ही तर ओळख आहे आपली
स्वतःच स्वतःची प्रसिद्धी करू
मुळात हा विषय शहरी विरूद्ध खेडेगाव असा नाही
In reply to मुळात हा विषय शहरी विरूद्ध खेडेगाव असा नाही by Rajesh188
हम्मम्म्म
एक साधा प्रश्न आहे. शेतीत
In reply to एक साधा प्रश्न आहे. शेतीत by बोलघेवडा
बोलघेवडे
In reply to बोलघेवडे by Rajesh188
कन्व्हेयन्स डिड नामक प्रकार ,
In reply to कन्व्हेयन्स डिड नामक प्रकार , by mrcoolguynice
mrcoolguynice
सर्व माहीत आहे
अभ्या नामक आयडी चा प्रतिसाद
In reply to अभ्या नामक आयडी चा प्रतिसाद by Rajesh188
साहेब उपहास केला त्यांनी,
In reply to साहेब उपहास केला त्यांनी, by धनावडे
धनावडे साहेब नमस्कार
काळी माय
इथे फक्त काळी माय चा अर्थ वेगळा आहे
In reply to इथे फक्त काळी माय चा अर्थ वेगळा आहे by Rajesh188
ह्या पृथ्वी वर तुमच्या
कोकणात प्रामुख्याने भात शेती
In reply to कोकणात प्रामुख्याने भात शेती by सतिश गावडे
_/\_
शेतकरी हा शेतकरी असतो
In reply to शेतकरी हा शेतकरी असतो by Rajesh188
तोटा कसा ?
एक किंवा दोन एकर शेती (हि
In reply to एक किंवा दोन एकर शेती (हि by सुबोध खरे
खरे सर यांच्याशी सहमत..
In reply to एक किंवा दोन एकर शेती (हि by सुबोध खरे
अलीच्या धंद्या बद्दल काही प्रश्न ?
In reply to अलीच्या धंद्या बद्दल काही प्रश्न ? by कपिलमुनी
मूळ मुद्दा समजून घ्या.
In reply to मूळ मुद्दा समजून घ्या. by सुबोध खरे
यात एकाही प्रश्नाचे उत्तर नाही
In reply to एक किंवा दोन एकर शेती (हि by सुबोध खरे
तात्पुरता उपाय म्हणून तुमचा सल्ला योग्य आहे
In reply to तात्पुरता उपाय म्हणून तुमचा सल्ला योग्य आहे by Rajesh188
you have to have employable
महाराष्ट्रातील विभागवार शेतकरी -१
शेती ची भरभराट ही देशाची गरज
सहकार क्षेत्र चा ज्यांनी पाया रचला
आज दूध दर वाढी साठी रस्त्यावर
In reply to आज दूध दर वाढी साठी रस्त्यावर by पियुशा
लाल चिखल
In reply to आज दूध दर वाढी साठी रस्त्यावर by पियुशा
@पियुशा..
In reply to @पियुशा.. by गणेशा
मग काय करायचे आता शेतकाऱ्याने
In reply to मग काय करायचे आता शेतकाऱ्याने by सतिश गावडे
होय
In reply to मग काय करायचे आता शेतकाऱ्याने by सतिश गावडे
वयक्तिक झालाय रिप्लाय..
In reply to वयक्तिक झालाय रिप्लाय.. by गणेशा
@गणेशा "कवीस" म्हणजे तुला उद्देशून नव्हे रे :)
In reply to मग काय करायचे आता शेतकाऱ्याने by सतिश गावडे
मी म्हणुन रिप्लाय देत नव्हतो
In reply to आज दूध दर वाढी साठी रस्त्यावर by पियुशा
आधीची चर्चा लेख.
In reply to आज दूध दर वाढी साठी रस्त्यावर by पियुशा
प्रश्न जेव्हडा सोपा तेव्हडच उत्तरही
थोड शेतकऱ्या विषयी
सर्व प्रतिसादांबद्द्ल धन्यावाद.
दोन्ही बाजू
ययातीचे मढे
मोठी जमीनदारकी नसेल तर 1।2 ,
In reply to मोठी जमीनदारकी नसेल तर 1।2 , by गणेशा
2 रुपये
In reply to मोठी जमीनदारकी नसेल तर 1।2 , by गणेशा
हो मग तेच म्हणतोय ना मी..