चालू घडामोडी - फेब्रुवारी २०१९
.
२०१९चा लेखानुदान (अंतरिम अर्थसंकल्प) काल अर्थमंत्री श्री पियुष गोयल यांनी संसदेत सादर केला. अपेक्षेप्रमाणे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यात लोकप्रिय योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
अर्थमंत्र्यांच्या भाषणाचा संपूर्ण गोषवारा इथे इंग्लिशमध्ये वाचता येईल.
अर्थसंकल्पातील काही ठळक योजना:
महामार्ग बांधणीसाठी अतिरिक्त तरतूद
क्रीडाक्षेत्रासाठी वाढीव तरतूद
असंघटित क्षेत्रातील कामगार व शेतकरी यांच्यासाठी निवृत्तीवेतन
उपभोक्त्याकडे अधिक पैसे राहणार
या सुखांनो या!
.
एक प्रकट स्वगत:
मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय बाबींपैकी एक म्हणजे सामाजिक-राजकीय चर्चेचा रोख केवळ दलित-अल्पसंख्यांक-शेतकरी-ग्रामीण जनता (पहिला गट) यांवरून मध्यमवर्गीय-छोटे व्यापारी-शहरी जनता (दुसरा गट) यांच्यावर आणला.
म्हणजे, सर्वसाधारणपणे, कोणत्याही लाभप्रद योजना यापूर्वी मुख्यतः पहिल्या गटापैकी काही समाजघटकांसाठी असायच्या. दुसऱ्या गटाला शासनाकडून कुठल्या विशेष लाभाची गरजच नाही असा राजकीय विचारप्रवाह होता. खरंतर, दुसऱ्या गटातील समाजघटक हे अर्थव्यवस्थेचे key driving forces (मराठी?) असतात पण त्यांच्या लाभाची भाषा बोलण्यास आणि त्यांबध्दल काही करण्यास जणू काही अघोषित मज्जाव होता. अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख घटक या न्यूनगंडानं पछाडलेला होता. त्यांच्यासाठी, आरक्षण, अतिरिक्त करमाफी, मुद्रा कर्ज, इ. योजना लागू करून, हे चित्र काही प्रमाणात बदलण्याचं श्रेय मोदींच्या आधुनिक राजकीय मांडणीला द्यायला हवं. तथापि, पहिल्या गटाकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केलंय असं अजिबात नव्हे.
In reply to हे जे काही आहे त्याला by महेश हतोळकर
In reply to सुरुवातीलाच पंप्र "these by महेश हतोळकर
In reply to ह्याला म्हणतात काही ही सत्य by अर्वाच्य
In reply to The Prime Minister's Office by सुबोध खरे
In reply to असेल नाही तसेच आहे. by अर्वाच्य
In reply to What Manmohan Singh said by अर्वाच्य
In reply to What Manmohan Singh said by अर्वाच्य
In reply to काय राव by ट्रेड मार्क
In reply to तुम्ही भारतात राहत नाही. by अर्वाच्य
In reply to काय राव by ट्रेड मार्क
In reply to झुकते माप by आजानुकर्ण
In reply to सेल्फ गोल by ट्रेड मार्क
In reply to सेल्फ गोल by आजानुकर्ण
हे जे झुकतं माप दिलंय ते किती दिलंय आणि त्यामुळं मुसलमानांचा किती फायदा झाला याची माहिती तुम्हाला असेलच, ती देखील सांगा. की मनमोहन सिंग यांचा हा 15 लाख रूपये सारखाच चुनावी जुमला होता?"
तुम्ही तर या प्रतिसादात फक्त सच्चर समितीचा उल्लेख केला आहे. मी निदान एक वाक्य तरी दिलं. एवढी तुम्हाला सच्चर समितीच्या रिपोर्ट समग्र माहित आहे तर एक लेख लिहा ना काय रिपोर्ट काय सांगतो आणि आत्ताच्या सरकारांनी काय काय केले आणि काय नाही केले.
शिवाय सेल्फ गोल म्हणजे काय याचे उदाहरण तुमच्या प्रतिसादात दिसेल.
हाहा, एकही प्रतिसाद धड देता येत नाही पण तुमचा कॉन्फिडन्स मात्र वाखाणण्यासारखा आहे. थोडी प्रयत्नांची दिशा बदललीत आणि झापडं काढलीत तर हळू हळू जमू शकेल.
मी कुठेही मोदी शब्द वापरला नाही तरी तुम्हाला जुमला म्हटल्यावर मोदी आठवले.
नाही हो, जुमला म्हणलं म्हणून नाही तर १५ लाख म्हणलं म्हणून आठवले. सगळे विरोधक वाडगा घेऊन कधीच आस लावून बसलेत.
एखाद्या गोष्टीवर आक्षेप घेताना किमान सुसंगत दिसेल असा प्रयत्न करा.
कोण कोणास म्हणाले! स्वतःचे प्रतिसाद लिहिताना थोडा विचार करत जा, आधीच्या प्रतिसादाचा रेफरन्स घ्या, संशोधन करत जा आणि नंतर १० वेळा वाचत जा. नाहीच जमलं तर बुद्धिवर्धक औषधे घेऊन बघा. एक गोष्ट मात्र नमूद करण्यासारखी आहे की माझ्या प्रतिसादांवर आक्षेप तुम्ही घेताय, त्यातही एक पण गोष्ट सुसंगत सोडा पण धडपणे मांडताही आली नाहीये.
बाकी तुम्ही स्वतःला एवढे शहाणे समजत असाल तर मी काही प्रश्न विचारले आहेत त्याची उत्तरे द्या -
१. मुसलमानांनी प्रगती करू नये म्हणून कोणी हिंदू विशेष प्रयत्न करताय का?
२. देशाच्या पंतप्रधानांनी एखाद्या धार्मिक गटाला झुकते माप का द्यायचे? याचे स्पष्टीकरण
३. १५ लाखांचा प्रत्येकाला देऊ असा चुनावी जुमला कोणी कधी केला त्याचा अधिकृत पुरावा द्या.
४. मुस्लिम लोकांच्या प्रगती साठी मुस्लिम धार्जिण्या काँग्रेसने आत्तापर्यन्त काय काय प्रयत्न केले?
५. सचर समितीच्या रिपोर्टबद्दल तुमचे आकलन काय आहे?
६. सरकारने मुस्लिम लोकांच्या प्रगतीसाठी काय पावले उचलायला पाहिजेत?
तुमच्या सोयीसाठी सगळे प्रश्न एकत्र विचारलेत. आता दाखवा तुम्ही किती सुसंगत आणि मुद्देसूद उत्तरे देताय.In reply to काय राव by ट्रेड मार्क
In reply to ट्रेड मार्क , पुन्हा एकदा by ट्रम्प
In reply to ट्रेड मार्क , पुन्हा एकदा by ट्रम्प
In reply to अक्षय कुमार - 5 करोड़ by ट्रम्प
In reply to परदेशी राहून काही आय डी by विशुमित
In reply to तुम्हाला खरच समजत नाही ? का आपल !!!!!!! by ट्रम्प
In reply to LKG तून UKG मधे कधी येणार by विशुमित
In reply to मुद्दे संपले का ? by ट्रम्प
In reply to पहिल्या फ़ेक बातम्या चिटकवने by विशुमित
In reply to असू द्या !!! by ट्रम्प
In reply to का उगाच हसं करून घेताय by विशुमित
In reply to आयला !!! डायरेक्ट बाजारबुणगे by ट्रम्प
In reply to अक्षय कुमार - 5 करोड़ by ट्रम्प
In reply to नुसती जळजळ! तेवढंच करा... ते by शब्दबम्बाळ
In reply to नुसती जळजळ! तेवढंच करा... ते by शब्दबम्बाळ
In reply to इकडे समर्थक (? सोर्री बाबा, by विशुमित
In reply to कावळया च्या शापाने गाय मरते by ट्रम्प
In reply to कावळया च्या शापाने गाय मरते by ट्रम्प
In reply to इकडे समर्थक (? सोर्री बाबा, by विशुमित
In reply to लोकं आसं म्हंत्यात बर्का by गब्रिएल
In reply to (No subject) by गब्रिएल
In reply to मला खात्री आहे राकॉ चे by ट्रम्प
In reply to लोकं आसं म्हंत्यात बर्का by गब्रिएल
In reply to चंगलाय की !कामे नसतील झाली by विशुमित
In reply to चंगलाय की !कामे नसतील झाली by विशुमित
In reply to आरर्रररररर !!!! by ट्रम्प
In reply to "आमचा वाद प्रभाकर देशमुख by विशुमित
In reply to अरे वा !!! by ट्रम्प
In reply to आमचा धागा एकदम सरळ आहे. कुठला by विशुमित
In reply to आई शप्पथ !!! कसला घाबरलो मी। !! by ट्रम्प
In reply to इकडे समर्थक (? सोर्री बाबा, by विशुमित
In reply to देउन, देउन काय दिला ? तर by डँबिस००७
In reply to अवलंबून नाही तर मिठ्या का by विशुमित
In reply to अवलंबून नाही तर मिठ्या का by विशुमित
In reply to अक्षय कुमार - 5 करोड़ by ट्रम्प
In reply to आंतरराष्ट्रिय न्यायालयात by डँबिस००७
कंदाहारच्या वेळी भाजप सरकार आणि पंतप्रधान वाजपेयीच होते ना? कबूल करा त्यांच्यात हिंमत नव्हती. त्यांच्यात कुवत नव्हती.अतिरेक्यांना न सोडल्याने जर निरपराध प्रवासी मेले असते तर तुम्हीच गळे काढले असते वाजपेयींच्या नावे. मात्र हे कबूल करायला हरकत नाही की वाजपेयी खुळचट इसम होता. ब्रजेश मिश्र या तद्दन काँग्रेसी अधिकाऱ्यास हे प्रकरण वाजपेयींनी हाताळायला दिलं. आ.न., -गा.पै.
In reply to धाग्यावर न फिरकण्याचे स्वातंत्र्य असले by धर्मराजमुटके
In reply to मिपावरील आपल्या जेष्ठपणाला by ट्रम्प
In reply to TRP... by विशुमित
In reply to गरजू तुम्ही सुद्धा आहात !!! by ट्रम्प
In reply to कारावान मॅगझीन नावाच्या by डँबिस००७
In reply to चुकीचे काय त्यात ? by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
In reply to पूल पडला की रिजर्व by डँबिस००७
In reply to चुकीचे काय त्यात ? by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
In reply to कारावान मॅगझीन नावाच्या by डँबिस००७
In reply to कारावान मॅगझीन नावाच्या by डँबिस००७
In reply to पाकिस्तान विरुदध केलेल्या by डँबिस००७
In reply to पाकिस्तान विरुदध केलेल्या by डँबिस००७
In reply to काठीवाल्याने काठी टेकत टेकत by डँबिस००७
दिसली का काठी ?In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
In reply to Congress makes false claim of by गब्रिएल
In reply to Congress deletes video where by गब्रिएल
In reply to Congress deletes video where by गब्रिएल
SHOCKING: Congress Calls Pulwama Bomber 'Homegrown So-called Terrorist', Politicises Attack While Giving Pakistan An Alibi
In reply to प्रमोद देर्देकर by डँबिस००७
In reply to तुम्ही पुनः पुनः पाकी ना का by प्रमोद देर्देकर
In reply to तुम्ही पुनः पुनः पाकी ना का by डँबिस००७
In reply to पाकिस्तानचे परराष्ट्रिय by डँबिस००७
In reply to पाकिस्तानचे परराष्ट्रिय by डँबिस००७
In reply to खरतनाक करमणूक by अभ्या..
In reply to पाकिस्तानचे परराष्ट्रिय by डँबिस००७
In reply to अभिनंदन by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
In reply to अभिनंदन by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
In reply to हि जिएसटी ची सवलत मोगा भाई by डँबिस००७
In reply to का ? by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
In reply to तुमचा लाल किल्ला आमच्या by डँबिस००७
In reply to अरेरे ! by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
In reply to मिळालीच पाहिजे by अभ्या..
In reply to अरेरे ! by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
In reply to रामदास आठवले ह्यांच्या by डँबिस००७
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
In reply to पुरोगामी लक्षणे by ट्रेड मार्क
In reply to मोदींचे चुकलेच !!! by ट्रम्प
In reply to भारताचा पाकवर एअर स्ट्राइक by mayu4u
In reply to हल्ल्यासाठी बारा विमाने गेली by सुबोध खरे
In reply to india-to-produce-precision by सुबोध खरे
In reply to https://www.youtube.com/watch by सुबोध खरे
In reply to अरे! आज इथे नेहमीच्या मापात by यशोधरा
In reply to अरे! आज इथे नेहमीच्या मापात by यशोधरा
In reply to अरे! आज इथे नेहमीच्या मापात by यशोधरा
In reply to अरे! आज इथे नेहमीच्या मापात by यशोधरा
In reply to बोलती बंद झालीये... by mayu4u
In reply to अगदी बरोबर.. by विशुमित
In reply to अगदी बरोबर.. by विशुमित
In reply to गेल्यावेळी भारतीय सैन्याकडून by प्रसाद_१९८२
In reply to गेल्यावेळी भारतीय सैन्याकडून by प्रसाद_१९८२
In reply to चालतय की !!! by ट्रम्प
In reply to भारतीय वायुसेनेचे अभिनंदन! by डँबिस००७
In reply to थोडा धीर धरा. मायबोली काय by तेजस आठवले
In reply to पडद्यामागचे कलाकार -- by सुबोध खरे
वायुदलाच्या वैमानिकांबरोबर अशा अनेक पडद्या मागच्या कलाकारांना मनापासून मानाचा मुजरा+++++१११११११
In reply to पडद्यामागचे कलाकार -- by सुबोध खरे
In reply to मांजर गप्प का आहे? by स्वलेकर
माझ्या मते जळालेली प्रेतं घटनास्थळावरुन केवळ द्वेषाचे राजकारण करण्यासाठी आपल्या शहरात* वाहून नेणार्या व्यक्तीचीद्वेषाचं राजकारण खेळायचंहोतं तर मोदींनी दंगली अवघ्या ७२ तासांत कशा काय आटोक्यात आणल्या? गुजरात दंगलींचा पूर्वेतिहास पाहता दंगली किमान आठवडाभर तरी चालायला हव्या होत्या ना? १९६९ च्या दंगली सप्टेंबर-ऑक्टोबर अशा चालू होत्या. १९८५ च्या दंगली तर चक्क ८ महिने (फेब्रुवारी ते ऑक्टोबर) चालू होत्या. पण ३ दिवसांत आटोक्यात आणणारे मोदी मात्र मुस्लिमद्वेष्टे! तुम्हाला काय वाटतं खरं सांगा, मोदी जर खरोखर मुस्लिमद्वेष्टे असते तर गुजरातच्या २६ च्या २६ लोकसभा जागा भाजपला कशा मिळाल्या असत्या? आ.न., -गा.पै.
In reply to द्वेषाचं राजकारण .... ? by गामा पैलवान
In reply to गा मा जी.. एकदम बरोबर.. by बाप्पू
In reply to निर्दोष व निरागस ते आहेतच हो, by नगरीनिरंजन
सुरुवातीलाच पंप्र "these