चॉकलेट काका
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
देशपांडे काका ४-५ दिवस बेड वर आजारी असल्याने पडून होते
जरा बरे वाटले म्हणून व पाय मोकळे करावे ह्या हेतून त्यांनी सारस बागेत जायचं ठरवलं
ते उठले बेसिन जवळ जाऊन वोश घेतला
आरशात पहाताना त्यांना जाणवलं दाढी खूप वाढली आहे
पण दाढीचा कंटाळा आल्याने तोंड पुसले केस विंचरले पायजमा शर्ट घातला
काकांना लहान मुले प्रिय होते
त्यांची एक पिशवी होती त्यात गोळ्या चॉकलेट असायचे
सोसायटीच्या मुलांना ते कायम देत असत
त्यांना मुले चॉकलेट काका म्हणायचे
सारसबाग सोसायटी पासून हाकेच्या अंतरावर होते
पिशवी घेऊन ते सारस बागेत गेले
थोडे पाय मोकळे झाल्यावर ते बाजूच्या बाकावर बसले
समोर लहान मुले ६-७ वर्षांची असतील खेळत होती
त्यांनी मुलांना चॉकलेट्स वाटायला सुरवात केली
ते पहाताच बाजूला बसलेली मुलाची आई वडील उठले
व मुले पळवणारा म्हातारा अशी आरडा ओरड करत काकाची गचांडी धरत बडवायला सुरवात केली
आरडा ओरडा ऐकल्यावर बाजूचे लोक्स पण जमा झाले व त्याने पण हात साफ करायला सुरवात केली
काका मार खाऊन अर्धमेला झाला होता
तेव्हढ्यात जमावातल्या एक बाई ओरडल्या आहो सोडा त्यांना ते आमच्या बाजूच्य सोसायटीत रहाणारे काका आहेत
हे ऐकताच लोकांनी हात आवरता घेतला
काका त्यांच्या कचाट्यातून सुटले व सोसायटीत आहे
काय करायला गेलो अन काय झाले ह्या विचाराने ते बधिर झाले होते अंग दुखत होते
सोसायटीत आल्यावर सोसायटीतल्या मुलांनी "चॉकलेट काका" असा गेला करत त्या ना गराडा घातला व काकाचॉकलेट चॉकलेट काका असे म्हणू लागले
चॉकलेट शब्द ऐकताच काकाना घेरी आली व ते धाडकन जमिनीवर पडले व बेशुद्ध झाले
आजही काकांना कुणी चॉकलेट मागितले वा शब्द उच्चारला तरी ते बेशुद्ध पडतात
Like
प्रतिक्रिया
ओ काका ती त्या लोकांची चुंबन
(No subject)
गुरुदेव ,, आता तुमच्या परम
तेव्हढ्यात जमावातल्या एक बाई
खिक्क
==)) ==)) ==))
अकु..
अकु..
अकु..
मी एका आठव्ड्यात ह्याहून
पण अशा सुरस कथा कुठे लिहल्यात
हे वाचाल आणि .....
हे वाचाल आणि .....
नाही आवडलं...
चिकट चॉकलेटचा चावून चोथा
वाचुन धन्य झालो
आज बाल्कथा हाताळली ?
अतुलनीय साहस आहे लेखकांमध्ये
जबरदस्त लघुकथा!
==)) ==)) ==))
_/\_
हा हा
हि