संदर्भ -
Photo Olkha 1
नमस्कार.
मिपाकर भरपुर फिरतात, फोटोही काढतात. असा एक धागा असावा का, जिथे आपण फोटो टाकु आणि इतरान्नी ते ओळखावेत?
थोडा डोक्याचा व्यायामही होईल, आणि नवीन जागा बघायला मिळतील.
काही सोपे नियम -
एका वेळेस एकच फोटो
उत्तर मिळाल्यावर फोटो टाकनार्याने नक्की करावे बरोबर आहे कि नाही.
फोटो ओळखुन झाल्यावर पुढचा फोटो टाकावा.
फोटो असे असावेत कि जागेचा अंदाज येइल.
वाचने
126508
प्रतिक्रिया
263
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा बघा सापडला फोटू
In reply to होय. तेच आहे हे :) by प्रचेतस
_/\_ ज्ञानोबाचे पैजार !
In reply to हा बघा सापडला फोटू by ज्ञानोबाचे पैजार
हा ओळखा
फोटो
In reply to हा ओळखा by अनिंद्य
बरोबर !
In reply to फोटो by खंडेराव
छान आहे फो टो !
In reply to बरोबर ! by अनिंद्य
नवीन
भीमबेटका
In reply to नवीन by खंडेराव
तुम्हाला
In reply to भीमबेटका by प्रचेतस
:) मग पेट्रा, जॉर्डन?
In reply to तुम्हाला by खंडेराव
नाही हो
In reply to :) मग पेट्रा, जॉर्डन? by प्रचेतस
गुगलला शरण जाण्याशिवाय पर्याय
नाही
In reply to गुगलला शरण जाण्याशिवाय पर्याय by गोरगावलेकर
ठीक आहे.
In reply to नाही by खंडेराव
प्रयत्नाचे
In reply to ठीक आहे. by गोरगावलेकर
ह्या बेलम गुफांशी काही संबंध
In reply to नाही by खंडेराव
:) बेल्लम म्हणजे गुळ.
In reply to ह्या बेलम गुफांशी काही संबंध by अनिंद्य
वा
In reply to :) बेल्लम म्हणजे गुळ. by निशाचर
आंध्रातील गुंफा
In reply to वा by खंडेराव
मस्त धागा
विजय मंदिर, विदिशा.
In reply to मस्त धागा by निशाचर
बरोबर
In reply to विजय मंदिर, विदिशा. by प्रचेतस
सुंदर ठिकाण आहे !
In reply to मस्त धागा by निशाचर
सापडले !
खजुराहो
खजुराहो नाही.
In reply to खजुराहो by चौकटराजा
ओळखा
बहुतेक
In reply to ओळखा by राजेंद्र मेहेंदळे
हो
In reply to बहुतेक by ज्ञानोबाचे पैजार
बरोब्बर
In reply to हो by तुषार काळभोर
हा पण बर्यापैकी सोपा आहे
राजगड तोरणा
In reply to हा पण बर्यापैकी सोपा आहे by ज्ञानोबाचे पैजार
बरोबर आहे
In reply to राजगड तोरणा by प्रचेतस
??
फोटो दिसत नाही.
In reply to ?? by चौकटराजा
कोणालाच दिसत नाही का ?
In reply to फोटो दिसत नाही. by निशाचर
नाही दिसत....
In reply to कोणालाच दिसत नाही का ? by चौकटराजा
फोटोला "पब्लिक शेअर" केलेले
In reply to कोणालाच दिसत नाही का ? by चौकटराजा
आता
In reply to फोटोला "पब्लिक शेअर" केलेले by डॉ सुहास म्हात्रे
दिसतोय.
In reply to आता by चौकटराजा
बरोबर आहे. प्रश्नातच उत्तर
In reply to दिसतोय. by प्रचेतस
बरोबर
In reply to बरोबर आहे. प्रश्नातच उत्तर by गोरगावलेकर
माझा पहिला प्रयत्न.
साकुरा . . .सेझन . . .चेरि फुलाचा बहर ... जपान
In reply to माझा पहिला प्रयत्न. by तुषार काळभोर
आणखी एक
मोढेरा सूर्यमंदिर
In reply to आणखी एक by निशाचर
???
In reply to मोढेरा सूर्यमंदिर by प्रचेतस
सगळी मिपाकर मंडळी मिळून वल्ली
In reply to ??? by तुषार काळभोर
तसा सोपा आहे
जामी मस्जिद / होशंग शहाची कबर
पर्फे़ट दादाभौ ! ही वास्तू
In reply to जामी मस्जिद / होशंग शहाची कबर by dadabhau
Look east...
"उदयपूर " पण राजस्थान नव्हे
In reply to Look east... by समर्पक
त्रिपुरा
In reply to "उदयपूर " पण राजस्थान नव्हे by गोरगावलेकर
Gunavati Group of Temples,
In reply to "उदयपूर " पण राजस्थान नव्हे by गोरगावलेकर
??
खारडुंग
In reply to ?? by चौकटराजा
इल्ला
In reply to खारडुंग by खंडेराव
जब वी मेट
In reply to ?? by चौकटराजा
काहीसे बरोबर ..
In reply to जब वी मेट by तुषार काळभोर
+ही आहे
In reply to काहीसे बरोबर .. by चौकटराजा
मी गेलो त्यावेळेस त्यावेळेस,
In reply to +ही आहे by चौकटराजा
हिमाचल प्रदेशात, मनालीकडून
In reply to ?? by चौकटराजा
??
चेन्नकेश्वर,सोमनाथपूर,
In reply to ?? by चौकटराजा
वा
In reply to चेन्नकेश्वर,सोमनाथपूर, by प्रचेतस
एखादा दगड आणून समोर ठेवला तरी
In reply to चेन्नकेश्वर,सोमनाथपूर, by प्रचेतस
बरीचशी ठिकाणे माहीत असल्याने
In reply to एखादा दगड आणून समोर ठेवला तरी by डॉ सुहास म्हात्रे
हे प्रचेतस लगेच ओळखणार
फोटोच दिसत नाहीये. :)
In reply to हे प्रचेतस लगेच ओळखणार by चौकटराजा
(No subject)
In reply to हे प्रचेतस लगेच ओळखणार by चौकटराजा
मार्तंड सूर्य मंदिर, काश्मिर.
In reply to (No subject) by चौकटराजा
नै
In reply to मार्तंड सूर्य मंदिर, काश्मिर. by प्रचेतस
=))
In reply to नै by चौकटराजा
नारानाग मंदिर आहे का हे?
In reply to नै by चौकटराजा
नारानाग मंदिर आहे का हे?
In reply to नै by चौकटराजा
अवंतीपुर, काश्मीर.
In reply to (No subject) by चौकटराजा
बरोबर
In reply to अवंतीपुर, काश्मीर. by गोरगावलेकर
फोटो ओळखा
पाताळेश्वर?
In reply to फोटो ओळखा by प्रचेतस
नाही :)
In reply to पाताळेश्वर? by तुषार काळभोर
ह्याचे
In reply to नाही :) by प्रचेतस
बाणेरची बाणेश्वर लेणी. अगदी
In reply to ह्याचे by खंडेराव
धन्यवाद
In reply to बाणेरची बाणेश्वर लेणी. अगदी by प्रचेतस
सोमेश्वराच्या मंदिराच्या
In reply to धन्यवाद by खंडेराव
आता पुढचा "फोटो ओळखा"
??
सलीम सिंग की हवेली, जेसलमेर.
बरोबर
In reply to सलीम सिंग की हवेली, जेसलमेर. by गोरगावलेकर
??