एकीकडे भारतीय उपखंडात दाटून आलेले युद्धाचे ढग अजून निवळलेले नसताना, दुसरीकडे पश्चिम आशियात भरलेल्या इस्लामी देशांच्या सहकार्य परिषदेच्या उदघाटन समारंभात भारत सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहिला आहे. याप्रसंगी भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांनी प्रभावी भाषणातून इस्लामी जगताशी मैत्री, सहकार्य आणि परस्पर सहजीवनाचा संदेश दिला आहे. भाषणाचा मजकूर इथे आणि विडिओ इथे आहेत.
२०१९ वर्ष हे राष्ट्रीय व जागतिक पातळीवर निश्चितच मोठ्या उलथापालथीचं ठरेल असं मला व्यक्तिशः वाटतं.
१. या महिन्यातच (३१ मार्चपर्यंत) भारताकडून पाकिस्तानला अजून एक धक्का दिला जाईल -
अ. मौलाना मसूद अझरला पकडणे / मारणे
आ. सर्जिकल स्ट्राइक ३.०
इ. अजून असंच काहीतरी
२. श्री नरेंद्र मोदी हे प्रचंड बहुमताने निवडून येऊन पुन्हा पंतप्रधान बनतील.
- महाराष्ट्रातील विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणूका लोकसभेच्या निवडणुकीसोबतच होतील.
३. या वर्षाअखेरीपर्यंत पाकिस्तानचे किमान दोन तुकडे होतील.
४. इझ्रायल चे पंतप्रधान श्री.बेंजामिन नेतान्याहू यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे कदाचित पंतप्रधानपद सोडावे लागेल.
वर्गीकरण
वाचने
95432
प्रतिक्रिया
180
मिसळपाव
प्रतिक्रिया
डंबिस साहेब,
In reply to देशाचे भावी पं प्रधान युवराज by डँबिस००७
अफझल खान हा कट्टर इस्लाम चा
In reply to डंबिस साहेब, by भंकस बाबा
शेवटी कितीही झाकले तरी
In reply to देशाचे भावी पं प्रधान युवराज by डँबिस००७
1983 ला मुंबई मध्ये 12
ते जाणते राजे आहेत.
ट्रम्प भाऊ,
हि गोष्ट स्वतः ला हिंदू
100 % सत्य !!!!!!!
चीन ने अपेक्षेप्रमाणेच मसूद
चीन मध्ये रोजा पाळण्यावर
In reply to चीन ने अपेक्षेप्रमाणेच मसूद by विजुभाऊ
क़ाय बोलणार चीनला?
In reply to चीन मध्ये रोजा पाळण्यावर by बाप्पू
त्यांना खरं काय ते समजलंय..
In reply to क़ाय बोलणार चीनला? by भंकस बाबा
चीन ला पाकिस्तान किंवा इस्लाम
In reply to चीन ने अपेक्षेप्रमाणेच मसूद by विजुभाऊ
प्रतिसाद आवडला.
In reply to चीन ला पाकिस्तान किंवा इस्लाम by सुबोध खरे
त्याचे कारण अर्थातच आहे
In reply to प्रतिसाद आवडला. by बाप्पू
जैश चे लोक चीन मधील
इथेही उत्तर भारतीय मनोवृत्ती
न्यूझिलंडमधे मशिदीवर हल्ला
ढवळून निघतय
In reply to न्यूझिलंडमधे मशिदीवर हल्ला by शाम भागवत
मुस्लिम समाज इतका ढवळून
न्युझीलँड मध्ये ४९ जीव
In reply to मुस्लिम समाज इतका ढवळून by ट्रम्प
लौ ऑफ कर्मा..
In reply to न्युझीलँड मध्ये ४९ जीव by डँबिस००७
कर्मसिद्धांत कितीही खरा असला तरीही ....
In reply to लौ ऑफ कर्मा.. by बाप्पू
हो.. निरपराध सामान्य मुस्लिम
In reply to कर्मसिद्धांत कितीही खरा असला तरीही .... by गामा पैलवान
सर्जिकल स्ट्राईक ३.०
भारतीय सैन्याचे अभिनंदन... !!
In reply to सर्जिकल स्ट्राईक ३.० by ट्रेड मार्क
अभिनंदन!
In reply to सर्जिकल स्ट्राईक ३.० by ट्रेड मार्क
जबरदस्त बातमी !
In reply to सर्जिकल स्ट्राईक ३.० by ट्रेड मार्क
एक मात्र नक्की पुढील निवडणूकी
ट्रम्प साहेब,
In reply to एक मात्र नक्की पुढील निवडणूकी by ट्रम्प
असे प्रतिसाद आणि प्रतिसाद्क
In reply to ट्रम्प साहेब, by भंकस बाबा
तथाकथित पुरोगम्या नां चर्चे
In reply to असे प्रतिसाद आणि प्रतिसाद्क by सर टोबी
सर टोबी
In reply to असे प्रतिसाद आणि प्रतिसाद्क by सर टोबी
कॉंग्रेसने उत्तर प्रदेशात ७ जागा सपा , बसपा व
मतांची बेरीज
In reply to कॉंग्रेसने उत्तर प्रदेशात ७ जागा सपा , बसपा व by डँबिस००७
कॉंग्रेस, उत्तरप्रदेशातील
In reply to मतांची बेरीज by गामा पैलवान
काँग्रेस ला
In reply to कॉंग्रेस, उत्तरप्रदेशातील by डँबिस००७
गोव्याचे मुख्य मंत्री श्री
श्रद्धांजली
In reply to गोव्याचे मुख्य मंत्री श्री by डँबिस००७
कॉंग्रेसची आयटी सेल प्रमुख
स्वतःची कबर खणत आहेत
In reply to कॉंग्रेसची आयटी सेल प्रमुख by डँबिस००७
मोदींना मौत का सौदागर म्हणणे
In reply to स्वतःची कबर खणत आहेत by ट्रेड मार्क
देशाचे माजी संरक्षण मंत्री
पररीकरांना श्रद्धांजली
बारामती चे जाणते राजे बालाकोट
हे पण वाचा
In reply to बारामती चे जाणते राजे बालाकोट by ट्रम्प
बाळाचे बोबडे बोल पत्रकारांना
In reply to हे पण वाचा by महेश हतोळकर
तरी ही प्रश्न राहतोच !!!!
In reply to हे पण वाचा by महेश हतोळकर
राज ठाकरे यांनी आता
In reply to बारामती चे जाणते राजे बालाकोट by ट्रम्प
नाशिक येथे सर्वात मोठा पक्ष...
In reply to राज ठाकरे यांनी आता by बाप्पू
चांगलं काम केल तर माउथ
In reply to नाशिक येथे सर्वात मोठा पक्ष... by अर्धवटराव
चांगल काम?? जसे कि ?? जरा
In reply to चांगलं काम केल तर माउथ by आनन्दा
London court issues arrest
मै हु चौकीदार.
In reply to London court issues arrest by डॉ सुहास म्हात्रे
ठोस म्हणजे अजून काय पाहिजे?
In reply to मै हु चौकीदार. by अर्धवटराव
ठोस म्हणजे काय??
In reply to ठोस म्हणजे अजून काय पाहिजे? by ट्रेड मार्क
माझं मत
In reply to ठोस म्हणजे काय?? by अर्धवटराव
मल्या आणि निरव मंडळी तिहारमधे बसलेले बघणं.व्यक्तीला नुसतं जेलमध्ये टाकण्यापेक्षा पैसे वसूल होणं जास्त महत्वाचं आहे. विलफुल डिफॉल्टर असेल तर दोन्ही व्हायला पाहिजे. उद्या समजा एखाद्याने १०-१५००० कोटी बुडवले आणि नंतर हात वर केले. तर त्याला जेल मध्ये टाकून तुम्हाला बदला घेतल्याचे समाधान मिळेल पण पैसे गेले ते गेलेच ना? या दोघांच्या केस मध्ये दोन्ही होतंय ना? मालमत्ता तर जप्त केलीच आहे. वर त्यांना जेलमध्ये टाकायचे पण पूर्ण प्रयत्न केले आहेत.रिकव्हरी आकडेवारी काहिही असली तरी 'चौकीदार' प्रचारावर त्याचा परिणाम होणार नाहि.काही झालं तरी आपल्याला चौकीदार नकोच आहे. गंगा की बेटी चा भाऊ आहे ना, आपल्याला तर तोच पाहिजे.तसं बघितलं तर...
In reply to माझं मत by ट्रेड मार्क
गोलपोस्ट बदलताय
In reply to तसं बघितलं तर... by अर्धवटराव
अश्या लोकांना वेळीच ओळखून उपाययोजना करणे.तर पहिली गोष्ट म्हणजे मुद्दाम घोटाळे करणारे आणि काही कारणाने आर्थिक अडचणीत येऊन डबघाईला आल्याने कर्जफेड करता न येणारे असे दोन प्रकारचे लोक वेगळे काढायला लागतील. तर मुद्दाम घोटाळे करणाऱ्यांत, म्हणजे नियमातील त्रुटींचा गैरवापर करून वा बँक अधिकाऱ्यांना हाताशी धरून घोटाळे करणाऱ्यांमध्ये निरव मोदी मोडतो. मिपावरील या लेखात आणि त्यावरील प्रतिसादांमध्ये तुम्हाला बरीच माहिती मिळेल. हे घोटाळे मुख्यतः बँक अधिकाऱ्यांना किंवा सरकारी बाबूंना हाताशी धरून केले जातात. पण निरव मोदीच्या केसमध्ये हे प्रकरण २०११ मध्ये चालू झालं. त्याने बँकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून Letter of credit चा गैरवापर चालू केला. ही रक्कम वाढतवाढत ११००० कोटींपर्यंत गेली. आता इतके वर्ष निवांत घोटाळा चाललेला असताना एकदम निरवला पळून जायची का वेळ आली? मल्ल्याची केस तर अजूनच वेगळी आहे. माझ्यामते तरी त्याने घोटाळा असा केला नव्हता, कदाचित चुकीच्या निर्णयांमुळे व परिस्थितीमुळे तो गाळात गेला. पण तो पूर्णपणे वेगळा आणि मोठा विषय आहे. मिपावरच कुठेतरी मी एक प्रतिसाद लिहिला होता, पण आता शोधायला लागेल.मुख्य मुद्दा उपाययोजना केली आहे का?KYC नियम अधिक कडक केले आहेत. विशेषतः Ministry of Corporate Affairs ने DeMo मधील संशयास्पद आणि इतर उत्खनन करून ३ एक लाख कंपन्या रडारमध्ये आणल्या आहेत. पण मला विचाराल तर देशातल्या प्रत्येकाने सजग राहणे आवश्यक आहे. "मै भी चौकीदार" म्हणजे लगेच बिल्डिंगखाली जाऊन रखवाली करणे नसून जे बघताय, ऐकताय, अनुभवताय तिथे सजग रहाणे आहे. माझ्या बँकेतल्या अनुभवावरून मी सांगू शकतो की ९० टक्के घोटाळे बँक अधिकारीच थांबवू शकतात. अगदी सुरूच होऊ न देणे ही जवळपास अशक्य कोटीतली गोष्ट आहे पण निदान वाढू तरी नये याची काळजी तर घेऊच शकतो. घोटाळे करून पळून गेलेल्यांसाठी आणि भविष्यात असेल कोणी पळून गेले तर उपाय म्हणून २०१८ मध्ये मोदी सरकारने Fugitive Economic Offenders Act आणला. थोडं गुगलून तुम्हाला अधिक माहिती मिळेल. आता पुढचा प्रश्न येऊ शकेल म्हणून आधीच उत्तर देतो.निरव मोदीला पळून का जाऊ दिलं?तर एकूण टाइमलाईन बघितलीत तर निरव जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच भारताबाहेर गेला होता. तोपर्यंत त्याच्याविरोधात कुठलीही ऑफिशिअल कम्प्लेंट नव्हती. २९ जानेवारीला पीएनबीने तक्रार दाखल केली आणि हे समजल्यावर निरव भारतात यायलाच तयार झाला नाही. तो इंग्लंडला यासाठीच गेला की आत्तापर्यंत इंग्लंडच्या स्थानिक कायद्यांचा वापर करून असे अपराधी सहज स्वतःला वाचवत होते. फेब्रुवारी २०१८ पासून ते मार्च २०१९ या १३ महिन्यांत निरवविरुद्ध सगळे पुरावे गोळा करून त्याची सगळी संपत्ती जप्त करणे आणि त्याला इंग्लंडमध्ये अटक करवणे ही कामगिरी तुम्हाला चांगली वाटत नाही? विशेषतः २००२ पासून २८ लोक तिथे उजळमाथ्याने वावरत आहेत, ज्यांना उच्चविद्याविभूषित इंग्लंडमध्येच शिकलेले पंतप्रधान काहीच करू शकले नाहीत या पार्श्वभूमीवर ही कामगिरी अधिकच चांगली वाटते. म्हणजे मला तरी वाटते, प्रत्येकाला आपले मत असते आणि ते विरोधी पण असू शकते. तसेच मोदी द्वेष करण्याचा लोकशाहीने हक्क दिलेलाच आहे. नरेंद्र मोदींनी हे २०१९ च्या निवडणुकीत फायदा मिळावा म्हणून केलं असं म्हणलं तरी ११००० कोटी निरवकडून आणि १२००० कोटी मल्ल्याकडून जप्त झाले आहेत आणि त्यांना दोघांनाही अटक करवून भारतात आणण्याची सोय पण झाली आहे हे कोणीच नाकारू शकत नाही. त्याचबरोबर पुढील घोटाळेबहाद्दरांना पण संदेश मिळालाच असेल. आता रागाला किंवा बारामतीच्या काकांना आणून परिस्थिती परत २०१४च्या आधीची आणायची का कसे हे आपण आपले ठरवा. बाकी बारामतीच्या काकांना एकही सीट जरी नाही मिळाली तरी ते पंप्र होऊ शकतात हे नमूद करू इच्छितो.तुम्ही आमच्या वाक्यांचे अर्थ काढायला मुखत्यार आहातच.
In reply to गोलपोस्ट बदलताय by ट्रेड मार्क
बारामतीकर काका
In reply to तुम्ही आमच्या वाक्यांचे अर्थ काढायला मुखत्यार आहातच. by अर्धवटराव
ठोस म्हणजे नक्की काय?
In reply to तुम्ही आमच्या वाक्यांचे अर्थ काढायला मुखत्यार आहातच. by अर्धवटराव
डोळे लक्ख उघडले माझे
In reply to ठोस म्हणजे नक्की काय? by ट्रेड मार्क
नुसते डोळे लख्ख उघडून काय होणार...
In reply to डोळे लक्ख उघडले माझे by अर्धवटराव
धन्यवाद
In reply to नुसते डोळे लख्ख उघडून काय होणार... by ट्रेड मार्क
तेच तर.. त्यांनी बुडवलेल्या
In reply to ठोस म्हणजे काय?? by अर्धवटराव
" चौकीदार चोर है "
In reply to तेच तर.. त्यांनी बुडवलेल्या by बाप्पू
सेना भाजप युती व कोहिनूर जोड
निरव मोदीला लंडन मध्ये अटक !!
आझाद साहेब !
In reply to निरव मोदीला लंडन मध्ये अटक !! by डँबिस००७