.
२०१९चा लेखानुदान (अंतरिम अर्थसंकल्प) काल अर्थमंत्री श्री पियुष गोयल यांनी संसदेत सादर केला. अपेक्षेप्रमाणे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यात लोकप्रिय योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
अर्थमंत्र्यांच्या भाषणाचा संपूर्ण गोषवारा इथे इंग्लिशमध्ये वाचता येईल.
अर्थसंकल्पातील काही ठळक योजना:
महामार्ग बांधणीसाठी अतिरिक्त तरतूद
क्रीडाक्षेत्रासाठी वाढीव तरतूद
असंघटित क्षेत्रातील कामगार व शेतकरी यांच्यासाठी निवृत्तीवेतन
उपभोक्त्याकडे अधिक पैसे राहणार
या सुखांनो या!
.
एक प्रकट स्वगत:
मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय बाबींपैकी एक म्हणजे सामाजिक-राजकीय चर्चेचा रोख केवळ दलित-अल्पसंख्यांक-शेतकरी-ग्रामीण जनता (पहिला गट) यांवरून मध्यमवर्गीय-छोटे व्यापारी-शहरी जनता (दुसरा गट) यांच्यावर आणला.
म्हणजे, सर्वसाधारणपणे, कोणत्याही लाभप्रद योजना यापूर्वी मुख्यतः पहिल्या गटापैकी काही समाजघटकांसाठी असायच्या. दुसऱ्या गटाला शासनाकडून कुठल्या विशेष लाभाची गरजच नाही असा राजकीय विचारप्रवाह होता. खरंतर, दुसऱ्या गटातील समाजघटक हे अर्थव्यवस्थेचे key driving forces (मराठी?) असतात पण त्यांच्या लाभाची भाषा बोलण्यास आणि त्यांबध्दल काही करण्यास जणू काही अघोषित मज्जाव होता. अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख घटक या न्यूनगंडानं पछाडलेला होता. त्यांच्यासाठी, आरक्षण, अतिरिक्त करमाफी, मुद्रा कर्ज, इ. योजना लागू करून, हे चित्र काही प्रमाणात बदलण्याचं श्रेय मोदींच्या आधुनिक राजकीय मांडणीला द्यायला हवं. तथापि, पहिल्या गटाकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केलंय असं अजिबात नव्हे.
वर्गीकरण
वाचने
544919
प्रतिक्रिया
783
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरुवातीलाच पंप्र "these
In reply to हे जे काही आहे त्याला by महेश हतोळकर
ह्याला म्हणतात काही ही सत्य
In reply to सुरुवातीलाच पंप्र "these by महेश हतोळकर
The Prime Minister's Office
In reply to ह्याला म्हणतात काही ही सत्य by अर्वाच्य
याची लिंक मिळेल का हो डॉक?
In reply to The Prime Minister's Office by सुबोध खरे
तर पंतप्रधान कार्यालयानं खुलासा प्रसिद्ध का केला नाही?
In reply to असेल नाही तसेच आहे. by अर्वाच्य
"We will have to devise
In reply to What Manmohan Singh said by अर्वाच्य
काय राव
In reply to What Manmohan Singh said by अर्वाच्य
तुम्ही भारतात राहत नाही.
In reply to काय राव by ट्रेड मार्क
ही तुमची असहिष्णुता आहे
In reply to तुम्ही भारतात राहत नाही. by अर्वाच्य
झुकते माप
In reply to काय राव by ट्रेड मार्क
सेल्फ गोल
In reply to झुकते माप by आजानुकर्ण
सेल्फ गोल
In reply to सेल्फ गोल by ट्रेड मार्क
समजुतीची गफलत तुमची आहे
In reply to सेल्फ गोल by आजानुकर्ण
हे जे झुकतं माप दिलंय ते किती दिलंय आणि त्यामुळं मुसलमानांचा किती फायदा झाला याची माहिती तुम्हाला असेलच, ती देखील सांगा. की मनमोहन सिंग यांचा हा 15 लाख रूपये सारखाच चुनावी जुमला होता?" तुम्ही तर या प्रतिसादात फक्त सच्चर समितीचा उल्लेख केला आहे. मी निदान एक वाक्य तरी दिलं. एवढी तुम्हाला सच्चर समितीच्या रिपोर्ट समग्र माहित आहे तर एक लेख लिहा ना काय रिपोर्ट काय सांगतो आणि आत्ताच्या सरकारांनी काय काय केले आणि काय नाही केले.शिवाय सेल्फ गोल म्हणजे काय याचे उदाहरण तुमच्या प्रतिसादात दिसेल.हाहा, एकही प्रतिसाद धड देता येत नाही पण तुमचा कॉन्फिडन्स मात्र वाखाणण्यासारखा आहे. थोडी प्रयत्नांची दिशा बदललीत आणि झापडं काढलीत तर हळू हळू जमू शकेल.मी कुठेही मोदी शब्द वापरला नाही तरी तुम्हाला जुमला म्हटल्यावर मोदी आठवले.नाही हो, जुमला म्हणलं म्हणून नाही तर १५ लाख म्हणलं म्हणून आठवले. सगळे विरोधक वाडगा घेऊन कधीच आस लावून बसलेत.एखाद्या गोष्टीवर आक्षेप घेताना किमान सुसंगत दिसेल असा प्रयत्न करा.कोण कोणास म्हणाले! स्वतःचे प्रतिसाद लिहिताना थोडा विचार करत जा, आधीच्या प्रतिसादाचा रेफरन्स घ्या, संशोधन करत जा आणि नंतर १० वेळा वाचत जा. नाहीच जमलं तर बुद्धिवर्धक औषधे घेऊन बघा. एक गोष्ट मात्र नमूद करण्यासारखी आहे की माझ्या प्रतिसादांवर आक्षेप तुम्ही घेताय, त्यातही एक पण गोष्ट सुसंगत सोडा पण धडपणे मांडताही आली नाहीये. बाकी तुम्ही स्वतःला एवढे शहाणे समजत असाल तर मी काही प्रश्न विचारले आहेत त्याची उत्तरे द्या - १. मुसलमानांनी प्रगती करू नये म्हणून कोणी हिंदू विशेष प्रयत्न करताय का? २. देशाच्या पंतप्रधानांनी एखाद्या धार्मिक गटाला झुकते माप का द्यायचे? याचे स्पष्टीकरण ३. १५ लाखांचा प्रत्येकाला देऊ असा चुनावी जुमला कोणी कधी केला त्याचा अधिकृत पुरावा द्या. ४. मुस्लिम लोकांच्या प्रगती साठी मुस्लिम धार्जिण्या काँग्रेसने आत्तापर्यन्त काय काय प्रयत्न केले? ५. सचर समितीच्या रिपोर्टबद्दल तुमचे आकलन काय आहे? ६. सरकारने मुस्लिम लोकांच्या प्रगतीसाठी काय पावले उचलायला पाहिजेत? तुमच्या सोयीसाठी सगळे प्रश्न एकत्र विचारलेत. आता दाखवा तुम्ही किती सुसंगत आणि मुद्देसूद उत्तरे देताय.ट्रेड मार्क , पुन्हा एकदा
In reply to काय राव by ट्रेड मार्क
धन्यवाद
In reply to ट्रेड मार्क , पुन्हा एकदा by ट्रम्प
सहमत! -गा.पै.
In reply to ट्रेड मार्क , पुन्हा एकदा by ट्रम्प
अक्षय कुमार - 5 करोड़
परदेशी राहून काही आय डी
In reply to अक्षय कुमार - 5 करोड़ by ट्रम्प
तुम्हाला खरच समजत नाही ? का आपल !!!!!!!
In reply to परदेशी राहून काही आय डी by विशुमित
LKG तून UKG मधे कधी येणार
In reply to तुम्हाला खरच समजत नाही ? का आपल !!!!!!! by ट्रम्प
मुद्दे संपले का ?
In reply to LKG तून UKG मधे कधी येणार by विशुमित
पहिल्या फ़ेक बातम्या चिटकवने
In reply to मुद्दे संपले का ? by ट्रम्प
असू द्या !!!
In reply to पहिल्या फ़ेक बातम्या चिटकवने by विशुमित
का उगाच हसं करून घेताय
In reply to असू द्या !!! by ट्रम्प
आयला !!! डायरेक्ट बाजारबुणगे
In reply to का उगाच हसं करून घेताय by विशुमित
फेकर लोकानी दुसर्याना शहाणपणा
In reply to आयला !!! डायरेक्ट बाजारबुणगे by ट्रम्प
नुसती जळजळ! तेवढंच करा... ते
In reply to अक्षय कुमार - 5 करोड़ by ट्रम्प
+1
In reply to नुसती जळजळ! तेवढंच करा... ते by शब्दबम्बाळ
इकडे समर्थक (? सोर्री बाबा,
In reply to नुसती जळजळ! तेवढंच करा... ते by शब्दबम्बाळ
कावळया च्या शापाने गाय मरते
In reply to इकडे समर्थक (? सोर्री बाबा, by विशुमित
आयला पाकिस्तानी लोक सुद्धा
In reply to कावळया च्या शापाने गाय मरते by ट्रम्प
त्याच प्रमाणे न खपणारे आणि
In reply to कावळया च्या शापाने गाय मरते by ट्रम्प
लोकं आसं म्हंत्यात बर्का
In reply to इकडे समर्थक (? सोर्री बाबा, by विशुमित
(No subject)
In reply to लोकं आसं म्हंत्यात बर्का by गब्रिएल
मला खात्री आहे राकॉ चे
In reply to (No subject) by गब्रिएल
व्याख्या सांगणार होतात. काय
In reply to मला खात्री आहे राकॉ चे by ट्रम्प
चंगलाय की !कामे नसतील झाली
In reply to लोकं आसं म्हंत्यात बर्का by गब्रिएल
मला माहित नाही , हा कोण गोरे
In reply to चंगलाय की !कामे नसतील झाली by विशुमित
आरर्रररररर !!!!
In reply to चंगलाय की !कामे नसतील झाली by विशुमित
"आमचा वाद प्रभाकर देशमुख
In reply to आरर्रररररर !!!! by ट्रम्प
अरे वा !!!
In reply to "आमचा वाद प्रभाकर देशमुख by विशुमित
आमचा धागा एकदम सरळ आहे. कुठला
In reply to अरे वा !!! by ट्रम्प
आई शप्पथ !!! कसला घाबरलो मी। !!
In reply to आमचा धागा एकदम सरळ आहे. कुठला by विशुमित
शिशुपाला(पाचोळा)
In reply to आई शप्पथ !!! कसला घाबरलो मी। !! by ट्रम्प
देउन, देउन काय दिला ? तर
In reply to इकडे समर्थक (? सोर्री बाबा, by विशुमित
अवलंबून नाही तर मिठ्या का
In reply to देउन, देउन काय दिला ? तर by डँबिस००७
अवलंबून नाही तर मिठ्या का
In reply to अवलंबून नाही तर मिठ्या का by विशुमित
मीठी जास्तच झोम्बली का?
In reply to अवलंबून नाही तर मिठ्या का by विशुमित
अनुपम
In reply to अक्षय कुमार - 5 करोड़ by ट्रम्प
ते
In reply to अनुपम by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
आंतरराष्ट्रिय न्यायालयात
यादव की जाधव?
In reply to आंतरराष्ट्रिय न्यायालयात by डँबिस००७
अतिरेकी का सोडले ?
कसले आले अभिव्यक्ति स्वातंत्र
धाग्यावर न फिरकण्याचे स्वातंत्र्य असले
अवास्तव अपेक्षा... उगाच असे
In reply to धाग्यावर न फिरकण्याचे स्वातंत्र्य असले by धर्मराजमुटके
मिपावरील आपल्या जेष्ठपणाला
TRP...
In reply to मिपावरील आपल्या जेष्ठपणाला by ट्रम्प
गरजू तुम्ही सुद्धा आहात !!!
In reply to TRP... by विशुमित
तुम्ही व्याख्या सांगणार होतात
In reply to गरजू तुम्ही सुद्धा आहात !!! by ट्रम्प
भ्रष्ट काँग्रेसच्या राजवटीत
छान
कारावान मॅगझीन नावाच्या
चुकीचे काय त्यात ?
In reply to कारावान मॅगझीन नावाच्या by डँबिस००७
पूल पडला की रिजर्व
In reply to चुकीचे काय त्यात ? by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
हो ना !
In reply to पूल पडला की रिजर्व by डँबिस००७
ते
In reply to हो ना ! by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
मोगा खान
In reply to चुकीचे काय त्यात ? by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
ह्या कारवान मॅगझीनचा दाखला
In reply to कारावान मॅगझीन नावाच्या by डँबिस००७
ह्या कारवान मॅगझीनचा दाखला
In reply to कारावान मॅगझीन नावाच्या by डँबिस००७
पाकिस्तान विरुदध केलेल्या
अघाद ...!!
In reply to पाकिस्तान विरुदध केलेल्या by डँबिस००७
छान
In reply to पाकिस्तान विरुदध केलेल्या by डँबिस००७
लढाया
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
लढाया
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
काठीवाल्याने काठी टेकत टेकत
छान
In reply to काठीवाल्याने काठी टेकत टेकत by डँबिस००७
सर्जिकल स्ट्राईक २
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Congress makes false claim of
Congress makes false claim of PM Modi shooting for film at Corbett 3 hours after Pulwama attack
ह्यो मोदीवर खोटा आरोप आनी...
In reply to Congress makes false claim of by गब्रिएल
Congress deletes video where
Congress deletes video where Rahul Gandhi was seen dancing shortly after the Pulwama attack
ह्ये सोत्ताचे झाकून ठ्येवने =
In reply to Congress deletes video where by गब्रिएल
रागाने स्पंदना ला मीडिया
In reply to Congress deletes video where by गब्रिएल
आनी ह्ये पाकड्याना मदत करनारे
SHOCKING: Congress Calls Pulwama Bomber 'Homegrown So-called Terrorist', Politicises Attack While Giving Pakistan An Alibi
वरील प्रतिसाद देणारे खफवर
सहमत
प्रमोद देर्देकर
तुम्ही पुनः पुनः पाकी ना का
In reply to प्रमोद देर्देकर by डँबिस००७
तुम्ही पुनः पुनः पाकी ना का
In reply to तुम्ही पुनः पुनः पाकी ना का by प्रमोद देर्देकर
झालं आता कॉंग्रस माझी हे
In reply to तुम्ही पुनः पुनः पाकी ना का by डँबिस००७
हे खरे आहे का ?
पाकिस्तानचे परराष्ट्रिय
खतरनाक ताकद...!!
In reply to पाकिस्तानचे परराष्ट्रिय by डँबिस००७
खरतनाक करमणूक
In reply to पाकिस्तानचे परराष्ट्रिय by डँबिस००७
कॉमेडीयन परत आला मि पा वर ?
In reply to खरतनाक करमणूक by अभ्या..
कसले कौतुक करताय तुम्ही
In reply to पाकिस्तानचे परराष्ट्रिय by डँबिस००७
अभिनंदन
GST Council अणि केंद्र
In reply to अभिनंदन by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
हि जिएसटी ची सवलत मोगा भाई
In reply to अभिनंदन by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
का ?
In reply to हि जिएसटी ची सवलत मोगा भाई by डँबिस००७
तुमचा लाल किल्ला आमच्या
In reply to का ? by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
छान
In reply to तुमचा लाल किल्ला आमच्या by डँबिस००७
अरेरे !
मिळालीच पाहिजे
In reply to अरेरे ! by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
खंडेराया झाली माझी दैना,
In reply to मिळालीच पाहिजे by अभ्या..
रामदास आठवले ह्यांच्या
In reply to अरेरे ! by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
छान
In reply to रामदास आठवले ह्यांच्या by डँबिस००७
मोघलाई संपल्याच दुःख तुम्ही
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
पुरोगामी लक्षणे
अरेरे
In reply to पुरोगामी लक्षणे by ट्रेड मार्क
Modi inagurated National War
मोदींचे चुकलेच !!!
उलटी गिनती अपराध क्रमांक 99 =
In reply to मोदींचे चुकलेच !!! by ट्रम्प
भारताचा पाकवर एअर स्ट्राइक
हल्ल्यासाठी बारा विमाने गेली
In reply to भारताचा पाकवर एअर स्ट्राइक by mayu4u
india-to-produce-precision
In reply to हल्ल्यासाठी बारा विमाने गेली by सुबोध खरे
https://www.youtube.com/watch
In reply to india-to-produce-precision by सुबोध खरे
चकोठी मुझफ्फराबाद हे
In reply to https://www.youtube.com/watch by सुबोध खरे
हाणतिज्यायला
अरे! आज इथे नेहमीच्या मापात
+1
In reply to अरे! आज इथे नेहमीच्या मापात by यशोधरा
आज नेहमीच्या पोस्टींना सुट्टी
In reply to अरे! आज इथे नेहमीच्या मापात by यशोधरा
बर्याच जणांना बातमी कळण्यास
In reply to अरे! आज इथे नेहमीच्या मापात by यशोधरा
बोलती बंद झालीये...
In reply to अरे! आज इथे नेहमीच्या मापात by यशोधरा
अगदी बरोबर..
In reply to बोलती बंद झालीये... by mayu4u
क़ाय साहेब!
In reply to अगदी बरोबर.. by विशुमित
होतं असं...
In reply to अगदी बरोबर.. by विशुमित
अभिनंदन!
गेल्यावेळी भारतीय सैन्याकडून
भावकी उण्याची वाटेकरी, अन्
In reply to गेल्यावेळी भारतीय सैन्याकडून by प्रसाद_१९८२
चालतय की !!!
In reply to गेल्यावेळी भारतीय सैन्याकडून by प्रसाद_१९८२
थोडं थांबा की तात्या
In reply to चालतय की !!! by ट्रम्प
भारतीय वायुसेनेचे अभिनंदन!
भारतीय वायुसेनेचे अभिनंदन!
थोडा धीर धरा. मायबोली काय
In reply to भारतीय वायुसेनेचे अभिनंदन! by डँबिस००७
पडद्यामागचे कलाकार --
In reply to थोडा धीर धरा. मायबोली काय by तेजस आठवले
खरय...
In reply to पडद्यामागचे कलाकार -- by सुबोध खरे
खरंय
In reply to पडद्यामागचे कलाकार -- by सुबोध खरे
How's the JOSH ?
झा की
चीनची काही प्रतिक्रिया ?
माहित नाही भविष्यात पाकिस्तान
सर्जिकल स्ट्राईक २ च्या मागे
मांजर गप्प का आहे?
लाथ बसली ना,
In reply to मांजर गप्प का आहे? by स्वलेकर
इथे
द्वेषाचं राजकारण .... ?
गा मा जी.. एकदम बरोबर..
In reply to द्वेषाचं राजकारण .... ? by गामा पैलवान
निर्दोष व निरागस ते आहेतच हो,
In reply to गा मा जी.. एकदम बरोबर.. by बाप्पू
शिवाय त्यांनाही भारतरत्न
In reply to निर्दोष व निरागस ते आहेतच हो, by नगरीनिरंजन