संदर्भ -
Photo Olkha 1
नमस्कार.
मिपाकर भरपुर फिरतात, फोटोही काढतात. असा एक धागा असावा का, जिथे आपण फोटो टाकु आणि इतरान्नी ते ओळखावेत?
थोडा डोक्याचा व्यायामही होईल, आणि नवीन जागा बघायला मिळतील.
काही सोपे नियम -
एका वेळेस एकच फोटो
उत्तर मिळाल्यावर फोटो टाकनार्याने नक्की करावे बरोबर आहे कि नाही.
फोटो ओळखुन झाल्यावर पुढचा फोटो टाकावा.
फोटो असे असावेत कि जागेचा अंदाज येइल.
वाचने
127318
प्रतिक्रिया
263
मिसळपाव
प्रतिक्रिया
पहिला फोटो
img src = "
" >
पुन्हा प्रयत्न
छान फोटो. अजून ही जागा
छान फोटो. अजून ही जागा पाहिलेली नाही. पण गुगलवर पटकन सापडली. लगेच सांगत नाही. इतरांना न कळता कसे सांगता येईल?
छान फोटो. अजून ही जागा
छान फोटो. अजून ही जागा पाहिलेली नाही. पण गुगलवर पटकन सापडली. लगेच सांगत नाही. इतरांना न कळता कसे सांगता येईल?
सूर्योदय आणि सूर्यास्त
सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी प्रसिद्ध जागा.
हंपी, अर्थातच. मातंग टेकडी
हंपी, अर्थातच.
मातंग टेकडी
Hampi
In reply to हंपी, अर्थातच. मातंग टेकडी by प्रचेतस
बरोबर आहे, पण मातंग टेकडी नाही. माझा हा सर्वात आवडता स्पॉट, मलायवंत रघुनाथ मंदिर, थोड्या आडबाजूला आहे पण थेट वरपर्यंत गाडी जाते आणि छान व्यु दिसतो..
बरोबर.
In reply to Hampi by खंडेराव
बरोबर.
कमलापुराहून विठ्ठल मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर, कांपिल्य नगरीचा रस्ता सोडून वळल्यावर उजव्या बाजूला ही टेकडी आणि त्यावरचे हे मंदिर खुणावत असते.
Ho
In reply to बरोबर. by प्रचेतस
तेच...यावेळेस सकाळी बरोबर इडल्या आणि नाश्ता घेऊन गेलो आणि तिथे बसून खाल्लं, मजा आली..
मस्त धागा. मायबोलीवर मागे असा
मस्त धागा. मायबोलीवर मागे असा धागा आला होता. हा धागा वहाता रहावा अशी अपेक्षा.
ओळखणार कोण बी. ;)
सिद्धेश्वर मंदिर हाय जणू
In reply to ओळखणार कोण बी. ;) by अभ्या..
सिद्धेश्वर मंदिर हाय जणू
नाही
In reply to सिद्धेश्वर मंदिर हाय जणू by प्रचेतस
नाहि. जवळ आलास.
भारत गॅस
In reply to ओळखणार कोण बी. ;) by अभ्या..
चा बंद केलेलं बटन आता चालू झालंय.
जवळपास कुठं! उस्मानाबादमधी गेलास पार!
आई राजा उदो उदो!!
राईट
In reply to भारत गॅस by तुषार काळभोर
उधे उधे
येळकोट येळकोट घे
अभ्याशेट, सदरचा फोटो
In reply to ओळखणार कोण बी. ;) by अभ्या..
अभ्याशेट, सदरचा फोटो गुगल / गुगल फोटो वरून शेअर ऑल केला होता काय ?
मला गुगल फोटो वरून शेअर करायला गेल्या काही दिवसांपासून अडचण येत आहे.
ही समस्या गुगल / गुगल फोटो आणि मिपा संस्थळ यांची संयुक्त समस्या आहे काय ?
हो
In reply to अभ्याशेट, सदरचा फोटो by चौथा कोनाडा
हा, गुगल वरुनच शेअर केलेला, काय प्रॉब्लेम आहे काय कळत नाही गुगल्यासोबत.
आधी असे होत नव्हते कधी.
आता गुगल+ सेवा बंद होत आहे,
In reply to हो by अभ्या..
सुरक्षिततेच्या अनेक समस्यांनी ग्रासलेली गुगल+ सेवा आता बंद होणार आहे, त्यामुळे तिच्यावरचे अनेक पर्याय एक एक करत बंद होत आहेत. २ एप्रिलला गुगल+ संपूर्णपणे बंद होईल.
पूर्वी, गुगल+ मध्ये अल्बम केव्हाही शेअर/अन्शेअर करता येत होता. आता, अल्बम बनवतानाच तो शेअर्ड की अनशेअर्ड आहे हे ठरवावे लागते, तरच तो पब्लिकली शेअर्ड होतो. अनशेअर्ड अल्बममधील फोटो केवळ वैयक्तिक इमेल अॅड्रेस देऊन प्रत्येकाशी स्वतंत्र शेअर करावे लागतात.
याला उपाय असा की, "एक स्वतंत्र नवीन शेअर्ड अल्बम" बनवा, त्यात मिपावर टाकायचे फोटो "अॅड" करा आणि मिपावर टाकायच्या चित्रांचे "इमेज अॅड्रेसेस" त्या अल्बममधून घ्या.
धन्यवाद, डॉसाहेब, बहुमोल
In reply to आता गुगल+ सेवा बंद होत आहे, by डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद, डॉसाहेब, बहुमोल माहिती साठी !
आपण सांगितलेल्या पद्धतीनं मी गुग ल फोटोज वरून एक चित्र शेअर केलं, पण समस्या कायम आहे.
(प्लिज मी टाकेलेली लेटेस्ट प्रतिसाद पहा)
(स्वचिंतन : आ य ल्ला, गुगल बंद पड लं तर आम्ही गरि ब मा णसांनी जागायचं कसं ? )
सर्व गुगल नाही फक्त गुगल+ हा
In reply to धन्यवाद, डॉसाहेब, बहुमोल by चौथा कोनाडा
सर्व गुगल नाही फक्त "गुगल+" हा त्याचा एक भाग बंद केला जाणार आहे. बाकी सर्व गुगल उत्तमरित्या चालू आहे आणि चालू राहणार आहे.
२०१५ मध्ये सुरु केलेल्या गुगल+ या गुगलच्या सोशल मेडिया प्लॅटफॉर्ममध्ये असलेल्या काही तृटींमुळे वापरकर्त्यांचा डेटा चोरी होण्याची शक्यता होती व तो प्रकार बंद करणे गुगलला शक्य होत नव्हते. त्यामुळे, आता गुगल+ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
गुगल+ मध्ये वैयक्तिकरित्या व गृप बनवून फोटो/मेसेजेस/इ अनेक प्रकारचे शेअरिंग पर्याय होते, ते गायब झाल्याने आता फक्त (अ) बनवण्याच्या वेळेस '(पब्लिकली) शेअर्ड' असलेला अल्बम किंवा (आ) एक एक ईमेल अॅड्रेस वापरून शेअर केलेला अल्बम, असे दोनच पर्याय शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे, आताही वर दिलेल्या पायर्या वापरून मिपावर फोटो शेअर करता येतील.
मिपावर चित्रे टाकण्याची कृती या धाग्यातील पायर्या वापरून पहा.
दिसत नाही
फोटो
दिसतोय ना......
In reply to दिसत नाही by श्वेता२४
गॕस शेगडीचा बंद केलेला नॉब आहे तो
क्या साब
In reply to दिसतोय ना...... by संजय पाटिल
क्या पाटीलसाब, हमराच औषध हमकोच पिलाते क्या?
अच्छा नई हा ये.
फोटो सचमे दिखता नई क्या?
नाही.
In reply to क्या साब by अभ्या..
नाही.
टू बी प्रासाईझ, प्रेसटीजच्या
In reply to क्या साब by अभ्या..
टू बी प्रासाईझ, प्रेसटीजच्या बंद पडलेल्या गॕस शेगडीचा बंद केलेला नॉब आहे तो ! :))
=;))
In reply to क्या साब by अभ्या..
=;))
हा अगदी सोपा फोटो
पैजारबुवा,
लोहगड-विंचूकाटा
In reply to हा अगदी सोपा फोटो by ज्ञानोबाचे पैजार
लोहगड-विंचूकाटा
ओळखा पाहू
कर्णाई देवी मंदिर, कर्नाळा
In reply to ओळखा पाहू by गोरगावलेकर
कर्णाई देवी मंदिर, कर्नाळा किल्ला.
बरोबर. यातील कर्णाई देवी
बरोबर. यातील कर्णाई देवी (दुर्गादेवी) व हनुमान यांच्या व्यतिरिक्त आणखी तीन मूर्ती आहेत त्यांची नावे माझ्या माहितीकरिता सांगू शकाल का?
नाही.मला वाटतं यात
नाही.मला वाटतं यात हनुमानाचीही मूर्ती नाही. इतर सर्व मूर्ती कोणत्या ते माझ्या माहितीकरिता सांगा.
मुख्य मूर्ती दुर्गा, बाजूच्या
In reply to नाही.मला वाटतं यात by गोरगावलेकर
मुख्य मूर्ती दुर्गा, बाजूच्या दोन्ही महिषासुरमर्दिनी, इतर दोन्ही मूर्ती खण्डित असल्याने नीटश्या ओळखू येत नाहीत पण शक्यतो भैरव असावेत.
धन्यवाद
In reply to मुख्य मूर्ती दुर्गा, बाजूच्या by प्रचेतस
धन्यवाद
फोटो ओळखा
परत एकदा?
In reply to फोटो ओळखा by प्रचेतस
परत एकदा?
अर्रर्रर्र...मागच्या धग्यात
In reply to परत एकदा? by गोरगावलेकर
अर्रर्रर्र...मागच्या धग्यात हाच टाकलेला.
नवा देतो
सदर
In reply to फोटो ओळखा by प्रचेतस
फोटो विशाखापट्टणमच्या RK बिच जवळचा आहे असे वाटते.
होय
In reply to सदर by प्रसाद_१९८२
होय
हा ओळखा
वल्ली सर
In reply to हा ओळखा by प्रचेतस
आम्ही तुमचे सगळे लेख मनापासुन आणि पुन्हा पुन्हा वाचतो,
ह्या ठिकाणाला आम्ही तुमच्याच डोळ्यांनी इथे मिपावर पाहिले आहे.
प्रतेक्ष दर्शन झाले नाही
अंजनेरीच्या मंदीराचा फोटू आहे हा
पैजारबुवा,
माऊली
In reply to वल्ली सर by ज्ञानोबाचे पैजार
_/\_
हा एक नवीन
हा एक नवीन
गंडीकोटचा किल्ला?
In reply to हा एक नवीन by खंडेराव
गंडीकोटचा किल्ला?
मानले
तुम्हाला!
मला वाटले हा तसा अवघड असेल. गंदीकोटचा किल्ला - त्यातले धान्यभांडार..
गंडीकोटच्या किल्ल्याबद्द्ल
In reply to मानले by खंडेराव
गंडीकोटच्या किल्ल्याबद्द्ल कुठेतरी काहीसं वाचलेलं होतं. शिवाय ग्रॅण्ड कॅनियन सदृश भुरुप येथेच आहे हेही माहीत होतं.
हो
In reply to गंडीकोटच्या किल्ल्याबद्द्ल by प्रचेतस
छान जागा आहे. राहायचे पर्याय खूप कमी, एक सरकारी हॉटेल आहे. रात्री आकाश मस्त दिसते तिथून.
हे मंदिर ओळखा. डॉ. खरेंच्या
हे मंदिर ओळखा. डॉ. खरेंच्या एका प्रतिसादात या मंदिराचा उल्लेख आला होता तो वाचूनच हे मंदिर पहिले होते.
नाही ओळखता येत ब्वा.
In reply to हे मंदिर ओळखा. डॉ. खरेंच्या by गोरगावलेकर
नाही ओळखता येत ब्वा.
Kharpada aapta road war ek
In reply to हे मंदिर ओळखा. डॉ. खरेंच्या by गोरगावलेकर
Kharpada aapta road war ek shivmandir aahe tech he.
kharpada pasun jawal aahe.
बरोबर ओळखले. जवळचे पर्यटन
In reply to Kharpada aapta road war ek by अर्पित
बरोबर ओळखले. जवळचे पर्यटन स्थळ:कर्नाळा
हे काही प्रसिद्ध पर्यटन स्थळ
हे काही प्रसिद्ध पर्यटन स्थळ नाही. त्यामुळे ओळखणे कठीणच आहे.
मिपावर ४-५ महिन्यांपूर्वी दुसऱ्या एका मंदिराविषयी चर्चा सुरु असताना स्वच्छतेबद्दल या मंदिराचा उल्लेख डॉ. खरेंनी केला होता. तेव्हा त्यांनीच उत्तर दिलेले बरे. नाहीतर उद्या मी सांगतेच.
हा ओळखा
LENIMG
लेण्याद्री :)
In reply to हा ओळखा by चौथा कोनाडा
लेण्याद्री :)
प्रचेतस, पर्फेक्ट !
In reply to लेण्याद्री :) by प्रचेतस
प्रचेतस, पर्फेक्ट !
आप तो बॉस् हो बॉस !
इथे तुम्ही फोटो अल्बम किंवा
In reply to हा ओळखा by चौथा कोनाडा
इथे तुम्ही फोटो अल्बम किंवा फोटोच्या थंबनेलचा "इमेज अॅड्रेस" वापरला आहे.
त्याऐवजी, पूर्ण आकारात डिस्प्ले केलेल्या फोटोचा "इमेज अॅड्रेस" वापरला की तो फोटो असा दिसेल...
धन्यू डॉसाहेब !ओपुड्
In reply to इथे तुम्ही फोटो अल्बम किंवा by डॉ सुहास म्हात्रे
धन्यू डॉसाहेब !ओपुड्
पुढच्या वेळी हे करून पाहतो.
इमे़ज साईझ द्यायची नसते ?
धन्यू डॉसाहेब !
In reply to इथे तुम्ही फोटो अल्बम किंवा by डॉ सुहास म्हात्रे
धन्यू डॉसाहेब !
पुढच्या वेळी हे करून पाहतो.
इमे़ज साईझ द्यायची नसते ?
प्रथम, रूंदी किंवा उंची
In reply to धन्यू डॉसाहेब ! by चौथा कोनाडा
प्रथम, रूंदी किंवा उंची यापैकी कोणताही आकडा न टाकता पूर्वपरिक्षण करावे, त्यात चित्र नीट दिसत असेल तर तसेच प्रसिद्ध करावे. वरच्या चित्रासाठी तसेच केले आहे.
पूर्वपरिक्षण पाहून चित्राचा आकार बदलण्याची गरज वाटल्यास, इमेज साईझ देताना रुंदी व उंची यापैकी फक्त एकच पर्याय वापरावा... लँडस्केप चित्रांसाठी फक्त रुंदी आणि पोर्ट्रेट चित्रांसाठी फक्त उंची टाकावी... तसे केल्यास, उरलेला आकडा मूळ चित्राच्या प्रमाणाप्रमाणे निवडला जातो व म्हणून चित्र प्रमाणशीर दिसते.
ओळखा. सोपे आहे.
=))
In reply to ओळखा. सोपे आहे. by यशोधरा
=))
नेहमी फक्त दर्पण सुंदरीचेच
In reply to =)) by प्रचेतस
नेहमी फक्त दर्पण सुंदरीचेच फोटो टाकावे असे आहे की काय? =))
ओळखा कुठे?
तुम्ही फोटोच्या थंबनेलचा
In reply to ओळखा कुठे? by नेत्रेश
तुम्ही फोटोच्या थंबनेलचा "इमेज अॅड्रेस" वापरल्यामुळे तो दिसत नाही. थंबनेलवर डबल क्लिक करून संपूर्ण / मोठ्या आकारात डिस्प्ले झालेल्या चित्राचा "इमेज अॅड्रेस" वापरल्यावर तो फोटो असा दिसतो आहे...
Catacombs of Paris मधील Heart
In reply to तुम्ही फोटोच्या थंबनेलचा by डॉ सुहास म्हात्रे
Catacombs of Paris मधील Heart of Skulls.
बरोबर आहे
In reply to Catacombs of Paris मधील Heart by डॉ सुहास म्हात्रे
आणी धन्यवाद !
ओळखा कुठे?
हे कुणाला ओळखता आले नाही असे वाटते.
In reply to ओळखा कुठे? by नेत्रेश
Answer
ओळखा कुठे?
उटा
In reply to ओळखा कुठे? by नेत्रेश
उटा
मोन्युमेन्ट व्हैली
In reply to ओळखा कुठे? by नेत्रेश
अमेरिका
बरोबर आहे
In reply to ओळखा कुठे? by नेत्रेश
फॉरेस्ट गंप जीथे धावायचा थांबतो ती जागा आहे.
भारतातले एक (कु?)प्रसिद्ध ठीकाण
ओशो आश्रम ?
In reply to भारतातले एक (कु?)प्रसिद्ध ठीकाण by नेत्रेश
ओशो आश्रम ?
1 सफदरजंग रोड, नवी दिल्ली
In reply to भारतातले एक (कु?)प्रसिद्ध ठीकाण by नेत्रेश
1 सफदरजंग रोड, नवी दिल्ली
(श्रीमती इंदिरा गांधी यांचे स्मारक)
बरोबर!
In reply to 1 सफदरजंग रोड, नवी दिल्ली by अनिंद्य
अगदी बरोबर आहे
या फोटोत अश्या काय
In reply to भारतातले एक (कु?)प्रसिद्ध ठीकाण by नेत्रेश
या फोटोत अश्या काय खाणाखुणा आहेत ज्यावरून हे (कु?)प्रसिद्ध ठीकाण ओळखू येईल ?
+1
In reply to या फोटोत अश्या काय by चौथा कोनाडा
+1
योग्य प्रश्न !
In reply to या फोटोत अश्या काय by चौथा कोनाडा
रस्त्यावर ज्या ठीकाणी काच लावली आहे तीथे श्रीमती ईंदिरा गांधीना गोळ्या घातल्या होत्या. एकदा हे ठीकाण पाहील्यावर कधी विसरता येईल असे वाटत नाही.
माहितीसाठी धन्यु, नेत्रेश !
In reply to योग्य प्रश्न ! by नेत्रेश
माहितीसाठी धन्यु, नेत्रेश !
महत्वाचे प्रसंग ठिकाण.
हे वाचण्यात किंवा पाहण्यात आलेले नव्हते !
आणि त्या दिलेल्या लॉन्ग
In reply to योग्य प्रश्न ! by नेत्रेश
आणि त्या दिलेल्या लॉन्ग शॉटच्या फोटोत ओल्या कॉन्क्रिटचा स्लॅब वाटत होता.
फोटो ओळखा
वल्ली सर ओपन बुक एक्झाम आहे का?
In reply to फोटो ओळखा by प्रचेतस
इकडे प्रतेक्ष कधी गेलो नाही पण हा फोटू बी आधी नक्की पाहिल्याचे आठवते आहे .
तुमच्याच कुठल्या तरी जुन्या धाग्यात असणार.
थोडा वेळ मिळाला की जुने धागे उचकतो, १०१% याचे उत्तर तिकडेच मिळेल.
पैजारबुवा,
:-)))
In reply to वल्ली सर ओपन बुक एक्झाम आहे का? by ज्ञानोबाचे पैजार
:-)))
ह्या मंदिरावर अजून लिहिलेले
In reply to वल्ली सर ओपन बुक एक्झाम आहे का? by ज्ञानोबाचे पैजार
ह्या मंदिरावर अजून लिहिलेले नाही त्यामुळे हा फोटो असण्याची शक्यता कमी आहे. :)
हे सापडले
In reply to ह्या मंदिरावर अजून लिहिलेले by प्रचेतस
हे सापडले
बालेश्वर मंदिर पेडगाव अहमदनगर
https://ahmednagar.nic.in/mr/tourist-place/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%…
बरोबर आहे पण
In reply to हे सापडले by गोरगावलेकर
वाटते तर तेच आहे पण वल्लींच्या फोटूत नदिच्या जागी हिरवळ दिसते आहे.
मला अजुनही वाटते की मी हा फोटो आधि पाहिला आहे कुठे पाहिला ते शोधतोच...
पैजारबुवा,
गोरगावलेकर, मला ही हेच मंदिर
In reply to हे सापडले by गोरगावलेकर
गोरगावलेकर, मला ही हेच मंदिर वाटतंय. बरीच तुलना करून पाहिली. ९९.९९ % हेच असणार.
@ज्ञा पै, ती हिरवळ म्हणजे नदीतील जलपर्णी असावी.
होय. तेच आहे हे :)
In reply to गोरगावलेकर, मला ही हेच मंदिर by चौथा कोनाडा
होय.
तेच आहे हे :)