एकीकडे भारतीय उपखंडात दाटून आलेले युद्धाचे ढग अजून निवळलेले नसताना, दुसरीकडे पश्चिम आशियात भरलेल्या इस्लामी देशांच्या सहकार्य परिषदेच्या उदघाटन समारंभात भारत सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहिला आहे. याप्रसंगी भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांनी प्रभावी भाषणातून इस्लामी जगताशी मैत्री, सहकार्य आणि परस्पर सहजीवनाचा संदेश दिला आहे. भाषणाचा मजकूर इथे आणि विडिओ इथे आहेत.
२०१९ वर्ष हे राष्ट्रीय व जागतिक पातळीवर निश्चितच मोठ्या उलथापालथीचं ठरेल असं मला व्यक्तिशः वाटतं.
१. या महिन्यातच (३१ मार्चपर्यंत) भारताकडून पाकिस्तानला अजून एक धक्का दिला जाईल -
अ. मौलाना मसूद अझरला पकडणे / मारणे
आ. सर्जिकल स्ट्राइक ३.०
इ. अजून असंच काहीतरी
२. श्री नरेंद्र मोदी हे प्रचंड बहुमताने निवडून येऊन पुन्हा पंतप्रधान बनतील.
- महाराष्ट्रातील विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणूका लोकसभेच्या निवडणुकीसोबतच होतील.
३. या वर्षाअखेरीपर्यंत पाकिस्तानचे किमान दोन तुकडे होतील.
४. इझ्रायल चे पंतप्रधान श्री.बेंजामिन नेतान्याहू यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे कदाचित पंतप्रधानपद सोडावे लागेल.
वर्गीकरण
वाचने
95435
प्रतिक्रिया
180
मिसळपाव
प्रतिक्रिया
दोन तुकडे
पाकिस्तानचे तुकडे
In reply to दोन तुकडे by ढब्ब्या
मान्य
In reply to पाकिस्तानचे तुकडे by ट्रेड मार्क
पाकिस्तान विभाजित होणार आहे..
मौलाना मसूद अझरला पकडणे /
डंबिस साहेब, एक नम्र विनंती
In reply to मौलाना मसूद अझरला पकडणे / by डँबिस००७
पाकिस्तान चे एफ 16 भारतीय
कारण त्या स्थळावर जावून
In reply to पाकिस्तान चे एफ 16 भारतीय by ट्रम्प
+१०००
In reply to कारण त्या स्थळावर जावून by सुबोध खरे
या धमकीमुळे पाकिस्तानचा अणुबॉम्ब हा कागदी वाघ आहे हे सिद्ध झालंय आणि पाकिस्तानच्या बाबतीत त्यांचा हा निर्वाणीचा उपाय बोथट केल्यामुळे त्यांच्या लष्करी आणि लोकशाही नेत्यांची गोची झाली आहे. हि या हल्ल्याची सर्वात मोठी उपलब्धी आहे.हजारवेळा सहमत! पाकिस्तान अतिरेक्यांचे उगमस्थान आणि आश्रयस्थान आहे हे तरी पाकिस्तान कुठे मान्य करते? ओसामा पाकिस्तानात नाही म्हणून किती जाहिरात चालू होती, पण शेवटी अमेरिकेने सर्जिकल स्ट्राईक करून मारलाच ना? मसूद अझर किडनी फेल झाल्याने आर्मी हॉस्पिटलमध्ये आहे अशी बातमी आहे. त्यातून दुसराही एक मतप्रवाह आहे की बालाकोट हल्ल्यात मसूद अझर सुद्धा मारला गेला असावा किंवा जखमी झाला असावा. तो हल्ल्यात मारला गेला हे मान्य केलं तर नाचक्की तर होईलच पण पाकिस्तानातले धर्मांध त्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दबाव आणतील. म्हणून तो आजारी असल्याची हूल उठवण्यात आली असावी अशी शंका आहे.मुळात तेथे एक अतिरेकी होता कि १०० होते हा एक मुददा अलाहिदा आहे.सहमत. अतिरेकी मारणे हे जरी आपले उद्दिष्ट होते आणि आहे. पण जरी एकही अतिरेकी मारला गेला नसेल (याची शक्यता फारच कमी आहे) तरी आंतरराष्ट्रीय सीमा पार करून ८० किमी आत असलेल्या अतिरेक्यांच्या तळावर हल्ला करणे हे पाकिस्तानचे नाक कापणेच आहे. विशेषतः पाकिस्तानी एअरफोर्स ने "Sleep tight because PAF is awake." हे ट्विट ज्या दिवशी केले त्याच रात्री भारताने हल्ला केला. आणि आपली विमाने पाकिस्तानात ८० किमी आत येऊन हल्ला करेपर्यंत "जाग्या" PAF ला कळले सुद्धा नाही. त्यामुळे तर जाहीररीत्या इज्जतीचा फालुदा झाला. पुलवामा हल्ल्यानंतर PoK मधील लॉन्चिंग पॅड्स वरून सगळे अतिरेकी हलवले होते. उरीसारखा हल्ला PoK मध्ये करू शकतील असे पाकिस्तानला वाटत होते, त्यामुळे त्यांनी त्या अतिरेक्यांना पाकिस्तानात नेऊन ठेवले. आता हा पाकिस्तानला हे नक्कीच माहित आहे की परत जर त्यांनी आपली कुरापत काढली तर भारत पाकिस्तानात कुठेही हल्ला करेल. अर्थात पुढच्या निवडणुकीत मोदी पंप्र नाही झाले तर चित्र वेगळे असेल.किती अतिरेकी मारले ?
In reply to कारण त्या स्थळावर जावून by सुबोध खरे
एक दुरुस्ती.
In reply to कारण त्या स्थळावर जावून by सुबोध खरे
....
In reply to एक दुरुस्ती. by सतिश म्हेत्रे
होय चूक मान्य आहे.
In reply to .... by सतिश म्हेत्रे
पुलवामा हल्ल्याच्या बदल्या
माझे मत
माझे मत
माझे मत
भंकस बाबा प्रत्येक धाग्यात 3/
त्यांच्याकडे इंटरनेट वीक आहे हो !!!!
अगदी अगदी
In reply to त्यांच्याकडे इंटरनेट वीक आहे हो !!!! by ट्रम्प
अझर मसुद ठार झालेला आहे ?
हो, बरोबर. अजून अधिकृत
In reply to अझर मसुद ठार झालेला आहे ? by डँबिस००७
होय डंबिस साहेब,
अधिकृतरित्या कबूल केले की
In reply to होय डंबिस साहेब, by भंकस बाबा
त्यांनी नाही कबूल केले तरी
In reply to अधिकृतरित्या कबूल केले की by चौथा कोनाडा
हल्ली मला केजरी , पवार ,
अमेरिकेका सर्व सामरिक आणि हाय
In reply to हल्ली मला केजरी , पवार , by ट्रम्प
मसूद अझर ह आजारी आहे . तो
आज आणखी बातमी समोर येत आहे
त्याचा इथे काय संबंध ?
In reply to आज आणखी बातमी समोर येत आहे by विजुभाऊ
हा धागा चालू घडामोडींचा आहे.
In reply to त्याचा इथे काय संबंध ? by बंबात जाळ
युवराज राहुल, सोनिया, शीला,
युती नाही.
In reply to युवराज राहुल, सोनिया, शीला, by बाप्पू
अच्छा.. धन्स फॉर द अपडेट..
In reply to युती नाही. by शब्दानुज
मला खरच दिल्ली मधील मतदारांचे
आप ची हवा ऑलरेडी उडून गेलीये.
In reply to मला खरच दिल्ली मधील मतदारांचे by ट्रम्प
लोकसभेची परिस्थीती माहित नाहि...
In reply to आप ची हवा ऑलरेडी उडून गेलीये. by बाप्पू
हो.. कधी कधी वाटते की मफलरलाल
In reply to लोकसभेची परिस्थीती माहित नाहि... by अर्धवटराव
मला तर वाटतंय
In reply to लोकसभेची परिस्थीती माहित नाहि... by अर्धवटराव
ह्म्म्म्म...
In reply to मला तर वाटतंय by ट्रेड मार्क
सिनेमा
In reply to ह्म्म्म्म... by अर्धवटराव
मी मे २०१९ च्या लोकसभा निवडणुकांबद्दल बोलतोय.
In reply to सिनेमा by ट्रेड मार्क
आप व्यवस्थीत काम करतेय
In reply to मला खरच दिल्ली मधील मतदारांचे by ट्रम्प
दिल्ली मध्ये विरोधकांच्या
2014 मधील निवडून मध्ये बेफाम
पाकडे
पाक हद्दीत गेलेली पाणबुडी अशी
In reply to पाकडे by ढब्ब्या
खोडसाळपणा असेलही
In reply to पाक हद्दीत गेलेली पाणबुडी अशी by सुबोध खरे
आपल्या सिंधु वर्गाच्या
In reply to खोडसाळपणा असेलही by ढब्ब्या
अशी कितीही दिग्गी श्टाइल
बाय द वे.. पाकड्यांच्या
अब यूनिव्हर्सल / सर्फएक्सेल .
ह्या विषयावर काय करता येईल
In reply to अब यूनिव्हर्सल / सर्फएक्सेल . by ट्रम्प
ट्विटर वर #BoycottSurfExcel
In reply to ह्या विषयावर काय करता येईल by डँबिस००७
ह्यानंतर..
In reply to अब यूनिव्हर्सल / सर्फएक्सेल . by ट्रम्प
अहो सेक्युलर !!!
In reply to ह्यानंतर.. by चिगो
+१००
In reply to अहो सेक्युलर !!! by ट्रम्प
मुस्लिम धर्मात सेक्युलर का
In reply to अहो सेक्युलर !!! by ट्रम्प
युरोमेरीकाट्रालीयातील #ExMuslim
In reply to अहो सेक्युलर !!! by ट्रम्प
हा हा हा..
In reply to अहो सेक्युलर !!! by ट्रम्प
कपिल शर्मा , टाटा स्काई,
पूर्वी एका जाहिराती मध्ये एक
अहो त्या शांततावादी धर्मात
In reply to पूर्वी एका जाहिराती मध्ये एक by ट्रम्प
पुलवामाचा स्फोट करणारा फिदाईन
In reply to अहो त्या शांततावादी धर्मात by बाप्पू
काश्मीर सीमेवर आणि
निवडणूक जाहीर
मतदानावरुन
आणखी एक
चुकीचे विथान
In reply to आणखी एक by भंकस बाबा
देशाचे भावी पं प्रधान युवराज