चालू घडामोडी - मार्च २०१९
In reply to दोन तुकडे by ढब्ब्या
In reply to पाकिस्तानचे तुकडे by ट्रेड मार्क
In reply to मौलाना मसूद अझरला पकडणे / by डँबिस००७
In reply to पाकिस्तान चे एफ 16 भारतीय by ट्रम्प
In reply to कारण त्या स्थळावर जावून by सुबोध खरे
या धमकीमुळे पाकिस्तानचा अणुबॉम्ब हा कागदी वाघ आहे हे सिद्ध झालंय आणि पाकिस्तानच्या बाबतीत त्यांचा हा निर्वाणीचा उपाय बोथट केल्यामुळे त्यांच्या लष्करी आणि लोकशाही नेत्यांची गोची झाली आहे. हि या हल्ल्याची सर्वात मोठी उपलब्धी आहे.
हजारवेळा सहमत!
पाकिस्तान अतिरेक्यांचे उगमस्थान आणि आश्रयस्थान आहे हे तरी पाकिस्तान कुठे मान्य करते? ओसामा पाकिस्तानात नाही म्हणून किती जाहिरात चालू होती, पण शेवटी अमेरिकेने सर्जिकल स्ट्राईक करून मारलाच ना?
मसूद अझर किडनी फेल झाल्याने आर्मी हॉस्पिटलमध्ये आहे अशी बातमी आहे. त्यातून दुसराही एक मतप्रवाह आहे की बालाकोट हल्ल्यात मसूद अझर सुद्धा मारला गेला असावा किंवा जखमी झाला असावा. तो हल्ल्यात मारला गेला हे मान्य केलं तर नाचक्की तर होईलच पण पाकिस्तानातले धर्मांध त्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दबाव आणतील. म्हणून तो आजारी असल्याची हूल उठवण्यात आली असावी अशी शंका आहे.
मुळात तेथे एक अतिरेकी होता कि १०० होते हा एक मुददा अलाहिदा आहे.
सहमत. अतिरेकी मारणे हे जरी आपले उद्दिष्ट होते आणि आहे. पण जरी एकही अतिरेकी मारला गेला नसेल (याची शक्यता फारच कमी आहे) तरी आंतरराष्ट्रीय सीमा पार करून ८० किमी आत असलेल्या अतिरेक्यांच्या तळावर हल्ला करणे हे पाकिस्तानचे नाक कापणेच आहे. विशेषतः पाकिस्तानी एअरफोर्स ने "Sleep tight because PAF is awake." हे ट्विट ज्या दिवशी केले त्याच रात्री भारताने हल्ला केला. आणि आपली विमाने पाकिस्तानात ८० किमी आत येऊन हल्ला करेपर्यंत "जाग्या" PAF ला कळले सुद्धा नाही. त्यामुळे तर जाहीररीत्या इज्जतीचा फालुदा झाला.
पुलवामा हल्ल्यानंतर PoK मधील लॉन्चिंग पॅड्स वरून सगळे अतिरेकी हलवले होते. उरीसारखा हल्ला PoK मध्ये करू शकतील असे पाकिस्तानला वाटत होते, त्यामुळे त्यांनी त्या अतिरेक्यांना पाकिस्तानात नेऊन ठेवले. आता हा पाकिस्तानला हे नक्कीच माहित आहे की परत जर त्यांनी आपली कुरापत काढली तर भारत पाकिस्तानात कुठेही हल्ला करेल. अर्थात पुढच्या निवडणुकीत मोदी पंप्र नाही झाले तर चित्र वेगळे असेल.
In reply to कारण त्या स्थळावर जावून by सुबोध खरे
In reply to कारण त्या स्थळावर जावून by सुबोध खरे
In reply to एक दुरुस्ती. by सतिश म्हेत्रे
In reply to .... by सतिश म्हेत्रे
In reply to त्यांच्याकडे इंटरनेट वीक आहे हो !!!! by ट्रम्प
In reply to अझर मसुद ठार झालेला आहे ? by डँबिस००७
In reply to होय डंबिस साहेब, by भंकस बाबा
अधिकृतरित्या कबूल केले की मसूद अजहर भारतीय आक्रमणातून मारला गेला आहेनाही मान्य करणार हे पाकिस्तान. मुत्रपिंड / क्यान्सर हेच मृत्यूचे कारण असं सांगत राहणार.
In reply to अधिकृतरित्या कबूल केले की by चौथा कोनाडा
In reply to हल्ली मला केजरी , पवार , by ट्रम्प
In reply to आज आणखी बातमी समोर येत आहे by विजुभाऊ
In reply to त्याचा इथे काय संबंध ? by बंबात जाळ
In reply to युवराज राहुल, सोनिया, शीला, by बाप्पू
In reply to युती नाही. by शब्दानुज
In reply to मला खरच दिल्ली मधील मतदारांचे by ट्रम्प
In reply to आप ची हवा ऑलरेडी उडून गेलीये. by बाप्पू
In reply to लोकसभेची परिस्थीती माहित नाहि... by अर्धवटराव
In reply to लोकसभेची परिस्थीती माहित नाहि... by अर्धवटराव
In reply to मला तर वाटतंय by ट्रेड मार्क
In reply to ह्म्म्म्म... by अर्धवटराव
In reply to सिनेमा by ट्रेड मार्क
In reply to मला खरच दिल्ली मधील मतदारांचे by ट्रम्प
In reply to पाकडे by ढब्ब्या
In reply to पाक हद्दीत गेलेली पाणबुडी अशी by सुबोध खरे
In reply to खोडसाळपणा असेलही by ढब्ब्या
In reply to अब यूनिव्हर्सल / सर्फएक्सेल . by ट्रम्प
In reply to ह्या विषयावर काय करता येईल by डँबिस००७
In reply to अब यूनिव्हर्सल / सर्फएक्सेल . by ट्रम्प
लड़का कहता हैं #नमाज ? पढ़कर आता हूँ।ह्यानंतर 'बाद में रंग पडेगा..' असं म्हणते ती मुलगी. ते सोयिस्करपणे विसरले वाटतं पोस्टलेखक.. मुसलमानांसोबतदेखील रंग/ होळी खेळलेला एक सेक्युलर..
In reply to ह्यानंतर.. by चिगो
In reply to अहो सेक्युलर !!! by ट्रम्प
In reply to अहो सेक्युलर !!! by ट्रम्प
मुस्लिम धर्मात सेक्युलर का नसतात ?जो सेकुलर आहे तो सच्चा मुस्लिम नाही. हे मुलतत्व व्हय आहे शांततावादी धर्माचे. आणि काही नाईलाजास्तव सेकुलर पण असतात ना.. फक्त तोपर्यंत च जोपर्यंत त्यांची संख्या 3-4% पर्यंत असतें.. जसे जसे लोकसंख्या वाढू लागते तसें तसें त्यांच्यातील खरे रूप बाहेर येऊ लागते. कॅन्सर च्या पेशी पण अश्याच असतात ना?? जोपर्यंत फार कमी असतात तोपर्यंत अगदी शहाण्यासारख्या बाकीच्या पेशींना सर्व पेशी समभाव या नात्याने समजून घेतात आणि एकत्र राहतात. पण नंतर हळू हळू काय होते ते आपल्याला माहिती आहेच... !!!
In reply to अहो सेक्युलर !!! by ट्रम्प
मला नेहमी प्रश्न पडतो मुस्लिम धर्मात सेक्युलर का नसतात ?@ ट्र्म्प युरोमेरीकाट्रालीयात एक्स मुस्लिम हि चळवळ बर्यापैकी मूळ धरू लागली आहे हे आंजा आणि विशेषतः युट्यूब आणि ट्विटरादी सोशल मिडियावर #ExMuslim असा शोध दिला असता दिसून येते. ह्या मंडंळींनी गेल्या आठ दहा वर्षात बर्यापैकी पुस्तक लेखन ही केले आहे मोठ्या प्रमाणावर युट्यूब काढल्या आहेत शिवाय सोशल मिडियावरून पुर्वाश्रमीच्या स्वबांधवांशी जोरदार वादही करताना दिसतात. याचा अर्थ युरोमेरीकेत अथवा सोशल मिडियावर त्यांची स्थिती राजकीय दृश्ट्या बळकट आहे असे मुळीच नाही. तिकडचे डावे ही आपल्या डाव्यांप्रमाणे मतपेटी लांगुलचालनासाठी धर्मांधांचीच री ओढताना दिसतात. इतपत कि त्यांना मेन स्ट्रीम मिडियाच नाही सोशल मिडियावर बॅन करण्यात आमेरीकी संसदीय आवारात वावरू देण्यात धर्मांधाना यश यावे इतपत तिथे मजल पुढे गेलेली आहे. अर्थात एक्स मुस्लिमांनी साधलेली प्रगती युरोमेरीकाट्रालीया पुरती मर्यादीत आहे त्याच वेळी त्यांच्या प्रभावाने मुस्लिम देशातील काही तरुणाई किमान देश सोडून पळण्याचा विचार करते आहे. यातील बहुतेक एक्स मुस्लिम नास्तिक असल्यामुळे आपल्याकडच्यांना त्यांच्या शी जमवून घेणे जड जात असावे. पण ख्रिस्चन आस्तिक मुस्लिम नास्तिकांशी व्यवस्थित जुळवून घेताना दिसताता. आपल्याक्डे धर्मातील चुकीच्या गोष्टीवर टिका करण्यापेक्षा समुह टिकेवर भर दिला गेल्यामुळे आणि शांततेच्या धर्माच्या बाबत सुविहीत अभ्यासपूर्णतेच्या अभावामुळे भारतातही जे काही सेक्युलर असतील ते पुढे येण्यास कचरत असणार असे वाटते.
In reply to अहो सेक्युलर !!! by ट्रम्प
पण अशा प्रकारे दुर्लक्ष केल्या मुळे हिंदू समाजाची झालेली हानी पाहण्यासाठी ज्यास्त दिवस लागणार नाहीत , अजुन पाच दहा वर्ष खुप झाले .आयला.. लैच कमी टाईम दिला हो तुम्ही. किमान ७० वर्षं झालीत 'धर्म संकट में' असल्याची हाळी उठवून, नाही? डोळे उघडे ठेऊन बघितले, तर भरपूर सेक्युलर सापडतील मुस्लिम धर्मियांत देखील. असो, अपना अपना नजरीया..
In reply to पूर्वी एका जाहिराती मध्ये एक by ट्रम्प
In reply to अहो त्या शांततावादी धर्मात by बाप्पू
In reply to आणखी एक by भंकस बाबा
In reply to देशाचे भावी पं प्रधान युवराज by डँबिस००७
In reply to डंबिस साहेब, by भंकस बाबा
In reply to देशाचे भावी पं प्रधान युवराज by डँबिस००७
In reply to चीन ने अपेक्षेप्रमाणेच मसूद by विजुभाऊ
In reply to चीन मध्ये रोजा पाळण्यावर by बाप्पू
In reply to क़ाय बोलणार चीनला? by भंकस बाबा
In reply to चीन ने अपेक्षेप्रमाणेच मसूद by विजुभाऊ
In reply to चीन ला पाकिस्तान किंवा इस्लाम by सुबोध खरे
In reply to प्रतिसाद आवडला. by बाप्पू
In reply to न्यूझिलंडमधे मशिदीवर हल्ला by शाम भागवत
In reply to मुस्लिम समाज इतका ढवळून by ट्रम्प
In reply to न्युझीलँड मध्ये ४९ जीव by डँबिस००७
In reply to लौ ऑफ कर्मा.. by बाप्पू
In reply to कर्मसिद्धांत कितीही खरा असला तरीही .... by गामा पैलवान
In reply to सर्जिकल स्ट्राईक ३.० by ट्रेड मार्क
In reply to सर्जिकल स्ट्राईक ३.० by ट्रेड मार्क
In reply to सर्जिकल स्ट्राईक ३.० by ट्रेड मार्क
In reply to एक मात्र नक्की पुढील निवडणूकी by ट्रम्प
In reply to ट्रम्प साहेब, by भंकस बाबा
In reply to असे प्रतिसाद आणि प्रतिसाद्क by सर टोबी
In reply to असे प्रतिसाद आणि प्रतिसाद्क by सर टोबी
In reply to कॉंग्रेसने उत्तर प्रदेशात ७ जागा सपा , बसपा व by डँबिस००७
In reply to मतांची बेरीज by गामा पैलवान
In reply to कॉंग्रेस, उत्तरप्रदेशातील by डँबिस००७
In reply to गोव्याचे मुख्य मंत्री श्री by डँबिस००७
In reply to कॉंग्रेसची आयटी सेल प्रमुख by डँबिस००७
In reply to स्वतःची कबर खणत आहेत by ट्रेड मार्क
In reply to बारामती चे जाणते राजे बालाकोट by ट्रम्प
In reply to हे पण वाचा by महेश हतोळकर
In reply to हे पण वाचा by महेश हतोळकर
In reply to बारामती चे जाणते राजे बालाकोट by ट्रम्प
In reply to राज ठाकरे यांनी आता by बाप्पू
In reply to नाशिक येथे सर्वात मोठा पक्ष... by अर्धवटराव
In reply to चांगलं काम केल तर माउथ by आनन्दा
In reply to London court issues arrest by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मै हु चौकीदार. by अर्धवटराव
In reply to ठोस म्हणजे अजून काय पाहिजे? by ट्रेड मार्क
In reply to ठोस म्हणजे काय?? by अर्धवटराव
मल्या आणि निरव मंडळी तिहारमधे बसलेले बघणं.
व्यक्तीला नुसतं जेलमध्ये टाकण्यापेक्षा पैसे वसूल होणं जास्त महत्वाचं आहे. विलफुल डिफॉल्टर असेल तर दोन्ही व्हायला पाहिजे. उद्या समजा एखाद्याने १०-१५००० कोटी बुडवले आणि नंतर हात वर केले. तर त्याला जेल मध्ये टाकून तुम्हाला बदला घेतल्याचे समाधान मिळेल पण पैसे गेले ते गेलेच ना?
या दोघांच्या केस मध्ये दोन्ही होतंय ना? मालमत्ता तर जप्त केलीच आहे. वर त्यांना जेलमध्ये टाकायचे पण पूर्ण प्रयत्न केले आहेत.
रिकव्हरी आकडेवारी काहिही असली तरी 'चौकीदार' प्रचारावर त्याचा परिणाम होणार नाहि.
काही झालं तरी आपल्याला चौकीदार नकोच आहे. गंगा की बेटी चा भाऊ आहे ना, आपल्याला तर तोच पाहिजे. In reply to माझं मत by ट्रेड मार्क
व्यक्तीला नुसतं जेलमध्ये टाकण्यापेक्षा पैसे वसूल होणं जास्त महत्वाचं आहेत्यापेक्षा अशा भामट्यांना वेळीच ओळखुन त्यांच्यावर पायबंद घालणं आणखी जास्त महत्वाचं असावं ना? गेले कि दोघेही सरकारच्या हातावर तुरी देऊन. कितीही कारणं द्या, पण ते व्हिजीलन्सचं, पर्यायाने सरकारचं फेल्युअर आहे हे तरी मान्य व्हावं.
या दोघांच्या केस मध्ये दोन्ही होतंय ना? मालमत्ता तर जप्त केलीच आहे. वर त्यांना जेलमध्ये टाकायचे पण पूर्ण प्रयत्न केले आहेत.परत सांगतो. त्या प्रयत्नाचा 'चौकिदार' प्रचारावर परिणाम व्हायचा असेल तर त्यांना प्रत्यक्ष बिहाण्ड द बार्स दाखवायला लागेल.
काही झालं तरी आपल्याला चौकीदार नकोच आहे. गंगा की बेटी चा भाऊ आहे ना, आपल्याला तर तोच पाहिजे.त्यावर आमचा काहि कंट्रोल नाहि. तसं आम्हाला फुल मेजॉरटीतले बारामतीकर काका पाहिजे. पण त्यांचं संख्याबळ दोन आकडे देखील पार करत नाहि :(
In reply to तसं बघितलं तर... by अर्धवटराव
अश्या लोकांना वेळीच ओळखून उपाययोजना करणे.
तर पहिली गोष्ट म्हणजे मुद्दाम घोटाळे करणारे आणि काही कारणाने आर्थिक अडचणीत येऊन डबघाईला आल्याने कर्जफेड करता न येणारे असे दोन प्रकारचे लोक वेगळे काढायला लागतील.
तर मुद्दाम घोटाळे करणाऱ्यांत, म्हणजे नियमातील त्रुटींचा गैरवापर करून वा बँक अधिकाऱ्यांना हाताशी धरून घोटाळे करणाऱ्यांमध्ये निरव मोदी मोडतो. मिपावरील या लेखात आणि त्यावरील प्रतिसादांमध्ये तुम्हाला बरीच माहिती मिळेल. हे घोटाळे मुख्यतः बँक अधिकाऱ्यांना किंवा सरकारी बाबूंना हाताशी धरून केले जातात. पण निरव मोदीच्या केसमध्ये हे प्रकरण २०११ मध्ये चालू झालं. त्याने बँकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून Letter of credit चा गैरवापर चालू केला. ही रक्कम वाढतवाढत ११००० कोटींपर्यंत गेली. आता इतके वर्ष निवांत घोटाळा चाललेला असताना एकदम निरवला पळून जायची का वेळ आली?
मल्ल्याची केस तर अजूनच वेगळी आहे. माझ्यामते तरी त्याने घोटाळा असा केला नव्हता, कदाचित चुकीच्या निर्णयांमुळे व परिस्थितीमुळे तो गाळात गेला. पण तो पूर्णपणे वेगळा आणि मोठा विषय आहे. मिपावरच कुठेतरी मी एक प्रतिसाद लिहिला होता, पण आता शोधायला लागेल.
मुख्य मुद्दा उपाययोजना केली आहे का?
KYC नियम अधिक कडक केले आहेत. विशेषतः Ministry of Corporate Affairs ने DeMo मधील संशयास्पद आणि इतर उत्खनन करून ३ एक लाख कंपन्या रडारमध्ये आणल्या आहेत. पण मला विचाराल तर देशातल्या प्रत्येकाने सजग राहणे आवश्यक आहे. "मै भी चौकीदार" म्हणजे लगेच बिल्डिंगखाली जाऊन रखवाली करणे नसून जे बघताय, ऐकताय, अनुभवताय तिथे सजग रहाणे आहे. माझ्या बँकेतल्या अनुभवावरून मी सांगू शकतो की ९० टक्के घोटाळे बँक अधिकारीच थांबवू शकतात. अगदी सुरूच होऊ न देणे ही जवळपास अशक्य कोटीतली गोष्ट आहे पण निदान वाढू तरी नये याची काळजी तर घेऊच शकतो.
घोटाळे करून पळून गेलेल्यांसाठी आणि भविष्यात असेल कोणी पळून गेले तर उपाय म्हणून २०१८ मध्ये मोदी सरकारने Fugitive Economic Offenders Act आणला. थोडं गुगलून तुम्हाला अधिक माहिती मिळेल.
आता पुढचा प्रश्न येऊ शकेल म्हणून आधीच उत्तर देतो. निरव मोदीला पळून का जाऊ दिलं?
तर एकूण टाइमलाईन बघितलीत तर निरव जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच भारताबाहेर गेला होता. तोपर्यंत त्याच्याविरोधात कुठलीही ऑफिशिअल कम्प्लेंट नव्हती. २९ जानेवारीला पीएनबीने तक्रार दाखल केली आणि हे समजल्यावर निरव भारतात यायलाच तयार झाला नाही. तो इंग्लंडला यासाठीच गेला की आत्तापर्यंत इंग्लंडच्या स्थानिक कायद्यांचा वापर करून असे अपराधी सहज स्वतःला वाचवत होते. फेब्रुवारी २०१८ पासून ते मार्च २०१९ या १३ महिन्यांत निरवविरुद्ध सगळे पुरावे गोळा करून त्याची सगळी संपत्ती जप्त करणे आणि त्याला इंग्लंडमध्ये अटक करवणे ही कामगिरी तुम्हाला चांगली वाटत नाही? विशेषतः २००२ पासून २८ लोक तिथे उजळमाथ्याने वावरत आहेत, ज्यांना उच्चविद्याविभूषित इंग्लंडमध्येच शिकलेले पंतप्रधान काहीच करू शकले नाहीत या पार्श्वभूमीवर ही कामगिरी अधिकच चांगली वाटते. म्हणजे मला तरी वाटते, प्रत्येकाला आपले मत असते आणि ते विरोधी पण असू शकते. तसेच मोदी द्वेष करण्याचा लोकशाहीने हक्क दिलेलाच आहे.
नरेंद्र मोदींनी हे २०१९ च्या निवडणुकीत फायदा मिळावा म्हणून केलं असं म्हणलं तरी ११००० कोटी निरवकडून आणि १२००० कोटी मल्ल्याकडून जप्त झाले आहेत आणि त्यांना दोघांनाही अटक करवून भारतात आणण्याची सोय पण झाली आहे हे कोणीच नाकारू शकत नाही. त्याचबरोबर पुढील घोटाळेबहाद्दरांना पण संदेश मिळालाच असेल. आता रागाला किंवा बारामतीच्या काकांना आणून परिस्थिती परत २०१४च्या आधीची आणायची का कसे हे आपण आपले ठरवा. बाकी बारामतीच्या काकांना एकही सीट जरी नाही मिळाली तरी ते पंप्र होऊ शकतात हे नमूद करू इच्छितो. In reply to गोलपोस्ट बदलताय by ट्रेड मार्क
In reply to तुम्ही आमच्या वाक्यांचे अर्थ काढायला मुखत्यार आहातच. by अर्धवटराव
In reply to तुम्ही आमच्या वाक्यांचे अर्थ काढायला मुखत्यार आहातच. by अर्धवटराव
In reply to ठोस म्हणजे नक्की काय? by ट्रेड मार्क
एखाद्या प्रकरणात कारवाई करताना प्रत्येकाला कामं आखून दिलेली आहेत. जसं की जो व्हिक्टीम आहे त्याने तक्रार दाखल केली पाहिजे, ती पण वेळेत केली तर आरोपीला पटकन पकडता येतं. तक्रार दाखल केल्यावर शोधकार्य, पुरावे गोळा करणे वगैरे पोलिसांकडे आहे. नंतर त्या पुराव्यांच्या आधारे शिक्षा करणे कोर्टाच्या हातात आहे.चौकीदारी प्रचाराच्या शिडात अजुन म्हणावं तसं वारं का शिरलं नाहि हे कळत नव्हतं... आता कळलं... प्रत्येकाला आखुन दिलेल्या कामात चौकीदाराला वगळण्यात आलं. त्यामुळे तो बसला बिचारा विडी ओढत. अवांतरः हिकमती वकीलांची लिस्ट थोडी त्रोटक वाटली. आमच्या फेव्हरेट लिस्ट मधे बारामतीकरांनंतर अगदी काहि नंबरांनी गडकरी साहेब पण येतात. किंबहुना बारामतीकरांच्या पदचिन्हांचा मागोवा घेणार प्रत्येक यात्री कधीना कधी आमच्या फेवरेट लिस्टमधे येतोच. त्यात मोदिही आले.
In reply to डोळे लक्ख उघडले माझे by अर्धवटराव
In reply to नुसते डोळे लख्ख उघडून काय होणार... by ट्रेड मार्क
In reply to ठोस म्हणजे काय?? by अर्धवटराव
In reply to तेच तर.. त्यांनी बुडवलेल्या by बाप्पू
In reply to निरव मोदीला लंडन मध्ये अटक !! by डँबिस००७
In reply to आझाद साहेब ! by अर्धवटराव
In reply to आझाद साहेब ! by अर्धवटराव
In reply to "लंडनच्या कोर्टाबरोबर by तेजस आठवले
In reply to तरी सुद्धा आज काँग्रेस चे by ट्रम्प
In reply to तरी सुद्धा आज काँग्रेस चे by ट्रम्प
दोन तुकडे